WhatsApp information in marathi तुम्हाला व्हाट्सअप ॲप बद्दल माहिती

WhatsApp information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे व WhatsApp information in marathi आम्ही तुम्हाला व्हाट्सअप ॲप बद्दल माहिती थोडक्यामध्ये सांगणार आहोत

WhatsApp information in marathi

WhatsApp information in marathi

आपण दैनंदिन जीवनामध्ये अर्थात रोज जगत असताना व्हाट्सअप चा फायदा म्हंटलं तर सर्वात चांगला हा विद्यार्थ्यांना आहे

कारण की विद्यार्थ्यांचे लोक डाऊन मध्ये जशी की कोणाच्या काळामध्ये विद्यार्थी घरी बसून होते अशा काळी काहींची व्हाट्सअप

वर क्लासेस चालवले किंवा यामुळे असे झाले की व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल करा यामुळे विद्यार्थ्यांची होणारी नुकसान हे शालेय

जीवनातील त्यांचे झाले नाही व विद्यार्थ्यांना नोट्स किंवा होमवर्क घरी पाठवायच्या मध्ये खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना याची मदत

झाली व्हाट्सअप द्वारे विद्यार्थ्यांना होमवर्कही कळून जाऊ लागला की रोजच्या रोज काय करायचं आहे

बिजनेस वाल्या साठी व्हाट्सअप चा फायदा Benefits of WhatsApp for business people

याचे उदाहरण सांगायचे झाले तर एखादा बिजनेस तुम्ही पाहत असेल तर त्याचे ऑनलाईन काम कोणतीही असेल किंवा कोणत्याही

बिजनेसचे अर्थात त्या बिजनेस मधील प्रॉडक्ट चे डेमो व्हिडिओ किंवा प्रॉडक्ट कोणालाही पाठवायचे असेल तर आपण कोणता

उपाय वापरतो तो म्हणजे व्हाट्सअप आहे यामुळे अनेक बिजनेस मॅन चे नेक्स्ट लेव्हल ला गेली आहे व व्हाट्सअप मुळे ते चांगल्या प्रकारे ही पैसा कमवत आहे

मित्रांनो आजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही रोजच्या रोज किंवा दिवसा मधला अर्धा टाईम दर सोशल मीडियावर घालतात असतात

अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलंच असेल की काही लोक आपला हा सत्तर त्यांची टक्के दिवसातील टाईम आहे आज सोशल मीडियावर

वेस्ट करत आहे तर याचबरोबर काहीजण सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे पैसाही कमवत आहे काही अनेक जण

मोठ्या प्रकारे किंवा अनेक ठिकाणी लोक आपला टाईम हा बऱ्याच प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून घालत असतात व त्यात

बरोबर हे असे ॲप आहे की यामध्ये आपण आपले स्टेटस ठेवू शकतो व त्यामध्ये आपण दुसऱ्यांना स्टेटसही ठेवलेली त्यांचे पाहू

शकतो किंवा आपण एखाद्याला कोणत्यातरी गोष्टीची किंवा माहिती इन्फॉर्मशन एकमेकांना शेअर करू शकतो यामधून अशा प्रकारे व्हाट्सअप चिन्ह आणि फायदे आपण संपूर्णपणे पाहूय

व्हाट्सअप वरून पैसे कसे कमवायचे How to earn money from WhatsApp

पहिला प्रश्न सांगायचं झालं तर आपण पैसे कमवायचे तर आता नवीनच एक पिक्चर आलेले आहे व्हाट्सअप वर आता व्हाट्सअप

वर आपला ग्रुप बनवता येणार आहे व ग्रुप बरोबरच आहे नवीन पिक्चर मध्ये कम्युनिटी बनविता येणार आहे आपल्या व्हाट्सअप ग्रुप

ची चैनल बनवताना राहील जे कोणी आपल्या चॅनलला जॉईन होतील व आपल्या व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करतील ते आपले

इंस्टाग्राम सारखे फॉलोवर्स बनवून जातील व ज्याच्याकडे सर्वात जास्त फॉलोवर्स आहेत व्हाट्सअपचे त्या व्यक्तीची आता एक नवीन

काम होणार ते म्हणजेच की जसे की इंस्टाग्राम वरून मेंबरशिप बेड प्रमोशन करून पैसे कमवू शकतो त्याच प्रकारे आता

व्हाट्सअप वरूनही पेड प्रमोशन करून पैसे कमवू शकतो व त्याचबरोबर आता जसे की इंस्टाग्राम वरून तरी स्टार होतात त्याच

प्रकारे आताही व्हाट्सअप वरून आहे फॉलोवर्स जास्त ज्यांची कुणाची व्हाट्सअपचे फॉलोवर्स जास्त आहे त्या व्यक्तीला आता

चांगल्या प्रकारे ही पैसा कमवता येणार आहे व त्या व्यक्तीला अनेक वेळा कोणालाही मेसेज करायची गरज नाही व जो कोणी त्या

व्हाट्सअप चैनल चा ओणर आहे त्याला आता सर्वांना मेसेज करायची गरज नाही कारण की आता त्याच्या त्यांनी व्हाट्सअप चैनल

वर मेसेज केला की तो सर्वांना मेसेज जाणार व जसे की व्हाट्सअप ग्रुपला ओन्ली एडमिन्स चॅटिंग केली तर फक्त ॲडमिनन्स त्या

ग्रुप वर माहिती टाकू शकतो त्याच प्रकारे आता व्हाट्सअप मेसेज टाकू शकतो दुसरी कोणीही द्या ग्रुप वर मेसेज टाकू शकत नाही

व्हाट्सअप वर स्टोरी स्टेटस कशी ठेवावी How to keep story status on WhatsApp

यामुळे सर्वात पहिला प्रश्न पडला आहे की स्टेटस आपल्याला काय ठेवायचे आहे एखाद्या विषयी माहिती आपल्या स्टोरीला ठेवायची

असेल तर आपण तिचे व्हिडिओ किंवा फोटो सापल्यास स्टेटसला टाकू शकतो व आपल्याला एक अशी सेटिंग करायची आहे की

ज्यामध्ये आपले स्टेटस कोणाला दाखवायचे आहे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये सेवा असणाऱ्या नंबरांना किंवा अनेक खूप जास्त नम्रनांना

माहिती दाखवायची आहे हे असे आपल्या हातामध्ये आहे व आपल्याला आपल्या काही व्यक्तीलाच दाखवायचे आहे आपले स्टेटस

तर आपण तिथून सेटिंग चेंज करून आपल्याच व्यक्तींना दाखवू शकतो किंवा आपल्यालास्टेटस खूप जास्त व्यक्तींना दाखवायचे

आहे तर आपण यामध्ये सेटिंग करू शकतो की ऑल कॉन्टॅक्ट सेव मग असे होईल की आपल्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे मोबाईल नंबर

सेव आहे त्यांनाच आपले स्टेटस दिसणार व त्यांचे स्टेटस आपल्याला दिसणार अशा प्रकारे हे स्टेटस आपण अपलोड करू शकतो व आपल्या दुसऱ्यांचे ही स्टेटस पाहतात

व्हाट्सअप वर ग्रुप कसा बनवायचा How to create a group on WhatsApp

सर्व तुम्ही पहिले एक फाईल सारखी उजव्या कोपऱ्यामध्ये खाली एक फाईल सारखा सिम्बॉल दुसरी यावर क्लिक केल्याच्या नंतर

तुम्हाला एक नंबरला दिसेल की नवीन व्हाट्सअप ग्रुप बनवा त्यावर क्लिक करायचे आहे कोणती तुमच्या ग्रुप मध्ये किंवा व्हाट्सअप

ग्रुप मध्ये व्यक्ती ऍड करायचे आहे त्यांना सिलेक्ट करायचे आहे वक्रेट व्हाट्सअप वर क्लिक केल्याच्या नंतर व त्याच्यानंतर तुम्हाला

व्हाट्सअप च्या ग्रुपला तुमच्या नाव काय द्यायचे आहे ते ठरवून तुम्ही त्या व्हाट्सअप ग्रुपला नाव देऊ शकता वयाच्या नंतर तुम्ही

चांगल्या प्रकारे तुमच्या व्हाट्सअप ग्रुप ला नाव दिल्याच्या नंतर तुम्ही तुमचा नेक्स्ट करू शकता व तुमचा अशा प्रकार व्हाट्सअप

ग्रुप तयार झालेला आहे व तुम्ही यामध्ये व्हाट्सअप ग्रुप वर नवनवीन माहिती टाकू शकता व यामध्ये तुम्हाला सेटिंग कोणती ठेवायची

आहे ते ठरवावे लागेल किंवा तुम्हालाच फक्त ओन्ली ऍडमिन्सला मेसेज करायचा किंवा ऑल ग्रुप मध्ये जेवढेही ऍड आहे त्यांना

सर्वांना मेसेज करता येईल ग्रुपमध्ये असे सेटिंग करावी लागेल किंवा तुम्हाला स्वतःलाच आरशात ग्रुप ॲडमिनला मेसेज ग्रुप मध्ये

टाकायचे बाकी कुणालाही ग्रुप मध्ये मेसेज टाकू द्यायचे नसेल तर तुम्ही सेटिंग मध्ये जाऊन तिथे ओन्ली एडमिन मेसेज असा मेसेज

वर क्लिक करून तेथेही नाव टाकू शकतात व शत्रू तयार झालेला आहे व तुमच्या सेटिंग तयार झालेली आहे

व्हाट्सअप चा प्रोफाइल मध्ये बायो कशी टाकावी How to put bio in WhatsApp profile

यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला व्हाट्सअप ओपन करायचा आहे व व त्याचे तुम्ही केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे चांगल्या प्रकारे क्लिक

केल्यानंतर एक बायो दिसेल त्याची तुमचा फोटो दिसेल whatsapp चा डीपी ठेवलेला आहे तू त्यावर क्लिक केले की नंतर तुम्हाला

एक नंबरला तुमच्या बायोडाफोन नाव टाकायला देशील तिथे तुम्ही तुमचे नाव व बायो भरू शकता व तुम्हाला व्हाट्सअप चा डीपी

ठेवायचा असेल तर तुम्ही इथूनच फोटोवर क्लिक करून तुम्ही न्यू फोटो किंवा टेक फोटो म्हणलं तर कॅमेऱ्याने फोटो काढून तुमचा

फोटो डीपीला टाकू शकतो व जुना फोटो येथून तुम्ही तुमचा काढून मी टाकू शकता

WhatsApp information in marathi

धन्यवाद मित्रांनो तुम्हालाही व्हाट्सअप बद्दल माहिती मराठीमध्ये आम्ही सांगितलेली आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला ही पोस्ट शेअर करू शकता व त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा व यामध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर तोही शब्द आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून तुमच्यासमोर पोस्ट जर करूया धन्यवाद

WhatsApp information in marathi

Leave a Comment