Tv benefits and losses टीव्ही व दूरदर्शन यांचे फायदे व नुकसान

Tv benefits and losses

intro नमस्कार मित्रांनो तुमचे या पोस्टमध्ये स्वागत आहे व आपण या पोस्टमध्ये Tv benefits and losses in marathi essay आपल्या घरात मध्ये असणारे दूरदर्शन अर्थात टीव्ही याविषयी संपूर्णपणे माहिती त्यांच्याविषयी व टीव्ही चे फायदे व नुकसान याविषयी संपूर्णपणे माहिती पाहूया

Tv benefits and losses

Tv benefits and losses

टीव्हीचे व दूरदर्शन चे फायदे Tv benefits and

मित्रांनो Tv benefits and losses in marathi wikipedia आजच्या दैनंदिन जीवनामध्ये व आजच्या डिजिटल युगामध्ये आज

सर्वांच्या घरामध्ये दूरदर्शन वाहिनी अर्थामध्ये टीव्ही या नावाने ओळखली जाणारी एक आपल्या घरामध्ये वस्तू आहे व या वस्तूचे असे

काही लोकांना सवय लागून गेलेली आहे ही जशी की एखादी व्यसन लागले तर ते सुटणे मुश्किल होते त्याच प्रकारे हे म्हणजेच

टीव्हीची आहे यामध्ये काही टीव्हीचे बऱ्याच प्रकारे फायदेही आहे यामध्ये आपण पाहूया कोणकोणते चांगले आहेत सर्वात पहिला

म्हटलं तर जे काय आहे ते म्हणजेच की आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सह्याद्री वाहिनी हे चैनल मराठी बातम्यांची आहे व यामध्ये

या चॅनल द्वारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बातम्या प्रसारित केल्या जातात व सर्वात जमीन चैनल हे टीव्हीवर म्हटलं तर सह्याद्री वाहिनी आहे

कारण की बाकीचे चैनल वरती अनेक हिंदी माहिती असते पण महाराष्ट्रासाठी एकमेव चांगले सह्याद्री वाहिनी हे बातम्या प्रसारित

करण्याची एक चैनल आहे व अशा प्रकारे अशा टीव्हीमुळे आपल्याला घरबसल्या महाराष्ट्र मध्ये कुठे काय चालू आहे हे सह्याद्री

वाहिनी द्वारे घरी बसल्या सगळ्या प्रकारे माहिती करून जातील व तुम्ही सर्वांनी पाहिलेच असेल की एखाद्या जागी गोष्ट काही किंवा

घटना झाली असेल किंवा सरकारचा कोणता निर्णय घेतलेला असेल तर याची बातमी आपल्याला सह्याद्री वाहिनीवर पाहायला मिळत

Tv benefits and losses

किंवा अनेक टीव्ही वरती चैनल आहेत जे काही आपल्याला घरी बसल्या राज्यामध्ये देशामध्ये काय चालू आहे हे चांगल्या प्रकारे

पाहता येते व सह्याद्री वाहिनी याने असे केलेले आहे की ज्यांचे जेव्हा रिकाम पण आता ऐकण्यासाठी ज्यांना कुणांना जो टाईम फ्लेक्सिबल असेल त्या टाईम नुसार त्यांना

त्या बातम्या ऐकवल्या जातात म्हणजेच की एखाद्याचे रिकामपण दिवसा असेल तर दिवसा या बातम्या आहेत एखाद्याचे संध्याकाळी

रिकामपण असेल तर ह्या सात वाजता बातम्या आहे व ज्यांची कुणांचे सात वाजता ही रिकाम पण होत नाही अशा व्यक्तींना साडेनऊ

वाजता संध्याकाळी या चैनल द्वारे बातम्या प्रसारित केल्या जातात अशा प्रकारे अशा चैनल वरती चांगल्या प्रकारे फायदे आहेत आणि

याच्याबरोबर तुम्हा सर्वांना सांगायचे झाली तर आपल्या संपूर्ण जगामध्ये तसेच भारतामध्ये कुठे काय चालू आहे किंवा आपल्याला

क्रिकेट विषयी चांगला छंद असेल तर आपल्याला क्रिकेट पाण्याचा हा आनंद वाटत असतो तर अशा व्यक्तींना क्रिकेट आवडणाऱ्या

व्यक्तींना लाईव्ह हे टीव्हीमुळे चांगल्या प्रकारे चैनल वरती पाहायला मिळते हा एक मी फायदा म्हंटल तर जे कोणती क्रिकेट प्रेमी

आहेत अशा व्यक्तींसाठी सर्वात जास्त टीव्हीचा फायदा आहे कारण की अशा व्यक्तींना क्रिकेट हे चांगल्या प्रकारे घरी बसून एकदम

लाईव्ह प्रकारे पाहता येते व कोणत्या व्यक्तीने कोणते किती रंग काढलेले आहे व कोणता व्यक्ती आवट झाला अशा संपूर्णपणे

दूरदर्शन

माहिती हे एका क्लिकमध्ये टीव्ही वरती कळून जाते किंवा याचबरोबर टीव्हीवरचा फायदा म्हंटल तर एखाद्यावेळी इलेक्शन असेल

तर अशावेळी काय होते की मतदान हे संपूर्णपणे चांगल्या पद्धतीने पार पडते व याच्यानंतर एकमेव उत्सव असतो सर्वांना तो

म्हणजेच की आता आपला पक्ष निवडून येईल की नाही व हे सर्वांनाच वाटते की आपला पक्ष निवडून येईल आपला पक्ष निवडून येईल

हे संपूर्णपणे वाट पाहत असते लोक व अशावेळी निकालाच्या दिवशी जेथे कुठे निकाल लागत असतो किंवा मतमोजणी असते अशा

ठिकाणी तर इतक्या लोकांची जाऊन रिझल्ट पाहणे इम्पॉसिबल असते अशावेळी एकमेव दूरदर्शन अर्थात प्रसार माध्यमाचे साधन

म्हटलं तर ते म्हणजेच टीव्ही आहे कारण की एका टीव्ही द्वारे आपण कोण झाला हे संपूर्णपणे माहिती आपण घरी बसल्या एका

क्लिकवर पाहू शकतो

दूरदर्शन व टीव्हीचे नुकसान Tv losses

सर्वात पहिला म्हटलं तर जी काही मुलांना मुलींना महिलांना व्यसन लागते ते म्हणजेच एकमेव आहे सर्वांत जास्त सध्याच्या घडीला

व्यसन लागणार टीव्ही पाहण्याचा आहे काही अति टीव्ही पाहतात त्यामुळे ही खूप मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम पाहायला मिळतात

व एखादी व्यक्ती किंवा लहान मूल असेल कारण की लहान मुलांचे डोळे हे सर्वात नाजूक असतात कारण की डोळे किंवा लहान

मुलांची कोणतीही अवयव झाले तर हे कोवळे असल्यामुळे खूप नाजुक असतात अशा मुलांच्या डोळ्यावर जास्त टीव्ही पाहाल्यामुळे

ताण येतो व तान आल्यामुळे त्यांच्या डोळ्यावर परिणाम होतो व परिणाम झाल्यामुळे यांच्या डोळ्याला लवकरच चष्मा लागण्याची

परिणाम दिसून येतात व चष्मा त्यांना लावत लागतो कारण की त्यांना चष्मा नाही लावला तर कोणतीही चित्र किंवा व्यक्ती दिसत

नाही चष्मा डोळ्यांना लागण्याचे एकमेव कारण म्हटलं तर हे आहे दूरदर्शन वाहिनी किंवा टीव्ही अनेक जण काही म्हणतात की

आपण कोणतीही गोष्ट लिमिटमध्येच केली पाहिजे हे एकमेव सत्य आहे कारण की लिमिटच्या बाहेर टीव्ही पाहिल्याने डोळ्याला

टीव्ही खूप मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम पाहायला मिळतात

प्रॉब्लेम येऊ शकतो हा झाला एक वेळ नुकसान टीव्ही पासून व दुसरा म्हटलं तर तो आहे ती म्हणजे तू आहे किंवा अनेक घरांमध्ये

तुम्ही पाहतच असाल की सासू सुना राहत असतात व खूप आनंदाने राहत असतात पण अशावेळी अनेक स्त्रिया मालिका मधील

वागणूक पाहून आपल्या घरामध्ये वागणूक वापरायला चालू करतात व अशावेळी असे होते की त्या टीव्हीमध्ये मालिकांमध्ये ती सून

तिच्या सासूचा छळ करत असते किंवा तिला परेशान करत असते अशाच प्रकारे रियलमध्येही तिच्या सासूला खूप मोठ्या प्रमाणावर

त्रास देत असते व हे संपूर्णपणे रियल मध्ये चालू असताना अनेक स्त्रियांच्या संसारामध्ये यानेच भांडणे लागतात व एकमेकांचे संबंध

खराब होतात किंवा यामध्ये एकमेकांमध्ये खूप भांडण होतात व वाईटपणा येतो व यामध्ये कधी काही बोलणे सुद्धा कायमचे बंद होते

काही लोकांचे यामुळे मालिका मधील पाहून आपण चांगलाच भाग आपण घेतला पाहिजे वाईट भाग मालिकेमधील तेथे सोडून दिला

पाहिजे व किंवा मनोरंजनासाठी तुम्ही टाईमपास म्हणून मालिका पाहू शकता व या मालिका मधून चांगले टॉपिक किंवा पॉईंट घ्यायचे

असेल तर घेऊ शकता वाईट तिथे सोडून देऊ शकता यामुळे असे होईल की घराघरांमध्ये भांडणे होणार नाहीत

टीव्ही विषयी माहिती


तुम्ही वरील वाचल्याच असेल की टीव्ही चे फायदे व नुकसान त्याचबरोबर टीव्ही ची माहिती म्हटलं तर टीव्ही जुन्या काळामध्ये एक लांब रुंद चांगल्या मोठ्या प्रकाराची यायची व त्यामध्ये व्हाईट कलरची होती म्हणजेच की चित्र आजकाल कलर मध्ये दिसत त्यावेळी व्हाईट कलर मध्येच दिसत होती सर्वजण व आताच्या टीव्ही मध्ये जाडीही खूप कमी झालेली आहे त्याच बरोबर आजच्या 2023 च्या युगामध्ये जगत असताना ज्या काही स्क्रीन टच पण स्क्रीन टीव्ही आलेली आहे त्यामुळे जुन्या टीव्हीत आणि आत्ताच्या टीव्ही मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे कारण की पूर्वीच्या काळी ह्या ब्लॅक अँड व्हाईट आज एचडी टीव्ही आहे दैनंदिन दिवसांमध्ये खूप बदल होत चाललेला आहे व इंटरनेटच्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यातही खूप मोठ्या प्रमाणे बदल होत आहे तुम्ही या टीव्हीच्या उदाहरणावरून समजून जात असाल तर तुम्हाला समजले

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला या टीव्ही अर्थात दूरदर्शन वाहिनी विषयी माहिती सांगितलेली आहे व या टीव्ही चे फायदे व नुकसान तुम्हा सर्वांना माहीत झालेच असेल तर तुम्ही तुमच्या परिवारासोबतही माहिती शेअर करू शकता किंवा त्याचबरोबर यामध्ये काही चुकीचा शब्द किंवा या लेखांमध्ये चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये लिहून तो शब्द कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून तुमच्यासमोर पोस्ट हजर करूया धन्यवाद

Tv benefits and losses

Leave a Comment