tourist places in hingoli हिंगोली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

tourist places in hingoli

intro नमस्कार मित्रांनो आपले या पोस्टमध्ये स्वागत आहे व आपण या पोस्टमध्ये तुम्हाला हिंगोली जिल्ह्यातील सर्व जे पर्यटन स्थळे आहेत त्याविषयी संपूर्ण माहिती पाहूया सविस्तरपणे चला समोर प्रमाणे

tourist places in hingoli

tourist places in hingoli

औंढा नागनाथ aundha nagnath

हे एक आपल्या भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणूनही ओळखले जाते किंवा याला नागनाथ मंदिर असे

म्हणतात हे मंदिर खूप जुन्या प्राचीन काळामध्ये आहे त्या हे हिंगोली जिल्ह्यांमध्ये औंढा नागनाथ येथे आहे या मंदिरामध्ये

नागपंचमीला किंवा इतर कोणत्याही समाजाला सर्व मोठ्या प्रमाणात गर्दी असते खास करून नागपंचमी या दिवशी येथे औंढा

नागनाथ मंदिराला दर्शनासाठी खूप दुरून तसेच संपूर्ण महाराष्ट्र म्हणून दर्शनासाठी भाविक भक्त येत असतात

या मंदिराचे बांधकाम हे खूप प्राचीन काळामध्ये आहे आणि या मंदिराची उंची झाली सांगायची तर साठ फूट एवढी उंच आहे व या

मंदिराची एक खासियत आहे की याला पाया घेऊन बांधलेले नसून जमिनीच्या भागावर बांधलेले आहे म्हणजेच आपला महाराष्ट्र हा

संतांची भूमी म्हणून ओळखले जाणारे ते संत नामदेव यांच्या काळामध्ये ते काय करायचे येथे कीर्तन करत असत व काही जण असेही

म्हणतात की या मंदिराची दिशाही त्या मंदिरांनी जागा बदलली आहे हे मंदिर सांगायची झालं तर 7200 फूट क्षेत्रफळ आहे या

मंदिराचे बांधकाम एक सुंदर पद्धतीने कोरीव काम केलेली आहे हे चांगल्या प्रकारे तुम्हाला पाहून आचर्याची भेट होते व यांना पाहून

आपण पाहतच राहावे असेही वाटते असे म्हणतात की येथील पेशव्याच्या काळामध्ये भाषांमध्ये काही शिल्पे काढलेली आहे आणि ही

मंदिरातली मूर्त अर्थात ज्योतिर्लिंग हे जमिनीवर आहे व यासाठी आपल्याला दर्शन घ्यायला जायचे असेल तर दोन ते तीन पायऱ्या

खाली उतरून आत मध्ये दर्शनासाठी जावे लागते आणि या मंदिरापाशी तसेच औंढा नागनाथ या मंदिरा शेजारी संपूर्ण बारा

ज्योतिर्लिंग आहे त्यांची मंदिरेही आहेत आणि तसेच येथे 68 आहेत आणि भगवान शिवजी यांची एक मूर्ती आहे पूर्वीच्या काळी

मोगलाही संपूर्ण राज्यात होते व औरंगजेबाचा तिथी विजय झाल्यामुळे हे मंदिराचे काम बरच प्रकारे त्यांनी नष्ट केले व पाडून टाकली

आणि याच्या नंतर काही दिवसांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा बांधकाम करून चांगल्या प्रकारे मंदिराची

शिखराचे काम करून मंदिराचा जिर्णोद्धार केलं

एक बारा ज्योतिर्लिंगापैकी

एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून यांना ओळखले जाते किंवा याला नागेश्वर ज्योतिर्लिंग असेही मोठ्या प्रमाणात म्हणतात आणि या औंढा या

शहराचे हे नाव फुलखाली औंढा नव्हते ते म्हणजेच दारू कावन असे होते पूर्वीच्या काळी असे होते की त्या हिंगोली जिल्ह्यांमध्ये एक

दारू का नावाची राक्षसी होती तिने पारोशीला प्रसन्न करण्यासाठी त्यांची कठोर तपशील आणि त्याच्या नंतर काही वेळाने पार्वती

प्रसन्न झाली आणि पार्वतीने तिला एक वन दिले आणि हे खूप चमत्कारिक होते आणि त्याच्या नंतर काही दिवसांनी दारुक आणि

दारूका यांनी काही दिवसांनी तिथे खूप मोठ्या प्रमाणे आपल्या शक्तीचा वापर करून अनेक ब्राह्मणांना ठार मारायची ठरवली व

त्यांनी काही मारलेली ब्राह्मण व त्याच्यानंतर एक ब्राह्मण असा होता की तो शिवभक्त होता त्याच्यानंतर काही दिवसांनी तू या

राक्षसांचा वध करण्यासाठी शिवभक्त आणि महादेवाची पूजा करायची ठरवली पूजा करताना हे दारू काला कळले आणि त्यांनी

तेथील मारून खराब केली ब्राह्मणांना ठार मारू लागला तेवढ्यात किती महादेव शंकर प्रगट झाले आणि त्यांनी त्या राक्षसींचा वध

केला आणि तेव्हापासून महादेव ब्राह्मणांना असे म्हणले की मी आता येथे नागेश्वर यांच्या स्वरूपामध्ये येथेच रहातो तुमच्या कायम

रक्षणासाठी व त्यामुळे पासून इथेही ज्योतिर्लिंग करतात नागेश्वर ज्योतिर्लिंग या नावाने प्रसिद्ध ही झाली आणि या मंदिराचे बांधकाम हे

यादवाच्या घरामध्ये शिरीने बांधलेली आहे आणि बरेच जण असेही म्हणतात की हे मंदिर तेराव्या शतकामधील आहे हे मंदिर काही

वेळेस 13 मजली होते आणि याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळामध्ये औरंगजेबाने या मंदिराची नासदोष केली आणि हे

मंदिर औरंगाबाद येथे त्यांचा विजय मिळवून मंदिर पाडून टाकले त्याच्या नंतर काही दिवसांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला परत बांधकाम चांगल्या प्रकारे केले ते बांधकाम आजही आहे

पांडवाच्या काळामध्ये

असे म्हटले जाते की असे म्हणतात की या पाच पांडवाला वनवास म्हणून जंगलामध्ये फिरायचे सोडले यांनी संपूर्ण भारतभर

वनवासामध्ये फेकण्यासाठी त्यांना शिक्षा झाली याच्या मध्ये त्यांनी कीर्तन करता भारतात ते या दारू पणामध्ये आले आहे आणि त्यांना

एकीचे काय दिसली ती काय करायची रोजच्या सर्वांना मध्ये दूध सोडत असेल आणि हे सर्व भावून भिमाने काय केले की विमाला

वाटली कुठे दूध सोडते आपण हे नक्की पाहूया आज मंग ती त्याने त्या गाईचा पाठलाग केला आणि तुझ्या मागे गेला तो व तिथे

गेल्यावर ती गाय त्या शिवलिंगावर दूध सोडत होती हे संपूर्ण पाहून महादेवाचे भीमाला दर्शन झाले आणि हे संपूर्ण पाहून त्याप्रमाणे

पाच पांडवांनी हे सर्व नष्ट करायचे आणि याच्या नंतर भीमाने असे केले की त्यांचा गदा आणि संपूर्ण त्या सर्वांना मधले आणि बाहेर

काढले आणि महादेवाचे दर्शन घेतले मग नंतर श्रीकृष्ण यांनी असे सांगितले की या शिवलिंगाचे महत्त्व काय आहे व हे शिवलिंग

कशामुळे येथे झाले संपूर्ण त्यांनी माहिती सांगितली आणि ते म्हणाले हेच ते नागेश्वर एक ज्योतिर्लिंग आहे त्याच पांडवांनी तिथे

जमिनीवर एक मंदिर बांधले ते मंदिर म्हणजे हेच औंढा नागनाथ आहे यामध्ये की बांधकाम चांगल्या प्रकारे करण्यात आले

aundha nagnath temple

आजकाल हे मंदिर म्हणलं तर एक मोठे पर्यटन स्थळे बनले व येथे मोठ्या प्रमाणामध्ये दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतामधून असे महाराष्ट्र विचार कानाकोपऱ्यामधून येथे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात तसेच औंढा या जिल्ह्यातील ही लोक मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी येत असतात तसेच म्हणलं तर श्रावण महिना हा महादेवाचा पवित्र महिना आहे याही महिन्यांमध्ये येथे दर्शनासाठी लोक येत असतात या श्रावण महिन्याच्या सोमवारी येथे लाईन मध्ये उभे राहून दर्शन घ्यावे लागते इतकी मोठे गर्दी असते येथे

औंढा नागनाथ मंदिरामध्ये ज्या लोकांची दुसऱ्या ज्योतिर्लिंगाला दर्शन घ्यायला जाणू होत नाही ते काय करतात की आपल्याजवळ जे हे हिंगोली शहरामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये हे आपल्या जवळ असल्यामुळे या ज्योतिर्लिंग आला दर्शन घ्यायला जात असतात तसेच आपली बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन होत नसेल तर एक तरी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊया असे म्हणून लोक या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त जात असतात व अधिक करून श्रावण महिन्यामध्ये किंवा हे नागनाथाचे मंदिर आहे म्हणून नागपंचमी या सणाच्या दिवशी येथे मोठ्या संख्येने लोक दूध वाहण्यासाठी येत असतात हो तुम्ही हिंगोली शहराजवळ असेल तर तुम्ही नक्की या मंदिराला दर्शन घ्यायला जाऊ शकता व आपले भारताबाहेर ज्योतिर्लिंगाला जाणे होत नाही याच कारणावरून आपण येथे जाऊ शकतात व तुम्हीही महादेवाचे भक्त असाल तर ही पोस्ट तुमच्या मित्राला पाठवा त्याचबरोबर येथे हर हर महादेव कमेंट मध्ये लिहा धन्यवाद

tourist places in hingoli

धार्मिक स्थळ तसेच एक पर्यटन स्थळ ही मोठ्या प्रमाणामध्ये बनली आहे काही पर्यटक येथे या मंदिराचे बांधकाम पाहण्यासाठी येत असतात कारण की या मंदिराचे बांधकाम खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहे की आज काल असे बांधकाम कोणीच करू शकत नाही असे हे बांध माझे आहे

धन्यवाद मित्रांनो अशीच पोस्ट वाचल्याबद्दल तुम्हालाही माहिती आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्राला शेअर करू शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या परिवारासोबतही पाठवू शकता व हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा किंवा यामध्ये तुमच्याकडून वाचताना काही शब्द लक्षात आला की हा शब्द चुकीचा वाटतो तो शब्द आम्हाला ईमेल करून कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊ या

tourist places in hingoli

Leave a Comment