virat kohli विराट कोहली

virat kohli

intro नमस्कार मित्रांनो तुमचा आमचा आवडता क्रिकेट प्लेअर तो म्हणजेच virat kohli विराट कोहली हे आपण यांचे मॅच पाहिलेच असेल यांची ती खेळण्याची कला हे सर्व प्रसिद्ध आहे व यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत याविषयी चला आपण संपूर्णपणे माहिती या पोस्टमध्ये समोर प्रमाणे पाहूया

virat kohli

virat kohli

स्वतः विषयी माहिती


virat kohli यांचे नाव विराट प्रेम कोहली हे पूर्ण आहे आणि यांना असे काही तू पण नावे आहेत की त्या नावाने खूप प्रसिद्ध आहे ते

म्हणजेच किंग ऑफ कोहली ही तुम्ही पाहिले असेलच यांचा जन्म पाच नोव्हेंबर १९८८ रोजी झालेला आहे

virat kohli birthday पाच नोव्हेंबर १९८८ व हे आपल्या भारतातील

एक क्रिकेट प्लेयर आहे त्याचबरोबर एक दिल्लीमधील रहिवाशी आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची झाली होती बरीच जणांचे

प्रश्न आहे की विराट सर यांचे वय किती आहे 34 आहे

virat kohli age 34


आणि हे कशामुळे प्रसिद्ध आहे तुम्हालाही प्रश्न पडला असेल ते म्हणजे बॉलिंग मध्ये आहे व यांना बॉलिंगचा किंग असे म्हणतात व ते

त्यांच्या नेहमी आपल्या दोन्ही हातांपैकी उजव्या हातानेच बॉलिंग करतात बाकीची काही क्रिकेट प्लेअर आहे ते डाव्या हाताने

करतात यांची एक खासियत आहे रोजगार हमी बॉलिंग करणार


यांच्या संपूर्ण कारकीर्द व क्रिकेटचे किंग म्हणून ओळखले जाते यांनी यांना क्रिकेटची लहानपणापासूनच खूप आवड होती विराट सर

लहानपणी आपल्या गल्लीमधील मुलासोबत क्रिकेट खेळायचा सराव करत असताना तेथील गल्लीतले लोक त्यांच्या खेळ पाहून असे म्हणायचे की विराट तू मोठा झाल्यावर काहीतरी नक्की करशील

सुरुवातीची लाईफ virat kohli


एक विराट कोहली तर काही मोठ्या श्रीमंत भरात आलेली नाहीतर एका साधारण पंजाबी कुटुंबांमधील एक मुलगा आहे ते त्यांच्या

वडिलांचे नाव म्हणलं तर प्रेम होली असे आहे आणि आईचे नाव म्हणलं तर सरोज कोहली असे आहेत व त्यांच्या पत्नीचे नाव अनुष्का

आहे कोळी कोळी सर यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे भावाचे नाव झाले तर विकास असे आहे आणि बहिणीचे नाव हे

भावना आहे हे विराट सर लहानपणापासूनच गली मध्ये क्रिकेट खेळतोय त्यांचे काही शिक्षण हे पूर्ण झाले व त्याच्या नंतर त्यांनी

दिल्लीमधील एका क्रिकेट अकॅडमी मध्ये भाग घेतला आणि तेव्हापासून ते क्रिकेट चांगला खेळण्याचा सराव प्रयत्न करत राहिले

विराट कोहली हे असे व्यक्ती आहे की ज्यांनी आपला शाळेमधून झालेला अभ्यास लवकरात येऊन घरी पूर्ण करून वेळ मिळालेला

वेळ तू क्रिकेट खेळामध्ये घालवणे व यांनी वेळेचे खूप चांगली प्रकारे नियोजन केलेले आहे व असे यांचे शिक्षकही सांगतात की हा

मुलगा खूप काहीतरी वेगळं करून दाखवणार आणि हा होणार हुशार विद्यार्थी आहे लिहा अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टी म्हणजे हा

virat kohli

तेज आहे खूप वर्गांमधील एक सर्वात हुशार विद्यार्थ्यांपैकी यांना ओळखले जायचे पण याच्या नंतर काही दिवसांनी यांचे वडिलांचे

बीपार होते व त्यांना एक मेंदूचा झटका आला आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांचे निधन झाले तो दिवस म्हणजे १८ डिसेंबर

2006 असे आहे नंतर काय दिवस दुःखामध्ये गेलेले आहे आणि विराट कोहली हे अनेक इंटरव्यू मध्येही सांगतात की माझा

वडिलांचा निधन होण्याचा दिवस हा सर्वात माझा काळा दिवस आहे कारण की माझे वडील हे माझ्यासाठी माझे देव होते ते मला या

दिवशी जगातून सोडून गेले व या देवाचा अर्थात माझी वडील मला जगामध्ये एकली सोडून गेली व तेव्हा त्यांच्यावर खूप बिकट

परिस्थिती चालू होती व त्यांनी या परिस्थितीला मान देऊन समोर शिकतच राहिले व अनेकदा विराट कोहली हे त्यांच्या इंटरव्यू

मध्येही सांगतात की माझे वडील या सर्व माझ्या सक्सेसचे तेच भागीदार आहेत त्यांच्यामुळेच मी या ठिकाणावर आहे आणि

त्यांच्यामुळेच हे सर्व अचिव करू शकलो व माझे वडील असे होते की लहानपणी माझ्या क्रिकेट ची प्रॅक्टिस घेण्यासाठी सोबत

मैदानावर येत होते लहानपणी व त्यांच्या मला खूप चांगल्या प्रकारे आधार होता आणि तो रोजचा रोज मला मेसेज साठी मैदानावर

घेऊन जात असत

क्रिकेट सोडून दुसरे काय व्यवसाय करतात


virat kohli विराट कोहली सांगतात की माझा परिणाम आवडतो खेळ म्हणून तर क्रिकेट आहे आणि त्याच्यानंतर सांगायचे झाले तर फुटबॉल हा

आहे आणि ही 2014 मध्ये फुटबॉल क्लब ची मालक होते व त्यांनी भारताचे नाव रोशन व्हावी म्हणून यांनी या क्लबमध्ये मोठी

गुंतवणूक केली व हा माझा याच्यानंतर हा व्यवसाय क्रमही राहिल्यामुळे मी क्रिकेटमध्ये निवृत्त झालो तर यासाठी नाही मला पैसे

मिळवण्याचा हा पर्याय राहील विराट कोहली फाउंडेशन हे चालू होतं ते मोठ्या प्रमाणामध्ये यामध्येही काम करतात आणि ते

गोरगरिबांचे जे मुलं आहेत किंवा काही परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित झालेले विद्यार्थी त्यांना शिक्षण होते पैसा हा खर्च करणे व

व यासाठी ते मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करतात ते व ते अनेक वेळेस दानधर्मही मोठ्या प्रमाणात करतात आणि जे वंचित मुलांचे

शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी सुविधांसाठी ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावरही पैसा खर्च करतात व यांच्यासारखेही काम खूपचांगले

आहे असे काम तुम्ही केले पाहिजे व मलाही ही गोष्ट यांची खूप आवडते ते लगेच वंचित मुलांचे शिक्षणासाठी पैसा व आरोग्यासाठी

देत असतात ते तुम्हालाही गोष्ट यांची आवडती का हे आम्हाला सांगा

विराट कोहली हे खूप धार्मिक आणि श्रद्धाळू आहेत त्यांचे अनेक देवावर विश्वास आहे कारण किती असे म्हणतात की देव आहेत पण

आहे व त्या अनेक वेळा ही तुम्ही त्यांच्या हातावर पाहिले असेल तर काहीतरी बांधलेले असते किंवा काळा धागा नाही तरी काहीतरी

असते व त्यांच्या हातामध्ये काही वेळेस कडही पाहायला मिळतात व देवाला मान्य ही चांगलीच आहे

सोशल मीडिया

याच्यासोबतच virat kohli विराट कोहली हे सोशल मीडियावरूनही चांगल्या प्रकारे पैसा कमी होतात व यांचे इंस्टाग्राम अकाउंट हे खूप मोठ्या

फॉलोवर्स आणि त्यांचे व यावर हे पोस्ट टाकण्याचे खूप मोठे पैशाचे असतात किंवा ते अनेक कंपन्यांच्या प्रॉडक्ट ला प्रमोट करत

असतात त्याचबरोबर तुम्ही यांच्या ऍडव्हर्टाईस अनेक प्रकारे पाहिल्या असतील टीव्हीवर हे ऍडव्हर्टाइजमेंट करता टीव्ही यातूनही

चांगल्या प्रकारे पैसा कमवत आहेत हा एक यांचा क्रिकेट सोबत बिझनेस बनला आहे

विराट कोहली पत्नी


विराट कोहली virat kohli यांच्या पत्नीचे नाव अनुष्का शर्मा असे नाही या एक बॉलीवूड चित्रपटांमधील एक प्रसिद्ध फॅक्टर

आहेत व यांनी अनेक

मूवी मध्ये काम केलेली आहे त्याचबरोबर यांनी विराट कोहली सोबत 2017 मध्ये लग्न केलेली आहे

virat kohli यांची मॅच बाहेर देशांमध्ये फेमस व काही देशांमधील लोक यांच्या नावावरून क्रिकेट बघतात व बाहेर देशांमध्ये कुठे

मॅच असेल तर हे बॉलिंग करत असेल तर जो बॅटिंग करतो त्याला नक्की वाटते की आपण आता आउट होतो का काय अशी

यांची बॉलिंग आहे चांगल्या प्रकारे

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला virat kohli अशीच माहिती आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्राला शेअर करा व तुमच्या

फॅमिलीसोबतही पाठवा आणि त्याचबरोबर तुमच्या आवडता क्रिकेट प्लेअर कोण आहे विराट कोहली असेल तर आम्हाला कमेंट

मध्ये नक्की सांगा व दुसरे कोणी असेल तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा व तुम्ही विराट कोहली यांची पत्नी अनुष्का शर्मा यांचा

कोणता मूवी पाहिलेला आहे हे आम्हाला नक्की कळवा व आम्ही लिहिलेला हा लेख कसा वाटलेला आहे व यामध्ये काही चुकीचा

शब्द आला असेल तर माफी मागतो व आम्हाला ईमेल करून कळवा मी त्यामध्ये सुधारणा करून घेऊ या

धन्यवाद

virat kohli

Leave a Comment