what is seo in marathi एस इ वो म्हणजे काय

what is seo in marathi

into नमस्कार मित्रांनो तुम्हाला आम्ही या पोस्टमध्ये एस यु चा अर्थ सांगणार आहे याचा अर्थ असा होतो की सर्च इंजिन चला याविषयी संपूर्णपणे माहिती पोस्टमध्ये पाहूया

what is seo in marathi

what is seo in marathi

एस इ वो म्हणजे काय
यामध्ये तुम्हाला मराठी मध्ये सांगायचं झालं तर याचा अर्थ असा होतो की येशू म्हणजेच की सर्च इंजिन ऑटोमिजेशन व त्याचबरोबर डिजिटल युगामध्ये किती गरजेच आहे हे संपूर्णपणे माहिती खालील पाहून घ्या

seo एस यु चे फायदे

यामध्ये तुम्हाला सांगायचे झाले तर मिस यु मुळे असे फायदे झालेले आहेत की कोणत्याही व्यक्तीला एखादा प्रोडक विषयी माहिती

किंवा एखाद्या कोणत्यातरी गोष्टीविषयी माहिती पाहिजे असेल तर तो सर्वात अगोदर काय करणार की आपल्याला जी माहिती पाहिजे

तो त्या माहितीचे अर्थात प्रॉडक्टचे नाव गुगल ला जाऊन सर्च करणार गुगलला जाऊन सर्च केल्यानंतर गुगलचं क्राउलर काय

करणार की जो काही निवड गुगलवर त्या व्यक्तींना प्रॉडक्ट छान नाव विषयी सर्च केलेला आहे ते तिथे सर्च केल्याच्या नंतर गुगलचे

करावे लागेल त्या वेबसाईटवर ज्या वेबसाईटने लिहिलेले आहे व ते लिहिलेले वर्ड्स अर्थात माहिती हे गुगल त्या व्यक्तींना दाखवणार

अशा प्रकारे सर्च इंजिन ऑफ डिमायझेशन काम करत आहे म्हणजेच की आपण कोणत्याही एका पार्टिकल गोष्टीविषयी माहिती सर्च

केली की ती आपल्याला गुगल आपल्यासमोर आणून देते याच संपूर्ण प्रोसेस ला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असे म्हणतात व यामुळे

असे सोपे झालेले आहे की खूप जणांना कोणतीही माहिती पाहिजे असेल तर सर्च इंजिन ऑक्टिव्हायझेशन मुळे ती माहिती त्या

व्यक्तींना सहजा सहज व लवकरात लवकर मिळून जाते आणि यामुळे लोकांचेही चांगल्या प्रकारे फायदे होत आहे

seo फायदे

सर्च इंजिन याचा अर्थ हा आहे व यामुळे अनेक लोकांना चांगल्या प्रकारे फायदे मिळालेले आहेत व यामध्ये तुम्ही पाहतच असेल की

एखांदा प्रॉडक्ट विकणाऱ्या व्यक्ती त्याच्या साईडचा तो चांगल्या प्रकारे एस यु केला तर कोणताही व्यक्ती तिच्या प्रोडक विषयी

माहिती गुगलवर सर्च केले की गुगल सर्वात पहिले त्या व्यक्तीला ती साईड दाखल यामुळेच सर्वात जास्त हा यशस्वी बिजनेस मध्ये खूप महत्त्वाचा आहे यामुळे अनेक लोकांची करोडो मध्ये बिजनेस होत आहे व लोकांनाही चांगला प्रकारे माहिती मिळून जाते उदाहरणार्थ एखाद्या तुम्ही शाळेमधील क्वेश्चन चा उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गुगल ला जाऊन सर्च केली की तुम्हाला सहजा सहज गुगल ज्यांनी कोणी कोणत्या वेबसाईटवर माहिती लिहिलेली आहे ती माहिती लवकरात लवकर तुमच्यासमोर हजर करून देईल व अशा प्रकारे एस यु चा फायदा आहे

seo कशाप्रकारे करावा

यामध्ये तुम्हाला सर्वात पहिली सांगायचे झाले तर तुम्हाला एक सर्वात सोपा फ्री चा टून सांगतो व हा सर्वात सोपा आहे तुम्हाला तुमच्या

वेबसाईटवर कीबोर्ड सर्च करण्यासाठी चला आपण सुरुवात करूया तुम्हाला सर्वात पहिल्यांदा गुगलवर जाऊन सर्च करायचे आहे

की फ्री किंवड जनरेटर असे नाव सर्च केलेस नंतर तुम्हाला गुगल वरती अनेक साईड येईल व याच्या मध्ये तुम्हाला कशी साईट

शोधायची आहे ते पाहू या तुम्हाला एक नंबरलाच दिसेल बघा Ahrefs अशा नावाची साईट दिसेल तुम्हालाही साईड दिसली की

त्याच्यावर क्लिक करायचे आहे बाकी ही संपूर्ण साईट आहेत पण या साईडचा खूप चांगल्या प्रकारे फायदा आहे व आता तुम्हाला

साईट ओपन झाल्याचे नंतर तुम्हाला इंटर कीबोर्ड असेल व तुम्हाला येथे किंवा टाकायचा आहे तुम्हाला त्याच्याकडून माहिती पाहिजे

असेल तुम्ही एखादा कीबोर्ड शोधल्याचा नंतर किंवा टाकल्याच्या नंतर तुम्हाला शेजारी सर्च करायची आहे तुमची कंट्री कोणती आहे

व तुम्हाला त्या कीबोर्डला फोन कंट्री मध्ये किती सर्च घालून आहे व कॉम्पिटिशन घ्यायची आहे हे सर्च करण्यासाठी तेथे क्लिक

केल्याच्या नंतर आता दिसून येईल की एक नंबरला दिसेल तुम्हाला की वाटतं नंबरला दिसेल तुमच्या की वरची कॉम्पिटिशन आणि

ती नंबरला देशील की तुमची सर्च व्हाल्यू किती आहे व चार नंबरला तुमचे सर्च व्हाल्यू किती मिनिटाला व किती दिवसाला किती आहे

हे संपूर्णपणे दिसेल अशा माहिती तुम्हाला मिळाली या माहितीमधून ते ठरू शकतात ज्याची सर्व जास्त असली पाहिजे आणि

कॉम्पिटिशन ही कमी असली पाहिजे किंवा घेऊन तुटवर किंवा टाकून चांगल्या प्रकारे तुमची वेबसाईट फर्स्ट ला रँक करू शकता

हा झाला तुम्हाला

गुगल वरून कीवर्ड कसा रिसर्च करावा

यामध्ये तुम्ही तुम्हाला कोणताही कीवर्ड एक शोधून काढलेला आहे त्याविषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल व तुम्ही आता

गुगलला जाऊन सर्च करू शकता की तुमचा कीवर्ड काय आहे व त्याच्यानंतर तुम्हाला गुगल खुद सांगेल स्वतःहून जसे की रिलेटेड

सर्च नाव दिसेल सर्वात खाली आहे की व तिथे तुम्हाला गुगल तुम्ही जे सर्च केले आहे किंवा त्याच्यानुसार तुम्हाला कीवर्ड गुगल देत

जाईल व एक वड घेऊन आपण परत काही आयडिया घेऊ शकतो यामधून व त्याचबरोबर इथून तुम्ही किंवा दिसत चांगल्या प्रकारे

करून तुमच्या वेबसाईटवर असेल किंवा टाकून तुम्ही वेबसाईट गुगल वरती रँक करू शकता

कीवर्ड स्टफिंग म्हणजे का

कीबोर्ड स्टफिंग म्हणजे की आपण पोस्ट राईट करत असतो व त्या पोस्टमध्ये आपल्या जेवढे केवळ पाहिजे तेवढेच टाकावी अति

किंवा टाकू नये कारण की जास्त कीबोर्ड टाकल्याने गुगललाही कळून जाते की ही साईट आपण बँक करू नये व या साईटमध्ये

किंवा अति जास्त टाकलेले आहे कीवर्ड स्टफिंग झालेल्या साईडला करीत नाही त्यामुळे करून यामुळे गुगल चांगल्या प्रकारे परवानगी देत नाही

गुगलवर साईट र्ॅक का होत नाही


गुगलच्या सर्व प्रायव्हसी पॉलिसी मान्य केले पाहिजे सर्वात पहिली गुगलची प्रायव्हसी पॉलिसी म्हटलं तर यामध्ये तुम्ही तुमच्या

कोणाच्याही कंटेंट कॉपरेट करून तुमच्या साइटवर टाकू शकत नाही यात बरोबर तुम्ही कोणत्याही व्यक्तीचे फोटो कॉपीराईट

असेल तर ते गुगल एक्सेप्ट करत नाही आणि कॉपीराईट फिल्म देऊन टाकते व अशा मुळे गुगल साईट होत नाही यामुळे तुम्ही फोटो

आपणास फोटो आहे झाली नाही तुम्ही तुमच्या साईटमध्ये कीवर्ड करू नये कारण की कीवर्ड हिस्टरी झाली की गुगल नाही कळत

नाही की कोणत्या याच्यावर ड्रॉईंग करायचे आहे साईडला ते कीबोर्ड स्टफिंग करू नये

आज काल कोणता ही वेबसाईट असेल तर त्या वेबसाईटचा इश्यू चांगला असेल तर ती वेबसाईटची प्रॉडक्टची सेल चांगला प्रकारे

होते आजकाल म्हणजेच की youtube चालू आहे कारण की चालायचं चांगल्या प्रकारे SEO जमेन त्याचेच जास्त प्रॉडक्टची सेल आहे त्यामुळे सर्वात जास्त आजकाल एस यु मुले ताकद आहे

what is seo in marathi

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता व त्याचबरोबर तुम्ही त्यांना तुमच्या वेब डीलर वर किंवा व्यक्तीला ही माहिती इन्फॉर्मशन पाठवू शकता व त्यामध्ये मित्राला चांगल्या प्रकारे फायदा होईल व त्यांना यशस्वी करायलाही चांगल्या प्रकारे मदत होईल व आम्ही लिहिलेला लेख मराठी मध्येआहे SEO बद्दल माहिती मराठीमध्ये या लेखामध्ये आमच्याकडून काही चुकीचा शब्द आलेला असेल तर मला कमेंट मध्ये तो शब्द कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व चांगले शब्द पोस्टमध्ये राईट करून तुम्हाला पोस्ट लवकरात लवकर हजर करून वाचण्याचा आनंद घेण्यासाठी ही पोस्ट तुमच्यासमोर हजर करूया धन्यवाद

what is seo in marathi

Leave a Comment