zero to hero trade झिरो टू झिरो ट्रेडिंग

zero to hero trade

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे या पोस्टमध्ये zero to hero trade information in marathi आपण झिरो मधून हिरो कसे होणार व या ट्रेडिंग विषयी आपण माहिती पाहणार आहोत खालील प्रमाणे

zero to hero trade

zero to hero trade

झिरो टू झिरो ट्रेडिंग

तुम्ही सर्वांनीच ऐकले असेल ट्रेडिंग करणे किंवा कोणीही ट्रेडिंग करत असाल पण या स्ट्रॅटेजी मध्ये जो काही आपला

इन्वेस्ट हा छोटा असतो आणि प्रॉफिटही हे खूप मोठे असते आणि स्मॉल लॉसही खूप बारीक असते चला आपण

याविषयी ट्रेडिंग विषयी माहिती पाहूया पण आता हे असे ट्रेड कुठे शोधायचे पण हे ट्रेड फक्त तुम्हाला एक्सपायरी डेट

च्या दिवशीच मिळतात व तुम्हाला आता एक्सपायरी डेट येऊन पर्यंत थांबावे लागेल पण आता असे काही करायचे नाही

कारण की आता काळ बदललेला आहे व टेक्नॉलॉजी जमाना झालेला आहे व आता तुम्ही हे पूर्ण पाच च्या पाचही दिवस

ट्रेड घेऊ शकता व तुम्हाला कसे घ्यावे चला आपण या पोस्टमध्ये ब्लॉगमध्ये ते खालील प्रमाणे पाहूया व तुम्ही शेवटपर्यंत

पोस्ट वाचा तेव्हा तुम्हाला नक्की मिळेल व तुम्हाला सांगायचं झालं तर सोमवारपासून ते शुक्रवार पर्यंत तुम्ही यामध्ये

कोणत्याही दिवशी एक्सपायरी ट्रेड आता खरेदी करू शकतात व यामध्ये तुम्हाला आज काल सोमवारी कोणता ट्रेड

घ्यायचा आहे पाहूया खालील प्रमाणे व आता तुम्हाला सोमवारी एक्सपायरी मिड कॅप निफ्टी हा ट्रेड घ्यायचा आहे आणि

ह्या ट्रेडची ही एक्सपायरी डेट ही सोमवारचीच असते

zero to hero trade legend


मंगळवारी तुम्हाला कोणत्या ट्रेड मध्ये आता तुम्हाला बाय करायचे आहे ते पाहूया तुम्ही मंगळवारच्या दिवशी मी निफ्टी

हा नावाचा ट्रेड बाय करू शकता व या ट्रेडची ही एक्सपायरी डेट ही मंगळवारीच असते व तुम्ही यामध्ये मंगळवारच्या

दिवशी बाय करून चांगल्या प्रकारे तुमचं प्रॉफिट काढू शकता

बुधवारी कोणत्या भागामध्ये आपण ट्रेड करावे ते म्हणजे तुम्हाला सर्वांनाच माहित असेल की व सर्वात फेमस असणारा

ट्रेड म्हणजेच बँक निफ्टी मध्ये तुम्ही बुधवारच्या दिवशी बँक निफ्टी मध्ये तुम्ही बाय करून यामधूनही तुम्ही चांगल्या

प्रकारे हमखास प्रॉफिट काढू शकता व याचीही एक्सपायरी डेट ही बुधवारच्याच दिवशी आहे व बँक निफ्टीच्या

माध्यमातून तुम्ही बुधवारी त्यांची एक्सपायरी होणे अगोदर त्यामधून चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता

आणि आता सर्वात शेवटचा ट्रेड राहिलेला आहे तो म्हणजेच आता गुरुवारी आपण कोणत्या ट्रेडची बाय करावे व यामध्ये

सांगायचे झाले तर गुरुवारी निफ्टी फिफ्टी नावाचा तुम्ही रेड बाय करू शकता व यामधून तुम्ही सर्वात जास्त प्रॉफिट

काढू शकता व तशा प्रकारे सांगायचे झाले तर तुम्हाला प्रॉफिट काढायचा दिवस शेवटचा हाच आहे व यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॉफिट काढून पैसा कमवू शकता

ट्रेडची एक्सपायरी डेट ही शुक्रवारची असते

तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की आता सर्व ट्रेडची एक्सपायरी डेट ही शुक्रवारची असते व शुक्रवारच्या दिवशी तुम्ही

आता कोणत्या याच्यात ट्रेड करू शकता आता आपण सर्वच दिवस पाहिलेले आहे की कोणत्या दिवशी कोणता ट्रेड

आपण योग्य पद्धतीने करून त्यामधून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो व त्याच प्रकारे आता शुक्रवारच्या दिवशी

सेन्सेक्स या नावाच्या ट्रेड मधून तुम्ही पैसा चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात कमवू शकता आणि सेन्सेक्सची एक्सपायरी

डेट शुक्रवारी असते तुम्ही त्यामुळे याच्यातच बाय करायचे आहे तुम्ही कोणत्याही ट्रेडमध्ये या दिवशी बाय करायची नाही

व कोणत्याही ट्रेड कडे जायचे नाही या म्हणूनच तुम्ही चांगल्या प्रकारे मनी कॉर्न करू शकता व तुमचा कॅपिटल स्मॉल

मधून प्रॉफिट बिग प्रॉफिट काढू शकता

आणि त्यामुळे सांगतो की झिरो मधून हिरो ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला एक्स वाय झेड संधी आहे कारण की या

दिवशी तुम्ही तुमचा स्मॉल कॅपिटल फंड असेल तरी तुम्ही त्याला सर्वात मोठा फंड करून विड्रॉल करू शकता व सर्वात

सोपी पैसे कमवण्याची संधी म्हटलं तर शेअर मार्केट मधून एक्स वाय डेट च्या दिवशीच पैसा कमावून जाऊ शकतो

what is zero to hero trade

आता ही संपूर्ण माहिती झाली तुम्ही झिरो मधून हिरो ट्रेड कसा करू शकतो ही माहिती संपूर्ण झालेली आहे पण आता तुम्हाला सांगायचं झालं तर आता हे ट्रेड आपण कसे करायचे हे पाहूया खालील प्रमाणे

सर्वात पहिले तुम्ही आता ज्या दिवशी जो ट्रेड आहे त्या दिवशी साडेनऊ वाजता चांगल्या प्रकारे शेअर्स ट्रेड बघून तुम्ही त्या टायमाला साडेनऊच्या नंतर बाय करू शकता आणि त्याच दिवशी सव्वातीन वाजता त्या ट्रेड मधून आता बाहेर निघून जाणार व याच्यात कालावधीमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॉफिट काढून बाहेर निघून जाऊ शकता
यामध्ये तुम्हाला झिरो किंवा थोडी रिस्क राहणार आहे कारण की तुमचा कॅपिटल स्मॉल जो लावलेला आहे ट्रेड मध्ये तो काय करणार सव्वा तीन पर्यंत झिरो होईल किंवा वाढला तर खूप जास्त वाढेल यामुळे तुम्हाला प्रॉफिटही खूप मोठे होईल अशा प्रकारे तुम्ही झिरो मधून हिरो ट्रेडिंग करून पैसा कमवू शकता अशाप्रकारे ही झाली संपूर्ण प्रोसिद्ध झाली झिरो टू झिरो बनवायचे तुम्हाला

ट्रेडिंग करण्याचे फायदे

यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला सांगायचं झालं तर ट्रेडिंग करून तुम्ही चांगला प्रकारे पैसा कमवू शकता व सर्वात सोपी स्किल म्हणता येणार आहे ती म्हणजे ट्रेडिंग आहे व तुम्ही ट्रेडिंगच्या माध्यमातून कमी वेळामध्ये या ट्रेडिंगला शिकवून पैसा कमवायला सुरुवात करू व तुम्ही पाहिलेच असेल की ट्रेडिंग ही कशी शिकवावी शिकायची असेल तर तुम्ही सुरुवातीला काही युट्युब वरची हेल्प घेऊ शकतात त्यामुळे आपले काही मराठी युट्युब वर असे आहे की ज्यांचे यूट्यूबचे सबस्क्राईब मिलियन मध्ये आहे व तुम्ही असा युट्युब वरचा सल्ला घेऊन नक्की चांगलं प्रकारे प्रॉफिट काढू शकता व तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न कम्प्लीट करू शकता

व ट्रेडिंग अशी स्किल आहे की ज्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड पैसा कमवू शकता आणि मला पैसा कमवणे सोपे आहे व अनेकांना काही प्रश्न पडले असेल की आपण चांगल्या प्रकारे स्किल म्हणून पैसे कमवू शकतात व त्यामुळे ट्रेडिंगला तुम्ही घेऊ शकत नाही व ट्रेडिंग मध्ये जास्त रिस्क घेऊ नका कारण छोट्या छोट्या रिस्क मधूनही तुम्ही चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता

व ट्रेडिंग मध्ये तुम्हाला काय करावे लागेल की यामध्ये तुम्हाला एक मोठी स्क्रीनचा लॅपटॉप किंवा कॅम्पुटर लागेल उद्या कारण की तुम्हाला मार्केटचा एनालिसिस करण्यासाठी मोबाईल मध्ये तुम्ही ग्राफ पाहू शकत नाही कारण की ग्राफ पाहण्यासाठी एक मोठा पीसी किंवा कम्प्युटर काहीतरी लागेल यामध्ये तुम्ही अशा प्रकारे करून यामधून पैसा कमवू शकता

मोठ्या मॉनिटरच्या स्क्रीन मुळे तुमचा फायदा असा होईल की तुम्हाला ग्रामॅलिसिस करण्यासाठी चांगल्या प्रकारे सोप्या पद्धतीने ग्राफ पाहता येईल व याच्या अंदाजावरून तुम्हाला ट्रेडिंग चांगल्या प्रकारे करता येईल

zero to hero trade

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला zero to hero trade information in marathi अशा शेअर मार्केटच्या ट्रेड विषयी सर्वात चांगल्या प्रकारे माहिती ही मराठीमध्ये आम्ही सांगितलेली आहे व कोणत्या दिवशी कोणता ट्रेड हा बाय करायचा आहे व कोणते ट्रेडची कोणत्या दिवशी एक्सपायरी आहे हे संपूर्णपणे माहिती आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे व तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला ते सांगा व या लेखामध्ये काही चुकीचा शब्द आढळले असेल तर तो सुद्धा आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊ या धन्यवाद मित्रांनो

zero to hero trade

Leave a Comment