youtube information in marathi युट्युब बद्दल संपूर्ण माहिती मराठीमध्ये

youtube information in marathi

intro नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपले स्वागत आहे या पोस्टमध्ये आपण youtube information in marathi

यूट्यूब बद्दल माहिती पाहणार आहे व युट्युब चे फायदे संपूर्णपणे आहोत खालील प्रमाणे संपूर्णपणे पाहूया

youtube information in marathi

youtube information in marathi

मित्रांनो तुम्ही युट्युब असेल की याचे मेन फायदे यामध्ये आपण पाहतो ना काही शिकवत आहे व काही ना काही रोज व्यक्ती

यामधूनही शिकत आहे अनेक जण जय श्रीमंत व्यक्ती झालेले आहे ते काही आपली लोकांपर्यंत काहीतरी शिकवत आले पाहिजे

किंवा आपल्या लोकापर्यंत काहीतरी पोचवले पाहिजे व यामध्ये अनेक जण youtube वरती काही ना काही शिकवत असतात व असे

काही शिक्षक आहे की जे युट्युब वर टीचिंग किंवा विद्यार्थ्यांना शिकवतात फ्री मध्ये पण अशावेळी युट्युब काय करते की अशा

शिक्षकांना आजचा युट्युब वर ला पेमेंट देत असते वयामधून अनेक जण विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिकत आहे व तुम्हालाही

कोणत्याही वस्तूबद्दल माहिती नसेल व तिच्याबद्दल माहिती पाहिजे आपण काय करतो सर्वात पहिले युट्युब ओपन करतो व त्यावर

प्रॅक्टिकली ज्या वस्तू बाबत व्हिडिओ माहिती जाणून घेण्यासाठी सर्च करतो व ते यूट्यूब सर्च इंजन हे आपण जे सर्च केलेली वस्तू

आहे ती लगेच आपल्याला दाखवते व म्हणजेच एखाद्या युट्युब वरचा व्हिडिओ आपण सर्च केलेल्या बाबतीत असेल तर ते लगेच

आपल्याला दिसते अशा प्रकारे अनेक जण विद्यार्थी क्लासेस मोठमोठाले लावू शकत नाही तू बोल चांगल्या प्रकारे ती शिकत आहे

युट्युब वरून पैसे कसे कमवायचे


युट्युब वरून सर्व सोपा मार्ग म्हटलं तर पैसे कमवायचा की आपण कोणत्यातरी एका कॅटेगरीमध्ये युट्युब वरती रोजच्या रोज पब्लिश

करावा व त्याचबरोबर चांगल्या प्रकारे चैनल ग्रो होत असेल तर आपल्याला मॉनिटायझिंग साठी काय पोलिसी आहे मॉनिटाइज

होण्यासाठी करतात आपल्याला युट्युब वरून पैसे कमवण्यासाठी त्यासाठी आपल्याला गुगल व आपली यूट्यूब चैनल मॉंटेज

करायला हवे कसे करावे चैनल यासाठी क्रायटेरिया म्हणून आपल्या youtube चे सबस्क्राईब विचार हजार किंवा 1000 चालेल वॉच

टाईम हा चार हजार पाहिजे व सबस्क्राईब बर हे एक हजार असावी व तुमचे यूट्यूब चैनल मराठी पैसे देऊन हे आपले चॅनेल

मॉनिटाइज करतात व अशी चूक करू नये कारण की आपले मराठी झालेले चॅनेल हे कधी भेट बी होऊ शकते कारण पेड देऊन

आपली यूट्यूब चैनल मोना टाईप केलेली ही जास्त वेळ टिकत नाही हे गुगल ॲडसेन्स रिजेक्ट करत व यावर कोणताही अॅड

दाखवत नाही आणि ऍड आपल्या अकाउंटला दिसल्या नाही तर आपल्याला पैसेही कोणत्या प्रकारचे मिळतच नाही

brand promotion information in marathi युट्युब बद्दल संपूर्ण माहिती मराठीमध्ये

यामध्ये आणखी एक उपाय म्हणलं तर youtube वरून आपण गुगल भेटून त्यामधून पैसे तर गुगल चेंज करून कमवतो होईल आज

बरोबर आपण आपल्या यूट्यूब चैनल वर ब्रँड प्रमोशन करूनही चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकतो व ब्रँड प्रमोशन कसे करायचे हा

एक प्रश्न पडला असेल तर तुम्ही आपली युट्युब चॅनेल सर्वात जास्त ग्रुप झाले असले तर आपण त्यामधून चांगल्या प्रकारे पैसा कसा

कमवायचा हे पाहू या तुमच्या youtube ची सबस्क्राईब जास्त असतील त्यानुसार तुमच्या पेड प्रमोशनचे पैसे ठरले जातात पेड

प्रमोशन मध्ये कसे करायचे काय करावे लागतात यामध्ये तुम्हाला किंवा तुमच्याकडे एखादी प्रॉडक्ट वाली कंपनी येथे व ती कंपनी

तुम्हाला अशी म्हणते की आम्ही तुम्हाला इतके पैसे देऊन आमची पोस्ट करा तुमच्या यूट्यूब चैनल वर अशा प्रकारे ती कंपनी त्या

युट्युब वरला तेवढे पैसे देते व त्याच्यानंतर युट्युब वरचेही काम होते आणि ते प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीची त्यांची प्रमोशन होती व

अशा प्रकारे पेड प्रमोशन तुम्ही तुमच्या यूट्यूब चैनल वरून करू शकता तुम्हाला यात बरोबर तुमचा एखादा बिजनेस असेल तर त्या

बिजनेस नाही प्रमोट करण्यासाठी तुमच्या युट्युब चॅनेल ची सहायता करतात आपल्या बिजनेस ला कसे सहायता होणार या यूट्यूब

चैनल वरून यामध्ये तुम्ही तुमच्या जाहिराती आपल्या यूट्यूब चैनल वरून करू शकता त्यामुळे असे होईल की तुमचे जेवढे

सबस्क्रायबर आहे तुम्ही तुमच्या कस्टमर मध्ये कन्व्हर्ट होतील आणि तुम्हाला कस्टमर भेटण्यात मोठ्या प्रमाणात मदत होईल

युट्युब चे फायदे विद्यार्थ्यांसाठी youtube benefits for students


अनेक विद्यार्थ्यांचे असे होते की घरूनच अभ्यास करून पेपर ला जावे लागते कारण की काहीही कामानिमित्त जाणीव होत नाही

म्हणजेच job असतो त्यामुळे ते कॉलेजला जाणीव होत अशावेळी विद्यार्थी घरून अभ्यास करत असताना त्यांना अनेक अडचणी येत

असतात काही प्रॉब्लेम सॉल करताना तसेच काही प्रश्नांची उत्तरे मिळत नसेल तर मुलांना काय करतात की या वेळेस त्यांना एकमेव

उपाय दिसतो म्हणजेच की युट्युब वर जाऊन आपण कोणता तरी व्हिडिओ पहावा व त्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती

मिळेल यात बरोबर युट्युब मध्ये कोणतेही शिक्षक कोणाकडूनही फीस घेत नाही व ते विनामूल्य शिकवतात म्हणजेच की यांना पैसे

हे युट्युब देते त्यामुळे ते शिक्षक त्या युट्युब वर येऊन शिक्षण शिकवतात अशा प्रकारे यूट्यूबचे सर्वात जास्त फायदा म्हणलं तर

विद्यार्थ्यांना झालेला आहे कारण की अनेक मोठाले क्लासेसची फी मुलं भरू शकत नाही अशावेळी युट्युब काय करते त्या लोकांना

पैसे देते व ते लोक अर्थात शिक्षक युट्युब वर येऊन शिकवतात व अशावेळी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे फायदा होतो व त्या

विद्यार्थ्यांसाठी फ्री मध्ये अभ्यास होतो आणि त्या विद्यार्थ्यांचे टीचर आहे शिकवणारे त्यांनाही युट्युब सोडून पैसे मिळते यामध्ये असे

दोघांचेही चांगलेच फायदे आहे व गरीब विद्यार्थ्यांना क्लास लावायचे म्हणले तर पैसे आणणे व क्लासला जाण्याचा वेळ काढून तिने अशावेळी त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे असा फायदा होतो व त्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या प्रकारे अभ्यास होतो व त्यामुळे सर्वात चांगला प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी तो म्हणजेच युट्युब आहे कारण की येथे प्रॅक्टिकली नॉलेज व्हिडिओद्वारे मिळतील व व्हिडिओद्वारे नॉलेजमुळे चांगल्या प्रकारे ते शिक्षण आपल्याला समजते व शिक्षण काच आहे असा फायदा होतो की त्यांनाही थोडक्यात पगारा सोबत या पैशाची मदत होते

yotube earn mony

युट्युब वरून असे काही लोक आहेत ज्यांच्याकडे खायला एक वेळचं आज ते युट्युब वर चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवून करोडो लाखो रुपये कमवत आहे त्यामुळे युट्युब मध्ये काम करून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता कारण की सोशल मीडिया मधला चांगल्या प्रकारे चालत आहे व तुम्ही यूट्यूब सांग दूध का पाहत असेल तर youtube चा वापर करणारे युजर चा वाढतच गेलेला आहे दिवसेंदिवस या युट्युब वरचा ग्राफ वाढत गेलेल्याच आहे व युट्युब वरून अनेक लोक श्रीमंत झालेली आहे काही वेळा असेही झाले की युट्युब वरच्या घरी काही वेळ रेड बंद पाडायची वेळ आलेली आहे इतका मोठा युट्युब वर नेपाळसाठी कमवलेला आहे अगोदर गाडीमध्ये ही फिरणे मुश्किल होते पण ते आजकाल चांगल्या मोठ्या कार मध्ये जसे की रोल रॉयल्स अशा कार मध्ये फिरत आहेअशी ही युट्युब ची पावर आहे यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल अर्थाची बद्दल संपूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही मित्राला किंवा युट्युब वापरणाऱ्या मित्रालाही नक्की माहिती पाठवू शकता व त्याचबरोबर यामध्ये आमच्याकडून दिलेल्या लेखांमध्ये चुकीचा शब्द आलेला असेल तर मला कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून तुमच्यासमोर पोस्ट करून धन्यवाद

youtube information in marathi

Leave a Comment