top 5 tourist places in akola

top 5 tourist places in akola

into नमस्कार मित्रांनो आपण अकोला जिल्ह्यामधील पर्यटन स्थळे पाहणार आहोत व त्यामधील काही पर्यटन स्थळे बालापुर किल्ला

काटेपूर्ण अभयारण्य नरनाळा किल्ला अकोला किल्ला गांधी जवाहर पार्क असे पाच टॉप पाच पर्यटन स्थळे व टुरिस्ट प्लेस पाहणार आहोत या पोस्ट मध्ये आपण तुम्ही या चे वाचून समज जात असाल आपण पाहणार आहोत पूर्णपणे

top 5 tourist places in akola

top 5 tourist places in akola

बालापुर किल्ला

अकोला जिल्ह्यामधील अनेक पर्यटन स्थळांपैकी एक बालापुर किल्ला मुख्य पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते व या किल्ल्यामुळे अकोला जिल्ह्याला चांगलेच महत्त्व आले आहे

बाळापुर हा किल्ला अकोला जिल्ह्यामधील बाळापुर तालुक्यामध्ये आहे व आपल्या इतिहासामध्ये असे सांगितले आहे हा किल्ला

औरंगाबाद यांनी बांधलेला आहे हा किल्ला 1712 मध्ये बांधला गेला आहे बाळापुर हा किल्ला दोन नद्यांचा संगम करण्यासाठी

वसलेले आहे व हा किल्ला आपले गजानन महाराज शेगावचे त्यांच्यापासून हा किल्ला फक्त 19 किलोमीटर दूर आहे हा किल्ला या

दोन नद्या म्हणजे मान आणि महीशी या नद्या आहेत

top 5 tourist places in akola


बाळापुर या किल्ल्यावर अनेक मंदिर व ईद ठिकाणी आहेत त्यामध्ये बाला देवी मंदिर व मारुतीचे मंदिर व दर्गा प्रवेशद्वार व

कार्यालय तहसील विहीर दोस्तंभ बुरुज छत्री वाडा मशिद असे अनेक ठिकाणी आहेत

या किल्ल्याच्या भिंती खूप तडबंदींना बांधलेल्या आहेत आणि या गडावर पाच बुरुज आहेत व या किल्ल्याचे बांधकाम खूप भक्कम

आणि भारी केलेली आहे त्यामुळे परकीय तुलना आक्रमण करण्यासाठी खूप अवघड जात असत

बाळापुर किल्ला येथे अनेक पर्यटकांची गर्दी होताना आपल्याला दिसते व येथे महाराष्ट्रातील व भारतातील खूप सारे पर्यटक येथे भेट

देण्यासाठी येत असतात व आपला जुना इतिहास माहीत करून घेण्यासाठी पण येत असतात तर काही शोक ना येतअसतात व तुम्ही

कधी पुण्याला गेले तर या किल्ल्याला नक्की भेट देऊ शकता व अनेक किल्ल्याला कोणती तरी फीस घेतली जाते पण हा किल्ला

पाहण्यासाठी कोणती फीस घेतली जात नाही त्यामुळे तुम्ही या किल्ल्याला नक्की गेले तर भेट देऊन येऊ शकता

नरनाळा किल्ला

अकोला जिल्ह्यामध्ये अनेक tourist places स्थळे आहेत व त्यामध्ये आपण जे मुख्य समजणारे नरनाळा किल्ला हा आपण पाहणार आहोत

नरनाळा किल्ला येथे अनेक पर्यंत त्याची गर्दी असते व येथे काही आपल्या फॅमिली सोबत तर काही आपल्या कपल सोबत येथे येत

असतात तर काही शाळेच्या सहली सोबत पण येत असतात नरनाळा हा किल्ला आपल्या सातपुड्याच्या उंच डोंगरावर आहे हा

किल्ला अकोल्यापासून 66 किलोमीटर अंतरावर आहे या गडाच्या पायथ्याशी शहानुर। गावाचे एक नाव आहे येथे खूप मोठ्या वस्तीने लोक राहतात

नरनाळा हा किल्ला एक गिरीदुर्ग किल्ला म्हणून ओळखले जाते व या किल्ल्याची साधारणतः उंची 3161 फूट उंच आहे अर्नाळा

किल्ला हा आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्येच आहे नरनाळा या किल्ल्याचे जागा 370 एकर मध्ये पसरलेली आहे या किल्ल्यावर

आपल्याला पाहण्यासाठी अनेक प्लेस आहेत ते म्हणजे तो दरवाजा महाकाली तलाव नरनाळा धबधबा जुना वाडा नरनाळा

अभयारण्य तेली अगड किल्ला राणी महाल असे अनेक ठिकाण आहे पाहण्यासाठी आपल्याला या ठिकाणांना पाहण्यासाठी अनेक

रेडकाची गर्दी आपल्याला पाहताना दिसते व या पर्यटन स्थळाला आपण पावसाळ्यातही भेट द्यायला जाऊ शकतो

हा किल्ला खूप चांगल्या प्रकारे संरक्षण करण्यासाठी बांधलेला आहे व या किल्ल्यावर शत्रू लवकरात लवकर अटॅक करू शकत नाही

व हल्ला करू शकत नाही या किल्ल्याचे बांधकाम मजबूत प्रकारे केलेली आहे नारळा या किल्ल्याला एकूण पाच दरवाजे आहे व त्या

दरवाजावर चांगल्या प्रकारे कोरीव नक्षीकाम केलेले आहे हे आहे आज पण आपल्याला पाहायला मिळते

काटे पूर्ण अभयारण्य katepuran abhayaranya

पूर्ण हे अभयारण्य खूप दाट झाडीने भरलेली आहे पाठव पूर्ण अभयारण्य लांबी 73 किलोमीटर आहे व या अभयारण्यात अनेक

वन्यजीव व प्राणी राहतात व त्यामध्ये बिबट्या वाघ पण आहेत


हे अभयारण्य अकोल्या जिल्ह्यामध्ये आहे व अकोला जिल्ह्यामधील अनेक पर्यटन स्थळे पैकी एक मुख्य पर्यटन स्थळ म्हणूनही याला

ओळखले जाते व या पर्यटन स्थळ म्हणजे याची शोभा तेथील सुंदर पक्षी आणि झाडे व तेथील खूप चांगले दिसणारे तसेच म्हणजे मोर

असे अनेक प्राणी या अभयारण्याला फुलून टाकतात त्यामुळे आपल्याला हे अभयारण्य पाहण्यासाठी आवड निर्माण होते यामध्ये

अनेक वृक्ष आढळतात त्यामध्ये वृक्ष म्हटलं तर धावडा समूह मेंदू पान खैरसळी ओला येऊ दे आणि मोह असं झाड आहे ते वडावाणी

दिसते आणि यापासून दारूही बनवली जाते व असेच भरपूर यामध्ये झाडे झुडपे आढळतात व सापडतात या अभयारण्याची एक

खासियत म्हणजे वेगळीच ओळख आहे ती म्हणजे या वनात काळवीट हे आपले इकडे दोन शिंगाचे पाहायला मिळते व या

अभयारण्यात चार शिंगाचे काळवीट आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे हे फेमस आहे व त्यामध्ये प्राणी तसेच वेगळे आहेत काही

तसेच काळे हरीण लांडगा बिबट्या तरस रांडकर जंगली मांजर माकड जंगली गाय असे अनेक प्राणी येथे आढळतात

अकोला किल्ला akola killa

अकोला हा किल्ला अकोला या जिल्ह्यामध्ये एक मुख्य पर्यटन स्थळांपैकी एक चांगलीच पर्यटन स्थळ मानले जाते याला अकोला हा

किल्ला साधारणतः 17 व्या शतकामध्ये याचे बांधकाम केलेले आहे हा एक किल्ला डोंगरी किल्ला म्हणूनही ओळखले जाते या

किल्ल्याची बांधकाम पूर्ण दगडाने केलेले आहे या किल्ल्याचे बांधकाम अकोलसिंह यांनी केलेले आहे या किल्ल्याला त्यांच्या

जिल्ह्यावरून या किल्ल्याचे नाव देण्यात आले आहे असे वाटते या किल्ल्यावर हिंदू धर्मामधील अनेक मंदिरे आहेत व जुन्या

काळातील पारंपारिक व जुन्या पद्धतीने केले जाणारे सण उत्सव तेही येथे पाहायला मिळतात व या किल्ल्यावर एक चांगलीच

आपल्या शिवलिंगाची मूर्त आहे व एक चांगलेच पर्यटन स्थळ बनले आहे व येथे अनेक पर्यटक फिरायला येत असतात व तुमचाही कधी योग आला अकोला लागेल तर हा किल्ला नक्की पहा अकोला जिल्ह्यापासून हे सात किलोमीटर अंतरावर दूर आहे या किल्ल्यांना आपण सहज हा सहज पावसाळ्यातच भेट द्यावी कारण की पावसाळ्यात तिला पूर्ण गवत युक्ती देते व हिरवा होतो उन्हाळ्यात खूप तापमानामुळे आपण किल्ल्यावर जाऊ शकत नाही नक्की या किल्ल्याला भेट द्या

बिर्ला राम मंदिर birala ram mandir

अकोला जिल्ह्यामधील बिर्ला राम मंदिर हे खूप चांगले पर्यटन स्थळ आहे या मंदिराचे बांधकाम संगमरवरी दगडापासून व बांधकाम केले आहे येथे खूप सार्‍या मोठ्या ठिकाणाहून लोक इथे मोठ्या गर्दीने येताना दिसतात व भाविक बघतो मोठ्या संख्येने येथे येतात मंदिराचे बांधकाम 1939 मध्ये केलेली आहे या मंदिरात मंदिर काही आपल्या परिवारासोबत व आहे आपल्या कुटुंबासोबत व काही आपल्या मित्रासोबत मोठ्या संख्येने दर्शनासाठी येथे येत असतात या मंदिराला बिर्ला यांच्या कुटुंबाकडून चांगलीच देणगी मिळालेली आहे व तुम्हीही दर्शनाला जायचे असेल तर येथे जाऊ शकता दर्शन घेण्यासाठी व येथे दर्शनासाठी ही चांगली सोय केलेली आहे तुमचाही कधी योग आला तर अकोल्याला गेले तर या मंदिराला नक्की भेट द्यायला जा व दर्शनाला जा

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट व असल्याबद्दल ही पोस्ट आवडला नक्की तुमच्या मित्रालाही शेअर करा व कमेंट मध्ये सांगा अकोल्या जिल्ह्यामधील तुम्ही कोण कोणत्या पर्यटन स्थळाला भेट दिली आहे व देणार आहात या पोस्ट वाचणाऱ्या मधील अकोल्यामधील कोण कोण आहे ते पण नक्की आम्हाला कळवा व आम्ही लिखाण केले आहे त्यामध्ये काही आमच्याकडून चुकले असेल तर नक्की सांगा त्यामध्ये बरोबरी करण्यात येईल व बरोबर वाक्य लिहिण्यात येईल

top 5 tourist places in akola

Leave a Comment