sandeep maheshwari

sandeep maheshwari

संदीप माहेश्वरी

संदीप माहेश्वरी हे असे म्हणतात की आपल्याला जी गोष्ट करायची आहे त्याच्या अगोदर का करायची आहे हे माहिती पाहिजे

Sandeep Maheshwari says that we need to know why we want to do the thing before we do it

आपल्याला सक्सेस व्हायचे असेल तर एक वेगळाच माईंड सेट ठेवला पाहिजे

If you want to be successful, you have to have a different mind set

तुम्ही तुमच्या परिस्थितीचे कारणे नका देऊ त्याचे भांडवल करून समोर जा व सक्सेस व्हा

Don't make excuses for your situation, capitalize on it and be successful

आपल्याला कोणतेही काम करायचे असेल तर एकच असे करा की त्यामध्ये पक्के खेळाडू बनलो पाहिजे

If you want to do any work, do it only by becoming a firm player in it

If you want to do any work, do it only by becoming a firm player in it

आपण एकाच गोष्टीवर विश्वास ठेवून काम केले तर एवढे भेटेल की आपण कधी स्वप्नातही विचार नाही केला तेवढे भेटेल

If we work believing in one thing, we will meet so much that we have never even dreamed of

अधिक माहितीसाठी खाली लिंक वर क्लिक करून पहा

Click on the link below for more information