voter card apply नवीन मतदान कार्ड अप्लाय कसे करावे

voter card apply

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये स्वागत आहे व या पोस्टमध्ये voter card apply information in marathi आपण तुम्हाला मतदान कार्ड कसे अप्लाय करावे याविषयी माहिती सांगणार आहे व मतदान कार्ड तुम्ही तुमच्या साध्या मोबाईल वरूनच अप्लाय करू शकता संपूर्णपणे माहिती खालील प्रकारे पाहूया

voter card apply

voter card apply

मतदान कार्ड अप्लाय

तुम्ही मतदान कार्ड अप्लाय करताना काही गोष्टी आवश्यक आहेत म्हणजेच की तुमच्याकडे आधार कार्ड तुमचे फोटो ई-मेल

आयडी मोबाईल नंबर या गोष्टी असणे गरजेचे आहे वयाच्या नंतर तुम्हाला पूर्वीच्या काळी मतदान कार्ड काढायचे असेल तर दोन ते

तीन महिने लागायची पण आजकाल तुम्हाला तीन ते पाच दिवसांमध्ये मतदान कार्ड नवीन हे हातामध्ये मिळणार आहे कारण की

आपण आता ऑनलाइन जमाना मध्ये आहे व आपण आता ऑनलाईन मोबाईल द्वारे मतदान कार्ड अप्लाय करणार आहे व याला

तुम्हाला एक रुपयाही खर्च येणार नाही चला आपण अशाप्रकारे संपूर्णपणे प्रोसेस खालील प्रमाणे पाहूया

मतदान कार्ड अप्लाय प्रोसेस

मतदान कार्ड अप्लाय करता वेळेस तुम्हाला सर्वात पहिले गुगल ओपन करायचे आहे व गुगल ओपन केल्यानंतर तुम्हाला एक नाव

सर्च करायचे ते म्हणजेच की वोटर कार्ड वोटर कार्ड हे नाव सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला पहिलीच जी एक लिंक येईल ती म्हणजेच

डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन व्ही एस पी इन गव्हर्मेंट अशी नाव दिसेल त्या लिंक वर पहिल्याच क्लिक करा व क्लिक केल्याच्या नंतर एक

नवीन पोर्टल ओपन होईल ते म्हणजेच की आवरून आपण मतदान कार्ड ला अप्लाय करू शकतो जसे की एखाद्या व्यक्तीची 18 वर्ष

कम्प्लीट झाले की त्या व्यक्तीचे मनोगत आणि यादी नाव द्यावे लागते अशाच व्यक्तींच्या आपण यामध्ये नावे आपला कसे करायचे ते

पाहूया व तुम्हाला आता वर नाव दिसेल साइनपो साईनाथ वरून क्लिक केल्यानंतर तुम्ही एक नंबरला तुमचा मोबाईल नंबर व दोन

नंबरला ईमेल आयडी आणि सर्वात खाली कॅप्चर कोड टाकून कंटिन्यू करायचे व याच्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड जनरेट करा असं

दिसेल व यामध्ये तुम्ही पासवर्ड जनरेट करू शकता व पासवर्ड जनरेट झाल्यानंतर तुम्हाला एक लॉगिन नावाचे ऑप्शन दिसेल व

तुम्हाला आता लॉगिन करायचे आहे व लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला एक परत असाच मतदान कार्ड चा डॅशबोर्ड ओपन होईल

voter card apply

नवीन मतदान कार्ड अप्लाय रजिस्ट्रेशन
नवीन मतदान कार्ड अप्लाय करायची असेल तर सर्व पहिले म्हटलं तर 18 वय कम्प्लिट असावे अशाच व्यक्तीचे नवीन मतदान

काढला आपला करता येते व याच्यानंतर तुम्हाला एक डायरेक्ट ओपन होईल व त्याचे तुम्ही यामध्ये तुमची संपूर्णपणे नाव राज्य स्टेट

जिल्हा अड्रेस व तुमच्या फोटो अशा प्रकारे संपूर्णपणे तुमचे डॉक्युमेंट किंवा इन्फॉर्मेशन संपूर्ण भरा व डॉक्युमेंट मध्ये तुमच्याकडे

आधार कार्ड टीसी लाईट बिल असे असेल तर तुम्ही लाईट बिल किंवा आधार कार्ड प्रूफ साठी डॉक्युमेंट तिथे टाकू शकता व

त्यानंतर तुम्हाला संपूर्णपणे माहिती ल्यानंतर तुम्हाला सिमेंट केल्याच्या नंतर तुमचे पॅन कार्ड अप्लाय संपूर्णपणे झालेली आहे

मतदान कार्ड अप्लाय झाले याचे स्टेटस voter id card check online

मित्रांनो तुम्ही तर संपूर्णपणे प्रोसेस फॉलो करून मतदान कार्ड ला आपला केलेल्या आहे पण याचे अब्रोड झाले का नाही किंवा

रिजेक्ट झाले हे कसे चेक करायचे व आपल्याला तुम्हाला जो काही डॅशबोर्ड ओपन झालेला आहे तू डॅशबोर्ड परत ओपन करायचा

आणि एक सर्विस नावाच्या खाली ट्रॅक्टर एप्लीकेशन स्टेटस हा फॉर्म दिसेल यामध्ये

तुम्ही मतदान कार्ड अप्लाय करायचे वेळेस तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळालेला आहे तो रेफरन्स नंबर टाकायचा आणि याच्यानंतर

तुम्हाला खाली तुमचे राज्य सिलेक्ट करायचे आहे तुम्ही कोणत्या राज्यातून जशी आपली मराठी महाराष्ट्र व दुसरे कोणी दुसरे राज्य

तुमची जे राज्य आहे ते क्लिक करायचे आणि व नंतर तुम्हाला असे काही ऑप्शन दिसेल की तेथे आयएफसी कोड किंवा कॅप्चर कोड टाकायचा आहे तिथे कोड टाकून तुम्ही समोरची प्रोसेसला सबमिट दाबून समोरच्या डॅशबोर्ड वर जासाल व नंतर तुम्हाला एक दिसेल की यामध्ये तुमचे स्टेटस संपूर्णपणे हिरव्या कलरचे असले तर तुमचं समजायचं आपलं झालं व लाल दिसत असेल तर समजायचं की तुमचं मतदान कार्ड रिजेक्ट झालं

मतदान कार्ड विषयी फायदे


सर्वसामान्य व्यक्तींना मतदान कार्डचा फायदा म्हटलं तर जसे की इलेक्शनचे वेळ येते अशावेळी

मतदानाचा अधिकार सर्वसामान्य व्यक्तींना मिळालेला आहे व अशावेळी आपलाही अधिकार बनतो की आपण यामध्ये

तसेच कोणत्याही इलेक्शन मध्ये आपण आपल्या चॉईस नुसार किंवा आपल्या पसंतीनुसार नेता चुनाव शकतो आवडी ने

नैक्षणिक करू शकतो कारण की आपल्याला माहिती घेता कोणता काम करणार आहे किंवा कोणता नेता फ्रॉड आहे

अशावेळी आपण चांगल्या प्रकारे बजवू शकतो

यामध्ये आपण एखाद्या व्यक्ती आपल्यावर बळजबरी करत असेल की मलाच मतदान मिळाले पाहिजे व सगळी आपण

त्या व्यक्तींना मतदान हे आपल्या मनाने करू शकतो कारण की आजकाल मतदान जेथे केंद्र उभारले जाते

निवडणुकीच्या वेळी अशा ठिकाणी आपण आपल्या मनाने मतदान करू शकतो व मनसोपताने मतदानही करू शकतो

कारण की जेथे आपण मतदान करणार आहोत अशा ठिकाणी पण चांगल्या प्रकारे असाच पोलीस प्रोटेक्शन व तिथे

कोणताही किंवा कोणाच्याही दबावाखाली आपले मत दान कोणालाही करू शकत नाही कारण की आपली जी आवड

किंवा चॉईस असेल अशाच व्यक्तींना मतदान करू शकतो व तुम्हाला मतदान असेल तर तुम्ही अशा मतदान केंद्रावर

सुशिक्षित पण करू शकतो कारण की येथे पोलीस प्रतिनिधी व अनेक प्रतिनिधी असतात कारण कीर्ती आवारामध्ये

कोणतेही वाद-विवाद होऊ देत नाही व सो मताने मतदान चांगल्या प्रकारे पार पाडल्यास मदत करत असतात

मतदान करण्यासाठी अटी व नियम


मतदान हे करण्यासाठी तुम्हाला काही अटी लागतात त्या म्हणजेच की तुम्हाला अठरा वर्ष कम्पलेट पाहिजे व

त्याचबरोबर तुमचे वर्ष अठरा वर्ष कम्प्लिट झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या गावामध्ये मतदान यादी मध्ये नाव द्यावे लागेल

व नाव देण्याच्या टायमाला तुम्ही तुमची प्रश्नपत्रिका देऊन किंवा जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकाकडे ही माहिती जमा

करून ती समोर ट्रान्सफर करतात किंवा तुम्हाला ऑनलाईन करायचे असेल तर एखाद्या कोणत्याही नेट कॅफे वरती

जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करू शकता मतदान कार्ड अप्लाय करण्यासाठी अशा प्रकारे करण्यासाठी अशा नियम व अटी आहे

मतदान कार्ड येण्यास किती वेळ लागतो
यामध्ये तुम्हाला मतदान कार्ड ऑनलाईन अप्लाय केली तर पूर्वीच्या काळी दोन ते तीन महिने लागायचे पण आजच्या काळी तुमचे आठ दिवसाच्या आत मतदान कार्ड हे सक्सेस होते काही प्रॉब्लेम असेल किंवा डॉक्युमेंट मध्ये प्रॉब्लेम असेल तर विरार येऊ शकतो व फेल असे नाव दाखविले तर ते तुम्ही सुधारणा करून त्यामध्ये लवकरात लवकर डॉक्युमेंट अपलोड करून योग्य डॉक्युमेंट अपलोड करून माहिती भरावी यामुळे तुमचे लवकरात लवकर मतदान कार्ड घेऊन जाते

मतदान करण्यासाठी डॉक्युमेंट

  • आधार कार्ड
  • पास फोटो
  • शाळा सोडलेली टीसी
  • वडिलांचे आधार कार्ड

निष्कर्ष धन्यवाद मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता किंवा तुम्ही तुमच्या फॅमिली परिवारासोबत ही माहिती पाठवू शकता व त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा मतदान कार्ड विषयी माहिती मराठीमध्ये तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे कळवा व त्याचबरोबर या लेखांमध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे नक्की कळवा मी त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊ या धन्यवाद मित्रांनो

voter card apply

Leave a Comment