Top 5 Places Arunachal Pradesh अरुणाचल प्रदेश

Top 5 Places Arunachal Pradesh

INTRO नमस्कार मित्रांनो आपण भारताच्या ईशान्य भागात असलेले जे अरुणाचल प्रदेश आपल्याला मनमोहन टाकणारे आहे

त्यामध्ये त्यांची सौंदर्य आणि चांगल्या संस्कृतीचा देश व उगवत्या सूर्याची भूमी म्हणून पण ओळखले जाते याला म्हणजेच एक

लपलेली यात सुंदर आहेच येथे अनेक नैसर्गिक चांगलाच वारसा लाभलेला आहे व सांस्कृतिक पण चांगल्या प्रकारे पाहण्यासारखे

आहे इथे वैदेही काही मोठमोठाले बर्फाचे डोंगर आहेत व घनदाट जंगल व जुन्या काळातले मंदिर मठ आहे व शांत तलाव असेच अरुणाचल प्रदेश मध्ये अनेक प्रवाशाला व टुरिस्टला पाहण्यासाठी भरपूर काही आहे असेच आपण या पोस्टमध्ये टॉप पाच बेस्ट प्लेस पाहणार आहोत

Top 5 Places Arunachal Pradesh

Top 5 Places to Visit in Arunachal Pradesh

तवांग


आपल्याला म्हणता येईल की दहा हजार फूट उंच असलेलं हे तवांग एक निसर्गरम्य शहर आहे जे आपल्याला बघण्यासाठी त्यांच्या

सौंदर्याने मनमोहन जाते भारतामधील सर्वात बौद्ध मठ येथे आहे हिम्मत आपल्याला शांतता याचे महत्त्व शिकवते आहे व येथे खूप

चांगल्या प्रकारे शांत वातावरण आहे व येथे मुलं चांगल्या प्रकारे प्रार्थना करत असतात व मठाच्या बाजूला मोठ मोठ्या दर्या आहे याचे दृश्य बघायला खूपच भारी वाटते आहे व आपल्याला एक चांगलाच अनुभव येतो यामधून तवांग मध्ये अनेक पाहण्यासारखे ठिकाण आहे तसेच सेलापास माधुरी तलाव म्हणून पण एक आहे आणि निरारंग हा धबधबा खूप इतका छान आहे की ते म्हणजे त्याचे वरून पाणी पडते खाली ते पाणी खूप बघायला भारी वाटते व माणसाचे डोळे खूप मस्त होतात यामुळे अशा स्थळांना आपण तुम्ही पाहायला जाण्याची संधी उकवु नका

झिरो व्हॅली


हिरवेगार आणि येथे चांगलाच सांस्कृतिक वारसा लाभलेले म्हणून पण हे ओळखले जातात झिरो व्हॅली हे युनेस्कोचे एक जागतिक

त्यांचे वारसा ठिकाण म्हणून पण ओळखले जाते हे एक चांगलेच आपल्याला जीवनामध्ये कधीच न विसरणारे व आपल्याला चांगला

अनुभव आणून देणारे ठिकाण आहे हे चांगल्याच खोऱ्यामध्ये आपटानी जातीचे लोक येथे राहतात जे की त्यांच्या विविध आपल्या सण

उत्सव व जुन्या परंपरा अशा पद्धतीने ते त्यांची शेती करतात व त्यांची म्हणजेच आदिवासी गावे जसे व त्यांची आदिवासी भाषा

अशाच त्यांच्या हिरो म्युझिक सणाला एक चांगलेच आकर्षण येते व जगभरातील गायकांना ते आकर्षित करतात तेथील धुळ्याच्या टेकड्या त्यामुळे माणसाचे मन आनंद होऊन जाते

येथील हवामान कोणत्या महिन्यामध्ये चांगली असते

ते पाहूया येथील वातावरण हे तेथील ऋतू किंवा अंगामानुसार बदलते इकडे महाराष्ट्र मध्ये दिवाळीपासून

थंडीला सुरुवात होती पण तिकडे डिसेंबर पासून थंडीला सुरुवात होती ती फेब्रुवारी पर्यंत राहते आणि मार्चमध्ये

जो आपली कडे पाऊस होतो चिगडी त्याप्रमाणे होतात येथे सर्वात जास्त जी भाषा बोलणारी आहे ती म्हणजे

आपटणे आहे आणि येथे बंगाली एक बोलली जाते आणि दुसऱ्या भाषा कमी प्रमाणात बोलले जातात इथे

आपटानी समाजाची लोक राहतात व ते वर्षभर तांदळाची किंवा व भाताची शेतीच करत असतात व बाकीचे

काही लोक दुसरी शेती करतात


इथे आपण फिरायला कशी जाऊ शकतो

जीभ बस अशा वाहनाने जायचे असेल तर आपल्याला इटानगर पासून

हे 115 किलोमीटर आहे याला तीन ते चार तास लागू शकतो जायला असा मार्गाने गेला तर 150 किलोमीटर

पडेल तुम्हाला व रेल्वे ना गेला तर यापासून जवळचे रेल्वे टेशन म्हणलं तर तुम्हाला जाण्यासाठी ना हर लागून

आहे जे की अरुणाचल प्रदेश आणि असं यांच्याशी मी जवळच आहे जे की तुम्हाला शंभर किलोमीटर

अंतराच्या आत मध्ये आहे व तुम्ही विमानाने किंवा अनेक हवाई जहाजाने जाणार असाल तर तुम्हाला याच्या सर्वांचे जवळचे विमानतळ म्हणजे झिरो चे विमानतळ आहे तिथे अनेक विमाने येतात आणि ते जातात पण तुम्ही अशा प्रकारे या मार्गाने ही कोणत्याही मार्गाने जाऊ शकता तुमच्या पसंतीनुसार

नामदाफा राष्ट्रीय उद्यान


हे जे ज्यांना की प्राण्याची आवड आहे व निसर्गाची आवड आहे त्यांच्यासाठी हे एक चांगल्या प्रकारे उद्यान आहे हिमालयात

जीवनरक्षांना प्रसिद्ध असणारे ठिकाण म्हणून यांना ओळखले जाते आणि या देशातील वनस्पती आणि प्राणी यांच्यासाठी हीच सर्वात

मोठी श्रीमंती आहे येथे खूप चांगल्या प्रकारे घनदाट मोठे जंगले आहेत त्या जंगलामध्ये बिबट्या लाल पांडा यासारखे कुडचण

मिळणारे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात व काही प्राणी जर आपण कधीच न पाहिलेले ते आपल्याला पाहून अचंबित होते असे

खूप सारे प्राणी आहेत यामध्ये येथे काही ठिकाणी उंच धबधबे वाहणारे आहेत व दिविंग ही नदी खूप चांगल्या प्रकारे आहे ही बघायला एक ठिकाण पण म्हणून चांगलीच ओळखले जाते

इटानगर


आपण अरुणाचल प्रदेशाची राजधानी म्हणून
याला ओळखलेच असेल अरुणाचल प्रदेशाची राजधानी विटासागर हे आहे येथे आपण

विटासागर किल्ला नाव ऐकले असेल हा किल्ला खूप जुना आहे हे एक येथील शहराचे प्रसिद्ध ठिकाण म्हणून पण ओळखले जाते येथे खूप चांगल्याच प्रकारे संग्रहालय आहे व गंगासरोवर ज्याला की जे कर्सिंनी म्हणून पण ओळखले जाते हिरवेगार हिरवाई मध्ये चांगलेच एक मनाला शांत करणारे ठिकाण आहे याच्या व्यतिरिक्त पंडित जवाहर नेहरू संग्रहालय आहे येथे आदिवासी संस्कृती आणि इतिहासाबद्दल चांगल्या प्रकारे माहिती मिळते अशाच येथील स्थानिक लोकांची परंपरा व वेशभूषा आपल्याला पूर्व जीवनातील अनुभव येतो

इटानगर येथे आपल्याला पाहण्यासाठी काय पर्यटन स्थळे आहेत ते पाहूया आपण याची किल्ल्यामध्ये म्हणलं तर इटानगर मध्ये विटा किल्ला आहे हा पंधराव्या शतकामध्ये बांधलेला आहे व येथील गावावरून असे नाव पडले आहे ऐकल्यावर अनेक पाहण्यासारखी ठिकाणी आहे जे की आपल्या नजरेला चिरचेकीत करणारे आहे तुम्ही येथे पाहायला जाऊ शकता व त्याच्यानंतर आहे पोरानिक रंगात आला आहे आयटानगर पासून सहा किमी दूर आहे या तलावाशी खूप सुंदर पुढे कार्य चांगले नजरा आहे व येथे छोट्या जंगली आहे आणि पर्यटकांना हे आकर्षित करण्यासारखे ठिकाण आहे येथील जंगलामध्ये अनेक प्राणी आपल्याला पाहायला मिळतात व येथे बौद्ध मंदिर आहेत येथे एक सुंदर चांगले मंदिर आपल्याला पाहायला मिळते तुमचाही कधी योग आला तर या मंदिरालाही नक्की भेट द्या आणि यासारखे छोटे मोठे अनेक पर्यटन स्थळे आहे यांनाही भेट देऊ शकता

दिरांग


हिमालयाच्या उंच व मध्यभागी असलेली जी आपण ठिकाण म्हणून ओळखले जाते ते म्हणजे दिरांग होय हे एक शांत परिसरात साठी पण प्रसिद्ध आहे व मन रमणारे शहर आहे एक खूप प्राचीन किल्ला पण आहे जो आपल्याला त्याच्या आजूबाजूच्या नद्या बर्फामध्ये असलेली शिखर असे ठिकाण पाहायला मिळतात व तिरंगा मध्ये तसेच गरम झाले आहेत काही ठिकाणी हे आपल्याला एक वेगळेच आकर्षण देते आपल्या संपूर्ण भारतामध्ये जे सफरचंद आपण खातो ते कुठून सप्लाय होतं ते म्हणजेच अरुणाचल प्रदेश मध्ये दिनांक येथून होते येथे खूप चांगल्या प्रकारे सफरचंद पिकवले जाते व येथील सफरचंद भागासाठी खूप फेमस आहे येथे आपल्याला निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर फिरायला जाऊ शकतो व आजूबाजूच्या टेकड्यावर जाऊन उंच नजरेचा आनंद घेऊ शकतो व मोसरी तलावाचे पवित्र तीर्थक्षेत्राच्या पाण्याने आपण अंघोळ करून अनुभव घेऊ शकतो

Top 5 Places Arunachal Pradesh

धन्यवाद मित्रांनो मी पोस्ट वाचल्याबद्दल जे मित्र तुमचे अरुणाचल प्रदेश ला जाणार आहे त्यांना ही माहिती नक्की पाठवा व अरुणाचल प्रदेश हे खूप चांगले नैसर्गिक आपल्याला पाहायला मिळते व तेथील जुनी किती सांस्कृतिक संस्कृती याचा चांगलाच येथे खजिना आहे त्याचे तवांगाचा मळ झिरो व्हॅली तसेच सणा उत्सवात राज्य आपल्याला खूप आनंद देऊन जातात तुम्ही तुमची एक काम करा बॅक पॅक करा अरुणाचल प्रदेशासाठी तुम्ही फिरायला जाऊ शकता व या अपुल्याला आयुष्यभर टिकणाऱ्या व आठवणीत राहणाऱ्या गोष्टी आहेत व आपल्याला खूप मनमोहन टाकणाऱ्या व मन आनंद करून देणाऱ्या ठिकाण आहे ते धन्यवाद मित्रांनो पोस्ट वाचल्याबद्दल व कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या ठिकाणाला भेट दिली आहे

Top 5 Places Arunachal Pradesh

Leave a Comment