top5 wedding steap in marathi शुभ विवाह

top5 wedding steap in marathi

नमस्कार मित्रांनो शुभ विवाह म्हणजे दोन जीवातील मिलन होईल व दोन परिवारातील एकमेकांशी नातं जोडणे होईल

अनेक लग्न विवाह विवाह पाहिले असेल त्यातील हिंदू धर्मातील शुभ विवाह विषयी माहिती पाहणार आहोत

सर्वात पहिले लग्नाच्या अगोदर मुलगी च्या घरी जाऊन मुलाचे वडील व इतर एक दोन माणसं मुली पाहण्यासाठी जात

top5 wedding steap in marathi

top5 wedding steap in marathi

top5 wedding steap in marathi

त्यानंतर पास आली की मुलीची कडील माणसं मुलाची कडे नेट करतात

मुलगा पाहण्यासाठी व शेती देखरेख करण्यासाठी हे सर्व एकमेकांना पसंद आले कि

पुढील कार्यासाठी दोन्ही काढा होकार आला की कुंकू टिळा करतात मध्ये हा अक्षर सह मुलीकडे ठेवण्यात येतो

यामध्ये गावातील मुलीकडील पाहुणे व मुलाकडून पाहुणे हे सर्वजण येतात यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात मुलीला मंडपात आणतात

व मुलीला ब्राह्मण पूजा करतो आणि पूजा पाणी झाल्यावर मुलीला सर्वांचे दर्शन घ्यावे घेणे झाल्यावर मुली त्यांच्या घरात जाते

व आलेली पाहुणे त्यांना जेऊ घालतात मुलीच्या घरचे व नारळ रुमाल टोपी देऊन स्वागत केले जाते

त्यानंतर मुलीच्या घरच्याकडून मुलाकडल्यांसाठी शिदोरी देतात

शिदोरी मध्ये त्यांच्या वर आईला मान दिला जातो असे हे टिळा संपन्न होतो येथे

याचप्रमाणे ही मुलाकडेही कुंकू होतो त्यानंतर लग्न तारीख एक फिक्स केली जाते

लग्न तारीख फिक्स झाल्यावर ब्राह्मण एक पत्रिका बनवून देतो त्यानंतर ती आपण डिजिटल बनवून आणतो

व लोकांच्या घरी जाऊन लग्नासाठी पत्रिका व मूळ वाटी देऊन आमंत्रित करतो

हलदी कार्यक्रम

लग्नाच्या आदल्या दिवशी जो कार्यक्रम असतो त्याला हलदी कार्यक्रम असे म्हणतात या दिवशी नवरदेवाला नवरीच्या घरी आणतात

हळद लावण्यासाठी त्या दिवशी संध्याकाळी एक मांडव केला जातो जांभळीच्या पानांचा त्यामध्ये संध्याकाळी च्या कार्यक्रमाला पहिले

मुलगा बसवला जातो व नंतर मुलगी बसवली जाते नंतर सर्व पाहुणे एक एकाने येऊन व नवरदेव व नवरीला हळद लावतात त्यानंतर

सर्व आलेल्या मावशी व मामी या नवरदेव नवरीला हळद लावतात व त्यांच्यातील काही बाया गाणे म्हणून त्यांना ओवाळतात

व त्यानंतर त्यांना एकदा परत हळद लावल्यावर एकदा आंघोळ घालतात

लग्न / शुभ विवाह ज्या दिवशी

लग्न विवाहाच्या दिवशी सकाळी सकाळी येणाऱ्या पाहुण्यांसाठी जेवायचा स्वयंपाक बनवणे चालू केले जाते

व मांडवामध्ये एक जुन्या प्रथेप्रमाणे तिथे एक बाहुलं म्हणून तिथे नवरदेव नवरीला जेवणासाठी बसवण्यासाठी असे म्हणतात

नवरदेव नवरीला अंघोळ घालतात त्यानंतर त्यांची तयारी करताना मेकअप वगैरे त्यानंतर शेवंतीचा

कार्यक्रम यामध्ये मनपा मध्ये एक गाधी टाकतात त्यावर नवरीला बसवतात त्याच्यासमोर देवबाप्पा व मुलाची वडील किंवा चुलता

यांच्यातून एक मुलीसमोर देवबाप्पा मंत्र म्हणून मुलीला साडी आणलेली व सोने दागिने मुलीच्या वोटीमध्ये ठेवतात

व मुली घरी साडी नेसतात दाग दागिने मुलीच्याअंगावर घालतात

मामाने मुलीच्या वडिलांसाठी आहेर आणलेला ती मोडतात म्हणजे एकमेकांना घालतात येथे आहेर पडताळणी होती

ही झाली की एकमेकांना गंध लावतात

हा कार्यक्रम झाल्यानंतर मुलाचा परण्या निघतो यामध्ये मुलीच्या घरापासून मारुतीच्या मंदिरापर्यंत मिरवणूक वापरणे

काढून दिले जाते मुलाला यामध्ये मुलाला एका कारमध्ये बसून तिला तिला छान पैकी फुले लावून सजवून तिच्यात बसून समोर

डीजेचे गाणे लावून मुलं नाचवत त्यानंतर मंदिरासमोर आणले जातील थोडा कार्यक्रम होतो

तिथे म्हणजे एकमेक पाहुण्याची गळा भेट घेणे व गुलाल लावून एक दोन नारळ फेकने ते झाल्यानंतर मंदिरामध्ये जाऊन नवरदेव यांना लग्नासाठी सजवले जाते

हो मारुतीचे दर्शन घेऊन गणपतीचे दर्शन यांचे आशीर्वाद घेतले जाते त्यानंतर मंदिरातून मंडपाचे गेटवर नेले जाते नवरदेवाला

नवरदेव व नवरीला मंदिराच्या गेट समोर उभे केले जाते मुलीची आत्या त्यांच्याकडे आत ओवाळणी असते

आतओवाळणीचा कार्यक्रम झाल्यावर त्यानंतर मुलगी मुलाची करंगळी हातात धरून दोघं सोबत चालतात

त्यांच्यावर छोट्या छोट्या मुली फुल फेकतात स्टेजवर गेल्यावर तिथे दोघांना पाटावर उभे केले जाते

मध्ये अंतर पाठ पकडला जातो त्यानंतर मुलांचे मामा व मुलींचे मामा यांना त्यांच्या पाठीमागे उभे राहण्यास सांगतात

यानंतर मंगलाष्टकाला सुरुवात होती देवबाप्पा मंगलाष्टक म्हणत त्यांच्यावर आशीर्वाद व अक्षदा टाकून त्यांच्या अंगावर आशीर्वाद दिले जातील

मंगलाष्टका झाल्यानंतर नवरदेव व नवरी एकमेकांना हार घालतात हा कार्यक्रम झाल्यावर यानंतर

आलेल्या पाहुणे यांना जेवणाचा ठेवण्यात येते नंतर मंगळसूत्र चा असतो

यामध्ये या नवरदेव नवरीला मंगळसूत्र घालतो व सात फेरीचा चालू होतो यामध्ये वधू वर हे यज्ञ ला सात फेरे मारतात

बुट चोरने

यामध्ये एक पद्धत असते ती म्हणजेच नवरदेवाचा बुटा नवरीच्या मावस भवानी किंवा सख्या भावाने हा चोरायचा असतो हा चोरल्यानंतर नवरदेवाला बूट घेण्यासाठी काहीतरी द्यावे लागतात ते म्हणजेच काही नवरदेवाने जेवताना परेशानी केली असेल तर पैसे जास्त कमी साठी तर नवरीचा भाऊ पण हा यामध्ये वसुली करून घेतो त्यांची

सात फेरे

सात फेरे चा कार्यक्रम झाल्यावर याच्यानंतर जे काही असतात त्याला म्हणतात कान पिळी हे असे असतात की यामध्ये की नवरीचा

भाऊ हा नवरदेवाची कान घेऊन मिळवत असतो म्हणजेच यामध्ये नवरदेवाला नवरीच्या भावाला काहीतरी द्यावे लागतात यामध्ये

काही जण पैसे देतात व काहीजण ओम चा पत्ता किंवा सोन्याची अंगठी करतात यामध्ये ज्याच्या पद्धतीने तो तसे करत असतो असेही

काही पद्धत आहे व याच्यानंतर कन्यादान पद्धत असते यामध्ये पूजा पाठ चलते व त्याच्या मध्ये नवरीचे वडील हे नवरदेवाला

कन्यादान करतात यामध्ये हे झाल्यानंतर नवरदेव व नवरी यांचा जेवणाचा कार्यक्रम असतो हे जेवताना काही वेळेस असे होते की

नवरदेव हा लवकर जेवत नाही कारण की त्याच्या जे ताट असते त्यामध्ये वटकनाखाली काही पैसे ठेवावे लागतात तेव्हाच तो जेवतो

काही दक्षिणा ठेवावी लागते व ते एकमेकांना व नवरदेव नवरी काही खाऊ घालतात व त्या सर्व फोटो काढले जातात हा कार्यक्रम

झाल्याच्या नंतर एक पूर्वी जुन्या पद्धतीचा आहे तो म्हणजे नवरी नवरदेवाच्या घरी जायच्या अगोदर नवरीला वाट लावण्यासाठी सर्व

गावकरी येतात व या मंदिर नवरी वनवर वडील झाल्या माणसांचे दर्शन घेतले जातात व याच्यानंतर ते गावातील मारुती व गणपतीचे

दर्शन झाल्यावर नवरीला वाट लावली जाते वयामध्ये खूप रडू दे कारण की मुलगी ही 18 वर्षे आपण सोबत सांभाळली व आता तिला

परक्याच्या घरी दिली असेही खूप वाईटच वाढते पण तो काय नाविलाज असतो नवरीच्या मुला बापाचा व नवरीलाही खूप रडू येते

कारण की आपण आता वडिलांच्या घरी राहणार नाही असेही खरंच दुःखाचा क्षण आहे कारण की आपली मुलगी दुसऱ्याला दान

करणे त्या घरचे चांगली असतात की नसतात हे पुन्हा भीती याप्रकारे हे कन्यादान नवरीचा वडील मनात दुःख ठेवून करत असतो अशा प्रकारे हे संपूर्ण आहे

हाळद उतरणे कार्यक्रम

यामध्ये काही भागात लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे जे दैवत असते ते दर्शनाला जातात व किंवा दिवशी सकाळी एक

हळदी कार्यक्रम असतो म्हणजेच हळद उतरणे यामध्ये एक परातीमध्ये अंगठी टाकली जाते व त्यांना ही नवरदेवाला व नवरीला शोधायला लावली जाते असा हा कार्यक्रम असतो व एकमेकांना आंघोळ घालून एकमेकांच्या अंगावर पिचकारी मारायला सांगतात व असे आनंदाने जातो निघून अशा प्रकारे हाळद उतरणे कार्यक्रम असतो

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट आवडली असेल तर तुमच्याही मित्राला शेअर करू शकता व तुम्ही अशी लग्न पद्धती पाहिली असेल तर आम्हाला सांगा व आमच्याकडून लिहिताना काही एखादा लेख चुकला असेल तर आम्हाला ई-मेल करून कमेंट मध्ये कळवा व तुमच्याकडे लग्न पद्धती कशी करतात हेही आम्हाला सांगा

धन्यवाद

top5 wedding steap in marathi

Leave a Comment