top5 tourist places nanded

top5 tourist places nanded

नमस्कार मित्रांनो आपण नांदेड जिल्ह्यामधील काही पर्यटन स्थळे पाहणार आहोत त्यामुळे तसेच गुरुद्वार गुरुद्वार म्हणलं की

आपल्याला पाहण्यासारखे खूप चांगले ठिकाण व भावी भक्तासाठी हे ठिकाण आहे व दुसरी आपली माहूरगड म्हणजे आपली नवसाला

पावणारी रेणुका माता देवी येथे पण नवरात्र मध्ये दसऱ्याला खूप भयानक गर्दी असते भावी भक्तांची व येथील अनेक धबधबे व

किल्ले पाहणार आहोत या पोस्टमध्ये आपण तुम्ही या पोस्टचे टायटल वाचून समजत असेल तर पोस्टमध्ये काय आहे

top5 tourist places nanded

top5 tourist places nanded

गुरुद्वार gurudavar

शिखा मधील पाच शासनापैकी एक सिंहासन हे नांदेड सिटी मध्ये आहे गुरुद्वारला सचखंड असेही म्हणतात यावरून ट्रेनचेही नाव

सचखंड पडले आहे हे गुरुद्वार 832 ते 1837 च्या काळामध्ये मीर अकबर सिकंदर जी हा आणि अली सिकंदर जहा व असिफ जहा

यांनी त्यांचे मित्र महाराजा रणजितसिंह यांच्या विनंतीवरून व त्यांच्या आग्रहावरून बांधले आहे


गोदावरी द्या नदीच्या काठावर बसलेले हे शहर नांदेड व यामधील असलेले हे गुरुद्वार आपल्या भारतात नव्हे तर जगभरामध्ये प्रसिद्ध

आहे व दरवर्षी येथे प्रत्येक वर्षी खूप साऱ्या संख्येने भाविक भक्त येथे येतात गुरु ग्रंथाचे नाव कसे पडले गोविंद सिंहजींनी आपला

मृत्यू जवळ आल्याचे पाहून त्यांनी आपला एक एक उत्तर धिकारी म्हणून दुसरं कोणालाही न करता आपल्या सर्व माझ्या नंतर माझ्या

पवित्र ग्रंथालाही आपला गुरु ग्रंथ मला असा आदेश दिला आणि त्यापासून या ग्रंथाला गुरु ग्रंथ साहिब असेही म्हटले जात आहे

मित्रांनो आपनही गुरुद्वारला भेट देण्यासाठी जाऊ शकतो एक चांगलीच बघण्यासारखी ठिकाण आहे खूप छान दिसते ही हे काय जास्त लांब पण नाही नांदेड रेल्वे स्टेशन पासून दोन किलोमीटर अंतरावर आहे

तख्त स्नान हसन माहिती मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो दरवर्षी दिवाळीच्या पूर्वी एक दिवस अगोदर हा सण साजरा करण्याची

प्रथा चालू होती या प्रती म्हणजे असे आहे की आपण घागरी मध्ये गोदावरी नदीतून पाणी भरून आणून येथे अंगठा साहेबांना अंघोळ

घालण्यात येते व सर्व भाविक भक्त भरपूर पाणी आणतो तसे वयोवृद्ध व तरुण मुलं लहान मुलं असे सर्वजण पाणी आणतात व उरलेल्या पाण्यातून तेथील गुरुद्वारा साप स्वच्छ करतात

माहूरगड mahur devi

माहूरगड येथे आपल्या रेणुका माता देवीचे मंदिर आहे हे मंदिर खूप जुने मंदिर आहे सादर नव्हता 900 वर्षा अगोदर हे बांधण्यात

आहे त्यावेळी देवगिरीचा राजा यादवाचा राजा यांनी या देवीचे बांधकाम केले होते दरवर्षी नवरात्र मध्ये व दसऱ्याच्या दिवशी यामध्ये

खूप मोठी जत्रा भरते महाराष्ट्र मधील अनेक पर्यटक व भाविक भक्त या देवीच्या दर्शनाला जात असतात व बरेच जण याला आपली

कुलदेवता असेही मानतात देवीचे तसे साडेतीन विटांपैकी एक जागृत पीठ म्हणूनही माऊची रेणुका माता ला ओळखले जाते रेणुका

माता देवीचे मंदिर एक कमळासारख्या आकाराचे आहे या मंदिराच्या गाभाऱ्यात कुणाला जाऊ देत नाही व या गाभाऱ्याचे

जाण्यासाठी जे आष्टी प्रवेशद्वार ते चांदीच्या पत्र्याचे बनवलेली आहे या देवीची माहिती या देवीचा मुखवटा चार फूट उंच आहे आणि

रुंदी ही चार फुटी आहे व या देवीला तुपाचा दिवा लावलेला असतो याच्या समोर व वयात देवीला चांदीचा टोक एक घातलेला आहे व

पितांबर नेसलेली आहे व चांगलाच मळवट भरलेला आहे

top5 tourist places nanded

अनेक भाविक भक्त हे नऊ दिवसाचे नवरात्र असतात त्यामध्ये देवीच्या समोर पारायण धरतात व नऊ दिवस उपवास करतात तर या

उपासामध्ये अनेक जण आपल्या पायामध्ये चप्पल न घालण्याचे व्रत करतात व काही नऊ दिवस उपवास धरतात तर काहीजण तीन

दिवसाचा शेवटच्या दिवस उपवास करतातनवरात्राची किंवा सुरुवात होते नवरात्राची सुरुवात घटस्थापनाच्या दिवसापासून होते

सहस्त्रकुंड धबधबा sahastrakund dabadaa

सहस्त्रकुंड धबधबा हा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे व नांदेड शहरापासून हा शंभर किलोमीटर अंतरावर आहे व किनवट पासून

50किलोमीटर दूर आहे व नांदेड जिल्ह्यामधील हा एक सर्वात फेमस धबधबा येथे खूप मोठ्या पद्धतीने पर्यटक फिरण्यासाठी

येतातहा धबधबा 30 ते 40 फूट उंच वरून खाली पडते त्याचे पाणी व याचे खास पाहण्यासारखे ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात जे

आपल्या डोळ्याला पण विश्वास न बसणारे इतका भारी दृश्य दिसतोय व त्याचबरोबर या धबधब्याला आपण जवळ पण जाऊन पाहू

शकतो किमान वीस फुटा अंतरावरून त्यामध्ये उभा राहिला चांगल्या प्रकारे बनवले आहे धबधब्याच्या खूप जवळ जाऊ नये कारण

की या धबधब्यावरील खडक खूप शेवाळ आलेलं आहे त्यामुळे आपले पाय घसरून खाली पडण्याची शक्यता आहे त्यामुळे

सांभाळून जावे आपण थोडा वेळ तिथे खडकावर बाजूला बसलो तर तेथील पाहण्याची थेंब उडून आपल्या अंगावर येत अजून काय

फवारा मारल्यावरून व ओल झालो आपल्याला कळत पण नाही आपण केव्हापासून ओले झालो धबधब्याजवळ एक छोटासा व चांगला पाहण्यासारखा गार्डन पण आहे आपण येथे पण फिरू शकतो

कंधार किल्ला kandhar kila / fort

kandhar चा किल्ला हा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे व कंधार या तालुक्यात आहे व या किल्ल्याला या गावावरून नाव पडले असेल असेच वाटते यांना वरून आपल्याला

कंधार हा किल्ला नांदेड शहरापासून 55 किलोमीटर अंतरावर आहे ओ या किल्ल्याचे सर्व क्षेत्र मिळून 24 एकर मध्ये वसलेला आहे

या किल्ल्याला भरपूर संरक्षण असल्यामुळे हा किल्ला लवकरात लवकर कुणालाही जिंकता आला नाही या किल्ल्याच्या चारी बाजूला

रुंद व मोठा खड्डा असल्यामुळे शत्रूला हा किल्ला लवकरात लवकर जिंकता आला नाही व हे शहर किंवा हा kila मन्याड नदीच्या काठी आहे कंधार हा किल्ला सोळाशे वर्षांपूर्वीचा आहे

आपण या किल्ल्याला आवर्जून भेट देऊ शकतो व या किल्ल्यावर आपल्या भारतातील पर्यटक येत नसून तर बाहेर देशातील खूप

सारे पर्यटक पाहण्यासाठी येत आहे तेथे व तुमचाही कधी योग आला तर कंधारला गेले तर कंधारून जाऊ शकता तुम्ही हा fort

पाहिला हा एक भुईकोट killa म्हणून पण ओळखले जाते व याला भुईकोट असेही नाव पडले आहे यावरून kila

हा पाहणे म्हणजे जुन्या आठवणी जाग्या झाल्यासारखे असे वाटतात त्या काळातील लोकांची तसे राहणीमान व काम हे fort

पाहिल्यावरून आपल्या लक्षात येते कसे होते त्यांची वागणूक कशी राहणीमान व कसे होते ते लोक संपूर्ण

नंदगिरी किल्ला nandagiri killa / fort

नांदेड चा किल्ला ही म्हणून ओळखले जाते हा किल्ला नांदेड जिल्ह्यामध्ये येतो आहे नंदगिरी killa याची उंची 1188 इतकी आहे

हा fort खूप तटबंदी ना बांधलेला आहे या किल्ल्याला चोवीस बुरुज आहेत वय हा पाण्यासाठी पर्यटकाची वर्षभरही गर्दी असते

नंदगिरी हा किल्ला एक फेमस पर्यटनापैकी एक पर्यटक स्थळ म्हणून यालाही मानले जाते व आजच्या काळात हा fort

महानगरपालिकेच्या ताब्यात आहे महानगरपालिकेंना यामध्ये दोन पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत हा killa स्वातंत्र्य मिळवण्यापर्यंत हा निजामाकडे होता

नमस्कार मित्रांनो आपण नांदेड जिल्ह्यामधील काही पर्यटन स्थळे पाहणार आहोत त्यामुळे तसेच गुरुद्वार गुरुद्वार म्हणलं की

आपल्याला पाण्यासारखे खूप चांगले ठिकाण व भावी भक्तासाठी हे ठिकाण आहे व दुसरी आपली माहूरगड म्हणजे आपली नवसाला

पावणारी रेणुका माता देवी येथे पण नवरात्र मध्ये दसऱ्याला खूप भयानक गर्दी असते भावी भक्तांची व येथील अनेक धबधबे व

किल्ले पाहणार आहोत या पोस्टमध्ये आपण तुम्ही या पोस्टचे टायटल वाचून समजत असेल तर पोस्टमध्ये काय आहे

top5 tourist places nanded

Leave a Comment