tourist places in jalna जालना जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

tourist places in jalna

नमस्कार मित्रांनो आपले जालना जिल्ह्यामध्ये स्वागत आहे जालना जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये मध्यभागी येतो व जालन्यामध्ये अनेक असे पर्यटन स्थळे आहेत जे की आपल्याला व काही धार्मिक देवस्थान पण आहेत त्यामध्ये आपण राजुर गणपती व रेणुका माता देवी शंभू महादेव मच्छोदरी देवी मोतीबाग उद्यान असेच पर्यटन स्थळे व धार्मिक स्थळे आपण हे पूर्णपणे पाहूया

tourist places in jalna

tourist places in jalna

राजुरेश्वर गणपती rajur ganapati

महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात राजूर हे गाव आहे जिल्ह्या पासून 21 किलोमीटर अंतरावरआहेत

दररोज खूप गर्दी असते पण संकट किंवा अंगारक चतुर्थीला भयानक गर्दी असते

दर्शनासाठी भाविक भक्त व पर्यटक जालना पासून लोकपायी दिंडी न येतात दिवशी मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरापासून रांगेत उभा राहावे लागते

दर्शनासाठी तीन ते चार तासानंतर नंबर येतो मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची ज्या दिवशी चतुर्थी नसते त्यादिवशी गर्दी नसते

या महागणपती चे डोळे सोन्याचे बसवले आहे आपण राजुर शहराचं नाव घेतलं की राजुरेश्वर गणपती डोळ्यासमोर येतो

हे मंदिर उंच टेकडी वर आहे या मंदिराच्या शेजारी महादेवाचे जुने मंदिर आहे व विठ्ठल रुक्मिणीचे आहे

गणपतीच्या साडेतीन पिठा पैकी हे एक पूर्ण पीठ आहे गणपती नवसाला पावतो म्हणून येथे पूर्ण जालना जिल्ह्या नव्हे तर शेजारील पूर्ण जिल्ह्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात

राजूर हे मंदिर भोकरदन जाफराबाद या रोडवर वसलेले आहेत

गणपती मुळे तेथील गावाचे नाव राजुर पडले आहे

राजुर गणपतीला भेट द्यायला जायचे कसे तुम्ही ट्रेनला जात असाल तर जालना रेल्वे टेशन वर येथे उतरा आणि

इथून राजूर बस तुम्हाला मिळेल बसेस ना इथून जाऊ शकता किंवा हवाई जहाजानी येत असाल तर तुम्हाला

छत्रपती संभाजीनगर येथे उतरावे लागेल व येथून तुम्हाला बस ण्याचा वेळ लागेल बसने जालना येथे उतरावे लागेल व जालना मधून दुसरी बस चेंज करून जावं लागेल व तुम्ही बाईकवर जात असाल तर तुम्हाला बदनापूर इथून रस्ता आहे डायरेक्ट राजूर जाणारा किंवा जालना करून जाऊ शकता तुम्ही

मत्स्योदरी देवी matsyodsi devi manadir

जालना जिल्ह्यातील अंबड येथे मत्स्योदरी देवी आहे पासून 30 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे बीड हवेला रस्त्याच्या बाजूला हे शहरात आहे

मंदिरात जाण्याच्या पहिले पायथ्याशी अमृत राजा आणि देवीभक्त तानाजी देशमुख यांची समाधी आहे

फार वर्षपूर्वी अमरीश राजा नावाचा राजा होता त्याने देवीला नवस केला होता त्याला मुलगा होत नव्हता नवस केल्यानंतर त्याला मुलगा झाला त्यामुळे त्या राजाने देवीच्या पायथ्याशी समाधी घेतली

या मंदिराला 65 दगडी पायऱ्या आहे व दोन दीपमाळा पण आहेत

मसुदरी देवीचा उल्लेख कुंदपुरा तील सह्याद्री खंडात आहे कुंदपुराणात उल्लेख असल्यामुळे हे मंदिर खूप प्राचीन दिवसाचे असल्याचे कळते

मंदिराच्या गाभाऱ्यात महाकाली महा सर्वस्वती महालक्ष्मी अशा तीन देवीची मूर्ती आहेत अशा उंच चौखर्‍यावर

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

यांची मूर्ती आहे येथे लिफ्टची सुविधा आहे याने मंदिराच्या गाभाऱ्यात जाता येते

मंदिराच्या परिसरात उद्यान पण आहे येथे नवरात्रात सातव्या माळी ला खूप गर्दी असते या टेकडीचा आकार मासुळीसारखा असल्यामुळे या देवीला मत्स्योदरी देवी असे म्हणतात

या देवीला भेट द्यायला जायचे कशे तुम्ही बस ना जायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट बस आहे अंबड अंबड येथे

उतरून तुम्ही देवीपाशी पायी पायी जाऊ शकतात किंवा तुम्हाला रेल्वेने जायचे असेल तर तुम्ही जालना येथे

रेल्वेने उतरून येथून बस अंबड बस पकडून जाऊ शकता व तुम्हाला बाईक वरून जायचं असेल तर जालना

येथून अंबड बायपासला रस्ता लागतो त्या रस्त्यांनी थेट डायरेक्ट अंबड येथे जाता येते आपल्याला व तुम्हाला

विमानाने जायचे असेल तर माझ्या छत्रपती संभाजीनगर येथे उतरून येथून डायरेक्ट अंबड बस पकडावे लागेल व तुम्ही असे प्रकारे जाऊ शकता येथे

Make your Online Visiting Card

रेणुका माता मंदिर renuka mata manadir

जालना जिल्ह्यातील प्रमुख पर्यटना पैकी एक रेणुका माता मंदिर हे पर्यटन स्थळ आहे मंठा या शहरापासून हे दोन किलोमीटर अंतरावर आहे नवरात्र उत्सवात येथे महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण भारतातून भाविक भक्त पर्यटक दर्शनासाठी येत असतात

या मंदिराच्या बाहेर महादेवाची पिंड व नंदीचीआहे भक्ताच्या नवसाला पावती म्हणून या देवीची खूप चर्चा आहेत हे मंदिर उंच डोंगरावर आहे बाजूला एक कॉलेज आहे म्हणून त्या कॉलेजला देवीमुळं रेणुका माता देवी विद्यामंदिर असे नाव आहे

तुमचाही कधी योग आला मंठा येथे गेला तर या देवीला भेट द्या व ही देवीची मंदिरे डोंगरावर पाहण्यासारखे ठिकाण आहे किंवा नवरात्र मध्ये गेला तर आपल्याला सर्वांना जास्त येते गर्दी पाहायला मिळेल भाविक भक्ताची

मोतीबाग उद्यान motibag udyan

मोतीबाग उद्यान उद्यान हे जालना शहरातील एक पर्यटन स्थळ आहे

इथे निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे लहान ते वृद्ध पर्यंत एक आकर्षण ठिकाण बनले या उद्यानाच्या जवळ मोतीबाग तलाव पण आहे

त्यामुळे या उद्यानाला वेगळीच स्वरूप आले या या उद्यानाला एकर मध्ये विस्तारले आहे जालना पासून जे पर्यटक अंबड बायपास रोडला जातात

मोतीबाग उद्यान हे येथे अनेक जण सुट्टीच्या दिवशी किंवा कामावरून सुट्टी झाल्यानंतर व संध्याकाळच्या

टायमाला येथे मनसूक्त फिरायला येतात व इथे मोती तलाव असल्यामुळे येथे बसायला खूप भारी वाटते ते

म्हणजेच तिथून रोड जातो हायवे आणि ते तलाव तेथे पाणी पाहायला एक मनसोक्त आपल्याला वाटते त्यामुळे येथे एक चांगलेच पर्यटन स्थळ बनले आहे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यासाठी थांबायसाठी

त्यांना हे जाता येत दिसणारी पर्यटन स्थळ आहे मोतीबागे जालना शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर दूर आहे

तुम्ही कधी जालना वरून तुमच्या गावी किंवा दुसरीकडे जात असेल तर इथून आपल्याला मोती तालाव व

मोतीबाग हे अंबड बायपास नाही केल्यावर आपल्याला दिसेलच व हे पाहिलं कीच आपल्याला इथे थांबवायची अशी इच्छा होतीच बघा

शंभू महादेव मंदिर shabhu mahadev mandir

शंभू महादेव एक जालना जिल्ह्यातील पर्यटन स्थळ व व धार्मिक ठिकाण असे मानले जाते हे ठिकाण एका

नांगरतास डोंगरांमध्ये आहे या या डोंगरांमधून भोंगाने दहिफळ येथे झालेली तलाव त्या techi नदी जाणारी

त्या नदीचा उगम हा नांगरतास डोंगरामधूनच झालेला आहे नांगरतास येथे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये खूप

भावी भक्त येथे दर्शनासाठी व आपल्या मनोकामना पूर्ण झालेले असतात म्हणून दर्शनासाठी येत असतात व येथे

नऊ तरुण पण मोठ्या प्रमाणात येतात इथे श्रावणात सर्वात मोठी जत्रा येथे भरते

एक म्हणले तर महादेवाचे हे पांगरी गावापासून दोन अंतरावर आहे

या पर्यटनाला भेट द्यायला जाण्यासाठी वाटुर जालना रोडवर यदलापूर पार्टी दहा किमी अंतरावर हे ठिकाण पर्यटन स्थळ आहे

हे परतुर तालुक्यात येते

tourist places in jalna

एक म्हणले तर महादेवाचे हे शंभू महादेव पांगरी गावापासून दोन आहे

या पर्यटनाला भेट द्यायला जाण्यासाठी वाटुर जालना रोडवर यदलापूर पार्टी दहा हे ठिकाण पर्यटन स्थळ

शंभू महादेव खूप वर्षापूर्वीचे झाडे आहे व हे डोंगरात कोरून बनवलेले एक मंदिर आहेत

महंत राम गुरु बाबा यांची समाधी स्थळ महादेवात आहे शंभू महादेवात श्रावण महिन्यात खूप जत्रा भरते व गर्दी असते

पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा व आपण यातील कोणत्या पर्यटन स्थळाला भेट दिली ते कमेंट करून नक्की सांगा व कोठे जाणार आहात ते पण कमेंट करून नक्की सांगा

jalna in top5 tourist places

Leave a Comment