top5 temple in kolhapur

top5 temple in kolhapur

नमस्कार मित्रांनो आपण महाराष्ट्र मधील कोल्हापूर जिल्ह्यामधील टेंपल पाहणार आहोत कोल्हापूर हा जिल्हा येथील कोल्हापुरी चप्पल साठी फेमस आहे आपण कुठे पण गेलो तर म्हणतो दुकानात कोल्हापूर चप्पल दाखवा व येथे अनेक काही गोष्टीसाठी फेमस आहे त्यामध्ये आपण येथे महालक्ष्मी मंदिर कोपेश्वर मंदिर पन्हाळा किल्ला बाहुबली टेम्पल असे टेम्पल व भेट देण्यासारखे ठिकाण पाहणे आहोत या पोस्टमध्ये आपण

top5 temple in kolhapur

top5 temple in kolhapur

1 kolhapur mahalaxmi

महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर मंदिर अंबाबाई चे मंदिर आहे हे साडेतीन पिठा पैकी एक पूर्णपणे पीठ आहे या मंदिराचे बांधकाम इसवी

सन 634 वर्षी चालुक्य राजा कर्णदेव यांनी बांधकाम केलेले आहे महालक्ष्मी अंबाबाई देवी यांची मूर्त ही दगडाची असून तिचे वजन

40 किलो ग्रॅम एवढे आहे या मूर्ती माग एक दगडापासून बनवलेला सिंह पण आहे व या देवीच्या डोक्यावर एक मुकुट घातलेला आहे

आणि व त्या मुकुटावर नागमुद्रा आहे त्या नागमुद्रावर शतकामधील शिलालेखात लिंग भाषा हारणे असा देवीचा उल्लेख केलेला आहे

महालक्ष्मीच्या देवीच्या बाजूला मंदिराच्या बाजूला एक नारायणाचे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये विष्णूची मूर्ती आहे ती म्हणजे

शेषनारायण नागाच्या पाठीवर बसलेली आहे महालक्ष्मी मंदिराच्या वेगवेगळ्या भागामध्ये देवनागरी शिलाले कोरलेले आहे व दत्त

मंदिराच्या पाठीमागे व हरिष्वराच्या जवळच्या पाठीमागे भिंतीवर एक शिलालेख कोरलेले आहे

कोल्हापूर मधील आपण महालक्ष्मी मंदिर

हे आहे व याची आपण रचना पाहूया कशी आहे व याविषयी थोडी माहिती घेऊया हे मंदिर सुनील तोंड करून त्याचे महाद्वार आहे व

तिथेच मराठीशैलीनुसार लाकडाच्या मोठमोठ्या खांबा व कमानी आहेत व समोर सभामंडप आहे यामधून आत मध्ये प्रवेश केल्यावर

यामध्ये आपल्याला पूर्वी काळातील चार भाग दिसतात त्यामध्ये गाभारावर रंगमंडप आशीर्वाद जुन्या काळातील मंदिरात मधील भाग

आहे हा सभा मंडप तीन अगानी जोडलेला आहे हिंदू मधील काही ग्रंथानुसार व शास्त्रानुसार मंदिरावर पण काही मूर्ती असतात

तसेच या मंदिरापाशी पण आहे याच प्रकारे या मंदिराची जुन्या मंदिरापासून नवीन मंदिरात चांगली सुधारणा केलेली आहे व या

मंदिराच्या भिंतीवर काही स्त्रिया व गाणे म्हणून तर काही मृदंग वाजत व काहीही नाव असे काही यात योग्य किन्नर यांची नाविक

किंवा मूर्ती कोरलेले आहे या मंदिरा मंदिरा अशी गोष्ट आहे की ती म्हणजेच माघ पंचमीला सूर्याचा उजळ देवीच्या चेहऱ्यावर फोडतो

असे हे या मंदिराचे बांधकाम केली आहे ते म्हणजे दगडापासून बांधकाम केलेले आहे व चांगल्या प्रकारे दिसेल या प्रकारे मंदिर

दिसते या मंदिरापाशी दत्तात्रय विष्णू गणपती यांचे ही देवळे आहे व महालक्ष्मी अशी देवी आहे की अनेक भाविक भक्तांचे तसेच

महाराष्ट्रातील देवस्थान व नवसाला पावणारी देवी म्हणून मी ओळखले जाते अनेक जण येथे नवस आपला पूर्ण करण्यासाठी येत

असतात व येथे नवरात्राच्या दिवशी चांगल्या प्रकारे पूजा करतात व घरच्या घट व पाण्याची फुलाची माळ ठेवतात आणि त्या मध्ये

माती व धान्य टाकून त्यावर भेटतात व पूजा करतात व यांना हळद कुंकू देऊ नये अशा प्रकारे घटाची पूजा करतात

2 kopeshvar temple कोपेश्वर मंदिर

कोपेश्वर मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे येथे एक महादेवाची खूप जुनी एक चांगली दगडी मंदिर आहे हे मंदिर कृष्णा नदीच्या

काठावर बसलेली आहे हे मंदिर खिद्रापूर या गावांमध्ये येथे हे मंदिराच्या बाहेरचे सभामंडप 48 खांबावर तोडलेले एक मंडप आहे या

मंडपाला पूर्ण 56 नाही कोपेश्वर या मंदिराच्या बाजूला देवकुष्टे असे अनेक वेगवेगळी आकृती शिल्पे आहे व मंदिरावरील अनेक सुंदर

शिल्पे व प्रसिद्ध आहे आपण पाहिलाच असेल मूव्ही कट्यार काळजात घुसला चित्रपट व या मराठी चित्रपटांमधील जे शिव बोला

भंडारी या गाण्याची शूटिंग याच मंदिरावर झालेली आहे त्यामुळे आता या मंदिर पाहण्यासाठी अनेक पर्यटकाची येथे गर्दी होत आहे

भारत सरकारने व पुरातत्व विभागाने या मंदिराला दोन जानेवारी 1954 मध्ये महाराष्ट्रामधील राष्ट्रीय सुरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे
सातव्या शतकामध्ये चालुक्य यांच्या काळामध्ये कोपेश्वर मंदिराची उभारणी करायला सुरुवात केली त्यानंतर शिलाहार यांच्या राज्य

काळात हे मंदिराचे पूर्ण होणे काम करण्यात आले व याच्यानंतर देवगिरीचे यादवांनी पुन्हा यांचे मंदिर बांधण्यात मदत केली असेआपल्याला दिसून येते

top5 temple in kolhapur

खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराचे पूर्व दिशेला तोंड आहे आणि येथे नंदीच्या मंदिरावरील नंदी पश्चिमेकडे तोंड करून बसलेला आहे

कोल्हापूर शहरापासून 27 किलोमीटर दूर असणारे जे बाहुबली मंदिर ही आहे हे मंदिर 27 ते 28 फूट उंचीचे आहे या मंदिराचे बांधकाम संगमरवरी दगडापासून बनवलेली आहे होळीचे मंदिरात समोर दगडापासून बनवलेली आहे या मंदिरामध्ये जंगल आणि शेती असल्याचे एक आपल्याला चांगले पर्यटन स्थळ पाहायला मिळते भौगोलिक या मंदिराची बांधकाम 1935 मध्ये करण्यात आले होते बाहुबली हे जैन धर्माच्या लोकांचे एक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते बाहुबली यांचा इतिहास खूप दिवसाच्या आहे हा एक आठव्या शतकामध्ये तेथील आजूबाजूच्या डोंगरांमध्ये शिलालेखात वर्णन केलेले आहे त्याकाळी येथील डोंगराची संपूर्ण नाव बाहुबली होती

ज्योतिबा मंदिर jotiba mandir

ज्योतिबा मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांपैकी किंवा मंदिर एक मुख्य देवस्थान टेम्पल आहे यामध्ये या मंदिराला

केदारनाथ ज्योतिर्लिंग अशाही नावाने ओळखले जाते कोल्हापूर पासून ही 14 किलोमीटर अंतरावर आहे हे एका मोठ्या डोंगरामध्ये

आहे डोंगराचे नाव ज्योतिबा डोंगर या नावाने ओळखले जाते सपाट जमिनीवर एक खूप मोठा डोंगर डोंगरावर मंदिर आहे हे डोंगर

सह्याद्रीच्या भागात येते या मंदिराची आख्यायिका काय आहे पाहूया आपण पूर्वीच्या काळी कोल्हापूर परिसरामध्ये हे आरक्षण खूप

चर्चा सुरू केला लोकांना परेशानी करायला सुरुवात केली व अंबाबाईच्या भक्तांना ही त्रास द्यायला सुरुवात केली हे संपूर्ण संकट

किंवा त्या राशीचे संकट दूर होण्यासाठी अंबाबाईने केदारेश्वर ला साकडं घातलं की आम्हाला या संकटातून त्या रत्नागिरीच्या

राक्षसाची हत्या केली व त्याच्या नंतर याच्यामुळेच अंबाबाईच्या किंवा लक्ष्मी माता मंदिराच्या रक्षण करण्यासाठी जोतिबाची मंदिर

बांधले आहे येथील मूर्ती विषयी माहिती पाहूया ही मूर्त काळया पाषाणांमध्ये बनवलेली आहे आणि त्यांच्या हातामध्ये डमरू व त्रिशूल

व पानपात्र अशी ज्यांच्या सोबत आहे व यांच्या संरक्षणासाठी समोरच काल भरून शरीर रक्षक आहे व आपला मंदिरामध्ये जाण्या

अगोदर यांची दर्शन होते येथे जत्रा केव्हा भरते येथे म्हणलं तर चित्र पौर्णिमेला येथे रविवारी जत्रा असते वयाचे बाहेर देशातून बाहेर

राज्यातून अनेक भाविक भक्ती गीते दर्शनाला येतात व हा डोंगर सर्व माणसाने सजवून जातो त्याचमुळे येथील खूप चांगली वाटते

पहायला हा डोंगर तुमचाही कधी योग आला तर कोल्हापूरला गेले तर या मंदिराला नक्की भेट द्या

मी मंदिर कशाप्रकारे बांधकाम केलेले आहे हे पाहूया आपण या मंदिरामध्ये जात असताना आपल्याला दगडाने बांधकाम केलेल्या

पायऱ्या लागतात व समोर गेले की तीन दिलेले दिसतात यामध्ये सर्वात मोठे केदारलिंगाचे मंदिर आहे व त्याच्या नंतर आपल्याला

मंदिराचे दर्शन होते या केदारेश्वर

मध्ये वळासमोर दोन महादेवाचे नंदी आहेत आणि या देवळाजवळच चोपडा ही देवीचे मंदिर पण

आहे आणि याच्याच थोडे समोर गेले की यमाई देवीचे एक मंदिर आहे आणि थोडेस मोर याचा दोन विहिरी आणि सहा कुंड आहेत अशा याप्रकारे आहे

अशाप्रकारे कोल्हापूर येथे खूप प्रसिद्ध काही मंदिर आहे त्यामध्ये लाभून पाहिलेले आहेत व त्यामध्ये महालक्ष्मी मंदिर हे एक हा

राष्ट्राचे आराध्य कुळ व दैवत मांडलेली जाते किंवा अनेक देवी मधील आंबाबाई या नावाने ओळखले जाते व तसेच ज्योतिबा मंदिर

तुम्हीही कोणत्या मंदिराला भेट दिलेली आहे ते आम्हाला नक्की सांगा व तुम्ही कोल्हापूर मध्ये गेला तर तुम्ही या पर्यटन स्थळाला व

मंदिराला किंवा टेम्पल ला भेट नक्की द्या व आमच्याकडून काही लिहिता दिलीप चुकला असेल तर मला ईमेल करून कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करून घेऊया धन्यवाद

top5 temple in kolhapur

Leave a Comment