top 5 tourist places in vasai

top 5 tourist places in vasai

intro नमस्कार मित्रांनो वसई किल्ला( vasai fort )व जीवदानी मंदिर भुईगाव बीच धरणगाव बीच वज्रेश्वरी मंदिर असे वसई मधील आपण पाच टुरिस्ट स्थळासाठी दिसेल पाहणार आहोत या पोस्टमध्ये

top 5 tourist places in vasai

top 5 tourist places in vasai

vasai fort वसईचा किल्ला

वसईचा किल्ला हा पालघर जिल्ह्यामध्ये येतो व हा समुद्रात जवळही किल्ला आहे तशी ज्याला भुईकोट किल्ला ही मानले जाते याच्या

बाजूने समुद्र आहे आणि एका बाजूने वसई कडे जाणारा रस्ता आहे वसईच्या किल्ल्याला एक ऐतिहासिक मानले जाते इथे

पर्यटकाची खूप गर्दी असते चारही ऋतूमध्ये सारखीच गर्दी असते येथे या मराठी महाराष्ट्रातील किल्ल्यावर बॉलीवूड मुव्हीज काढलेला

आहे आणि याला लोकांची ही चांगली आवड मिळाली व या किल्ल्याला बसिन किल्लाही असेही नाव दिले जाते व म्हटले पण जाते हा

किल्ला पालघर जिल्ह्यापासून 45 किलोमीटर अंतरावर दूर आहे हा किल्ला 110 एकर व या किल्ल्यावर आपण भेटीसाठी केला तर

भरपूर मंदिर आहेत यामध्ये व अनेक ठिकाणी पाहण्यासारखी पण आहेत त्या किल्ल्यावर या किल्ल्याला चांगल्याच प्रकारे संरक्षण

आहे त्यामुळे हा किल्ला कोणीही सहज जिंकू शकले नाही व या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंती पंचवीस फूट उंच बांधलेल्या आहेत व या किल्ल्याला अकरा बुरुज पण आहेत वसई किल्ल्याचे मेन पूर्ण बांधकाम कोणी केले ते म्हणजे 1414 मध्ये भंडारी भेगाळे यांनी बांधला आहे
व या किल्ल्यावर खुप सार्‍या विहिरी आहेत आपल्याला ह्या किल्ल्यावर यायला एक समुद्रातून येणारा भुयारी मार्ग पण आहे

हा किल्ला एक समुद्रकिनारी किल्ला ही म्हणून ओळखले जाते या किल्ल्याला एक चांगली पर्यटन स्थळ ही म्हणले जाते या पर्यटन

स्थळाला महाराष्ट्रातून भेट द्यायला येत नव्हे तर पूर्ण देशातील पर्यटन या ठिकाणी भेट देण्यासाठी व पाण्यासाठी येत असतात

भुईगाव बीच

भुईगाव बीच हे एक चांगलीच समुद्रकिनारी आहे विवो वी चे वसई मधील एक समुद्रकिनारा आहे या समुद्रकिनाऱ्यापाशी अनेक जण

समुद्रामध्ये होण्याचा आनंद घेण्यासाठी येथे येत असतात व येथे खूप चांगली सुविधा आहे तसेच हॉटेल रेस्टॉरंट बरेच जण काही

आपल्या लग्ना अगोदर जे शूटिंग करत असतात ती शूटिंग करण्यासाठी या समुद्रकिनाऱ्यावर येत असतात येथे काही जण आपल्या

परिवारासोबत व काही जण मित्र सोबत तर काहीजण कॉलेजमधील शाळांमधील सहलीसोबत येथे येत असतात या किनारी अनेक

झाडे आहेत त्यांची सुंदरता हिरवळ पण त्या पाहून माणसाचे मन प्रसन्न होऊन जाते भुगाव बीचवर अनेक जण पाण्यामध्ये बोटीने

थोडे आत मध्ये जातात किंवा पाण्यामधील तास स्पोर्ट बाईक असतात त्यावरून रायडिंग करून रायडिंग चा आनंद घेतात व

काहीजण मेडिटेशन साठी येथे समुद्र नरिम मेडिटेशन करण्यासाठी संध्याकाळी येत असता देखील जवळचे लोक असेच हे एक

पर्यटन स्थळ यामुळे प्रसिद्ध व फेमस झाले म्हणजेच जसे की येथे समुद्रकिनारा शांतप्राणी वाहत असतो त्यामुळे येथे कोणाला

यायलाही सोपे असते दुसरीकडे समुद्राच्या खूप लाटा असतात त्यामुळे तेथे जाऊ शकत नाही कुणी त्यामुळे येथील पर्यटन स्थळाला

मुलं वृद्ध महिला लहान मुलं प्रत्येक वयामधील माणसाची आवड मिळाली याला

जीवदानी देवी

ही ही विरार वसई मधील एका डोंगरावर असलेली ही जीवदानी देवीचे मंदिर आहे या देवीचे मंदिर वसई विरार या रेल्वे स्टेशन

पासून जवळच आहे या जीवनदायी देवीचा इतिहास असा आहे की एक गाय होती ती एका शेतात करायला जायची विरोध तिथे

जायचं आणि संध्याकाळी डोंगरावर राहत असेल व एका दिवशी त्या शेतामधील माणसाने तिला पाहिले आणि ती संध्याकाळच्या

टायमाला ती डोंगराकडे जात होती तेव्हा त्या गायीच्या पाठीमागे तो माणूस जात होता व त्याच्या मागे जात डोंगरावर गेली आणि तिथे तिचे एका देवी मध्ये रूपांतर झाले आणि त्या माणसाला वाटलं ही त्या गाईची मालकीण असं तो माणूस त्या त्यात देवीला तो पैसे मागू लागला म्हणून त्या गाईने माझं नुकसान केलं शेतामध्ये खूप सारा माल होता तो खाल्ला येणे मला आता माझा नुकसान भरपाई द्यावी लागेल तुम्हाला तेव्हा कधी त्याला काही पैसे काढून दिले व त्यानंतर त्या देवीने गाय रूपांतर झाले आणि त्या गाईने त्या डोंगरावरून स्वतःला फेकून दिले आणि त्या व जीवनदान दिले व तेव्हापासून या डोंगराचे जीवनदायी देवी असे म्हटले जाते इतिहास बारावी इतिहास आहे व तेव्हापासून जीवनदायी देवी भाविकांची चांगलीच देवी झाली

vasai top 5 tourist places

वज्रेश्वरी मंदिर हे ठाणे जिल्ह्यामध्ये येत आहे

तुंगारेश्वर धबधबा thugareshor dabadhaba

तुंगारेश्वर धबधबा हा एक धबधबा असा आहे की वसई जवळ एक मुख्य पर्यटन स्थळांपैकी एक पर्यटन स्थळ हे आहे येथे तुंगारेश्वर जंगला शेजारीच हा धबधबा आहे व त्याचबरोबर हा येथे पावसाळ्यामध्ये अनेक पर्यटन स्थळांमधील येथील पर्यटक खूप साऱ्या प्रमाणात येथील मन फक्त फिरण्यासाठी येत असतात हे एक असे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते जे की पावसाळी आहे याचे अनेक ज्यांना निसर्गाची चांगल्या प्रकारे प्रेम आहे ते व ज्यांना फोटोशूट साठी येत असतात तेही चांगल्या प्रकारे येथे जातात फोटो काढण्यासाठी व येथे खूप मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करताना दिसतात व येथे शेजारी तुंगारेश्वर अभयारण्यातही व जंगलामध्ये अनेक प्रकारचे वनस्पती येथे आहे व येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करताना तुम्हालाही दिसतात व त्याचबरोबर हे वसई शहरापासून अकरा किलोमीटर अंतरावर आहे तुम्हालाही वसई मधून बसेस किंवा प्रायव्हेट वाहनांनी जाऊ शकतात तुमच्याही कधी योग आला वसईला गेले तर जा नक्की हे जवळच आहे तिथून

कर्नाळा बीच karanala bich

वसई जिल्हा असा आहे की या जिल्ह्याला भरपूर प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला आहे त्याचबरोबर येथे समुद्राची बीच ही चांगल्या

प्रकारे पाहायला मिळतात तुम्हाला व त्यामधील एक कर्नाळा बीच मनही चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे जाताना

आपल्याला दिसतात येथे आपल्याला समुद्रकिनाऱ्यावर नारळाची झाडे खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळते व त्याचबरोबर ती

म्हणजे समुद्रकाची खूप चांगली दिसणारी वाळू ही आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील व त्या नारळाच्या झाडा सोबत

आपण फोटोशूट पण नाही काढू शकतो व येथे मोठ्या प्रमाणात हॉटेलची सुविधा वर रेस्टॉरंट सुविधा आहे व येथे नवीन लग्न झालेली

कपल व मित्र-मैत्रिणी येथे नारळाच्या झाडाखाली बसून तेथील एक चांगलाच नवीन आनंद घेतात आता नवनवीन पद्धतीमुळे अनेक पर्यटक घेण्यासाठी येत असतात त्यामुळे हा बीच समुद्रकिनारी असणारा येथे लोकांची पसंती चांगल्या प्रकारे मोठ्याने वाढत आहे त्यामुळे दिवसाचे लोकांची संख्या वाढत आहे येणाऱ्याची व हे वसई शहरापासून जवळ असल्यामुळे तुम्ही जाऊ शकता हे फक्त वसई पासून 16 किलोमीटर अंतरावर दूर आहे व ज्यांना कुणांना समुद्रकिनारा हा पाहायचा असेल तेही नक्की जाऊ शकता व समुद्र प्रेमी आहे तेही नक्की स्थळाला भेट नक्की द्या

धन्यवाद मित्रांनो ची माहिती तुमच्या मित्रालाही तुम्ही नक्की पाठवू शकता व तुमच्या मित्रालाही वसई मधील पर्यटन स्थळांना भेट द्यायला जायचे असेल तर ही माहिती चर्चा नक्कीच कामाची आहे तुम्ही ही माहिती पाठवू शकता व आमच्याकडून एखादा लिहीत आणि लेख चुकला असेल व ते आम्हालाही मेल करून पहा आणि त्यामध्ये सुधारणा करून घेऊया व याचबरोबर तुम्हीही कोणत्या पर्यटन स्थळाला भेट द्यायला जाणार आहात वसई मधील किंवा समुद्र पाहायला जाणार आहात ते आम्हाला नक्की सांगा

धन्यवाद

vasai top 5 tourist places

Leave a Comment