zoom app information in marathi झूम ॲप बद्दल माहिती

zoom app information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे आपल्या पोस्ट म्हणजे तुम्हाला झूम ॲप बद्दल माहिती सांगणार आहे यामध्ये आपण कोण कोणते काम करू शकतो आणि झूम ॲप मध्ये कोणकोणत्या फॅसिलिटी आपल्याला वापरायला मिळतात त्याविषयी संपूर्णपणे माहिती

zoom app information in marathi

zoom app information in marathi

झूम ॲप तुम्ही सर्वांनी नाव इंग्लिश असेल की हो तुम्ही याचा वापर कुठे ना कुठे जीवनामध्ये किंवा आयुष्यामध्ये केलाच असेल याचे

असे फायदे आहे की जी की तुम्हाला आम्हाला दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना किंवा ऑनलाईन क्लासेस वाल्यांसाठी आहे एक

सर्वात बेस्ट आणि चांगले ॲप म्हणून मी ओळखले जायचे व हे आमचे सुरुवातीला डाउनलोड कमी होते पण आता खूप मोठ्या

प्रमाणात वाढलेली आहे ही ॲप सुरुवातीला कमी एमबीची होती आता पण मात्र 81 एमबीची झालेली आहे म्हणजेच की या ॲपची

पब्लिसिटी आणि लोकांमध्ये आवड खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ॲप मधून असे काही फायदे होईल की कोरोनामध्ये

तुम्ही आम्ही पाहिलेच असेल की ऑफलाईन क्लासेस सर्व बंद पडत होते तेव्हा एकच होती ऑनलाईन उपाय म्हणजेच ऑनलाइन

क्लासेस घ्यायचे ते कशावर घ्यावे असे अनेकांचे प्रश्न पडायचे ते म्हणजे वरून ऑनलाईन क्लासेस घेऊन चांगल्या प्रकारे क्लास

शिकून लागले व विद्यार्थ्यांची शिक्षण स्थगित झाले नाही व यामुळे जुन्याप वर ऑनलाईन क्लासेस होऊ लागली त्यामुळे विद्यार्थ्यांचे

शिक्षणालाही चालना मिळाली आजही जीवनाचे कोरोना संपला तरी ऑफलाइन क्लास चालू आहे तरी पण लोक अजून ॲपवर

क्लासिक येत आहे कारण की यामध्ये क्लासेस वाल्यांचाही टाईम वाचतो व विद्यार्थ्यांचा येण्या जाण्याचा क्लासला ही टाईम वाचतो

आणि क्लास वाल्यांना एवढाच फायदा म्हणलं तर की क्लास घ्यायचा असेल तर ऑफलाइन मध्ये रूम करा क्लासेस साठी रूमा पहा

पण आता ऑनलाईन दिसली काही गरज नाही ऑनलाईन ॲप द्वारे आपण किती अनेक हजारो विद्यार्थ्यांना शिकवू शकतो अशा प्रकारे अनेक झुम

Zoom app benefits online classes for students

तुम्ही आता पहिलीच असेल की 2020 ला कोरोना आला व या कोकणामध्ये असे झाले की शिक्षण हे ऑफलाइन होती ते संपूर्ण बंद

होते शिक्षणच काय संपूर्ण मार्केट गोष्टीच संपूर्ण बंद होत्या कोरोनामुळे या कोरोनामध्ये अनेक कामे ठप्प झाली त्यामध्ये सर्व कामे

शांत लॉसेस यामध्ये सहन करत राहिले पण एक नंतर म्हणजेच की विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वयात मिळायचे त्या वयात मिळालेच

पाहिजे नाहीतर अयोग्य वेळ मिळाले तर त्यांचे भरपूर नुकसान होते अशा वेळेस एका अँप ची निर्मिती झाली ती म्हणजेच झुंम या ॲप

मधून असे काही झाले की म्हणजेच की जे विद्यार्थी शाळा कॉलेज क्लासेस ला जायचे त्यांना असे काही उपाय मिळाले की ज्यावर

शिक्षकही हा ऑनलाइन शिकवतो आणि विद्यार्थ्यांनी गर्दी न करता व कुठे न जाता आपण आपल्या घरी बसून क्लासेस जॉईन करू

शकतो ही एक विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळाली यामुळे असे झाले कीविद्यार्थ्यांना हे शिक्षण मिळणारे मिळू लागले व यांचे नुकसान

होण्याचीही प्रमाण कमी झाले यामुळे असे दिसून आले की विद्यार्थी हा शाळेमध्ये न जाता ऑनलाइन झुन आजच्या मीटिंगच्या

zoom app information in marathi

माध्यमातून हा ऑनलाइन क्लासेस करू लागला त्यामुळे विद्यार्थ्यांना ह्या ॲपचा सर्वात जास्त फायदा झाला तो म्हणजेच कुणालाच

झाला नाही तो झाला विद्यार्थ्यांना यामुळे असे काही विद्यार्थी ज्यांचेही कोरोनामध्ये बिकट परिस्थिती व कुठे जाऊ शकत नाही अशा

वेळी हा एक ऑनलाईन क्लासेसचा अर्थात जूम ॲप चे फायदे हे झाले यामुळे सर्वांचा टाईम नाही वाचू लागला म्हणजेच की

शिक्षकांनाही कॉलेजमध्ये येणे व त्यांचा टाईम तेथे जाणे व जाणे-येण्यात खर्च टाईम हा लागू लागला व कोरोनामुळे बाहेर फिरणं

म्हणजे आपल्या जिंदगी संग खेळल्यासारखे आहे व सरकारचे नियम मोडल्यासारखे आहे यामुळे या ऑनलाइन क्लासेसमुळे

सरकारच्याही नियमात राहिलो व स्वतःची कोरोना पासून चांगल्या प्रकारे संरक्षणही झाले आणि विद्यार्थ्यांचेही शिक्षण सुरळीतपणे

नियमितपणे चालू राहिले ते म्हणजेच एका गोष्टीमुळे झूम आजच्या माध्यमातून सर्वांचेच यामुळे टाईम वेळ पाऊस आहे बचत झाला

आणि आपली जिंदगी सुखात व धोक्यात नाही राहिली अशाप्रकारे झूम ऍप चे फायदे विद्यार्थी जीवनामध्ये तसेच शाळेमधील स्टुडन्ट

ला झालेले आहे

zoom app instal

मित्रांनो तुम्ही zoom app नाव ऐकलेच असेल अनेक वेळेस आपण काही वेळेस की असे होते की आपल्याला एखाद्या दुसऱ्या मोबाईल मध्ये किंवा एखाद्या व्यक्तीची मोबाईल मध्ये डिटेल्स त्यांना आपल्याला दाखवायची असेल तर विचार अनेक वेळेचा पडतो की आपल्या मोबाईल मधील इन्फॉर्मशन दुसऱ्याला प्रसिद्ध व्हावी व काही काम करायचे असेल प्रॅक्टिकली समोरच्यांना किंवा अनेक व्यक्तींना कसे आपल्याकडून ते करतात यावेळी उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन क्लासेसचा होमवर्क कंप्लीट केला आहे तू पण प्रॅक्टिकली लाईव्ह कसा चेक करायचा हे आपल्याला कसे कळते हे पाहूया आपण हे म्हणजेच की आपण यामध्ये एक ऑप्शन आहे की आपण आपली स्क्रीन समोरच्या व्यक्तींना शेअर करू शकतो म्हणजेच की आपण स्क्रीनवर कोणते काम करत असेल तर ते त्यांना संपूर्णपणे चांगल्या प्रमाणे दिसते अशाप्रकारे लाईव्ह प्रॅक्टिकली क्लासेस मध्ये आहे
व अशाप्रकारे एखाद्या कंपनीमध्ये आपण वर्ग फॉर्म मध्ये काम करत असेल तर अनेक वेळा आपल्याला काही मीटिंग असतात कामाविषयी कंपनीचा मॅनेजर आपल्याला सांगत असतो त्यांची इन्फॉर्मेशन ही हातात कामाविषयी प्रोजेक्ट विषयी माहिती सांगायची असेल तर त्यांना मीटिंग घेऊन ऑफलाईन हे शक्य नसेल तर ते ऑनलाईन कोणत्याही वेळ ऑनलाइन मीटिंग घेऊ शकतो ते म्हणजेच झूम ॲप वरून मीटिंग घेऊ शकतो अशा प्रकारे झुम ॲप चे फायदे आहेत

zoom app meeting मीटिंग

झूम चे उपयोग तुम्हाला करायचा असेल तर किंवा याचा उपयोग कसा करावा हे खालील प्रमाणे आपण पाहूया यामध्ये आपण की लिंक कशी तयार करावी हा प्रश्न तुम्हाला पडला असेल व आपण झूम ॲप मध्ये जाऊन काही सेटिंग करून आपण आपल्या टीमच्या मीटिंगसाठी एक झूम ॲप मधून लिंक जनरेट करू शकतो व त्या लिंक द्वारे आपल्या मीटिंग घ्यायची असेल तर अनेक मित्रांना तीन लिंक शेअर करून झूम ॲपवर मीटिंग वर जॉईन व्हायचे सांगतो व जॉईन झाल्याच्या नंतर आपल्याला ऑप्शन काय ठेवायचा की कॅमेरा ऑन करू शकतात की नाही व कोणाचा कॅमेरा व माईक कोणाचे चालू करायचे व बंद करायचे ह्या प्रश्न पडला तर आपल्याला सेटिंग म्हणून हेही करता येते व समोरच्याला मीटिंगमध्ये जॉईन व्हायचे असेल तर ही लिंक आपण पाठवली किंवा या लिंक चा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकला की लगेच समोरचा व्यक्ती हा आपल्या मीटिंगमध्ये जॉईन होऊ शकतो

मीटिंग झूम ॲप

धन्यवाद मित्रांनो पोस्ट वाचल्याबद्दल व तुम्ही कोणत्या zoom app मधून मीटिंग जनरेट करत आहात ते आम्हाला नक्की सांगा व तुमच्या मित्राला घेऊन विषयी माहिती पाहिजे असेल किंवा जो मॅप चे फायदे संपूर्णपणे जाणून घ्यायचे असेल तर नक्कीच ही पोस्ट आहे मित्राच्या कामाची आहे त्या मित्राला नक्कीच तुम्ही शेअर करू शकतात व त्याचबरोबर तुम्हालाही जुने विषयी किंवा मीटिंग विषयी माहिती पाहिजे असेल तर ही पोस्ट परत संपूर्णपणे वाचा व तुम्हाला काही माहिती मिळाली असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा व त्याचबरोबर तुम्ही वाचत आहात हे आम्ही लिहिलेला लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा त्याचबरोबर व आमच्याकडून चुकीचा शब्द आला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही त्या मध्ये लवकरात लवकर सुधारणा करून तुमच्यासमोर पोस्ट लवकर जर करू

zoom app information in marathi

Leave a Comment