top 5 places to visit delhi भारताची राजधानी

top 5 places to visit delhi

intro नमस्कार मित्रांनो आपण भारताची राजधानी म्हणून या शहराला ओळखले जात होती ती बी शहर म्हणजे दिली बाहेर

देशातून येणारे सर्व प्रॉडक्ट व ते सर्वात पहिले दिल्ली येथे त्यानंतर अनेक ठिकाणी जातील बाहेरून देशातील माणसं टुरिस्ट प्लेस हे

पाहण्यासाठी व फिरण्यासाठी दिल्लीत येत असतात अशीच आपण पाच चांगले टुरिस्ट प्लेस व बघण्यासारखे ठिकाण पाहणार आहोत या पोस्टमध्ये

top 5 places to visit delhi

top 5 places to visit delhi

दिल्ली म्हणलं की असे नाव येते डोळ्यासमोर दिलवाले की दिल्ली व दिल्ली येथील लोकसभा खूप मायाळू आहे असेही बऱ्याच जणांचे म्हणणे आहे व हे असे शहर आहे की जिथे बाहेर देशातून येणारे सर्व माल किंवा प्रॉडक्ट इथेच येतात व याच्यानंतर संपूर्ण भारतामध्ये सप्लाय होत असतात व भारताची राजधानी म्हणून ओळखली जाणारी सिटी आहे ती म्हणजेच दिल्ली ही आहे बाहेर देशातून मला येतो म्हणूनच दिलेला इंडिया गेट असेही नाव पडलेली आहे

india gate इंडिया गेट

आपण हा गेट पाहिला असेल किती छान दिसतो आहे भारताची निशाणी म्हणून ओळखले जाते india gate म्हणजे बाहेरून

देशातून येणाऱ्याला येथे यावे लागत होती त्यामुळे येथे हा इंडिया गेट बनवणे इंडिया गेट भारताची नवी राजधानी दिल्ली येथे आहे ते

दिल्लीतील सर्वात प्रसिद्ध ठिकाण व पर्यटनसाठी सर्वात एक फोटोशूट साठी पण चांगलेच ठिकाण बनले आहे आपण याची यादी माहिती पाहणार आहोत

पहिले महायुद्धा आणि तिसरे महायुद्ध या युद्धात ज्यांचे जीव गेले त्यांच्यासाठी नोटीस भारतीय सैन्याच्या सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली

यांचे निमित्त इंडिया गेट स्मारक उभे केले याची पायाभरणी 1921 मध्ये सुरू केली आणि 1931 मध्ये ती पूर्ण झाली

सर एडविन लुटर्स यांनी हे डिझाईन केलेले आहे इंडिया गेट समोर एक पॅरिसमधील एक क्रेडिट आणि स्मारकीय तोरण पण आहे हे

लाल आणि फिकट वाळूच्या दगडापासून चांगले बनवले आहे व 42 मीटर आहे व 138 फूट उंच आहे याची कोरीव काम

शिलालेखांनी केलेली व त्यांनी सजवलेली आहे

अमर जवान ज्योती इंडिया गेटच्या सहभागी अमर जवान ज्योती म्हणून नावाने पण ओळखले जाणारे black संगम गौरी स्मारक आहे

हे ज्यांचा अर्थ असा होतो की सैनिकाची

1971 चा भारत आणि पाकिस्तान युद्ध म्हणजे ज्यांनी प्राण गमावले व त्यांचे जीव गेले अशा सैनिकाच्या भावपूर्ण श्रद्धांजली 1971 मध्ये ही जोडण्यात आले

आजूबाजूचा परिसर कसा करायचा इंडिया ही राष्ट्रपती भवन नॅशनल स्टेडियम पर्यंत पसरलेली आहे अल्बर्टच्या परिसरात चांगली

हिरवळ हिरवेगार बागा आहे व येथे शांत निसर्गरम्य वातावरण आहे

इंडिया एक राष्ट्रीय गीत अभिमान आणि देशभक्तीचे चांगलेच पिक मानली जाते नाही होळी बनली परत कामे आणि लोकांनी

दोघांनाही पेपर आकर्षित करते भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी काही लोक येतात व आरामात चालण्याचा आनंद घेतात व

पिकनिक किंवा मोकळ्या रम्य वातावरणात व स्मारक संध्याकाळच्या वेळी दोन लाख पण असते तेव्हा सुंदर कोणी चांगल्या प्रकारे

प्रकाशित होते त्यावर लाइटिंग असते तर ते भारी दिसते

top 5 places to visit delhi

lal kila लाल किल्ला

ज्याला lal kila असेही म्हणून ओळखले जाते आज्ञा दिल्लीच्या सर्वात मध्यभागी असलेला एक जुना व ऐतिहासिक किल्ला आहे
हा एक सांगली युरेस्को जागतिक वारसा स्थळ पण आहे दिल्लीतील सर्वात लोकप्रिय पर्यटन म्हणून पण याला ओळखले जाते हे एक

खूप पर्यटकांना आकर्षित करतील आपण येथे लाल किल्ल्याबद्दल माहिती पाहणार आहोत

इतिहासामध्ये याचे महत्त्व lal किल्ला हा 17 व्या शतकात मुगल सम्राट शहाजनाने बांधला राजधानी दिल्लीहून कोलकाता येथे

स्थलांतरित होईपर्यंत जवळपास दोन वर्ष मुघल सम्राटाची निवासस्थान म्हणून पण हे लाल किल्ला होता मुघल काळात त्यांच्या मोठ्या

राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे याला केंद्र म्हणून पण ओळखले जाते

लाल किल्ला हा एक वास्तुशिल्प एक चमत्कारच आहे जो मुगल कारागिराने डिझाईन केलेली त्याची सुंदरता दाखवते तो लाल स्टॅन्ड

स्टोन पासून बनवलेला आहे जे की त्याच्यात विशिष्ट प्रकारचे लालसर रंग देतात किल्ला आहे एक मोठा जागेत विस्तारला आहे त्याचे

क्षेत्र भरपूर आहेत त्यामध्ये राजवाडे हॉल उद्यान आणि मंडप यासारखे विविध यांचा समावेश आहे

दिवान ए आम आणि diwan a khas असे दोन प्रकार पडतात या किल्ल्यामध्ये एक म्हणजे हा हॉल पब्लिक मधील

कार्यक्रमासाठी आहे आणि हा खाजगी प्रेक्षकांचा आहे यामध्ये असे दोन प्रकार आहेत सम्राट

जनतेला माहिती करणार होते आणि दिवान ए खास खाजगी लोकांच्या बैठका आणि विचार व त्यांच्या चर्चा करण्यासाठी राखीव होते

रंगमहाल ज्याला रंगाचा महल म्हणूनही ओळखले जाते ते मुघल राहण्याची निवासस्थान पण होते यामध्ये चांगली गुंतवणुकीचे कोरीव

काम व सुंदर सजावट केलेली आहे या किल्ल्यामध्ये एक पांढरा कलरची एक लहान संगमोरी मशीन पण आहे

संध्याकाळी लाल किल्ल्यावर एक चांगले मन शुद्ध करणारे ध्वनी आणि त्याच्यावर उजेड टाकणारे आयोजित केले जातात जो की

किल्ल्याचा इतिहास आणि त्याचे महत्त्व सर्व सांगण्यात येते शो मध्ये मुघल काळातील त्या कथा कशा होत्या त्या पाहायला मिळतात

वयामध्ये रंगीबेरंगी दिवे आणि संगीत वापरण्यात चांगल्या प्रकारे येते

kutub munar कुतुब मिनार

मिनार हे विनोद तुमचे एक चांगलीकुटुब हे विनोद तुमचे एक चांगली वार्षिक योज जागतिक वारसा ओळखून आहे

कुतुबमिनार 12 व्या शतकात दिल्ली सल्तनतचे संस्थापक कुतुब-उद्दीन ऐबक यांनी बांधले आहेत

हे बुरुज भारतातील इस्लामिक राजवटीचे एक प्रतीक म्हणून पण ओळखले व काम केले आहे त्यानंतर शासनाने मीनाराचे बांधकाम चालू ठेवले आणि काही दिवसांनी यांचे बांधकाम संपूर्णपणे केले

कुतुब मिनार अंदाजे 73 मीटर उंच आहे व 240 फूट आहे याचे बांधकाम लाल वाळूचे खडक आणि संगमरवरी पासून बनवलेले

आहे याचे पण गुंतागुंतीचे कोरीव बांधकाम आहे कुतुब मिनारच्या पायथ्याशी कुवत येईल इस्लाम मजीत आहे जी सर्वात भारतातील

प्राचीन मजीतीपैकी एक मज्जित आहे व विशिष्ट पूर्व काम असलेले काम आहे

कुतुब मिनार याच्या याला दिल्लीचा लोहस्तंभ म्हणून पण ओळखला जाणारा आहे सात मीटर उंच लोखंडी स्तंभ आहे हे त्याच्या गंज प्रतिरोधक रचनेची काम
कुतुब मिनार वाला भेट दिल्याने कोरे काम रचना आणि ऐतिहासिक महत्त्व हे आपल्याला सर्व जाणून मिळते

humayu makaara हुमायू मकबरा

झाला यांचा मकबरा किंवा हुमायूंचा म्हणूनही ओळखले जाते आहे हे भारत दिल्लीमध्ये एक चांगले ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे

humayuch makabara हा सोळाव्या शतकामध्ये मुघल सम्राट उमायूंचे अंतिम विश्राम स्थान म्हणूनही ओळखले जाते व बांधले गेले आहे त्यांची विधवा पत्नी बेगा बेगम यांनी हे काम केल्या आणि मिर्झा यांनी पूर्ण डिझाईन केले आहे

हुमाईचा मकबरा हा मुघलांचा वास्तुकलेसाठी एक प्रसिद्ध आहे ज्याने ताजमहलच्या रकमेवर चांगलाच प्रभाव टाकला व हे लाल वाळूच्या दगडापासून बनवले आहे

एक विस्तीर्ण चारबाग कॉम्प्लेक्स मध्ये आहे

धन्यवाद मित्रांनो अशी माहिती तुम्हालाही आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्राला शेअर करू शकता व तुम्हीही दिल्लीमध्ये कोणत्या शहराला भेट दिलेली आहे ती नक्की सांगा व तुमचाही कधी योग आला दिलेला दिले तर तिथे संपूर्ण पर्यटन स्थळे किंवा जे पूर्ण होतील ते फिरू शकता व ही माहिती मी अमोल यांनी लिहिलेली आहे यामध्ये काहीही चुकले असेल तर तुम्ही आम्हाला ईमेल करून करू शकता आम्ही त्यामध्ये सुधारणा करून घेऊया

धन्यवाद

top 5 places to visit delhi

Leave a Comment