village life essay गावाकडली लाईफ

village life essay

नमस्कार मित्रांनो आपण गावाकडी लोकांची लाईफ व शहरातील लोकांची लाईफ यामधील डिस्कशन करणार आहे व यामधील कोणाची लाईफ चांगली आहे व कोणाच्या दृष्टिकोनातून कोणाची लाईफ चांगली वाटते हे संपूर्ण आपण माहिती पाहूया व याच प्रकारे अनेक खेड्यातली लोक म्हणतात शहरातली लय भारी व शहरातले लोक म्हणतात गावाकडे लाईव्ह भारी आपण यामधील संपूर्ण पाहूया

village life essay

 village life essay

गावाकडली लाईफ

गावाकडली लाईफ गावाकडली लाईफ म्हणलं तर सर्वात पहिले म्हणजेच सकाळी उठल्यापासून ते गावामध्ये स्क्वेअर फुट वर जागा

विकत नाही तर प्लॉट नंबर मोठाले किंवा एक करणे एकरणे किंवा गुंठ्याने जमीन विकतात गावामध्ये सकाळी उठल्यावर ब्रश करा

साठी कोलगेट संपले तरीही ब्रश करू शकतो कारण घराच्या समोरच एक झाड असते ते म्हणजेच कडुलिंबाचे याची काडी मोडली

की ती म्हणजेच एक कोळी व चांगली पाहून देणे व तिला ब्रशच्या आकारात के कट करून झाले ब्रश तयार दात घासायला का

यानंतर चहा प्यायचा झाला तर सकाळीच गाईचे किंवा म्हशीचे व शेळीचे यामधील कोणतेही दूध त्यांच्याकडे जे सध्या सीजन नुसार

असेल त्याचा ते मस्तपैकी चाय बनवतात व त्यांना कोणत्याही दुकानात जायची गरज नाही दूध आणण्यासाठी घरीच दूध असते व

त्यानंतर मस्तपैकी चुलीवर चाय बनवून हे गावाकडे लोक पूर्ण कपामध्ये चायना पिता कप बशी मध्ये क पूर्णपणे भरून खाली जातो

तेव्हा ते बंद करतात चाय टाकने चाय पिने झाल्यावर मस्तपैकी चुलीवर भांड्यावर पाणी ठेवून आंघोळ करणे व त्यामध्ये अंघोळ

करणे किंवा सकाळी टॉयलेटला शेताकडे बाहेर गेले तर तिकडेच विहिरीतून नाहीतर तलावातून आंघोळ करून येणे याच्यानंतर मस्तपैकी दहाला नेहरी करणे निहरी हा शब्द तुम्हालाही नवीन वाटला असेल या शब्दाला काय म्हणतात हे पाहूया या शब्दाला

म्हणतात की सकाळचे जेवण व याच्यानंतर मस्तपैकी दहा वाजता शेती मध्ये काम करायला जाणे दिवसभर शेतीमध्ये आपल्या

village life essay

स्वतःच्या मदतीने काम करणे जेव्हा आपल्याला कुठे जायचे असेल तर तेव्हाही जाऊ शकतो व आपल्यामध्ये कुणाचाही व कोणताही

बॉस नसतो त्याच प्रकारे शेतीमध्ये काम करणे झाल्यावर दुपार केली जाते दुपारी म्हणजेच दोन वाजता किंवा एक वाजता जेवायला

बसतात त्यामध्ये जेवण झाल्यानंतर एक घंटा झोप घेतात व नंतर तीन वाजता कामाला लागतात काम काम पाच वाजेपर्यंत करतात व

त्याच्यानंतर घरी जायच्या टायमाला म्हणजे पारगाचा टाईम झाला असे म्हणतात ते यालाच पारगावलाच म्हणजेच दिवस मावळता

टाईम असतो व त्यांना कुठे मार्केटला जायची गरज नाही भाजीपाला आणायची ते शेतातूनच घरी जाताना माळव जे असेल ते सर्व

शेतातून घेऊन जाता संध्याकाळी स्वयंपाकाला कामी येण्यासाठी संध्याकाळी घरी गेली की फ्रेश झाले की

village life essay

जेवणाचा स्वयंपाक स्त्रिया बनायला चालू करतात व तोपर्यंत पुरुषा मस्तपैकी मारुतीच्या मंदिराकडे जातो व मारुतीच्या मंदिर

झाल्याच्या नंतर बाहेर चावडीवर मस्तपैकी गप्पा मारत बसतात त्याच्यानंतर संध्याकाळी आठ वाजता घरी जाऊन जेवण करतात व

याच्यानंतर मस्तपैकी मोकळ्या पटांगणात हवेशीर एक बाज टाकतात व मस्त झोप घेतात कारण ही मोगली निसर्गाची हवा एसी

कुलर यांनाही फेल पाडते की थंड हवा लागते मस्त संध्याकाळच्या टायमाला यामध्ये की आपण झोपताना मस्तपैकी चंद्र पाहू शकतो

मस्तपैकी चांदण्यात दिसतात आकाशामधल्या खूप चांगल्या प्रकारे दिसतात जणू काय लाइटिंग सजवली झोपता झोपता त्यात

चांदण्या मोजत शांत गाडपणे झोपतात व शेजारी एक माठ असतो कारण की संध्याकाळी तहान लागली तर पाणी पिण्यासाठी ते

लागतात म्हणजेच की सर्व फिल्टरला पण या माठाचे पाणी फेल पाडतोय भारी थंड पाणी असते यामध्ये पिऊन आपण चांगल्या

प्रकारे मस्त स्वस्त संथपणे झोप लागते

ही अशी लाईफ आहे गावाकडली म्हणजेच स्वतःचा राजा माणूस जेव्हा वाटेल तेव्हा फिरू शकतो व जेव्हा काम करायचे तेव्हा काम करू शकतो व कोणाचे बोलणे खायचे का नाही

शहरातील मधील लाईफ

शहरातील मधील लाईफ यामध्ये आपण सकाळ उठल्यापासून पाहूया कशी लाईफ आहे व संध्याकाळ झोपेपर्यंत सकाळी पाच

किंवा सहा लाख उठावे लागते व त्यानंतर दुकान उघडे असेल तर दुकानांमधून दूध बॅग आणून चहा बनवून व त्या ब्रशने तोंड धुवून

चहा बनवून चहा बनवून पिला की याच्यानंतर गडबडीने नाश्ता करून आपल्या कामासाठी साडेसहा वाजता निघावे लागते कारण

उशीर झाला तर बॉस बोलल याच्या भीतीपायी ते गडबडीने नाष्टा करून निघून जातात जॉबला जॉब हा शब्द म्हणायला चांगला

वाटतो म्हणजेच की दुसऱ्याच्या दबावाखाली राहून काम करणे व स्वतःच्या घरी जायचे असेल तर दुसऱ्याची परवानगी घेऊन जावे

लागतात यामध्ये घरी पण राहायचे असेल तर विचारूनच घरी राहावे लागतात व टायमालाच जाणे अशी ही लाईफ असते जॉब मध्ये

तसेच म्हणलं तर शेतकरी आपल्या मनाचा राजा आहे व आरामात मस्तपैकी दहा वाजता शेतात जायचं पण जॉबला तसेच चालत

नाही लवकरच उठून जावे लागतात त्याच्यानंतर जॉब होऊन घरी आले की चार ते पाच वाजता जॉब वरून घरी येतात व त्याच्या नंतर

घरी आल्यावर आपले फ्रेश होऊन मोबाईल घेऊन बसणे व किंवा टीव्ही समोर बसणे कारण सिटीमध्ये जास्त ओळखीचे नसतात

कोणी गावाकडल्या वाणी व संध्याकाळी जेवण झाले की लगेच घरामध्ये त्यांच्या किंवा कुलरच्या हवाला झोपणे कारण वरती रिसोड

जाऊ शकत नाही कारण सिटी मध्ये फ्लॅट असतात फ्लॅटमध्येच राहावे लागतोय व यामध्ये चंद्र तारे काही दिसत नाही बंद घरामध्ये

राहावे लागते व गावाकडे जसे जेवण झाले की मंदिरापाशी बसतात जुने मित्र खूप दिवसाची तशी शहरामध्ये नसते अशी लाईफ आहे

सिटीतली किंवा शहरातली यामुळे तुमची लाईफ तुम्हाला शहरातली चांगली वाटते का हे आम्हाला सांगा

शहरामध्ये

जसे की गावाकडे सण उत्सव होतात तसेच शहरांमध्ये म्हणजे बैलपोळा असे मोठे सन साजरे केले जात नाही म्हणजेच

की ज्या सणामध्ये एन्जॉय आहेत ते सण साजरी केले जात नाही यामुळे आपल्याला गावाकडलीच लाईफ भारी वाटते

गावाकडे अलार्म

शहरामध्ये जसे की सकाळी लवकर उठायचे असेल तर अलार्म लावा लागतो पण गावाकडे अशी गोष्ट नाही कारण की गावाकडे

आपल्याला सकाळी उठवण्यासाठी जो आलाराम आहे त्याला लाईटची गरज नाही की कोणत्याही गोष्टीची गरज नाही तोच म्हणजे

कोंबडा गावाकडे बाग देतो वयाच्या आवाजावरून किंवा सकाळी चिमण्याचा चिव चिव असा आवाज चालू होतो तेव्हा लगेच

कळायला लागते की सकाळ झाली व रात्रीच्या दोन वाजता किंवा चार वाजता अकोले ही बघतात याच्यात आलाराम च्या साहित्याने शेतकरी किंवा गावाकडील व्यक्ती लाईफ जगतात

माझ्या मते मी सांगतो की तुम्हाला पोळा व नागपंचमी हा सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तो म्हणजे गावाकडच्या

खेडेगावामध्ये मोठ्या प्रकारे सा साजरा केला जातो तसेच की शहरांमध्ये झोका हा कशाला बांधता येत नाही जसं की गावाकडे

झाडाला बांधतात तो व झोका खेळताना जशी मजा येते तशी मजा शहरामध्ये घेऊ शकत नाही आपण याचमुळे गावाकडील एक सण उत्सव ला भारी आहे

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट आवडल्याबद्दल तुम्ही तुमच्या मित्राला अशी पोस्ट पाठवू शकता व तुम्हालाही कोणतीही भारी वाटते

गावाकडली लाईफ किंवा शहरातली लाईफ याची आम्हाला कमेंट मध्ये सांगा व आमच्याकडून लिहिताना एखांदा शब्द चुकीचा

आला असेल तर मला ईमेल करून कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करून घेऊया धन्यवाद

village life essay

Leave a Comment