top5 tourist places in dhule

top5 tourist places in dhule

intro नमस्कार आपण मित्रांनो धुळे जिल्ह्यामधील आपण अनेक पर्यटन स्थळे पाहिले असेल आपण त्यामधील टॉप पाच पर्यटन

स्थळे पाहणार आहोत त्यामध्ये तसेच सोनगीर किल्ला लळींग किल्ला एकविरा माता मंदिर भामेर किल्ला अनेर डॅम टॉप पाच पर्यटन स्थळे पाहणार आहोत

top5 tourist places in dhule

top5 tourist places in dhule

सोनगीर किल्ला songir kila fort

सोनगीर हा किल्ला धुळे जिल्ह्यामध्ये येतात आहे व धुळे सिटी पासून मुंबई आग्रा या रोडवर 19 किलोमीटर दूर आहे व सोनगीर या

गावाजवळ हा किल्ला आहे या किल्ल्याची उंची साधारण जमिनीपासून 3004 मीटर उंच आहे या किल्ल्यावर काळया दगडामध्ये

बांधलेले बुरुज आपल्याला पाहायला मिळतात व ते बुरुज इतके आकर्षित दिसतात माणसाची मनमोहन टाकतात या किल्ल्याचा

इतिहास म्हणलं तर हा किल्ला सुरुवातीला सुलतानच्या ताब्यात होता आणि त्यानंतर मुगल व मराठी यांच्या ताब्यात होता व

यांच्यानंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला तो व हा किल्ला इंग्रजांनी 1818 त्यांनी त्यांचा ताबा मिळवला

सोनगीर हा किल्ला महाराष्ट्र राज्यामध्ये व धुळे जिल्ह्यामध्ये येत आहे व येतो सोनगीर हा किल्ला धुळे शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर दूर आहे
या गडावर पाहण्यासारखी आपल्याला काय ठिकाणी आहेत तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे या मंदिराच्या दररोज्यात एक तोफ

आहे या किल्ल्याला गिरीदुर्ग प्रकाराचा किल्ला आहे व सोनगीर या किल्ल्याची उंची एक हजार फूट आहे उंदीर किल्ला आपण कसे

जावे आपल्याला धुळे मधून या किल्ल्याला भेट द्यायला जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत धुळे बस स्टॅन्ड वरून आपल्याला बस लागेल

येथे बस मध्ये बसून आपण तेथून जाऊ शकता
सर्वात कमी जागेचा किल्ला बांधला तो म्हणजे हाच किल्ला सोनगीर किल्ला होईल

भामेर किल्ला bhamer kila/fort


भामेर किल्ला हा धुळे या जिल्ह्यामधील एक मुख्य पर्यटन स्थळांपैकी एक हे चांगलेच फेमस पर्यटन स्थळ आहे हा किल्ला

जमिनीपासून 2500 मीटर उंच आहे व या किल्ल्याला गिरीदुर्ग किल्ला या प्रकारामध्ये मोडतो आहे या किल्ल्यावर सर्वात जास्त गुफा

आहेत त्यामध्ये 144 गुफा आहेत या किल्ल्यावर पाण्याच्या टाक्यावर मंदिर आहे


हा किल्ला आपण एकदा पाहिला तर कधीच विसरणारा नाही हा आपल्या आयुष्यभर डोळ्यांमध्ये राहणार आहे त्यामुळे आपण

एकदा नक्कीच या किल्ल्याला भेट द्यावी धुळे जिल्ह्या पासून व सिटी पासून हा किल्ला 48 किलोमीटर आहे हा भामेर किल्ला आहे हा

किल्ला धुळे जिल्ह्यामधील एक चांगलाच पर्यटन स्थळ बनला आहे त्यामुळे येथे पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी होताना आपल्याला

दिसते व या किल्ल्यावर चांगल्या प्रकारे जुन्या काळामधील बांधकाम केलेली आहे आमचाही कधी योग आला तर धुळे ठिकाणी व खानदेश ला गेले तर या किल्ल्याला नक्की भेट द्या

top5 tourist places in dhule

थाळनेर किल्ला thalner kila/fort

थाळनेर किल्ला धुळे जिल्ह्यामध्ये आहे हा किल्ला तापी तिच्या काठावर आहे व शिरपूर तालुक्यामध्ये आहे आरोग्य यांनी हा किल्ला

आपल्या ताब्यात घेऊन याला त्रिकोणी आकाराचा किल्ला म्हणून बांधले या किल्ल्याचे बांधकाम या नदीनुसार केली आहे कारण की

या नदीमुळे या किल्ल्याला चांगलेच संरक्षण मिळेल व दुसऱ्या बाजूला त्यांनी चांगलेच मोठ्याने बुरुज बांधले त्यामुळे ही चांगलीच

संरक्षण झाले या किल्ल्याचे तिला त्यानंतर मुलाकडून मराठ्यांनी हा जिंकून घेतला

थाळनेर या शब्दाचा अर्थ असा होतो की येथे चांगली जमीन आहे व येथे चांगले पाणी आहे असा अर्थ होतो आणि या शब्दाचा हा

किल्ला धुळे शहरापासून व सिटी पासून 50 किलोमीटर दूर आहे हा किल्ला शंभर फूट उंच आहे व हा किल्ला गिरिदुर्ग प्रकाराचा

एक किल्ला आहे या किल्ल्याला भेट द्यायला जाण्यासाठी आपल्याला धुळे पासून व धुळे बस स्टॅन्ड वरून चांगलाच बस लागतात व

आपण येथे जाऊ शकता व या किल्ल्यावर अनेक भागातून व अनेक जिल्ह्यातून व अनेक राज्यातून पर्यटक येथे पाहण्यासाठी येत

आहेत म्हणजेच या किल्ल्याला या नदीमुळे महत्त्व आहे या नदीला या किल्ल्यामुळे महत्त्व चांगलेच आहे व तुमचाही कधी योग आला

तर त्या किल्ल्याला भेट द्या व धुळे ला गेला तर या किल्ल्याला भेट द्यायला जावे

hello dhule click

लळींग किल्ला lalig fort /kila

लळींग किल्ला हा आपल्या महाराष्ट्रातील धुळे व खानदेश या जिल्ह्यामध्ये आहे व आपण या किल्ल्याबद्दल बेसिक माहिती पाहू पहिले

या किल्ल्याचे नाव लिंग किल्ला असे आहे व हा किल्ला गिरीदुर्ग प्रकाराचा किल्ला आहे व याची उंची 1995 इतकी उंच फूट आहे हा

किल्ला डोंगरामध्ये आहे व आता पण हा किल्ला चांगल्याप्रकारे पाहण्यासारखा आहे पूर्वीच्या काळी सारखाच आहे सध्या पण व

आपण या किल्ल्याबद्दल इतिहास पाहू आता धुळे सिटी पासून हा किल्ला नऊ किलोमीटर अंतरावर आहे व या गावांमध्ये

काळ्यापाषाणांमध्ये बांधलेली आपली एक महादेवाची मंदिर आहे तिथे एक पाणी टाकी आहे उद्या पाण्याच्या टाकी पासून या

किल्ल्याकडे जाण्यासाठी एक वाट चालू आहे या वाटाणे मेंढ्या सांभाळणारे नेहमी जात असतात त्यामुळे वाट चांगलीच रुळलेली

आहे या किल्ल्याला चांगली तडबंदी आहे व आपण या किल्ल्यावर पाण्यासारखी काय आहे हे पाहू या किल्ल्यावर गुहा आहेत तसेच

चांगली तडबंदी व ध्वजस्तंभ पठार दारूची कोठार दुर्गा मातेचे मंदिर भुयार तलाव असे अनेक ठिकाणी आहेत या किल्ल्यावर

पाण्यासारखी आपल्याला किल्ल्यावर आपल्याला जाण्यासाठी एक घंटा लागतो

lokmat dhule

अनेर धरण aner dan

धुळे जिल्ह्यामधील एक पर्यटन स्थळ आहे व या पर्यटन स्थळाला अनेक टुरिस्ट भक्त ज्यांना निसर्ग ची आवड आहे ते असे या

स्थळाला भेट देण्यासाठी खूप सार्‍या संख्येने जात असतात व हे धरण अनिल नदीवर बसलेले आहे या धरणाची कॅपॅसिटी खूप मोठ्या

प्रकारची आहे पाणी साठवण्याची व अनेर धरण हे नाशिक विभागांमध्ये येत आहे अनिर धरणामध्ये अनेक प्रकारच्या मासे आहेत व

ेथे खूप सार्‍या प्रकारची पक्षी येत असतात व तसेच काही बाहेर राज्यातील पक्षी पाण्याच्या वासामुळे व त्यांच्या उभी मुळे येथे येत

असतात ते पक्षी म्हणजेच उंच आकाशात उड्या मारतात व ते आकाशात त्यांची पंख हालत उडत असतात व ते आपल्याला

पाहायला किती भारी वाटते व त्या पाण्यामध्ये आपण काठाला बसलो त्या धरणाच्या तर तेथे माशा अशा उड्या मारताना दिसतात

अजून काय त्यांना वर येऊन ऑक्सिजन घ्यायचा असे वाटते आपल्याला व त्या माशा त्यांचा इंजॉय म्हणून वरती उड्या मारत असतात

पाण्यातली पाण्यात व ते पाणी आपलं वारा आले तर लाठा सारख्या दिसतात हे पाणी खूप छान प्रकारे पाहायला भारी वाटते

आपल्याला पोहायचे असेल तर आपण सोन्याचा आनंद चांगला प्रकारे घेऊ शकतो येथे आपण कधी योग आला तर तुम्ही नक्की

जाया पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी

dhule pin code

अनेर धरण अभयारण्य यामध्ये अनेक प्रकारचे तुम्हाला वृक्ष पाहायला मिळते त्यामध्ये पळस धावडा बाभूळ अंजन साग मोहा

आवळा आपटा सलई अशा प्रकारचे विविध जातीचे आपल्याला येथे वृक्ष पाहायला मिळते व यामध्ये तसेच प्राणी म्हणलं तर कोलावेकर खार असे इतर खूप साऱ्या प्रकारचे आहेत

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट वाचल्याबद्दल ही पोस्ट आवडली तर तुमच्या मित्रालाही नक्की शेअर करा व तुमचा मित्रही या जिल्ह्यामध्ये तसेच धुळे जिल्ह्या व खानदेश यामध्ये जाणार असेल तर या पर्यटन स्थळाला नक्की भेट द्या व तुमचाही कधी योग आला धुळे व खानदेश ला जाण्याचा तर तुम्हीही येथे जाऊ शकता धन्यवाद तरी काही चुकी झाली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही सुखी सुधारण्यास तयार आहोत

top5 tourist places in dhule

Leave a Comment