virat kohli anushka sharma

virat kohli anushka sharma

intro नमस्कार मित्रांनो तुम्हालाही क्रिकेटची आवड असेल किंवा तुम्ही क्रिकेट पाहिले असेल व एक असे

क्रिकेटपटू म्हणजे खेळाडू आहेत ते म्हणजे विराट कोहली हे खूप फेमस आहेत व एक यांना हिरोही

म्हणून ओळखले जाते व किंवा एक बेस्ट प्लेअर या नावाने ओळखले जाते व यांची सोशल मीडियावर

चांगल्या प्रकारे पकड आहे आणि याच गोष्टीवरून हे चांगल्या प्रकारे मनी अर्न करतात चला पाहूया यांच्या

यांच्या पत्नी विषयी माहिती संपूर्ण यांच्या पत्नीचे नाव अनुष्का शर्मा आहे

virat kohli anushka sharma

विराट कोहली यांचा जन्म हा 5 नोव्हेंबर 1988 रोजी झालेला आहे वही दिल्ली येथील आहेत व हे चांगलेच

बॉलिंग करणारे क्लिअर म्हणून ओळखले जाते यांची सवय म्हणजेच उजव्या हाताने बॉलिंग करण्याची आहे व

यांना क्रिकेट बादशाह किंवा क्रिकेट किंग असेही म्हणून ओळखले जाते हे त्यांच्या बॉलिंगमुळेच चांगल्या प्रकारे

प्रसिद्ध आहेत त्यांचे संपूर्ण नाव म्हणजेच विराट प्रेम कोहली असे आहेत

विराट कोहली

खूप काही श्रीमंत कुटुंबातून आलेले एक व्यक्ती मुलगा तसे नाही एक पंजाबी कुटुंबामध्ये अगदी गरीब

परिस्थितीतून ते आलेले आहे आणि त्यांनी तिथेच शिक्षण घेतले आणि त्याच्यानंतर त्यांनी एक 1998 मध्ये एक

क्रिकेट खेळात आवड निर्माण असल्यामुळे त्यांनी तेव्हा एक अकॅडमी जॉईन केली विराट कोहली हे

लहानपणापासून क्रिकेट आणि बॉल घेऊन त्यांच्या वडिलांसोबत खेळत होती व त्याच्या नंतर ते मोठे झाल्यावर

गल्लीमध्ये मुलासोबत क्रिकेट खेळायचे आणि क्लब मध्येही गेल्यावर हे चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळायची विराट

कोहली असं नाही की शिक्षणामध्ये कच्चा आणि क्रिकेटमध्ये पक्का असा आहे असेही काही नाही विराट

कोहली हा सुरुवातीपासूनच तेच बुद्धीचा मेंदूचा असणारा एक होणार विद्यार्थी होता त्यामुळे त्यांनी आपल्या

मेहनत करून क्रिकेट चांगल्या प्रकारे शिकला व चव्हाण त्यांच्या शाळेतील शिक्षक त्याला एक चांगला हुशार

विद्यार्थी समजत होते त्याच्यानंतर विराट कोहली ची वडील काही आजारामुळे ते मरण पावले ते म्हणजेच 2006

made virat kholi हे लहान होते तेव्हा त्यांच्यावर घरामधील संपूर्ण जबाबदारी आली आणि

हे लहान असतानाही खूप मोठ्या सामना करावा लागला गरीब होती परिस्थिती त्यामुळे मात्र त्यांनी त्यांच्या

वडिलांचा शब्द खाली जाऊ दिला नाही क्रिकेट हे चालूच राहील आणि त्यात निरंतर प्रवास चांगला असल्यामुळे

क्रिकेट स्पर्धेमध्ये ती वेळोवेळी भाग घेऊ लागले व ते आज एवढे सक्सेस आहेत पण तरी ते काही भाषणामध्ये

सांगतात की क्रिकेटमध्ये येण्याचा माझा सर्वात मोठा मोटिवेशन म्हणजेच माझे वडील होते आणि किंवा माझी

वडील मुळे मी इथपर्यंत आहे व मलाही आता त्यांची क्रिकेट खेळत आणि आठवण येते असे वडिलांचे आणि

विराट कोहली चे अमूल्य प्रेम होते

virat kholi हा एका दिवसामध्ये 25 शतक करणारा एक चांगला खेळाडू म्हणून यांना ओळखले जाते

विराट कोहली हे एक भारतीय खेळाडू असून ते बाहेर देशांमध्ये ही चांगल्या प्रकारे प्रसिद्ध आहे यांना क्रिकेटचा

राजा माणूस म्हणूनही ओळखले जाते किंवा क्रिकेट किंग असेही म्हणून ओळखले जाते यांना विराट कोहली

असा एकमेव खेळाडू आहे की ज्याने गारपीड ट्रॉफी दोन वेळा जिंकलेली आहे त्यांनी यांना कोण कोणते

पुरस्कार मिळालेले आहे तेही पाहूया आपण 2013 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे आणि राजीव गांधी

खेळ रत्न हा 2018 मध्ये मिळालेला आहे व यांना आयसीसी वनडे प्लेयर ऑफ द इयर 2017 मध्ये मिळालेला

आहे असे अनेक पुरस्कार आहेत त्यांना खूप सारे पुरस्कार मिळालेले आहेत असे हे आपल्या भारतातील

चांगलीच क्रिकेट प्लेअर म्हणून ओळखले जाते

विराट कोहली

हे क्रिकेट मधून कमाई करत आहे पण त्याचबरोबर यांची सोशल मीडियावरूनही चांगले प्रकारे कमाई आहे

त्यांचे आपण पाहूया युट्युब इंस्टाग्राम विषयी माहिती ते इंस्टाग्राम वर त्यांचे फॉलोवर्स २५७ मिलियन फॉलोवर्स

आहेत त्यांचे व त्यांनी आतापर्यंत जेवढ्या पोस्ट केलेले आहेत इंस्टाग्राम वर त्यामध्ये १६३७ पोस्ट आहेत

कोणत्याही ब्रँडचे प्रमोशन करायचे असेल तर त्यांच्या पेजवर त्या ब्रँडचे ते लाखो रुपये घेतात त्यांच्या इंस्टाग्राम

पेज ला पोस्ट करण्याची यावरून ते खूप सारे पैसे कमवत आहे व त्यांची इंस्टाग्राम सोडून युट्युब वरूनही

चांगल्या प्रकारे कमाई आहे आणि याच बरोबर ते अनेक daily ऍड करतात व त्या ऍड शूटिंगचेही चांगल्या

प्रकारे त्यांना पैसे मिळतात पण तुम्ही अनेक वेळी ज्यांची टीव्हीवर पाहिली असेल किंवा युट्युबलाही ॲड

पाहिलेली असेल व त्यांची काही वेळी मराठी चैनल वर पण जाहिरात दिसते आपल्याला असे अनेक कंपन्या

त्यांना स्वतःच्या ब्रँडची प्रमोशन करण्यासाठी देत असतात व यातूनही त्यांची पब्लिसिटी वाढते व लोकांना हे

चांगल्या प्रकारे आवडू लागतात व बरेच जण मुलगी माझा आवडता निबंध आला पेपर मध्ये तर विराट कोहली

यांच्या विषयी माहिती लिहित असतात हे संपूर्ण झाली virat sir यांच्या विषयी माहिती तुम्हालाही

माहितीपाहिजे असेल तर नक्की पूर्णपणे वाचा

विराट कोहली यांची पत्नी अनुष्का हे आहे आपण यांच्या विषयी माहिती पाहूया

अनुष्का यांना अनुष्का शर्मा असेही नावाने ओळखले जाते चांगल्या प्रकारे त्यांचा जन्म एक मे 1988 रोजी

झालेला आहे हे एक भारतीय चित्रपटांमध्ये हीरोइन म्हणून ओळखले जाते आणि यांनी अनेक मूवी मध्ये काम

केलेले आहे तुम्ही सर्वांनी पाहिला असेल रबने बनादी जोडी हा मूवी पाहिला असेल तरी यामध्ये त्यांनी चांगल्या

प्रकारे काम केलेली आहे आणि तेव्हापासून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली आहे व

त्यांनी काही काळानंतर विराट कोहली यांची लग्न केलेली आहे यांनी कोणकोणत्या पिक्चर मध्ये व मूव्ही मध्ये

काम केलेले आहे ते पाहूया आपण एक मजेत रब ने बना दी जोडी बदमाश कंपनी पटियाला हाऊस लेडीज

सुलतान ये दिल है मुश्किल सुई धागा दिल धडकने दो बोंबील वेट एन एच अशाप्रकारे यांनी अनेक चित्रपटामध्ये

काम केलेली आहे व हा एक चांगल्याच हिरोईन म्हणून फेमस आहे

virat kohli anushka sharma


यांच्या अशा चांगल्या कामगिरीमुळे ह्या चांगल्याच प्रसिद्ध झालेल्या आहे ती कामगिरी म्हणजेच मूवी मध्ये

चांगल्या प्रकारे ॲक्टिंग करणे अशामुळे त्या एक लोकप्रिय बनल्या आहे विराट कोहली यांची पत्नी म्हणून

ओळखली जाणारी त्यामुळेही त्यांना चांगल्या प्रकारे ओळखले जाते ही संपूर्ण झाली अनुष्का मॅम विषयी माहिती

तुम्ही ही पोस्ट वाचत आहात तर तुम्हाला virat kohli विषयी काय माहिती आहे हे आम्हाला नक्की

कमेंटमध्ये सांगावं तुम्हीही कोणत्या क्रिकेट क्लियर ला पसंत करत आहात विराट कोहली यांची कोणती मॅच

मला पाहायला खूप आवडली आहे किंवा तुम्हीkholi यांची कोणता हेअर स्टाईल व दाढीचा लुक

आवडलेला आहे तेही नक्की सांगा virat sir यांची पत्नी अनुष्का शर्मा यांचे मूवी कोणकोणते पाहिलेले आहे

तुम्ही हे आम्हाला नक्की सांगा व कोणी पाहणार आहे तेही व यांना दोघांना पण कोणी रियल मध्ये

पाहिले आहे ते nakki saga व तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या ज्या मित्रांना क्रिकेटमध्ये आवड

चांगल्या प्रकारे आहे अशा frinds नक्की पाठवू शकता व तुम्हालाही आवडली असेल तर तुम्ही कमेंट मध्ये

सांगा आय एम सपोर्ट विराट कोहली टीम धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट वाचल्याबद्दल अशीच माहिती पाहिजे

असेल तर आम्हाला सांगा मेल करून व आमच्याकडून काही लिहिताना यामध्ये माहिती चुकली असेल

थोडीफार तर माफी मागतो व आम्हाला मेल करून सांगा हा शब्द चुकला आहे आम्ही त्यात दुरुस्ती करायला तयार आहोत

virat kohli anushka sharma

Leave a Comment