Tulsi Vivah तुळशी विवाह विषयी माहिती मराठीमध्ये

tulsi vivah

intro नमस्कार मित्रांनो आपले या पोस्टमध्ये स्वागत आहे व आपण या पोस्टमध्ये tulsi vivah information in marathi तुलसी विवाह याविषयी माहिती पाहूया व तुलसी विवाह 24 नोव्हेंबर 2023 रोजी आहे याविषयी संपूर्णपणे माहिती पाहूया व आख्यायिका पाहूया

tulsi vivah

tulsi vivah

तुलसी विवाह माहिती/तुळशीच्या लग्ना विषयी माहिती tulsi vivah information in marathi


तुळशी विवाह 2023 मधील हा दिवाळीचा सण झाल्याच्या नंतर काहीच दिवसावर तुळशीच्या विवाह येतो यामध्ये तुम्हा सर्वांना माहीतच असेल की दिवाळी हा सण भारतामध्ये सर्वात मोठा सण व हिंदू धर्मामध्ये हा सगळ्यात मोठा सण मांडला जातो व याच्यानंतर जी आपल्या घरामध्ये अर्थात दारामध्ये तुळस असते यांचा विवाह या दिवाळी सणाच्या नंतर असतो व त्याविषयी आपण संपूर्णपणे माहिती पाहूया व याची तारीख म्हटलं तर tulsi vivah 2022 date 24 नोव्हेंबर 2023 रोजी तुळशी विवाह आहे

तुळशीचा विवाह कशाप्रकारे लावतात tulsi vivah 2023


तुळशीचे हे लग्न ते म्हणजेच श्रीकृष्णाशी लावले जातात व तुम्हालाही अनेकदा प्रश्न पडलेला असेल की तुळशीचे लग्न आपण नेमके

कोणासोबत लावली जाते ते म्हणजेच श्रीकृष्ण च्या सोबत लावली जातात वयाच्या नंतर आता कशा पद्धतीने लावला जातो संपूर्ण

पाहूया जे काही अर्थ दिवाळीचा महिना याच्या अगोदर एक महिना चांगल्या प्रकारे तुळशीला पाणी घालावे असे काही नाही की

तुळशीला तीन महिने अगोदर किंवा एक महिन्या अगोदर पाणी घालावे असा नियम आहे की तुळशीला आपण सकाळी अंघोळ

झाल्यानंतर शुद्ध व ताजे पाणी घालावे रोजच्या रोज वयामुळे तुळशी चांगल्या प्रकारे तेजपणाने दिसते व राहते व याचं नजर पाणी

तुळशीला दिल्यानंतर त्याची पूजा रोजच्या रोज करावी व आता तुळशी विवाह च्या निमित्ताने त्या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही

घराचे दार आहे तेथे पुष्पहारणे किंवा तोरणे बांधून आपल्या घराची चांगल्या प्रकारे सजावट करावे वयाच्या नंतर तुळशीचे विवाह

सुरू करण्याच्या अगोदर गणपतीचा फोटो लावून त्याचे पूजा करावी व याच्यानंतर लक्ष्मी आणि नारायण यांची फोटो लावून तिथे

tulsi vivah

चांगल्या प्रकारे पूजा करावी व तुळशीचे लग्न लावण्याच्या अगोदर तेथे पूजा करण्याची असते व येथे कोणत्याही घरातील जोडप्याने

पूजा साठी बसावे व पूजाला बसल्यानंतर श्रीकृष्णाची आपण पूजा करावी व याच्यानंतर काही मंत्र बोलून तुळशीला दान करणे अर्थात

जशी की लग्नामध्ये मुलींची वडील कन्यादान करतात त्याच प्रकारे तुळस सिद्धांत करावी वयाच्या नंतर आपण होम पेटवून चांगल्या

प्रकारे पूजा करावी तेथे पण याच्या नंतर काही टायमाने तुळशीला वस्त्र परिधान करावे व अशा प्रकारे झाल्याच्या नंतर जे काही

आपण लग्न लावताना मंगलाष्टक संपूर्णपणे म्हणतो तेच मंगलाष्टके चे म्हणून तुळशीच्या विवाहाला सुरुवात करायची आहे व

विवाहाला सुरुवात करण्याच्या अगोदर घरातील संपूर्ण व जमलेल्या व्यक्तींना अक्षदा वाटप करणे व याच्यानंतर आपल्या देवबाप्पाला

मंगलाष्टक म्हणायचे सांगणे व याच्यानंतर मंगलाष्टक झाल्याच्या नंतर संपूर्णपणे मंगलाष्टक मंडळाच्या नंतर हा संपूर्णपणे तुळशीची

विवाह संपन्न झालेला आहे

तुळशीचे फायदे काय What are the benefits of Tulsi?


तुळशीचे फायदे सांगायचं झालं तर तुळसी खूप महत्त्वाची आहे खूप ग्रंथामध्ये तुम्ही वाचले असेल की तुळशीचे महत्त्व त्याचबरोबरव

तुम्ही अनेकांचे म्हणणे हे पाहिले असेल की तुळस नसल्याशिवाय देवही कोणताच प्रसाद घेत नाही आपण रोजच्या रोज अंघोळ

करतो वयाच्या नंतर आंघोळ केल्याच्या नंतर तुळशीला आपण चांगल्या प्रकारे ताजे पाणी द्यावे हे एक आपल्या शरीरासाठी चांगलेच

योग्य आहे व तुळशीचे विज्ञानामध्ये खूप महत्त्व आहे कारण की तुळशी असं रोखता आहे की जे २४ तास ही ऑक्सिजन सोडत असते

व तुम्ही पाहिलेच असेल की माणसाला अर्थात मनुष्याला ऑक्सिजनची गरज असते व कार्बन डाय-ऑक्साइड मनुष्य हा त्याच्या

शहरातून सोडत असतो व तुळस काय करते की आपल्या वातावरणामध्ये अर्थात परिसरामध्ये जो काही कार्बन-डाय-ऑक्साइड

आहे याला शोषून ऑक्सिजन सोडत असते व बाकीच्या झाडापेक्षा एक तुळशी वेगळीच आहे कारण की बाकीचे वृक्ष हे दिवसभर

ऑक्शन सोडतात पण रात्री असं करतात की उलटच करतात ते ऑक्सिजन शोषून घेतात रात्रीच्या वेळी आणि कार्बन डाय-

ऑक्साइड बाहेर सोडतात त्यामुळे तुम्ही पाहिलेच असेल की एखाद्या झाडाच्या खाली तुम्ही रात्री झोपली असेल तर तुम्हाला दम

छाटल्यावाणी होतो याची कारण म्हणजेच की तुम्हाला त्या झाडाच्या खाली ऑक्सिजनची कमतरता भासते म्हणून तुमचा दम छाटल्यावाणी होतो

तुळशीचे महत्त्व


तुळशीची झाडे आपल्या दारामध्ये असेल तर तुळशीमुळे आपल्या घरामध्ये कोणतेच किटाणू हे आपल्या घरामध्ये येत नाही व

आयुर्वेद मध्ये तुळशीचे महत्त्व पाहिलेच असेल की आपण आपल्याला एखादी खूप ताप आली किंवा आपला गळा हा चांगल्या प्रकारे

साफ होत नसेल तर आपल्याला एकदम उपाय म्हटलं तर तुळशीचे पान हे खाल्ल्याने आपला गळा कितीही घसा जाम झालेला

असेल तर हा मोकळा होऊन जातो त्याच प्रकारे तुम्ही आजही पहात असाल की अनेक जण काय करतात की सकाळी सकाळी

तुळशीचे पान खातात त्यामुळे असे होते की आपल्या शरीरामध्ये ताप राहत नाही व तुम्ही 2020 मध्ये कोरोनाच्या महामारी मध्ये

पाहिलेच असेल की कोरूनाने किती परेशान करून टाकलं होतं लोकांना व कोणतेही औषधी हे काम करत नव्हते कोणापाशी

चांगला कोरोना झाला तर त्या व्यक्ती मृत होत असे असेही अनेकांची म्हणणे आहे व यावेळेस तुळशीचा कडा करून पिले तर

कोणत्याही व्यक्तीला कसाही करणं असेल तर तो कंट्रोल मध्ये येत होता अशा प्रकारे तुळशीचेही आयुर्वेदामध्ये व शास्त्रामध्येही खूप महत्त्व आहे

तुळशी विवाह कथा tulsi vivah story


एकावेळी देवाचे जलंदर नावाच्या दैतयशी युद्ध चालू होतं व त्या जलंदरच्या दैत्याची एक पत्नी होती एक वृंदा नावाची त्याची बायको

होती ती एक चांगलीच पतीवृत्त होती व तिचे पतिव्रताचे रूप नष्ट होत नव्हती म्हणून अशा वरून वयाच्या नंतर श्रीविष्णुने जलंदराचे

रूप प्राप्त करून त्या पुरंदर नावाच्या स्त्रीचे पतीवृत्त नष्ट केले व असे श्रीविष्णू देवांनी तिच्यावर प्रसन्न होऊन तिला म्हटले की तू

तुळस होईल व तुतुळ झाल्याच्या नंतर तुझ्या पानाने भक्त हे माझ्या पूजा करतील व याच्यावरूनच दिवाळीच्या नंतर जो कार्तिक

महिना आहे तो या महिन्यामध्ये तुझा विवाह सोहळा माझ्या सोबत लावतील भगवान कृष्ण हा सांगायचं झालं तर श्रीविष्णूचाच एक

अवतार आहेअशाच आख्यायिका नुसार तुळशीचा विवाह श्रीकृष्ण बरोबर लावला जातो

तुळशी विवाहच्या दिवशी tulsi vivah day

अनेक जण जसे की दिवाळीला घर सजवतात त्याच प्रकारे घरामध्ये लाइटिंग टीव्ही लावून चांगल्या प्रकारे डेकोरेशन केले जाते

वयात बरोबर आपल्या घराच्या बाहेर दिवे लावले जातात व याच्यानंतर संध्याकाळच्या टायमाला तुळशीचा विवाह लावण्याची टाईम

झाल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे जसे की आपल्या गावामध्ये लग्न असते त्याच प्रकारे विधी संपूर्णपणे पार पाडल्या जातात अशा प्रकारे तुळशीचे लग्न पार पाडल्याच्या नंतर तो आवाज चालू होतो फटाक्याचा अशाप्रकारे खूप एन्जॉय केला जातो या दिवशी

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला पोस्ट आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता तुमच्या फॅमिली परिवारासोबतही तुळशीचे लग्न याविषयी माहिती आम्ही मराठी मध्ये लिहिलेली आहे ही माहिती तुम्ही शेअर करू शकता व त्याचबरोबर आम्ही लिहिलेले ही माहिती तुळशीच्या लग्नाविषयी मराठीमध्ये माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा व आमच्याकडून एखादा चुकीचा शब्द आलेला असेल यामध्ये तर तुम्ही आम्हाला तो शब्द ईमेलद्वारे किंवा कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करून घेऊया व तुमचे शब्द आलेला असेल पोस्ट मध्ये त्यामध्ये करेक्शन करून घेउया

tulsi vivah

Leave a Comment