top5 tourist places chadrapur

top5 tourist places chadrapur

intro नमस्कार मित्रांनो आपण अनेक पर्यटन स्थळे व गड किल्ले पाहिले असेल व आपण या पोस्टमध्ये चंद्रपूर जिल्ह्यामधील

माणिकगड हा किल्ला पाहणार आहोत हा माने तो गड किल्ला खूप चांगल्या प्रकारे आहे व याच्यानंतर बिजासन लेणी मुक्ताई

धबधबा तांडोबा राष्ट्रीय उद्यान सात बहिणीचा डोंगर असेच पाच पर्यटन स्थळे व जे सर्वात फेमस आहे असे पर्यटन स्थळे आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत

top5 tourist places chadrapur

top5 tourist places chadrapur

माणिकगड किल्ला manikgad killa/fort

माणिकगड किल्ला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत त्यामध्ये मुख्य पर्यटन स्थळ असलेले ते म्हणजेच माणिकगड

किल्ला होता हा किल्ला राजुरा तालुक्यामध्ये आहे व चांदुर या गावापासून माणिकगडचा हा किल्ला 12 किलोमीटर अंतरावर दूर

आहे खूप दाटवाट असलेली जंगलामुळे माणिकगड हा आपल्याला लांब लांबूनच ओळखायला येत नाही चांगल्या प्रकारे आपल्याला

चांदूर होऊन जायचे असेल तर खराब रस्ता आहे याच रस्त्याने जाताना माणिकगड किल्ला लागतो आपण या किल्ल्याला गेलो तर व

आपल्या या किल्ल्याच्या दरवाजा जवळ वन खात्याचा एक चांगला स्वागत बोर्ड लावलेला आहे व तेथील वाघाचे फोटो लावलेले आहे

असे आपले किल्ल्यात जाताना स्वागत केले जाते या दरवाजावर चांगल्या प्रकारे चुकला करून काढली आहे त्या काळातले दरवाजे

बसवली ही दगडापासून बनवलेले आपल्याला चांगले प्रकारे पाहायला मिळतील व तिथे पहारेकरी ला उभा राहिला असलेली ती

जागा आपल्याला आता पाहायला मिळतील आत मध्ये गेल्यावर आपल्याला चौकोन बाजूला गुरुदत्त मूळ या किल्ल्याचे चांगल्या

प्रकारे संरक्षण व्हायचे आता काही कारणास्तव ते बुरुज खूप ढसाळायला लागली आहे या किल्ल्यावर आता कुणाची जास्त लक्ष

नसल्यामुळे ऐकले नाही व बांधकाम पूर्ण करेल या झाडामुळे झाकून दिले आहे हा किल्ला आपल्याला पाहायला जायचे असेल तर

उन्हाळ्यात चांगल्या प्रकारे आहे माणिकगड हा किल्ला साधारण नवव्या शतकामध्ये बांधलेला आहे त्या टायमाला गुरुदेव माणिक के

देवी होती यांच्या नावावरून या किल्ल्याला माणिकगड असे नाव देण्यात आले आहे या गडाच्या दरवाज्यावर नागराची चित्रे कोरलेले

आहे किल्ल्यावर आपल्याला कॉपी तडबंदी गुरुजी त्या बुरुजावर असणाऱ्या मूर्ती तळघर जुने वाडी अशी आपल्याला या किल्ल्यावर

पाहायला मिळते व वर गडावर गेल्यावर आपल्याला तो दिसणारा जंगल खूप चांगला दिसतो व ते आपल्या डोळ्याला टिकून राहणारे

सौंदर्य दिसते व आपला काही कधी योग आला चंद्रपूरला जायचा तर या किल्ल्याला नक्की भेट द्या

top5 tourist places chadrapur

बिजासन लेणी bijasan leni

बिजासन लेणी ही चंद्रपूर जिल्ह्यामधील मुख्य पर्यटन स्थळांपैकी एक पर्यटन स्थळ आहे हे लेणी भद्रावती तालुक्यामध्ये येथे आहे या

लेणीमध्ये बोध बांधवांची श्रद्धास्थान व त्यांचे देवता व आपले पण गुरुवर्य व आपल्याला पण त्यांच्याकडून काहीतरी शिकायला भेटते

बिजासन लेणी चंद्रपूर पासून 28 किलोमीटर आहे

असे ते म्हणजे गौतम बुद्ध यांच्या मूर्ती आहे ते त्या पण दगडामध्ये कोरीव काम करून केलेल्या आहे या लेण्या किमान दहा एकर ह्या

या लेण्या परिसरामध्ये आहेत असे मानले जाते की या लेण्या सुमारे 25 हजार वर्षांपूर्वीच्या आहेत व असे इतिहासकार सांगतात या

लेण्या मधील गुफा दोन भागांमध्ये कोरलेल्या आहेत येथे तीन गुफा आहेत व त्यामध्ये पहिल्या गुफेमध्ये आपली गौतम बुद्ध यांची

ध्यान करताना मुर्त कोरलेली आहे ती मूर्त म्हणजे अकरा फूट उंच आहे पूर्वी असे मानले जाते की या गुहेत बौद्ध भिक्षूंना शिक्षण दिले

जात होते आणि येथे बुद्ध पौर्णिमा ला अनेक कार्यक्रम असायचे

येथे पण मोठ्या गर्दीना पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात व गर्दी करतानाही दिसतात तुमचाही कधी योग आला तर चंद्रपूरला जाण्याचा तयारीला अवश्य भेट द्या

मुक्ताई धबधबा mukatai dabadaba

मुक्ताई धबधबा चंद्रपूर जिल्ह्यामधील अनेक पर्यटन स्थळांपैकी हेही धबधबा एक मुख्य पर्यटन स्थळ आहे हे पर्यटन स्थळ चिमूर

तालुक्यामध्ये डोमा या गावाशी व निसर्गामध्ये संपूर्ण झाडांनी सजलेल्या या मुक्ताई धबधब्याचे आपण माहिती पाहू


हा मुक्त दबदबा अनेक खूप साऱ्या पर्यटकाचे एक लोकांना आकर्षित करणारे ठिकाण चांगल्या मोठ्या प्रकारे बनले आहे व येथे खूप

साऱ्या संख्येने पर्यटक येत असतात पण काही पर्यटक असेही काम करतात जे की या पर्यावरणाला नुकसान देणाऱ्या सारख्या असते

येथील आदिवासीची अनेक लोकांनी मदत करावी त्यांच्या संरक्षणासाठी असे हे सांगते मुक्ताई आदिवासी सेवा चारिटेबल ट्रस्ट हे असे सांगत आहे

मुक्ताई धबधबा सात बहिणीच्या डोंगराच्या कुशीत बसलेले आहे याची संपूर्ण महाराष्ट्रातून व विदर्भातून पर्यटक भेट देण्यासाठी व

निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी येत असतात व येथे निसर्गाचा आणि धबधब्याचा चांगल्या प्रकारे आनंद घेतात इथेच आदिवासी

चे श्रद्धास्थान विरंगण मुक्ताई ही त्यांची चांगलीच मोठी व भावनिक देवस्थान आहे हा धबधब्याचा भाग जंगलामध्ये आहे म्हणून या

जंगलामध्ये अनेक प्राणी पक्षी आढळून येतात पण येथे धबधब्यामुळे अनेक पर्यटक भरपूर गर्दीने येत असतात त्यांची बरोबर वागणे

नसल्यामुळे अशा प्रेरणास्थळी पर्यटनाची काही कारणास्तव बदनामी होत आहे त्या आदिवासींना चांगलाच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे व होत आहे

मुक्ताई धबधबा हा 40 मीटर उंच वरून त्याचे पाणी खाली पडते व ते दिसायला खूप छान दिसते मुक्ताई धबधबा हा चंद्रपूर जिल्ह्यापासून 120 किलोमीटर अंतरावर आहे

तांडोबा राष्ट्रीय उद्यान tadoba rastria udyan

तांडोबा हे महाराष्ट्र राज्यामधील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक पर्यटन स्थळ आहे व एक सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान पण आहे हे राष्ट्रीय

उद्यान 1955 मध्ये तयार केलेले आहे या जंगलाची लांबी 557 चौरस किलोमीटर आहे खंडोबा ही कशावरून नाव ठेवले असेल

तुम्हाला असे कधी वाटले असेल त्यावेळी खांडवा व तरु या देवाच्या नावावरून ठेवलेले आहे त्यावेळी जंगलात राहणारे लोक या

देवांना ती पूजा करत असेल व हे खूप घनदाट जंगल होते त्यावेळी एक मुख्य वाघ तो म्हणजे दिसायला सर्वात छान व असा देखणा

दिसायचा त्या वाघाचे नाव होते तारू हा वाघ तेथील त्यांना तेव्हा गावप्रमुखही मानायचे तो आता मारला गेला आहे आता यात तारूला

मारले गेले व तांडोबा या तळ्याजवळ एका झाडाखाली त्याचे मंदिर आहे या मंदिरात खूप सारी आदिवासी लोक येतात व पूजा करून

जातात या जंगलावर पूर्वीच्या काळी एका गोंड राजांच राज्य होतं तेव्हा त्याच्याकडे 1935 मध्ये कोणत्याही प्राण्याची शिकार

करण्यास बंदी आली आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर याचे नावे ते म्हणजे ताडोबा

राष्ट्रीय उद्यान ताडोबा अभयारण्यात आढळणाऱ्या वनस्पती त्या आपण पुढील प्रकारे पाहणार आहोत जसे की हळद सलाई सेमल

तेंदू बिजा धावडा मगरीची साल हिरडा करागम मोहन मधुका बेहेडा बुटिया माणूस पर लिनिया कोंडीयर काळा म्हणू का असे अनेक

प्रकारचे झाडे येथे

आपल्याला पाहायला मिळतात या घराण्यात आपण प्राणी विषयी माहिती पाहूया यामध्ये 88 वाघाची संख्या आहे

यामध्ये तसेच आढळणारी प्राणी आपण पाहूया वाघ आपला बिबट्या अस्वल गौर नीलगाय मांजरी जंगली सांबर कोल्हे लांडगे हरीण

काळवीट बहिर ससा असे अनेक प्रकारे प्राणी येथे आढळतात येथे अनेक प्रकारचे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात जे कधीच

पाहिले नाही त्यामध्ये बहिर ससा गरुड वेगवेगळ्या कलरच्या बेंडक्या पिंगळा कुंभार चुकलं बदक असे अनेक प्रकारचे पक्षी यामध्ये

आढळतात अशाच सर्वात मोठ्या आढळणाऱ्या अभयारण्याला भेट देण्यासाठी आपला कधी योग आला चंद्रपूरला जाण्याचा नक्की

या वैराण्याला भेट द्या या अभयारण्याला भेट देण्यासाठी खूप सारे लांब लांबून येत असतात पर्यटक

धन्यवाद मित्रांनो अशीच माहिती पाहिजे असेल तर तुमच्याही मित्रालाही नक्की पाठवा व तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट

मध्ये सांगा व आमच्याकडून काही लिहिताना चूक झाली असेल तर नक्की सांगा आम्ही त्यात सुधारणा करण्यास तयार

top5 tourist places chadrapur

Leave a Comment