Viti dandu information in marathi विटी दांडू खेळाविषयी संपूर्ण माहिती

Viti dandu information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे मी तुम्हाला खेडेगावामध्ये खेळला जाणारा विटु दांडू या

खेळाविषयी माहिती सांगणार आहे हा खेळ सर्वात प्रसिद्ध खेडेगावांमध्ये जुन्या प्रतीनुसार खेळाला जातो

Viti dandu information in marathi

Viti dandu information in marathi

नमस्कार मित्रांनो हा खेळ खूप खेडेगावातील आहे यामध्ये आपण की अनेक ठिकाणी खेळू शकतो खेड्यामध्ये यामध्ये कशाप्रकारे

विटी दांडू हा खेळला जातो हे पाहूया आपण व यामध्ये सुरुवातीला आपण एक हातभर लांब किंवा तीन फूट काळी तोडतो व त्याला

एका काडीला एकाच साईडने आणि करतो व एका दुसऱ्या काडीला तोडतो ती म्हणजेच अर्धा फुटा किंवा त्यापेक्षाही अधिक बारीक

याची उटी तोडली जाते याला विटी म्हणतात ही मोठी काडी असते त्याला दांडू व जे बारीक असते त्याला विटी असे म्हणतात व

यामध्ये खेळण्यासाठी सुरुवातीला सर्वात पहिले एक गर्ल केली जाते व त्या गल्लीमध्ये एक विटी ठेवली जाते व ही विटी खूप दूर

कोलली जाते व यामध्ये व यामध्ये क्रिकेट सारखेच दोन संघ बनवले जाते त्यामध्ये एका संघामध्ये पाच किंवा अधिक किंवा यामध्ये

लिमिट सहा एका संघाकडून लीडर असावे असा हा खेळ बनवला जातो व जो ज्यांची खेळण्याची व एकाची फीडिंग करण्याची वेळ

येते ज्यांची फील्डिंग करण्याची वेळ येते ते फील्डिंग करायला जातात व त्यांची विटी खोलायची वेळ येते ते. कोलतात व ती विटी

कोललेली असते जे कोणी फीडिंग करण्यासाठी आसतात ते विटी आणतात व ति विटी उचलुन जेथे गल केलेली आहे तेथे ति विटी ते

दांडु ठेवलेला असतो तथे ते दांडु पाशि विटी फेकली जाते व ति विटी दांडूला लागली नाही कि किंवा दुर गेली कि तो व्यक्ती आउट

नाही व तो व्यक्ती आता विटी सोबत दांडु ने ते विटीला दांडू ने मारुन खेळतो

viti dandu information in marathi

याच्यानंतर तो जो खेळाडू खेळत आहे तो त्याच्या हातातल्या दांडूंना त्याविटींना खेळत असतो म्हणजेच की त्या व्यक्तीने त्या भेटीला

अर्थात वरच्यावरी दा मारले तर त्यांना गहू असते यांची मोजणी मिळते व दोनदाच वरती त्या विटीला मारले तर विटीची मोजणी

मिळते व त्याविटीला एकदाच वर मारले आणि ती विटी खाली पडले तर त्यांना त्या दांडूची मोजणी मिळते मोजणी म्हणजेच की

आपण असे खेळतो की ज्यांची दहा हजार किंवा एक लाख झाले तो व्यक्ती जिंकतो म्हणजेच की वरच्या वर तीनदा त्या व्यक्तीला

दांडूने मारले की त्या जो खेळणारा व्यक्ती आहे त्याने एक लाख गहू मागितले तर अनेक व्यक्ती बोलल्या बोलल्या देतात किंवा ते

विटी ते गर्ल अंतर पाहून किती गहू भरतात हे मोजतात व तितके गहू भरले तर जे व्यक्ती कोणी फिल्डिंग करत आहात त्यांना या

व्यक्तीपासून जास्त स्कोर बनवावं लागतो अर्थात ते गहू जास्त भरवावे लागतात व ते भरले की तो व्यक्ती जिंकला असे ग्राह्य धरले

जाते व अशावेळी अनेकदा यामध्ये काही दोन वेळेसच वर मारल्यावर आउट होतात व काहीजण खेळतात पण चांगल्या प्रकारे व

अशा प्रकारे विटी दांडू हा खेळ खेळतात

old play


हा खेळ सर्वात जुना खेळ व खेडेगावांमध्ये खेळला जाणारा खेळ आहे कारण की हा खेळ शहरांमध्ये खेळ खेळा जात नाही व

शहरांमधल्या मुलांना या खेळाची काहीच माहिती नाही कारण की हा खेळ खेळण्यासाठी खेडेगावामध्येच जन्म घ्यावा लागतो कारण

की हे विटी दांडू प्लास्टिकचे चांगले नसतात जे काही लाकडापासून अर्थात लाकूड तोडून बनवले जाते ते सर्वात उत्तम व चांगले

खेळण्यासारखे असतात व अनेक जागी तुम्ही पाहिलेच असेल की काही जागी प्लास्टिकचे विटी दांडू करतात पण यात विटी दांडू

प्लास्टिकचे असल्यामुळे खेळायलाही चांगली मजा येत नाही जशी मजा की लाकडाची विटी दांडू खेळावर येते तशी माझ्या यामध्ये

येत नाही व विटी दांडू कोणत्या झाडाच्या लाकडाची बनावे हा प्रश्न कधी पडला तर तुमचे उत्तर पाहिजे म्हणजेच की बाबळाच्या

कारण की बाभूळ हे झाड सर्वात उत्तम आणि चांगले आहे कारण या झाडाचे लाकूड सर्वात मजबूत असते किंवा बाबळ झाडाची

मुळी असली तरीही याची विटी दांडू तुम्ही करू शकता व त्यापासून चांगल्या प्रकारे विटी दांडू हा खेळ खेळू शकता

विटी दांडू खेळण्याचे फायदे

या खेळाचे फायदे म्हटलं तर हे शहरी मुलांना काय कळणार ते म्हणजेच गावाकडल्या मुलांना व याचे सर्वात जास्त फायदे आहे

कारण की हा खेळ खेळल्यामुळे माणूस चंचल ही होतो व माणसाची एकाग्रताही वाढते कारण की आपण वरती वर विटीला ठोके

मारण्यात जशी एकाग्रता करतो तशी कोणत्याच खेळामध्ये एकाग्रता करू शकत नाही व हा खेळ खेळल्यामुळे व माणसाचे अर्थात

मुलांचे जीवन हे सुख शांती समृद्धीने चांगले व निरोगी राहते कारण की म्हणजेच की खेळ हा खेळणे शरीराची ची हालचाल होते

यामुळे व यामुळे आपल्या शरीरामध्ये कोणतीही रोगराई येत नाही व त्या मुलांची इम्युनिटी पावरही मोठ्या प्रमाणात वाढते व काहींना

खेळायसाठी किंवा खेळत नसलेल्या व्यक्तींना जिम मध्ये जाऊन कोणता ना कोणता खेळ खेळासारखी किंवा वजन उचलावे लागते

तसे व्हिडिओ खेळणाऱ्याला कोणत्याही जिमची गरज नाही त्याची सर्वात सुरुवातीला त्यांची इम्युनिटी खूप छान असते व हा खेळ

खेळल्यामुळे चांगल्या प्रकारे शरीराचा विवाह होतो व हा खेळ प्रत्येक वयोगटातील व्यक्ती खेळू शकतो व या खेळासाठी लागणाऱ्या

वस्तू त्यामध्ये खेडेगावांमध्ये सहज फुकट फ्री मध्ये उपलब्ध होतात किंवा क्रिकेट खेळाचे असेल तर बॉल बॅट विकत आणावे लागते

पण विटी दांडू खेळण्यासाठी कोणतीच वस्तू विकत आणावी लागत नाही हा एक चांगलाच फायदा आहे

विटी दांडू या खेळासाठी किती खेळाडू लागतात


या शाळा खेळासाठी खेळाडू हे फिक्स नसतात कारण जसे की एका बाजूला नऊ ते सहा व्यक्ती झाले तर

दुसऱ्या बाजूलाही तेवढेच खेळाडू हे खेळ खेळू शकतात यामध्ये कोणतेही संख्येचे बंधन नाही कारण

की काही खेळामध्ये संख्याची किंवा व्यक्तींचे बंधन असते

पण यामध्ये कोणतेही बंधन नाही यामध्ये कोणत्याही वयोगटातील व्यक्ती खेळ हा खेळू शकता व फक्त या खेळामध्ये एकच नियम

आहे की तो म्हणजेच की एका बाजूने जेवढे व्यक्ती आहेत त्या दुसऱ्या बाजूला तेवढेच व्यक्ती पाहिजे

हा एकच नियम आहे व बाकी संख्याची काहीही गरज अर्थात बंधन नाही

विटी दांडू खेळासाठी मैदान कशी असावे


या खेळासाठी मैदान हे लांबलचक असावे कारण जास्त रुंद नसले तरी चालेल व एक गर्ल खोदली जाते व त्याच्यापासून

50 ते 70 फूट या अंतरावर व्यक्ती उभा राहतात अशा प्रकारचे ग्राउंड असावे कारण की अर्थात म्हणले

तर शंभर फूट एवढी लांब असावे व ते

पन्नास फूट रुंद असावे मैदान याचे कमी असले तरी मैदान व जास्त असले तरी या खेळामध्ये ऍडजेस्ट होतात

धन्यवाद मित्रांनो आम्ही तुमच्यासोबत खेड्या गावातील खेळाविषयी अर्थात सर्वात जुन्या काळामध्ये खेळले जाणारे खेळ याविषयी

माहिती तुमच्यासमोर आनंद असतो व तुम्हालाही विटी दांडू खेळाविषयी माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्र सोबत

संपूर्णपणे शेअर करू शकता व आपल्या जुन्या खेळाविषयी माहिती यात जपून ठेवल्या पाहिजे व आपल्या परिवारांमधील किंवा

शहरांमध्ये राहणाऱ्या मित्राला अशा खेळाबद्दल माहिती नसते अशा मित्रांना नक्की शेअर करू शकता व आमच्याकडून या

खेळामध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर

सुधारणा करून घेऊ या धन्यवाद मित्रांनो

dandu information in marathi

Leave a Comment