water bottle benefits

water bottle benefits

intro नमस्कार मित्रांनो तुम्हाला आहे पाण्याविषयी महत्त्व माहित असेल व त्याचबरोबर आपण पाणी हे कशाने पितो व किंवा बाहेर

कुठे डोंगरामध्ये तसेच पुढे फिरायला गेलो तर आपल्या सोबत असते ते म्हणजेच पाण्याची बॉटल व आपण या पाण्याची बॉटलच

पाणी पितो व अनेक जण ऑफिसमध्ये किंवा अनेक काही काम करताना सोबत आपल्या जवळच पाण्याची बॉटल ठेवतात

त्याचबरोबर यामधून आपल्याला लवकरात लवकर पाणी पिता येते व ठेवायला पण जागा कमी लागते याविषयी आपण किती

पाण्याच्या बॉटल आहेत व कोणती पाण्याची बॉटल चांगली आहे याविषयी संपूर्ण माहिती पाहूया चला पोस्ट मध्ये पाहूया

water bottle benefits

water bottle benefits

साधी पाण्याची बॉटल

साधी पाण्याची बॉटल म्हणजेच की यामध्ये आपण वन बाय युज करू शकतो म्हणजेच की एकदा आपण वापरून फेकून देऊ

शकतो किंवा याच बरोबर फेकून दिल्याने कचरा होतो तसेच ही बॉटल म्हणजे बिसलेरी या कंपनीची ही बॉटल आहे व या कंपनींना

सर्वात मोठ्या म्हणजेच ब्रँडची स्थापना केलेली आहे सुरुवातीला या कंपनीलाही लोकांनी नाव ठेवले व पण आता ही कंपनी बिसलेरी

खूप चांगली फेमस झाली आहे कारण की सुरुवातीला लोक म्हणले पाणी कोण विकत पिणार जे फ्री मध्ये सगळीकडे मिळते व

त्यांना वेड्यात काढलं व आज-काल लोक वीस रुपये लिटरने त्यांचे पाणी विकत घेतात याचबरोबर यांची बिसलेरी ही कंपनी चांगलीच

प्रसिद्ध झाली आहे व यांचे जास्त करून लोक पाणी पितात व अनेक कंपन्या आहे महाराष्ट्रात भारतात पण जास्त हीच महाराष्ट्रात

कंपनी चालते यांची बॉटल ही साध्या टाईप मध्ये आहे म्हणजेच की जी युज अँड थ्रो सारखी आहे व यात बरोबर आपणही दहा ते

water bottle benefits

पंधरा दिवस वापरू शकतो म्हणजेच की यात दुसरे पाणी भरून पियाला आपल्याला किंवा पाणी भरून कुठे घेऊन जाऊ शकतो

यामध्ये त्याचबरोबर आपण यामध्ये शाळांमध्ये पाणी नेऊ शकतो किंवा कॉलेजमध्ये जायचे असेल किंवा बाईकवर दूर गावी जायचे

असेल यासाठी ही चांगल्या कामाची आहे किंवा आपल्याकडे पाण्याची बॉटल उपलब्ध नाही तरीपण आपण वाटामध्ये दुकानांमध्ये

ही सहजा सहज मिळणारी पाण्याची बॉटल आहे हे घेऊन आपण पाण्याची तहान भागू शकतो वाटाणे ही झाली दुकानातली पाण्याची

बॉटल तुम्हीही तरीही या बॉटलने पाणी पिलेले आहे हे आम्हाला नक्की सांगा

व या बॉटलचा तुम्ही थोड्या वेळापर्यंत उपयोग करू शकता कारण की आपल्याला कॉपरची बॉटल कुठे अवेलेबल नसेल तर ही

बॉटल थोड्या वेळासाठी बेस्ट आहे म्हणजेच की आपलीच तहानही भागते व कामही होते व ही बॉटल सहज असच कोणत्या

जिल्ह्यात तालुक्यात गावामध्ये मिळून जाईल बिसलेरी नावाची किंवा दुसऱ्याही नावाची बॉर्डर आपले काम दाखवू शकता म्हणजे

तहान भागू शकता अशा प्रकारे या बॉटलचे फायदे आहेत

कॉपर पाण्याची बॉटल

याविषयी आपण माहिती पाहूया कारण की तुम्ही सर्वांनी या पाण्याचा बॉटल वापर करत असता तर चांगलेच आहे व आपण याचे

काय फायदे आहे व काय आपण याविषयी काळजी घ्यायला पाहिजे हे पाहूया आपण फायदे पाहू पूर्वीच्या काळी असे आयुर्वेद

संस्थांमध्ये किंवा अनेक पूर्वीच्या महान आयुर्वेदिक डॉक्टर नाही म्हणलेली आहे व आपण तांब्याच्या बॉटल किंवा तांब्या मधले पाणी

पिले पाहिजे याचबरोबर पूर्वीच्या लोक हे तांब्याच्या मधले पाणी पीत असत म्हणून ते शक्तिशाली असत व ते जास्त काळ जगत

असत आज का लोक स्टीलच्या बॉटलमध्ये पाणी पितात त्यामुळे कमी काळ जगत आहेत हे तुम्हाला सर्वांना व माहिती व अनेक

रोगराई जडते आहे तुम्हा सर्वांना निरोगी राहायचे असेल तर माझे एक टीप आयका ते म्हणजे तुमच्याकडे तांब्याची बॉटल म्हणजे

कॉपरची बॉटल आहे यामध्ये तुम्ही संध्याकाळी झोपायच्या टायमाला पाणी भरून ठेवावे व ते सकाळी सकाळी किंवा उपाशीपोटी हे

पाणी पिऊन घ्यावे म्हणजेच की यावरून असे होईल की जे तांब्यामध्ये असणारे गुणसूत्र ते रात्रभर पाण्यात उतरतील व ते आपल्या

पोटामध्ये पाणी पिल्यावर गेले की आपली पचन संस्था चांगली होईल व आपला दिवसही चांगला जाईल किंवा आपल्याला उष्णता

शरीरामध्ये असेल तर ही पण खूप मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल याचबरोबर व आपले आयुष्य निरोगी राहील व आपण

जास्त काळ टिकू हे झाले फायदे व

आपण काय काळजी घ्यावी

ही कॉपर बॉटल अशी आहे की याविषयी तुम्ही ही काळजी घ्यायलाच हवी यामध्ये कोणतेही गरम पाणी टाकू नये हे खराब होऊ

शकते किंवा यामध्ये लिंबू पिळून पाण्यामध्ये टाकू नये किंवा लेमन टी व शरबत बनवून टाकून आहे यामध्ये ही पाण्याची बॉटल

फ्रिज मध्ये ठेवू नये कारण की हीला तडका बसू शकतो वही बॉटल तुटु बी शकते त्याचबरोबर तुम्ही तीन ते चार किंवा पाच महिने

सलग्न या पाण्याच्या बॉटलने पाणी पीत असाल तर त्यानंतर काही दिवस म्हणजेच एक महिना दुसऱ्या पाण्याच्या बॉटल ने पाणी

पीवावे कारण की सारखे सारखे व लगातार या पाणी बॉटल आणि पाणी पिऊ नये व असे केले तुम्ही थोडे दिवस दुसऱ्या बॉटलने पाणी पिला तर तुमचे तब्येत व आरोग्यमान चांगल्या प्रकारे ठीक होईल व बरे राहील

पूर्वीच्या काळी

असे म्हणले जाते की तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या अंड्यामध्ये मध्ये रात्रभर पाणी ठेवले व त्यानंतर पाणी पिले तर

आपल्याला व आपल्या शरीरावरील व शरीरातील बॅक्टेरिया हा कमी होतो व यामुळे आपल्या शरीरात मध्ये ताकद येते व या

तांब्याच्या भांड्यामधील किंवा भगवण्यामधील आपण जेवण काही खाल्ले त्यामध्ये बनवून तर आपली शक्ती वाढते व स्टीलमध्ये

खाल्ले की आपला कमजोरी व कमजोरपणा येतो याचबरोबर आपल्याला रोगराई जडते त्यामुळे पूर्वीच्या काळी जे कैदी असायचे

जेलमधील त्यांना या स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा अशा स्टीलच्या परातीमध्ये किंवा बघण्यामध्ये त्यांना जेवण बनवून खाऊ घालत

असतात कारण की हे दिवशी दिवस कमजोर झाले पाहिजे त्यामुळे हे यामध्ये अन्न ते खाऊ घालतात कायद्यांना व हे अन्न खाल्ले नाही

पाहिजे आपण यामध्ये बनवून व तांबे मध्ये आपण जे पाणी पिऊ किंवा त्यामध्ये बनवून खाऊ त्यामुळे पूर्वीच्या काळी घरामध्ये

पूर्णपणे तांब्याचे भांडे असायचे आता त्याची जागा असतील स्टील ने घेतलेली आहे व आज काल बरेच काही माणसांना माहीत आहे

की पाणी आपण बॉटलमध्ये अशा प्लास्टिकच्या पिले नाही पाहिजे कारण की पाणी बॉटल मध्ये साध्या प्लॅस्टिकच्या जास्त वेळ राहिले

तर त्याच्यात ॲसिड निर्माण होऊ शकते यामुळे अनेक जण कॉपर किंवा तांब्याची बॉटल चा वापर करतात चांगल्या प्रकारे व ही

बॉटल महाग असली तरी लोक मोठ्या प्रमाणात घेत आहेत यामुळे याचेही चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये फायदे आहे

water bottle benefits

तुम्ही होईपर्यंत म्हणजेच की जेवढे ऍडजेस्ट होईल तेवढं आपण तांब्याची किंवा कॉपरचे बॉटल घेणे झाले नाही तरी पण आपल्या

घरामध्ये असते ते तांबे किंवा आपण देवासमोर ठेवलेला तांब्या असतो त्यामध्ये पाणी ठेवावे व ते सकाळच्या टायमाला पिवावी याची

असे होईल की तुमचे सकाळी पोट चांगल्या प्रकारे राहील व पोटाचे विकार होणार नाही यात बरोबर जास्त महाग बॉटल घेणे झाले

नाही तर हा उपाय चांगला प्रकारे आहे तुम्ही अनेक जणांना पाहिले असेल की जी की देवाच्या समोर बॉटल ठेवतात आणि किंवा

तांब्या चा तांब्या ठेवतात त्यामध्ये पाणी पितात हे सर्वात चांगली उपाय आहे कमी पैशामध्ये

धन्यवाद मित्रांनो अशी पोस्ट आवडल्याबद्दल तुम्हालाही आज नवीन काही माहिती मिळाल्याबद्दल तुम्ही तुमच्या मित्राला ही माहिती

पाठवू शकता व त्याचबरोबर आलेख आणि लिहिलेला कसा वाटला ते आमच्याकडून नक्की सांगा व आमच्याकडून लिहिताना

एखादा शब्द चुकला असेल तर मला ईमेल करून कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करून घेऊ या धन्यवाद

thanks

water bottle benefits

Leave a Comment