wolf information in marathi लांडगा विषयी माहिती

wolf information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे व आपल्या पोस्टमध्ये wolf विषयी माहिती पाहणार आहो

wolf information in marathi

Wolf information in marathi

बॉक्स म्हणजेच की जशी की राणी कुत्रा म्हणते त्याच टाईप मध्ये दिसायला wolf अर्थात लांडगा हा असतो पूर्णपणे

लांडगा या प्राण्याचे वर्णन

लांडगा या प्राण्याची शरीर रचना


लांडगा या प्राण्यांची शरीराला सांगायचं झालं तर हा एक कुत्र्यापेक्षा थोडा मोठा प्राणी आहे व लांडग्याच्या अंगावर खूप

मोठ्या प्रमाणे दाट प्रकारे असतात आणि तोंड हे समोरून बारीक असते व दोन डोळे दोन कान चार पाय व एकशे फूट

असते व शेपूट खूप जाड असतील कुत्र्याची शेपूटी बारीक असते पण लांडग्याची शेपटी खूप मोठी असते आणि

लांडग्याचे ही दात हे खूप धारदार त्याच प्रकारे असते

अशाप्रकारे लांडग्याची शरीराची माहिती आहे

wolf information in marathi

लांडगा हा प्राणी तुम्ही पाहिलाच असेल की हा एक जंगली जनावर म्हणून यांना ओळखले जाते व हे एक मांसाहारी प्राणी

म्हणून ओळखले जाते आणि लांडग्याला जसे की शिकार करायची झाली तर हा लांडगा फक्त आणि फक्त सर्वात जास्त

बकऱ्या शेळ्यांची शिकार करत असतो तुम्ही पाहिलेच असेल की लाडक्याने अनेक ठिकाणी दरारा करून ठेवलेला आहे

कारण की पूर्वीच्या काळी जे कोणी शेळी पालन करत असेल असे लोक लांडग्याला खूप मोठ्या प्रमाणात घाबरत होते

किंवा गावात थोडीशी खळबळ झाली की लांडगा आला रे लांडगा आला अशी थोडी खबर गावात पसरली की लगेच

लोक आपल्या घराच्या बाहेर काठी घेऊन किंवा आपल्या शेळ्याच्या गोठ्यापाशी एखादी मोठी काठी घेऊन उभा राहत

असेल कारण की लांडगा आला गावात तरी एकाच्यातरी घरची शेळी किंवा बकरू हा घेऊन जात असेल लांडग्याची

शेळी नेण्याची अटकल तुम्ही पाहिलीच नसेल की लांडगा हा काय करतो सुरुवातीला शेळीला पकडलं की तिला पकडून

तिची मान पकडतो आणि मान पकडली की शेळीच्या मानेवर खूप चांगल्या प्रकारे दाब देऊन शेळीला मारतो किंवा

शेळीच्या मानेवर दातांनी चावलं की शेळी आवाज नाही करीत व आवाज नाही केला की शेळी ही पाठीवर टाकून घेतो

कारण की लांडग्यापेक्षा शेळी मोठी असली तरी लांडग्याला लांडग्याच्या पाठीवर टाकली की सहज जा सहज देता येते

त्यामुळे लांडगा हा मोठ्या प्रमाणामध्ये शेळीच्या बकराची शिकार करत असतात कारण की लांडग्याला लवकरात

लवकर न्यायालय सोपे जात असं
व तुम्ही

लांडगा एक स्टोरी

लांडगा एक स्टोरी पाहिलेच असेल की एका स्टोरी मध्ये एक व्यक्ती असतो व त्याला एक मुलगा असून गावाला जायचे

असते व मुलाला सांगतो की आपल्या मेंढ्या तू सांभाळ व तो मेंढ्या सांभाळत असतो व अशा प्रकारे त्याला मेंढ्या ह्या

चाराला सोडून तू एका झाडावर जाऊन बसतोव त्या मुलाला बोर झाले की तू आवाज देतो की त्याला वाटते की खरोखरच

लांडगा आला तर लोक धावून येतात का नाही तू तिथे आवाज येतो खूप धावून येतात व त्याच्याजवळ आलेख विचारता

लांडगा पुढील मुलं तो म्हणतो मी माझ्या केली मला वाटलं तुम्ही येता का नाही असेच दोन वेळेस झाले की तू लांडगा

आला असा ओढतो ते लोक येत व लांडगा नसत होतो माझ्या घेत असत लोकांची रोज पण एके दिवशी असे झाले की

खरोखरच लांडगा त्याच्या शेळ्या मेंढ्या खात होता व तो मोठमोठ्याने ओरडू लागला की लांडगा आला रे लांडगा आला

पण तेव्हा लोक कोणतेच त्याच्या मदतीला येत नव्हते व अशावेळी त्याचा वडील गावावरून आले की विचारतात मेंढ्या

कुठे आपल्या बाकीच्या व तेव्हा तू असेच सांगतो व त्याला तेव्हा वडील त्याचे खूप मोठ्या प्रमाणे मारतात अशा प्रकारे

त्यांनी लांडग्याची कथा तुम्ही पाहिलीच असेल ही आहे लांडग्याची कथा लहानपणीची आपली

लांडगा माणसाला खातो का


तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की लांडगा हा माणसाला काही वेळेस अटॅक करतो कारण की एखादा व्यक्ती व

त्याच्यासोबत काही शस्त्र नसेल तर अशावेळी लांडगा हा माणसावरील अटॅक करतो माणसाला खातो व तुम्ही पाहिलेच

असेल की लांडगे नाही ह्या व्यक्तीवर अटॅक केला कारण की लांडगा हा कशाची पण शिकार करायला मागे पुढे जात

नाही व त्याला एखादा व्यक्ती बारीक मुलगा कोणी दिसला तर त्याची शिकार करायला मागे पुढे पाहत नाही व अशा

प्रकारे लांडगे शिकार करतो कारण की त्याच्याकडे काहीही हत्यार नसेल तर व त्या व्यक्तीकडे हत्यार असेल तर लांडगा

हा लांबूनच पळून जातो

लांडगा हा कुठे जास्त प्रकारे आढळतो


लांडगा हा सर्वात जास्त अशा ठिकाणी आढळते की म्हणजेच की येथे खूप झाडी झुडपे ची जागा आहे व जंगलीच्या ठिकाणी सर्वात जास्त प्राणी आढळतात पूर्वीच्या काळी गावाच्या शेजारीही पण दिसत होते पण आजच्या काळामध्ये हे गावाच्या शेजारी दिसत नाही कारण की गावाच्या शेजारील सर्व झाडे जोडपे हे सर्व लोकांनी तोडून काढलेले आहे

wolf information in marathi

धन्यवाद मित्रांनो पोस्ट वाचल्याबद्दल व तुम्हाला माहिती आवडली असेल तर ही लाडके विषयी माहिती आम्ही मराठी मध्ये लिहिलेली आहे व त्याबरोबर तुम्हाला सांगायचं झालं तर या माहितीचा लेखामध्ये आम्ही माहिती लिहिलेली आहे व मला या लेखांमध्ये काही चुकीचे शब्द आढळले असेल तर आम्हाला ते शब्द ईमेलद्वारे किंवा कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद मित्रांनो

wolf information in marathi

Leave a Comment