top 5 shabhajinagar tourist places संभाजी नगर

top 5 shabhajinagar tourist places

intro नमस्कार मित्रांनो आपण छत्रपती संभाजी नगर मधील देवगिरी किल्ला अर्थात याचे नाव दौलतबाद किल्ला पण आहे देवगिरी

किल्ला असे नाव पडण्याचे कारण म्हणतात की तेथे देवगिरी नावाचे एक गाव आहे याच नावावरून अनेक कॉलेजला तेथील देवगिरी

नाव देण्यात आले आहे व येथे ताजमहल चे एक दृश्य म्हणजे बीबी का मग बरा आहे व महेश माळ म्हणजे थंड हवेचे ठिकाण

मराठवाड्यामध्ये व सगळ्यात उंच टेकडी पैकी एक टेकडी मानले जाते तसेच वेरूळ लेणी पण आहे याला अशोक लेणी पण कैलास लेणी पण म्हणून ओळखले जाते व गवताळा अभयारण्य असेच टॉप पाच पर्यटन स्थळे पाहणार आहोत आपण

top 5 shabhajinagar tourist places

top 5 shabhajinagar tourist places

दौलताबाद किल्ला

दौलतबाद किल्ला हा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये मुख्य पर्यटन स्थळांपैकी एक आहे दौलताबाद व देवगिरी या किल्ल्याला दोन्ही नावाने पण ओळखले जाते याचे नाव असे का पडले ते म्हणजे हे हा किल्ला देवगिरी गावाजवळ आहे हा किल्ला एकमेव असा

आहे हा किल्ला कोणी जिंकू शकले नाही सहजा सहज म्हणजे या किल्ल्याला तटबंदी अशी होती की या किल्ल्याच्या चारी बाजूंना

एक खोल दरी आहे त्यामध्ये पाणी व त्या पाण्यामध्ये मगरी सोडलेल्या असायच्या ज्या कोणाला किल्ल्यावर जायचे असेल तर त्या

किल्ल्याला जायला एकच छोटा फूल होता म्हणजे त्या पुलावरून जावे लागत असे आणि कोणी आक्रमण करत असत तर तेव्हा तो

फुल काढून घेतला जात असत त्यामुळे शत्रूला केल्यावर जायचे असेल तर एकच मार्ग होतात ताप पाण्यात होऊन वर किल्ल्यावर

जायचे त्या पाण्यात गेलं तर मगरी खाऊन टाकायच्या त्यामुळे कोणी हिंमत नसत करत व जो सैनिक या पाण्यामध्ये होऊन

किल्ल्यावर येत असत तो हिम्मत करून येत असेल तर त्याला या किल्ल्यावर येण्यासाठी आतून यावे लागते गुफा मधून त्या गुफा

मधून यावे लागते त्या गुफेमध्ये खूप भयानक अंधार आहे त्या अंधारातून वर आले तर वरून छोटीशी खिडकी होती त्यातून वर यावे

लागत तेथून शत्रूच्या अंगावर गरम गरम तेल टाकले जात त्यामुळे वर शत्रूचे येणे किल्ल्यावर मुश्किल होत असेल या किल्ल्यावर एक

मिनार आहे उंच पैकी त्यावरून शत्रू व नजर ठेवण्यात सहजासह शक्य होत होते या किल्ल्याला त्यामुळे कोणीही सहजा सहज जिंकू

शकले नाही या किल्ल्याला संरक्षणच भरपूर आहे आपल्याला किल्ला पाहायला जायचे असेल तर पहिले आपल्याला तिथे तिकीट

काढावे लागते तिकीट सध्या आता 25 रुपये आहे व आपल्याला तेथे पाणी बॉटल ला एक स्टिकर लावून आत जावे लागते ते म्हणजे

त्याचे कारण की कोणीही बॉटल पाणी पिऊन वरच फेकून देत असतात त्यामुळे वर किल्ल्यावर घाण होत आहे या बॉटल चे 20 रुपये डिपॉझिट करावे लागते ते खाली आल्यावर आपल्याला पैसे देतात

top 5 shabhajinagar tourist places


या किल्ल्याला भेट द्यायला जायचे कशी आपण सिडको बस स्टँड वरून सिटी बस ना पण जाऊ शकता सिटी बेसना कमी तिकीट घेतात असतात

बीबी का मकबरा

.

छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे.

याला दुसरा ताजमहल म्हणतात.

औरंगजेबाचा मुलगा अझम शहा यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थबीबी का मकबरा बांधला आहे.
बीबी का मकबरा याची घुमट संगमरवरी दगडापासून बनवली आहे.

हे शहरात पर्यटन स्थळ असल्यामुळे शहरातील लोक पाहण्यासाठी येत ज्या लोकांची ताजमहल पाहण्यासाठी जाणं होत नाही त्या लोकांना ही स्थळ पाहून ताजमहल झाल्यासारखे वाटते

आग्रा मधील ताज ची झेरॉक्स कॉपी म्हणता येईल

येथे जाण्यासाठी आपल्याला 25 रुपये तिकीट एका व्यक्तीप्रमाणे द्यावे लागतील

wikipidia

म्हैसमाळ

म्हैसमाळ हे ठिकाण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये एक पर्यटन स्थळ आहे यामध्ये आपल्याला महेश माळ येथे उंच डोंगरावर

असलेले एक बालाजीचे मंदिर आहे येथे आपल्याला मराठवाड्यामधील सर्वात उंच ठिकाण कोणते म्हणलं तर आपल्या तोंडासमोर

डोळ्यासमोर एकच ठिकाणी ते म्हणजे महेश माळ या ठिकाणी वर गेले तर आपल्याला खूप मस्त हवा लागते व वरून डोंगरावरून

खाली पाहिले तर डोळ्याला विश्वास न बसणारे असे दृश्य दिसते ते म्हणजे छोटे छोटे शेत दिसतात व लहानसे गाव दिसतात म्हणजे

हे उंच डोंगर आहे त्यावरून पाहिल्यावर लहान दिसणार एक खास करून गोष्ट म्हणलं तर सर्वच पर्यटन स्थळाला भेट द्यायला

जाण्यासाठी तिकीट आहे पण येथे महेश माळा कोणतेही तिकीट नाही फ्री मध्ये आहे तुम्ही नक्कीच जाऊ शकता बालाजीच्या दर्शन घ्यायला

वेरूळ लेणी

छत्रपती संभाजी नगर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर वेरूळ लेणी आहे ही जगातील सर्वात प्रसिद्ध लेणी आहे ही लेणी

डोंगरामध्ये कोरून बनवलेली आहे या लेणीमध्ये 34 लेण्या आहेत पूर्ण त्यामध्ये बारा बौद्ध लेण्या आहेत आणि 17 हिंदू लेण्या आहेत

आणि पाच जैन लेण्या आहेत या लेणीचा 1983 मध्ये जागतिक नावात नोंदला गेला आहे या लेणीमध्ये काही जागी बौद्ध भिक्षूचे चांगले

राहण्याची त्यांचे निवासस्थान आहेत व काही ठिकाणी स्वयंपाक घर आहेत व काही ठिकाणी आपले गौतम बुद्ध यांची मूर्त आहे व

त्यांनी कोरलेले शिल्प आहेत हे आपल्याला चांगल्या प्रकारे तिथे पाहायला मिळतात व ध्यानस्थ बुद्ध भिकू यांच्या शिल्पाच्या लेण्या आहेत तेथे लेणी नंबर 11 ही दोन ताळी बांधलेली आहे यात बौद्ध व हिंदू देवताच्या चांगल्या मूर्ती आहेत

याच्या शेजारी एक घृष्णेश्वर महादेवाचे मंदिर आहे येथे पण आपण जाऊ शकता या लेणीला भेट द्यायला आले असाल तर वेरूळ

लेणी ही कैलास लेणी म्हणून पण ओळखली जाते वहीलोरा ही लेणी आपल्या पूर्णपणे भारतात प्रसिद्ध नसून जगभरात पण प्रसिद्ध

आहे येथे भारतातील पर्यटक जास्त भेट द्यायला येत असतात पण त्याच्यापेक्षाही जास्त बाहेर देशातील पर्यटक येत असतात वेरूळ

लेणी ही चे काम पूर्णपणे डोंगराला कोरून काम केलेले आहे या लेण्यांमध्ये अनेक मूर्ती आहेत व वेरूळ लेणीला आपण तुम्ही भेट

द्यायला जात असाल तर कारण पावसाळ्यात जा कारण तेथे एक उंच चोरून धबधबा सारखे बी आहे तिथे पाणी खाली पडते तर भारी वाटते

वेरूळ लेणी ला भेट द्यायला जायचे कसे सर्वप्रथम आपण बसणं आलो तर सिडको बस स्टॅन्ड ला उतरायचं तेथून आपल्याला एक

सिटी बस लागेल सिटी बस ही म्हणजे कमी पैशांमध्ये आपल्याला पोस्ट करेल तर आपल्याला जास्त पैसे लागतील यासाठी आपण

सिटी बस तिथून धरायची तेथून पकडले की आपल्याला सिटी बस थेट लेणीच्या समोर उतरेल आपण तेथे उतरून आत मध्ये जावे

आत मध्ये तिकीट काढावे तिकीट काढावे लागते येथे फ्री नाही लेणी पाहण्यासाठी आपल्याला तिकीट काढले की आत मध्ये आपल्याला जायला प्रवेश मिळतो धन्यवाद

गौताळा अभयारण्य

गौताळा अभयारण्य हे दोन जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे तेच म्हणजे छत्रपती संभाजी नगर आणि जळगाव यांच्या सीमेवर आहे

हे म्हणजे पूर्णपणे एका जिल्ह्यात नाही यामध्ये आपल्याला घनदाट जंगले दाऱ्या नद्या खोरे असे डोंगर या मंदी आहे यामध्ये

आपल्याला वनस्पती अनेक पाहायला मिळतात त्यामध्ये पळस शेवगा बांबू चिंच कडुलिंब खेळ धावडा चिंच असे अनेक वृक्ष झाडे

झुडपे पाहायला मिळतात या जंगलामध्ये प्राणी पण आहेत ते प्राणी म्हणजे जसे की वाघ दुखत्या हरीण लांडगा कोल्हे ससे असे खूप

सारे प्राणी आढळून व दिसायला मिळतात येथे आपल्याला निसर्गरम्य व निसर्ग प्रेमी असाल तर या पर्यटन स्थळाला व गौताळा

अभयारण्याला भेट द्यायला जाऊ शकता यामध्ये जाताना आपली स्वतःची काळजी घ्यावी कारण यामध्ये मोठ-मोठाले प्राणी राहत

असतात जसे की वाघ हा लांडगा हा आपल्यावर अटॅक हल्ला करू नये यासाठी आपली स्वतःची स्वतः काळजी घ्यावी जाण्यासाठी

गौताळा अभयारण्याला जायचे कशे आपण कदाचित वेरूळ लेणी ला जात असाल तर भेट द्यायला त्यामध्येच जाताना वाटेलाच हे

लागते दौलताबाद किल्ल्याच्या समोर गेले की आपल्याला दिसतील

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट वाचल्याबद्दल आपण पण कोणत्या यामधील कोणत्या पर्यटन स्थळाला भेट दिली आहे ते नक्की सांगा व ही माहिती आवडल्यास तुमच्या मित्रालाही नक्की शेअर करा धन्यवाद

top 5 shabhajinagar tourist places

Leave a Comment