vasubaras information in marathi दिवाळीचा पहिला दिवस विषयी माहिती

vasubaras information in marathi

intro नमस्कार मित्रांनो तुमचे या पोस्टमध्ये स्वागत आहे व आपल्या पोस्टमध्ये vasubaras वसुबारस या या दीना विषयी माहिती पाहणार आहोत संपूर्णपणे व हा सण कशाप्रकारे साजरा केला जातो याविषयी संपूर्णपणे माहिती पाहूया

vasubaras information in marathi

vasubaras information in marathi

भारत हा कृषिप्रधान देश आहे व या देशांमध्ये अनेक सण उत्सव साजरी केली जाते व त्या म्हणजेच एक दीपावली पाडवा हा सर्वात

मोठा सण आहे व यामध्ये दीपावली याची सुरुवात होणारा एक दिवस म्हटलं तर वसुबारसिया दिवसाने होते व भारतामध्ये

जनावरांना तसेच मुक्या प्राण्यांना खूप महत्त्व दिले जाते आणि त्यामध्येच आपल्या भारतामध्ये गाय या प्राण्याला खूप जास्त महत्व

दिले जाते व आपण या गाईला माता मानतो व आपण याला मातेची दर्जा देतो वसुबारस या दिनानिमित्त आपण या गाय आणि तिचे वासरू याची पूजा केली जाते

दीपावलीचा पहिला दिवस diwali fast day


दिवाळीचा पहिला दिवस म्हटलं तर हा दिवस आहे तो म्हणजेच 2023 मध्ये 9 नोव्हेंबर 2023 वार गुरुवार आहे या दिवशी हा

दिवाळीचा पहिला दिवस सुरू होतो व या दिवसापासून अनेक लोक आपल्या घरासमोर दिवे लावतात व त्यामध्येच व घरामध्ये

आपल्या असणारी जिला आपण मातेची दर्जा देतो ते म्हणजेच गाय व या गाय प्राण्याची आपण व तिच्या वासराची सोबत चांगल्या

प्रकारे पूजा केली जाते व अशा प्रकारे दिवाळी या सणाला या दिवसापासून सुरुवात होत आहे व तुम्हाला अनेकांना प्रश्न पडला

असेल की दिवाळीचा हा पहिला दिवस केव्हा आहे तो म्हणजेच की यंदाचा 9 नोव्हेंबर 2023 रोजी वार गुरुवार या दिवशी

दीपावलीचा पहिला दिवस आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हटलं तर हा दिवस खूप आनंदाचा दिवस असतो कारण की आपण ज्या

दिवसाची खूप वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो व या दिवसाची सुरुवात आलेली आहे तो म्हणजेच पहिला दिवस आपण त्या

दिवशी चांगल्या प्रकारे दिवे लावून पूजा केली जाते व यामध्ये आपल्या घरासमोर दिवे लावले जाते व गोमातेची पूजा केली जाते व

वसुबारस या दिनानिमित्त व या दिवसापासून दिवाळीचा हा पहिला दिवस चालू होतो

वसुबारस दिनाचे सणाचे महत्त्व vasubaras din benefits in marathi


आपल्या भारतामध्ये अशी संस्कृती आहे की ज्यामध्ये गाईला खूप चांगल्या प्रकारे महत्त्व दिले जाते व यामध्येच गाईला माताप्रमाणे

गाईला दर्जा दिली जाते व या गाईचेच आपण या दिवसापासून पूजन करतो व या गाईचे फायदे म्हटलं तर आपल्याला वर्षभर दूध देते

जणू काय आपल्या स्वतःच्या पोटावरच्या लेकराला कमी पण आपल्या घरामधील मुलाबाळांना ते दूध देते व त्यांचे पालन पोषण करते

व याच्या व्यतिरिक्त वर्षभर जे काही शेणखत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारे मिळते जशी की रासायनिक खतापेक्षाही या शेण

खताचे महत्त्व आहे व या शेणखतामुळे आपल्या शेतामध्ये पिकांना खूप चांगल्या प्रकारे येण्यास मदत होते व त्याच प्रकारे आपल्या

शेतामध्ये रात्रंदिवस कावड कष्ट करणारे या बैलांनाही आपली गोमाता जन्म देते अशाप्रकारे गोमातेची पूजन केली जाते व या

गोमतीच्या दिवसापासून दिवे लावायला सुरुवात केली जाते

वसुबारस या दिनाच्या दिवशी गायवाडा कशाप्रकारे बनवतात


यामध्ये आपल्या घरामध्ये किंवा दारासमोर असणारा गाय गोठा असतो त्या गाय गोठ्यामध्ये चांगल्या प्रकारे एक म्हटलं तर जसे की

गाईचे शेण असते त्या क्षणापासून चांगल्या प्रकारे टोपल्यात भरले जाते ते शेण आणि गाईच्या गोठ्यामध्ये जिथे गाय बांधतात व

सोडतात तिथे गाय सोडून दुसऱ्या जागी बांधली जाते व गायीच्या गोठ्यामध्ये गाय गोठा बनवतात सुरुवातीला सर्वात पहिले त्या

गाईच्या शेणाने एक छोटे तिथे कंपाउंड वॉल केली जाते व त्यामध्ये शेणाने गवळणी बनवल्या जातात व काही गवळणी त्या कंपाउंड

वॉल मध्ये चांगल्या प्रकारे गवळणी या आपल्या घरामधील स्वयंपाक करताना तर काही गवळणी यामध्ये आपल्या घरामधील जसे की

दुधामधून दही काढतात त्यासाठी त्या दुधाला सुरुवात पहिली चांगल्या प्रकारे हलवले जाते व अशा प्रकारे तेथे काही गवळणी ते दूध

चांगल्या प्रकारे हलवून त्याच्यात मंदील लोणी काढून त्याचे तूप बनवले जाते वयाच्या नंतर काही गवळणी त्यांच्या नुसार घरामधील

योग येते योग्य वेळी काम करत असतात काही शेतकरी तेथे आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी जे काही गडबड चालू असते ते काम

vasubaras information in marathi

करत असतात म्हणजेच की शेतामध्ये जायचे असेल की आपल्या बैलगाडीची चांगल्या प्रकारे नीट नाटकी करून व त्यामध्ये जे काही

शेतामध्ये नांगरणी साठी लागणारी अवजारे त्या बैलगाडी मध्ये टाकून शेतामध्ये नेण्यासाठी तयारी चालू असते व येथेच या कंपाउंड

वॉल अर्थात गावाची कंपाउंड यांच्या बाहेर एकही राष्ट्रीय व त्या विहिरी मधून पाणी आणण्यासाठी गवळणी आपल्या डोक्यावर गाडगे

घेऊन पाणी आणण्यासाठी जातात व तेथील विहिरीवर गेल्यावर पाणी हे सेंधून काढतात आणि आपल्या डोक्यावर माठ अर्थात

गाडगे भरून पूर्णपणे पाणी आणतात काही शेतकरी आपल्या शेतामध्ये लागणारी जी शेतीचे अवजारे बनवताना तुम्हालाही दिसत

आहे वतिथे गावामध्ये लहान मुले हे त्यांच्या घरासमोर खेळत असतात व अशा प्रकारे काही गवळणी त्या मुलांना सांभाळत असतात

अशा प्रकारे या संपूर्ण गावाचे चित्रण त्या गायवाड्याद्वारे केले जाते व हा संपूर्ण गाय वाडा झाल्यानंतर याची पूजा हळद-कुंकू लावून

तसेच त्यामध्ये पीठ ठेवून व घरामध्ये मिरची टाकून चांगल्या प्रकारे पूजा केली जाते


अशाप्रकारे संपूर्णपणे गाय वाडा हा वसुबारस या दिनापासून बनवण्याची सुरुवात झाली असते व या दिवसापासून जोपर्यंत दिवाळी

संपत नाही तोपर्यंत हे गायवाडा बनवण्याचे काम चालूच असतात

rama ekadashi 2023 राम एकादशी

वसुबारस व राम एकादशी हे दोन्ही एकाच दिवशी आलेले आहे त्यामुळे खूप महत्त्व 9 नोव्हेंबर 2023 या दिवसाला आलेली आहे कारण की वसुबारस हा दिन आणि राम एकादशी हे दोन्ही सेम येत नाही पण खूप वर्षांनी हे आलेले आहे यामुळे या दिवसालाही खूप चांगल्या प्रकारे महत्त्व आलेली आहे व दिल्या दिवशी अनेक जण उपवास पकडतात त्यामध्ये काही जण काय करतात की या दिवशी पूर्णपणे उपवास धरतात किंवा खाल्ले तर दूध किंवा साबुदाणा असे पदार्थ खातात व याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारच्या टायमाला हा उपवास सोडतात उपवास सोडतात म्हणजेच की हे आपले जेवण करतात अशा प्रकारे राम एकादशी वसुबारस दिवस यांचा उपवास केला जातो अशा प्रकारे

वसुबारस सना दिवशी पूजा अर्चना


उसबार शासन म्हटलं तर खूप गायीचे महत्त्व चांगल्या प्रकारे व आपल्याला काही अनेक प्रकारे मदत करत असते व आपल्या एका कुटुंबातील सदस्याप्रमाणेच ती आपल्याला मदत करते व आपल्या भारताच्या संस्कृतीमध्ये गायलेला मातेचे समान मानले जाते व या दिवशी पूजा कशी करावी सर्वात पहिले सकाळी गाय व गाईचे वासरू त्यांना चांगल्या प्रकारे अंघोळ अर्थात साबण लावून धुवून काढले जाते व संध्याकाळ झाली की गाईला पूजा करण्यासाठी नैवेद्य चारला जातो व गाईच्या पायावर पाणी टाकून पाय धुतले जातात आणि याच्यानंतर गाईला कुंकू तांदूळ लावून त्यानंतर नैवेद्य चांगला प्रकारे जो केलेला आहे घरामध्ये तो त्या गाईला चारला जातो व गाईला ओवाळून गाईचे दर्शन घेतले जाते व अशाच प्रकारे वसुबारस या सणा दिवशी पूजा अर्चना नियम पाळले जातात

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता व तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरलाही पाठवू शकता आणि याच्यानंतर आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटतो हे आम्हाला सांगा व यामध्ये तुम्हाला काही अचूक शब्द वाटत असेल तर यामध्ये आम्हाला ते अचूक शब्द कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर ॲक्शन घेऊन सुधारणा करून ही पोस्ट तुमच्यासमोर लवकरात हजर करूया धन्यवाद मित्रांनो असा सपोर्ट राहू द्या तुमचा

vasubaras information in marathi

Leave a Comment