tulsi vivah puja vidhi तुळशीचे लग्न पूजाविधी

tulsi vivah puja vidhi

intro नमस्कार मित्रांनो आता आपल्या भारतामध्ये दिवाळी हा संपल्यानंतर जो येतो उत्साहू म्हणजेच की तुळशीचे लग्न या तुळशीच्या लग्नाविषयी संपूर्णपणे माहिती पाहूया व तुळशीचे महत्त्व काय आहे

tulsi vivah puja vidhi

tulsi vivah puja vidhi

tulsi vivah puja vidhi information in marathi

तुळशीचे लग्न म्हंटल तर जे काही 2023 मधील वर्षांमध्ये केव्हा आहे असा प्रश्न पडला तर तुम्हाला उत्तर हे आले पाहिजे की 24 नोव्हेंबर 2023 रोजी तुळशीचे लग्न आहे

तुळशीचे महत्त्व काय आहे तुळशीचे महत्त्व तुम्हाला सर्वसामान्य माणसांना सांगायचे झाले तर हे काही सर्वसामान्य नाही तर खूप

भयानक महत्त्व आहे कारण की अनेक देशांमध्ये असे काही रोग होतात त्यामध्ये अशा रोगावर कोणताच डॉक्टर विलाज करू

शकत नाही अशाच रोगावर तुळशी मात्र चांगल्या प्रकारे उपचार करते व त्या रोगाला चांगल्या प्रकारे बरे वाटते यामुळे तुळशीला हे

आयुर्वेदामध्ये व शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे व याच बरोबर तुळशी अशी एकमेव वनस्पती आहे की जी 24 तास आपल्याला जो

ऑक्सिजन लागतो तो ऑक्सिजन देते आणि जो काही हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड आहे ते तुळस हे वनस्पती त्या कार्बन डाय-

ऑक्साइडला शोषून घेते आणि त्याचबरोबर ऑक्सिजन सोडत असते बाकीच्या वृक्षापेक्षा या वृक्षाचे एक वेगळीच काम आहे ते

म्हणजेच की हे वृक्ष एक असे आहे की 24 तास ऑक्सिजन सोडते व बाकीचे वृक्ष हे दिवसा अक्शन सोडतात व संध्याकाळच्या

टायमाला कार्बन डाय-ऑक्साइड सोडून देतात अशा प्रकारे बाकीच्याही वृक्षाचा उपयोग आहे पण संध्याकाळच्या टायमाला हे

तुळशी वनस्पती चांगल्या प्रकारे काम करते

tulsi vivah puja vidhi

तुळशीचे लग्न विधी यामध्ये सर्वात पहिले तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्या तुळशीच्या पाशी एक श्रीकृष्ण प्रभूचा फोटो घ्यावा व त्याची

पूजा चांगल्या प्रकारे करावे व त्याच्या शेजारीच गणपतीचा फोटो ठेवावा व त्यांची ही चांगल्या प्रकारे पूजा करावी व पुष्पहार आणि

आपल्या घरांना चांगल्या प्रकारे सजवणे व आपल्या घरामध्ये जे काही तोरण आव्हान केले आहे त्या घरातील दरवाजांना चांगल्या

प्रकारे तोरण बांधावे व त्यानंतर ज्या काही फोटो आपण ठेवलेले आहेत त्या फोटोला हार घलने गरजेचे आहे झाले चांगल्या प्रकारे व

आपण तुळशीला चांगली प्रकारे पाणी अर्पण करावे

तुळशी वनस्पती चे महत्व व फायदे

तुळशी या वनस्पतीला म्हटलं तर हिंदू धर्मामध्ये सर्वात जास्त महत्त्व आहे व हिंदू धर्मामध्ये कोणताही सण किंवा कोणतीही कार्य असेल तर सर्वात पहिले म्हटलं तर हे तुळशीला प्राधान्य दिलं होतं

व त्याचबरोबर कोणत्याही प्रसादाच्या वेळी तुळशीचा उपयोग केला जातो आणि अनेक धर्मग्रंथामध्येही तुळशीचे खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व दिलेले आहे

यामध्ये ग्रंथामध्ये असे सांगितलेले आहे की आपण आपल्या घरा मध्ये एक तरी तुळशीची रोप लावलीच उपाय व त्याचे आपण सकाळी सकाळी पूर्वीच्या वनस्पतीला चांगली ताजी पाणी घातले पाहिजे

तुळशीला आता tulasi वनस्पती हे दारामध्ये लावतो तर अर्थात विष्णू भगवान देवाची pooja करतो असेही समजतात

व त्याचबरोबर आपण कृष्णाची pooja करतो मोठ्या बरोबर आपण संध्याकाळच्या टायमाला तुळस वनस्पती एक छोटासा संध्याकाळी diwa लावला तर ते एक चांगल्या प्रकारे आपले विष्णू भगवान हे पूजा करतात

व आपले संरक्षण करतात व tulasiche रोपटे आपल्या दारामध्ये दोन ते तीन असलेच पाहिजे नेहमीच्या टायमामध्ये कारण की

तुळशीच्या वृक्षामुळे आपल्याला ऑक्सिजन 24 तास मिळतो या ऑप्शन मधून आपल्याला व आपल्या शरीरामधील अवयवांना

चांगल्या प्रकारे निरोगी राहते व आपण देवाला जी निवड तिचे पाठ ठेवली तर आपल्याला आर्थिकच धनलाभ होतोवहा पण तुळशीचे

झाडच लावणे महत्त्वाचे नाही तर हे पण महत्त्वाचे आहे की त्या तुळशीच्या झाडाची देखरेख ही चांगल्या प्रकारे पहनी करावी मुझसे

की आपण सकाळी सकाळी उठून तुळशीला पाणी घातल्या आणि त्याच्या नंतर तुळशीची चार ते पाच पाने जाऊन खाल्ले तर

आपल्याला मेडिटेशन अर्थात रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढ तील व आपण एक ब्रम्हाचार्य सारखे हुशार होऊ शकतो

आपली मजबूत होते ऍसिडिटी व मूळव्यासारख्या रोगांपासून सुटका मिळतील व असे अनेक रोग आहेत की त्या रोगापासून चांगल्या प्रकारे सुटका मिळते व अशा प्रकारे तुळशी आपल्या उपयोगी

तुळशीची माळ घातल्यावर फायदे

आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल तर आपल्याजवळ कोणतीही रोग येत नाही आज बरोबर गरुड पुराणामध्ये ही सांगितलेली आहे की हिंदूत ही आपल्याला लवकर सहजासहजी स्पर्श करू शकत नाही व आपल्या शरीरामध्ये होणारे रोग च्या मध्ये गळ्यापाशी होणारे काही अनेक रोगी असतात यामध्ये ट्यूमर हा सर्वात मोठा रोग आहे व त्याचबरोबर दम्मा टीबी असे मोठाले रोग आपण तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली हे रोग होत नाही व त्याचबरोबर आपल्याला त्वचारोगही अनेकांना होत असताना अशा ठिकाणी आपण काय केले पाहिजे की जेथे त्वचारोग झालेला आहे तेथे आपण तुळशीचे पाणी किंवा तुळशीची माळ ओळी पाहिजे त्या जागेवरून यामुळे असे होईल की त्याचा रोग निघून जाईल अशा प्रकारे तुळशीच्या माळी चे फायदे आहेत

तुळशीची पूजन का करावे शास्त्रानुसार

गरुड पुरानामध्ये म्हंटलेली आहे की आपण तुळशीचे एखादी झाड लावून त्याला नेहमी पणे पाणी घालून त्याच्या सांभाळ केला तर व

रोजच्या रोजच्याला आंघोळ झाल्यानंतर पाणी घातले तर याच्यानंतर ते चांगलं प्रकारे व आपले झालेले आहेत ते आपण त्या प्रकारे

तुळशीची पूजा करून त्यांना पाणी नियम ितपणे जे आपले पूर्वीचे पाप झालेले आहेत ती संपूर्णपणे नष्ट होतातयाच प्रकारे पूर्वीच्या

काळी ही आणि कीर्तनातही म्हटलेली जाते की किंवा गरुड पुर्णा मध्ये ही आहे तुळशीचे रोज अंघोळ घातल्यामुळे व पाणी

घातल्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे स्वर्ग आणि मोक्ष त्याचा लाभ होतो व आपले आणि ज्या घरामध्ये तुळशीचे रोप लावलेल्या

रोगराई येत नाही व चांगल्या प्रकारे शांतता लाभून राहतील अशा राहू दे कधीही धनलाभ होईल व एखाद्या व्यक्तीचा मृत्यूच्या लवकर

त्याची मृत्यू येत नसेल व त्याला परेशानी होत असेल व तो बघत असेल तर अशावेळी त्याच्या तोंडामध्ये तुळशीची पान ठेवल्याने तू

चांगल्या प्रकारे स्वर्गामध्ये वैकुंठावात जातो

तूलसी बद्दल डॉक्टरच मत

आणि डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की तुळस वनस्पतीही अनेक 800 गुण अधिक रोगावर काम करते व तुळस याची आपण सेवन

केले तर आपले जे आतडे आहेत या शुद्धीकरण होते अनेक त्यासाठी औषधी खायची गरज नाही व आपल्याला अनेक रोगासारखे ताप मलेरिया अशी रोग झाली तर आपण यावर उपचार करण्यासाठी लवकर असं उपचार होत नसेल व तेव्हा काळी तुळस या वनस्पतीचे दोन चार पाने खाल्ली तर हे बरोबर होऊन जाते व पूर्वीच्या काळी जेव्हा डॉक्टरचा विज्ञानाचा शोध लागलेला होता त्यावेळी जी काही रोगराई बरी व्हायची ती म्हणजेच तुळस या वनस्पती पासूनच बरी व्हायची

धन्यवाद मित्रांनो पोस्ट वाचल्याबद्दल तुम्हालाही माहिती ओढली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रालाही पोस्ट शेअर करू शकता व त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख कसा वाटला तुम्हाला ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा व आम्ही लिहिलेला हा लेख तुळशीविषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये ही माहिती मध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला तो शब्द कमेंट मध्ये लिहून कळवा आणि त्या शब्दामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊन पोस्ट तुमच्यासमोर हजर करूया धन्यवाद

tulsi vivah puja vidhi

Leave a Comment