top small business ideas शेतीसोबत छोटाले जोडधंदे

top small business ideas

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये लो बजेट मध्ये करता येणारे बिजनेस विषयी माहिती पाहुया

top small business ideas

top small business ideas

चिप्स प्रोडक्शन


यामध्ये तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा बिजनेस आयडिया खूप महत्त्वाचा आहे कारण की तुम्हीच कच्चा म**

उत्पादन करणार आणि याचा पक्क्या मला मध्ये रूपांतर करून विकणार आहात या मध्ये आपण तुम्ही जशी की

शेतामध्ये कोणतेही पीक घेत असताना त्यामध्ये आपण हॅलो अर्थात बटाट्याची पीक नेहमी घेत असतो व अशावेळी

काही वेळेस असे होते की आपण शेतीमध्ये बटाटे लावतो पण त्यावेळेस त्यांना भाऊच मिळत नाही व अशावेळी शेती

काही परवडत नाही असे अनेकांना वाटते व अशावेळी आपण एक काम केले पाहिजे ते म्हटले तर हा बिजनेस करून

चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो व यामध्ये प्रोसेसिंग काय आहे ते पाहूया यामध्ये तुम्ही सर्वात पहिले तुमच्या शेतामधील

बटाटे चांगल्या प्रकारे मोठे झाले की ते काढून आपल्या एका जागी जमा करावी व त्याच्या नंतर हे वास करून चांगल्या

प्रकारे ठेवावे कारण की तेही शेतामधून आणल्यामुळे मातीने भरलेले असते व वास केल्याच्या नंतर एक दोन दिवसांनी

त्या हॅलो चे चिप्सच्या आकाराने कापावे व याला याच्यानंतर पाण्यामध्ये उकळून काढावे व पाण्यामध्ये उकळून

small business ideas in marathi

काढल्यानंतर हे एका उन्हाच्या ठिकाणी वाळू घालायला ठेवावे वही आलो पासून चिप्स बनवलेले ही वाळले की तेलामध्ये

तळून काढू शकता व तळून काढल्यानंतर आता तुमचे हे चिप्स रेडी झालेली आहे आता फायनल व फिनिशिंग मध्ये आहे

वयाच्या नंतर तुम्ही याची चांगल्या प्रकारे तुमच्या आकारानुसार पॅकेजिंग करून मार्केटमध्ये चांगल्या प्रकारात सेल करू

शकतात यावरून तुमचा असा शेतकरी असाल तर फायदा होईल की यामध्ये तुमच्या बटाट्यालाही भाव मिळाला आणि

तुमचा एक पक्का तयार झाला व हे चिप्स कितीही दिवस विकले नाही तर खराब होत नाही अशा प्रकारे तुम्ही

कच्चामालातून पक्क्यामालाच उत्पादन करू शकता व कमी बजेटमध्येही असे बिजनेस टाकून चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकतात

कुकुट पालन


यामध्ये तुम्ही कुकूटपालन करत असाल तर सुरुवातीला तुमच्याकडे पैसे कमी आहे असाही अनेकांचा प्रश्न असेल पण

कुक्कुटपालन हा बिजनेस चांगल्या प्रकारे त्यांना माहिती आहे व हा कशा प्रकारे करता येतो याविषयी संपूर्णपणे माहिती

आहे व पैशाच्याच बजेट कमी आहे यासाठी तुम्हाला मी सांगतो काही बिझनेस आपण कमी बजेटमध्ये करू शकतो व

याला तुम्ही सुरुवातीलाच तुमच्या पद्धतीनुसार एक्साइड करून घ्या हा शेड कमी खर्चातही होऊ शकतो आणि याच्या

नंतर हा झाल्याच्या नंतर तुम्ही कोंबड्यांची सरकारी पिल्ले आणू शकता कारण की हे खूप कमी लो बजेट मध्ये मिळत

आहे कमीत कमी पाच रुपयाला एक पिल्लू असतं हे एक पाच ते सहा दिवसाचे पिल्लू असते हे तुम्हाला मिळून जाते

सहजा सहज कुठेही मार्केटमध्ये व तुम्ही हे पिल्ले आणले तर तुम्ही यांना तीन ते चार महिने सांभाळले तर एका पिलाचे

पाच शे रुपये येऊ शकतो अशा प्रकारे तुम्ही तिला आणून ते मोठे करून विकू शकता हे पिले कुठे विकायचे मोठे

झाल्यावर ते कोंबड्या किंवा कोंबडी निघाली तर कोंबडीचे अंडे विकूनही पैसे करू शकता व कोंबडा निघाला तर त्यांना

विकूनही पैसे कमवू शकता व अशाप्रकारे हा ग्रुप पालन तुम्ही कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे करू शकता

कुकुट पालन करताना काळजी कशाची घ्यावी सुरुवातीला तुम्ही हे पिले आणले तर यांना चांगल्या प्रकारे जपावे लागेल

कारण की हे लहान मुलांनी जास्त एकदा दुखणे यायला लागले तर खूपच दुखणे येत असते त्यामुळे यांची तुम्हाला सुरुवातीला काळजी घेणे गरजेचे आहे

शेळीपालन


यामध्ये शेळी पालन हाई कमी खर्चामध्ये 20 ते 30 हजार रुपयांमध्ये चांगला प्रकारे स्टार्ट होऊ शकतो व कारण की आपल्याला सुरुवातीला काय करायचे आहे की जे बकरू दोन ते दीड हजार रुपयाला मिळते ती आपल्याला मार्केटमधून विकत आणायची यावया बकराला आपण चार महिने सांभाळायचे किंवा पाच महिने सांभाळले तर याच बकराचे दोन हजार रुपयाला आणले तर सहा हजार रुपयाला ते बकरी पाच महिन्यानंतर विकत अशाप्रकारे तुम्ही या बकऱ्यांचा बिजनेस चांगला प्रकारे करू शकता व याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक शेळी विकत घेतली तर ती शेळी सहा महिन्याला एकदा पिल्ले देतात म्हणजेच की वर्षांमध्ये ती दोनदा पिल्लू आपल्याला देत असते व यावरूनच असे सिद्ध होते की तुम्ही चांगल्या प्रकारे हे पिलही विकून पैसा करू शकतो किंवा शेळीचे आयुर्वेदिक दूधही विकून पैसा कमवू शकता याप्रकारे कुकुट पालन तुम्ही मोठ्या प्रमाणात केला तर गोरमेंट ची सबसिडी तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळते अशा प्रकारे तुम्ही

मच्छी पालन


यामध्ये तुमच्याकडे चांगल्या प्रकारे पाणी असेल व तुमच्याकडे शेती आहे व अशा शेतीमध्ये तुम्हाला मच्छी पालन करायचे असेल तर तुम्ही सर्वात पहिले काम करावे लागेल की एक शेततळे म्हणावे लागेल व या शेततळ्यामध्ये चांगल्या प्रकारे पाणी टाकून तिथे पाण्यामध्ये माशाचे रोपटे आणून टाकावे लागेल व पाण्यामध्ये रमाचे रोपे टाकल्यानंतर तुम्ही दोन ते तीन महिन्याच्या नंतर मासे विकायला सुरू करू शकतात व अशा प्रकारे तुम्हाला येथून माशी विकून चांगल्या प्रकारे इन्कम होऊ शकते व या उत्पादनामध्ये तुम्हाला कोणती इन्व्हेस्टमेंट जास्त करायची गरज नाही फक्त वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायची गरज आहे नंतर तुम्हाला मासे विकायचे फक्त बाकी दुसरे काहीच काम नाही व फक्त पैसे येणार नंतर मला अशाप्रकारे हा बिजनेस करून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता व या बिजनेस मध्ये वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे व नंतर तुम्हाला फक्त पैसाच कमवायची गरज आहे बाकी कोणती मेहनत घ्यायची गरज नाही अशा प्रकारे तुम्ही मस्त मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो

रेशीम उद्योग तुम्हाला रेशीम उद्योग करायचा असेल तर तुम्ही तुमच्या शेती मधूनच करू शकता कारण की तुमच्या शेतीमध्ये तुम्ही किती लावू शकता व या तुती पासून आणि या झाडांचा पाला हा तुम्ही त्या अळ्यांना खाऊ घालून त्या आल्यापासून रेशीम उत्पादन करू शकता व हे रेशीम तुम्ही चांगल्या प्रकारे महाग ही मोठ्या प्रमाणात विकू शकता व यामधून तुम्ही चांगला मोठ्या प्रकारे पैसा कमवू शकतो

दूध उत्पादन


तुम्हाला शेतीसोबत कोणताही जोडधंदा करायचा असेल तर त्यामध्ये सर्वात चांगला व्यवसाय म्हटलं तर दूध व्यवसाय कारण की कोणतेही काम बंद पडू शकते पण दूध खाण्यावर चहा पिणे हे लोकांचे कधीही बंद होऊ शकत नाही कारण की लोकांची चहाची सुरुवात उठल्यापासूनच सुरू होते व या चहासाठी दूध लागतेच या दुधापासून अनेक पदार्थही बनतात यामुळे दूध व्यवसाय तुम्ही चांगला प्रकारे करू शकता कमी बजेटमध्ये म्हटलं तर सुरुवातीला एखांदी महेश खरेदी करू शकता व त्याच्यानंतर त्याच पैशातून एक मोठी माय आणून त्याच्यानंतर याच्यातून अनेक पैसा करू शकता अशा प्रकारे तुम्ही या धंद्यातूनही दूध विकून पैसा कमवू शकतो

top small business ideas

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला अशाच बिजनेस आयडिया विषयी माहिती आवडली असेल व तुम्ही तुमच्या अशीच माहिती परिवारासोबत पाठवू शकता आणि त्याचबरोबर या माहितीच्या लेखामध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर तो शब्द आम्हाला कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व लवकरात लवकर तुमच्यासमोर पोस्ट हजर करून देऊया धन्यवाद मित्रांनो

top small business ideas

Leave a Comment