work from job course कोर्स करून वर्क फॉर्म होम जॉब मिळू शकतो

work from job course

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे व work from job course information in marathi या ब्लॉगमध्ये आपण कोणते कोर्स करून आपल्याला वर्क फॉर्म होम जॉब मिळू शकतो असे कोर्स पाहूया

work from job course

work from job course

फुल स्टॅग डेव्हलपमेंट


फुल स्टॅग डेव्हलपमेंट हा कोर्स केल्याच्या नंतर तुम्हाला शंभर टक्के तुमची इच्छा असेल वर फॉर्म म्हणजे जॉब करायची

तर तुम्हाला नक्की जॉब यामध्ये मिळू शकतो आणि सांगायचं झालं तर तुम्हीही यामधील पुस्तक डेव्हलपमेंट मध्ये जावा

ccs एसटी एम एलअशा संपूर्णपणे तुम्ही लँग्वेज चांगल्या प्रकारे शिकले तर तुम्हाला चांगल्या प्रकारे पॅकेज मिळू शकते

आणि वर फॉर्म जॉब मध्ये चांगल्या प्रकारे सिलेक्ट होऊ शकता आणि याचबरोबर तुम्ही तुमचे रिलायन्सिंगही काम

करायची इच्छा असेल तर यामधून रिलायन्सिंग काम करून त्यामधून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता आणि तुम्हाला

यामधून वेबसाईट डेव्हलप करू शकता आणि किंवा तुम्हाला विचार असेल सॉफ्टवेअर एखादे डेव्हलप करून त्या

सॉफ्टवेअर मधून पैसे कमवायचे आहे किंवा वेबसाईट बनवून वेबसाईट मोनी टाइझ करून यामधूनही पैसा कमवू

शकता

व तुम्हाला कोणाच्यातरी साईडचे एरर काढायचे आहे तर तुम्ही तुमच्या कुडींच्या लँग्वेज नुसार त्या साईडला डिझाईन करून त्यामधील चांगल्या प्रकारे एरर काढू शकता आणि त्याचबरोबर सांगायचं झालं तर तुम्ही कोडींग शिकल्याच्या

नंतर कोणताही काम करू शकता किंवा वर फॉर्म होऊन दे चांगल्या कंपनीमध्ये चांगले पॅकेज घेऊन काम करू शकता

आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही बिजनेसही करू शकता व यामध्ये बिजनेस सांगायचं झालं तर बिजनेस मधून मोठा

करोडो रुपये पैसे छापण्याचा आयडिया म्हणलं तर सुरुवातीचा कोडींग आहे व अशा प्रकारे हा एक आहे कोर्स ज्यामधून

तुम्ही करून तुमच्या मनाने वर वर्क फॉर्म होम होऊन जॉब मिळू शकतात

वर्क फॉर्म होम

तुम्हाला एखाद्या ठिकाणी जॉब करायचा आहे पण तुमची इच्छा आहे घरून करायचा आहे यामध्ये सर्वात बेस्ट उपाय

म्हटलं तर कोडींग आहे कारण की फुल स्टैग बोलत तर किंवा कोडरचे काम हे ऑनलाईन पद्धतीनेच करावी लागते व

तुम्ही यामध्ये घरी बसून चांगल्या प्रकारे काम करू शकता आणि त्यामध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला घरी बसून काम

करणे संधीही सर्वात चांगली आहे कारण की तुम्ही यामध्ये आता साल की किंवा कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं

असेल की सर्वांचे जॉब हे धोक्यात आलते पण फुल स्टॅक डेव्हलपरचे हे जॉब धोक्यामध्ये आले नाही कारण की यामध्ये

चांगल्या प्रकारेया सगळ्या कोल्डडरचे जॉब हे सेफ्टी डायरेक्ट राहिले होते कारण की बाकीच्यांच्या जॉब साठी त्यांना

कंपनी ऑफिसमध्ये जाऊन जॉब करावा लागत होता पण फुल स्टॅग डेव्हलपर अर्थात कोडरचे असे जॉब आहे की

ज्यामध्ये ते कुठेही बसून जॉब करू शकतात कारण की त्यांच्याकडे असे असते की त्यांचा लॅपटॉप उघडला किती

कुठेही बसून जॉब करू शकतात कारण की कोड हा असा व्यक्ती आहे की कोडर कुठेही बसून काम करू शकतो

यासाठी त्यांना फ्लेक्सिबल जागा पाहिजे फक्त व ते लोकेशन कोणतेही असेल तरी चालेल व ते अशा प्रकारे जॉब करू

शकतात यामुळे तुम्हाला घरी बसून काम करायचे असेल तर ऑर्डर हा जॉब चांगल्या प्रकारे आहे तुम्ही यामध्ये जॉब चांगल्या प्रकारे करू शकता

प्रश्नल स्किल डेव्हलपमेंट कम्युनिकेशन


यामध्ये सांगायचं झालं तर तुम्ही अनेक कंपन्याचे पाहत असाल की व्यक्ती हे टेली कॉलिंग चे काम करत असाल व हे

व्यक्ती कोणत्या ऑफिस मध्ये बसून किंवा कोठे बसून करत नाही तर ते त्यांच्या घरी किंवा बाहेर कुठेही फिरून काम

करतात कारण की टेली कॉलिंग चे काम करण्यासाठी कुठेही एका विशिष्ट ठिकाणी बसायची गरज नाही व कुठेही बसून

करायची गरज नाही त्यामुळे टेली कॉलिंग आणि तुमची पर्सनल स्किल डेव्हलपमेंट व लँग्वेज चांगल्या प्रकारे असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे टेली कॉलिंग चा जॉब करून तुम्ही घरून जॉब करू शकता

स्किल डेव्हलपमेंट

तुम्ही पाहिलंच असेल की कोणाच्या काळामध्ये अनेक कंपन्या चालू होते पण त्यांच्यामध्ये त्यांचे काही व्यक्ती हे टेली

कॉलिंग करणारे हे त्यांच्या घरी बसून काम करत होते व अशावेळी तुम्ही पाहिलेच असेल की टेली कॉलिंग जॉब

करण्यासाठी कुठेही बसून जॉब करण्याची गरज नाही कारण की यांच्यासाठी कुठेही शेतामध्ये रानामध्ये शांत वातावरण

व इंटरनेट त्यांना मिळाली की तेथे बसून टेली कॉलिंग चे काम करू शकतात कारण यामध्ये फक्त त्यांना माईक आणि

हेडफोन हे लागते फक्त आणि त्यांचे हे काम ते त्यांच्या साहित्याने करू शकतात आणि तुमच्याकडे टेलिफोनची

कम्युनिकेशन स्किल व कस्टमरला हँडलिंग करण्याची स्किल असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे टेली कॉलिंग चे काम

करून घरी बसून काम करू शकतात व तुमच्याकडे कम्युनिकेशन चांगल्या प्रकारे असेल तर तुम्ही यामध्ये टेली

कॉलिंग च्या जॉब मध्ये करिअर करू शकता आणि सांगायचं झालं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन स्किल

शिकायची असेल तर यामध्ये सर्वात सोपे तुम्ही क्लासेस लावू शकता किंवा तुम्ही तुमचे एक चैनल यूट्यूब चैनल ओपन

करू शकता व याच्यानंतर तेथे तुम्ही फेस दाखवून रोजचा रोज दोन तीन पाच मिनिटांचा व्हिडिओ बनवून तेथे टाकू

शकता व याच्यानंतर तुम्हाला एक काम होईल की तुमचे youtube चैनल गुरु नाही झाले तर पण तुमची कम्युनिकेशन

स्किल सुधारेल व यूट्यूब चैनल गुरू झाले तर तुम्हाला यामधून चांगल्या प्रकारे पैसेही मिळेल अशा प्रकारे तुम्ही

कम्युनिकेशन स्किल दारू शकता आणि त्यामधून चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता

टेली कॉलिंग च्या जॉब साठी अप्लाय कसे

यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला चांगल्या प्रकारे डेली कॉलिंग येत असेल किंवा तुमच्याकडे एक्सप्रेस असाल किंवा प्रेशर

असाल तरीपण चालेल किंवा तुम्हाला थोडी पार्टीला कॉलिंग साठी कम्युनिकेशन स्किल आली पाहिजे व याच्यानंतर तुम्ही

चांगल्या प्रकारे एक तुमची कम्युनिकेशन स्किल किंवा कस्टमरला हँडल करण्यासाठी जसा की तुम्ही एक व्हिडिओ

बनवून ठेवा व त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आधी तेथे तो व्हिडिओ कामे येईल कारण की तुमचा

इंटरव्ह्यूच्या अगोदर तुमचा एक व्हिडिओ मागितला जातो त्यामध्ये तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल कशाप्रकारे आहे हे

चेक केले जाते व त्यानंतर तुम्हाला इंटरव्यू ला कळवले जाते व इंटरव्यू मध्ये सर्वात पहिले तुमचे इंटरव्ह्यू हा हार्ड

घेतला जातो कारण की टेली कॉलिंग चा इंटरव्यू सर्वात हार्ड असतो कारण की या मुली तुमची कम्युनिकेशन स्किल

इंटरव्यू मध्ये चेक केली जाते कारण की तुम्हाला आता याच्यानंतर कस्टमर हँडलिंग करायची आहे कारण की तुम्हाला

समोरच्या कस्टमरला बोलायचे असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे बोलता आले पाहिजे यामुळे इंटरव्यू मध्ये तुम्ही कसे

बोलत आहे पाहिले जाते व यावरून तुमचे डिपेंड केले जाते की तुम्हाला सिलेक्ट करायची गरज नाही करायची यामुळे तुम्ही इंटरव्यू ला जाण्याच्या अगोदर चांगल्या प्रकारे टापटीप राहून इन करून शर्टींग करून जावे व यामुळे चांगल्या प्रकारे फरक होईल

work from job course information in marathi

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला तुम्हाला आम्ही लिहिलेली हा लेख मराठीमध्ये आपण घरी बसून कोर्स केले तरी यानंतर घरी बसून जॉब करण्यासाठी चे कोर्स केले तर बेस्ट राहील याची माहिती आम्हाला आम्ही तुम्हाला मराठी मध्ये सांगितलेली आहे व तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमचा मित्र परिवार सोबत शेअर करू शकता आणि त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख कसा वाटला ते कमेंट द्वारे कळवा व आम्ही या लेखामध्ये एखांदा चुकीचा शब्द आलेला असेल आमच्याकडून तर आम्हाला तो शब्द कमेंट द्वारे कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व तुमच्यासमोर पोस्ट हजर करूया धन्यवाद मित्रांनो

work from job course

Leave a Comment