world food day information राष्ट्रीय अन्न दिवस माहिती

world food day information

intro नमस्कार मित्रांनो आपल्या world food day information in marathi पोस्टमध्ये तुम्हाला वर्ड फूड डे म्हणजेच राष्ट्रीय अन्न दिवस हा दिनांक 16 ऑक्टोबर रोजी आहे याविषयी आपण संपूर्णपणे मराठी मध्ये माहिती पाहूया

world food day information

world food day information

राष्ट्रीय फूड world food day

ते म्हणजेच की आपण जे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना आपल्याला रोजच्या रोज जिची गरज असते ते म्हणजेच अन्न

मानसिक वेळ दुसऱ्या कोणत्याही गोष्टीविषयी राहू शकतो ती भेटली नाही तर पण नाही जगण्यासाठी तसेच आपल्या शरीरासाठी

आवश्यक आहे व अन्न हे वेळच्यावेळी आपण खाली पाहिजे व यामुळे असे काही होते की जे काही आपल्या शरीरासाठी ऊर्जा

निर्माण होणारी साधन म्हणजे ते आपले अन्न आहे आता तुम्ही पहात असाल की मोटर सायकल कार बाईक इत्यादी वाहनांना

चालायचे असेल तर त्यांना ऊर्जाही पेट्रोल म्हणून मिळते तसेच माणसालाही शरीसाठी ऊर्जा पाहिजे असेल तर ती म्हणजेच एकमेव

उपाय म्हणजेच अन्न आहे यामध्ये आपण हे अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला त्यापासून कोणतेही काम करण्यासाठी जी लागणारी ऊर्जा

आहे ती आपल्याला त्यात आपण ग्रहण केलेल्या अर्थात खाल्लेल्या अन्नामधून मिळालेली ऊर्जा ही कोणत्याही काम करण्यासाठी

कामी येते व तुम्ही एखाद्या वेळेस पहा की वेळेवर जेवण नाही केलं आणि काम केले तर आपल्याला गळून गेल्यावर मी होते किंवा यामधून दुखणे बंद उभारू शकता

राष्ट्रीय अन्न दिवस हा साजरा का केला जातो

याचा इतिहास world food day history


हे म्हणलं तर 1945 मध्ये खूप अन्नाचा तुटवडा पडला होता व यामुळे अन्नाचा दुष्काळी पडला होता व त्यावेळेस कृषी खात्यांच्या

संपूर्ण टीमने अन्नाचा वाढवावा व उत्पादनात विचारत वाढ होईल त्यामुळे तेव्हापासून व हे राष्ट्रीय अर्थात वर्ड साजरा करण्याचे कारण

म्हणजेच की कोणताही व्यक्ती भुकेने मरू नाही व कोणत्याही व्यक्तींना चांगल्या प्रकारे व्यवस्थित अन्न हे मिळाले पाहिजे अशा मुळे

हा राष्ट्रीय अन्न दिवस साजरा केला जातो


राष्ट्रीय फूड चे फायदे यापासून असे झाले की जे काही आपले शहरासाठी आपण खातो ते अन्न म्हणजेच आपल्या त्याची व्हॅल्यू

समजायला लागली आणि आपण त्यांचा वापर व्यवस्थित करू लागलो त्यामुळे असे झाले की कोणत्याही अन्नाची जेवताना किंवा इतर

ठिकाणी नासाडी कमी झाली यामुळे अनेक ठिकाणी राष्ट्रीय अन्न दिवस म्हणून साजरा करू लागले व काही ठिकाणी या

दिवसानिमित्त का होईना गोरगरीब लोकांना अन्न हे दान केले जाते व त्यांना जेवणासाठी दिल्या जातात

ग्रहण करताना काळजी घ्यावी

आपण अन्न कोणतेही ग्रहण करताना काळजी घ्यावी ती म्हणजेच आपण जेवण जे कोणते खात असेल तर त्यामध्ये प्रोटीन फॅट

कार्बोहाइड्रेट विटामिन मिनरल याची मात्रा पहावी ज्या कोणी गर्भधारण शांता प्रेग्नेंट महिला आहे यांनी खास करून जेवणाकडे आता

जेवणाच्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे इंग्लिश की आपण जेवणामध्ये दूध फळे भाज्या असे जेवण खाल्ले पाहिजे व एखादे कोणी

पेशंट असेल तर यांनी जेवणाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे कारण की सर्व रोग येणारे म्हणजेच यांची सर्व उत्पत्ती

होण्यास एकमेव साधन म्हणजे जेवण आपण योग्य पद्धतीने जेवण केलं तर आपल्याला कोणताही रोग राहील योग्य वेळी चांगले

जेवण नाही केले तर आपले जेवणाची पद्धत व जीवनात घेण्याचे पदार्थ चुकले तर आपल्याला रोगराई होऊ शकते याची आपण

संपूर्ण जेवणाची व अन्नग्रहण करण्याची काळजी घेतली तर आपला परिवारामध्ये कोणतेही व्यक्तीचे बिमार पडणार नाही व

जेवणामध्ये आपण जेवत असताना अनेक पदार्थांची सेवन करतो अशावेळी आपण चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे यामुळे

असे होईल की आपल्याला बिमारी होणार नाही अशाप्रकारे आपण काळजी घेतली पाहिजे

अन्न खातो याचे फायदे food benefits

आपण जे अन्न खातो आता जेवण करतो याचे फायदे आपण पाहूया यामध्ये आपण की जसे की थोडे शब्दात म्हटलं तर जशी की

मोटरसायकलला कार्य करण्यासाठी किंवा एखाद्या काम करण्यासाठी जे काही इंधन म्हणून त्यास लागते तसेच मानवाच्याही

शरीराला कोणतेही काम कार्य करण्यासाठी जी एनर्जी लागते ती एनर्जी म्हटले तर अन्न सेवन केल्यावरच आपल्या शरीराला मिळते

व जे आपण अन्न खातो त्यामधून आपल्याला प्रोटीन सर्व जे शरीराला लागणारे घटक आहे ते चांगले अन्न सेवन केल्यावर त्यामधून ते

मिळते व जसे की मोटर सायकलच्या पेट्रोलमध्ये ऑइल किंवा दुसरे केमिकल टाकले तर ते मशीन काम करत नाही याच

उदाहरणावरून तुम्हाला समजेल की म्हणजेच की जशी की आपण जेवण करत असतो या जेवणामध्ये अन्नामध्ये चांगला आहार

घेतला नाही तर आपल्यालाही करावी म्हणजे आपल्या शरीरामध्ये खराबी तसेच येऊ शकते किंवा आपण बिमारही पडू शकतो

यामुळे आपण जे अन्न खातो हे चांगलेच खाल्ले पाहिजे किंवा कुठेही आपण जेवायला गेलो तर उघडेल काकडे हॉटेलवर असणारे

तसे अन्न खाऊ नये यामुळे असे आपल्याला रोगराई व बिमारी चढू शकते व आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम किंवा अनेक केमिकल

अर्थात प्रोटीनची कमतरता भासू लागली की आपण चांगले अन्न सेवन करायला लागतो की ताप खूप येते व त्यामध्ये आपल्या

world food day history

शरीरामध्ये असणाऱ्या पेशी म्हंटलं तर त्याचे प्रमाण कमी होते अशावेळी डॉक्टर काय करतात की तुम्हाला पहिलं सांगतात की अन्न

सेवन करायची व कोणते अन्न सेवन करावे व कोणत्या अण्णांनी कोणते फायदे होते हे संपूर्णपणे सांगत असतात म्हणजे अशावेळी

तुम्हाला फळे खायचे सांगतात किंवा त्या फळांमध्ये केळी असे फळ आहे की ज्यामध्ये यामधून आपल्या पेशी लवकर रिकव्हर

होतात म्हणजेच आपल्या पेशी कमी झालेले आहे या वाढतात यामधून असे होते की आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या या

पपई खाल्ल्यामुळे चांगला प्रमाणात पेशी वाढ होते

व अशा प्रकारे अशा फळांची सेवन आवर्जून डॉक्टर आपल्याला करायचे सांगतात व काही वेळेस डॉक्टर की सलाईन द्वारे

आपल्याला काहीतरी इंजेक्शन देऊन आपल्यापैकी रिकव्हर करण्यात साठी मदत करतात अशा वेळी पूर्वीच्या काळी दवाखाने ची

सुविधा उपलब्ध नव्हती अशा काळी लोक आपले घरगुती विलाज करायचे यामधूनच त्यांच्या पेशी रिकव्हर होत होत्या म्हणजेच की

यामध्ये ते चांगल्या प्रकारे अन्न सेवन करत असत व जे काही मोसमा मध्ये येणारे पदार्थ म्हणजेच की शेतामध्ये आपले पावसाळ्याच्या

टायमात जांभूळ येथे असे जांभूळ आपण सेवन केल्याने चांगलेच फायदे होते व जसे की कोणत्याही ऋतूमध्ये येणारे पदार्थ आपण ते

योग्य वेळी सेवन केले तर आपल्याला कोणताही रोग होत नाही जे कोणी शहरांमध्ये असते त्यांना गावाकडे जे काही खेळ या

गावांमध्ये येणारे खेळ हे खेळता येत नाही व कोणतेही पदार्थ खाता येत नाही यामुळे त्यांना जास्त जास्त रोगराई चढते व

खेडेगावातला व्यक्ती हा चांगल्या प्रकारे योग्य सीजनमध्ये योग्य फळे खातो त्यामुळे त्या व्यक्तीला कोणतेही रोगराई जळत नाही व

जास्त काळ हा खेड्यातला तरुण टिकतो शहरातल्या व्यक्तीची ही कमी दिवस व्हॅलिडीटी असते म्हणजेच की आपले यावरूनच

कळून येते की अन्न हे चांगले सेवन केले पाहिजे व योग्य सीजनमध्ये योग्य फळे खाल्ले पाहिजे व तुम्हीही पाहिले असेल की

खेडेगावातला तरुण हार्ड काम करू शकतो पण शहरात राहणार आहात तरुण हार्ड काम करून शकत नाही यावरूनच आपले

समजते की कोण कसा काम करू शकतो म्हणजे यावरून समजते की अन्न सेवन करणे हे खूप महत्त्वाचे आहे योग्य अन्न सेवन केल्याने योग्य फायदे होते अशा प्रकारे तुम्हाला मी अन्न सेवन करण्याचे फायदे सांगितलेले आहे व तुम्हाला हे फायदे टिप्स आवडले असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रालाही शेअर करू शकता

world food day information

Leave a Comment