Top 5 Marathi Poems मराठी कविता

Top 5 Marathi Poems

intro मराठी म्हणलं की आपल्याला मराठी मधल्या त्या कविता आठवतात त्या कविता मध्ये आपल्याला जे कवी असतात त्यांनी

कविता म्हणून आपल्याला जीवन कसे जगायचे व प्रेम आणि चांगल्या भावना कशा असल्या पाहिजे माणसाच्या असे सुंदरपणे

चांगल्या प्रकारे कवीने आपल्याला सांगून दिले आहे या पोस्टमध्ये मी तुम्हाला आपल्याला खूप आवडणाऱ्या कविता व त्या कुणी

लिहिल्या अशा टॉप 5 मराठी कविता तुमच्यासमोर मी या ब्लॉगद्वारे व पोस्टद्वारे मांडत आहे

Top 5 Marathi Poems

Top 5 Marathi Poems

कविता माणूस का ऐकत असतो म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आनंद येण्यासाठी व जे कवी आहेत त्यांनी अनुभवलेल्या गोष्टीवरून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते जे कवी असतात ते कविता लिहितात ते त्यांच्या त्या काळामध्ये सत्य गोष्टीवर किंवा समाजामधील गोष्टीवर कविता लिहीत असतात

तुम्हीही तुमचे मन शांत किंवा मनाला शांतता मिळण्यासाठी कोणती कविता ऐकता आणि तुमचे आवडते कवी कोण आहे त्यांच्याविषयी दोन ओळी किंवा तुम्ही पाचवीत असताना किंवा माध्यमिक शाळांमध्ये असताना अनेक कविता तुम्ही पाठ केले असेल त्यामधील एक कविताची एक ओळ ही आता आठवते का बघा एक वेगळीच मजा येईल आठवली तर व तो आनंद गगनात मावू शकणार नाही चला वाचूया आपण कविता समोर

कुणाचं तुझं कुणी असंख्य तुझं

ही कविता तुमची आमची आवडते व फेमस असणारे कवी ज्यांना म्हटले जाते ते म्हणजे मंगेश पाडगावकर यांच्या चांगल्या

कवितेमध्ये आपल्या नात्यांमधील संबंध आणि दोन मनामधील व विचारांमधील खूप चांगली एकमेकांचे विचार या सुंदर कवितेमध्ये

त्याचे चित्रण केले आहेत व खूप संपूर्णपणे चांगले आणि जिवंत उदाहरण देऊन वाडकर यांच्या कविता चांगल्याच खोल भावना

आपल्या जागृत करतात व आपल्याला खूप चांगली शिकवण देतात आपण म्हणतो की मंगेश पाडगावकर यांच्याकडून आपल्याला

खूप चांगला या कवितेमधून संदेश मिळतो व यांचे कविता हे वाचणारे आहे त्यांच्यावर पाडगाव करचा चांगलाच प्रभाव पडतो यांच्या

कविता आपल्याला एक ओळ वाचली की आपल्याला पूर्ण मन फ्रेश होऊन जातं आपण त्यामध्ये पूर्णपणे कविता वाचून घेतो याच प्रकारे माणसाची मन फ्रेश होते

मंगेश पाडगावकर

मंगेश पाडगावकर 10 मार्च 1929 ते 30 डिसेंबर 2015 पर्यंत हे एक चांगले एक गीत लेखक आणि कवी होते आपल्या मराठी

साहित्यामध्ये सर्वात फेमस व प्रसिद्ध व्यक्तींपैकी हे एक महत्त्वाचे व्यक्ती आहे

महाराष्ट्रातील वेंगुर्ला येथे जन्मलेल्या पाडगावकरांनी तरुण वयातच कविता लिहायला सुरुवात केली आणि लवकरच व त्यांनी आपल्या

लेखक क्षेत्रामध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली व त्यांना लहानपणापासूनच कविता लिहिणे वाचणे याची आवड होती व

पाठकरांचे आपण अनेक श्लोक पाहिले त्यामध्ये प्रेम नातेसंबंध व निसर्ग आणि आपल्या मनाला स्पर्श करणारे अशी काही विषय आहेत

त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये पाडगावकरांनी “सॅल्युटेशन टू द सीझन्स 1967 व्हिसलिंग इन द डार्क 1981 आणि द व्हिस्परिंग बांबू

2006 यासह अनेक कविता प्रकाशित केल्या आणि कविता त्यांच्या भावना भाषा आणि ज्वलंत विषयी आणि मानवी स्थितीमधील खूप

चांगली आतले विचार ओळखून सांगितली आहे

Top 5 Marathi Poems

ह कवितेबरोबरच एक चांगली गीतकार म्हणूनही ओळखले जाते अडकर यांनी असंख्य पाण्यासाठी किती लिहिली आणि प्रचंड गाणी

लोकांना आवडू लागले त्यांची आजही संगीत ज्यांना आवडायचे त्यांची आवड आज पण कमी झाली नाही

पाडगावकरानाअनेक पुरस्कार भेटले त्यामध्ये पद्मभूषण भारतामधील तिसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पण आणि महाराष्ट्र भूषण

पुरस्कार यासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहे त्यांची कविता चांगलीच मराठी भाषा बोलणारे त्यांच्या कविता चांगल्या कार्यक्रमामध्ये सादर करतात आज पण व त्यांचे चांगलेच कौतुक केले जात आहे

माझं गगन विंदा करंदीकर


विंदा करवंदकर यांना विंदा या नावाने म्हणून पण ओळखली जाते हे एक चांगले प्रसिद्ध व फेमस मराठी कवी आहे ज्यांनी आपल्या

कवीमधून अनेक विषयाचा शोध लावला आहे त्यामध्ये माझा गगन ही एक कविता आहे त्यांनी आकाशाचे व त्याचे सौंदर्य या

कवितेमध्ये स्पष्ट केले आहे हे त्यांना त्यांच्या पाहण्याच्या दृष्टिकोनातून एक कविता सुचली की माझा गगन हा किती सुंदर आहे किती

छान दिसतो माझा गगन याचा अर्थ असा होतो की माझे आयुष्य किती खूप मोठे आहे

अश्रु


मराठी साहित्यामध्ये एक चांगली व्यक्तिमत्व असलेली स्त्री म्हणजे ती बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या हृदयाला

स्पर्श करणारी कविता लिहिली आहे ती म्हणजे एक अश्रू आहे अश्रू ही कविता एक हलती कविता पण आहे ती

त्या कवी च्या भावनाचे विश्लेषण करते व त्यात कवीचे अश्रूचे स्पष्टीकरण पण करते साध्या शब्दात आपल्या

सांगायचे झाले की बहिणाबाई चौधरी यांनी दुःख तळमळ आणि मानवी जीवनाचे अनुभवाचे बोल यामध्ये

कविता मध्ये सांगितले आहे एक स्त्री ही काय करू शकते या कवितेमधून आपल्याला बहिणाबाई चौधरी

यांच्याकडून शिकायला मिळते आहे चौधरी चौधरी यांच्या खूप कविता आहेत पण त्यामधली ही सर्वात चांगली कविता आहे

बहिणाबाई चौधरी

या वर्षांमध्ये मराठी कविता आणि लोककवी त्याच्या क्षेत्रातील एक चांगल्या व्यक्ती होत्या त्यांना सामान्य शेतकरी

कुटुंबात जन्माला येऊन पण पाणी आपल्या स्वतःची शिक्षण पूर्ण झाले असूनही त्यांनी चांगलं आपल्या हृदयाला

स्पर्श करणाऱ्या कविता लिहिल्या आहेत त्या आजही आपल्याला वाचता येईल खूप मनाला लागतात व मनात

विचार करून लागतो आपण तो कविता

बहिणाबाई चौधरी जन्म माहिती महाराष्ट्र मधील असुदे गावात जन्मलेल्या बहिणाबाई चौधरी यांचे खूप लहान

वयातच लग्न झाले आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना अनेक खूप साऱ्या संकटाचा सामना करावा लागला त्यांनी

शेतामध्ये दुसऱ्याच्या मजूर म्हणून काम केले आणि एक साधी ग्रामीण जीवन जगल्या त्यांच्या संसारी दैनंदिन

कामात तिला लोक कवितेतून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करून आपल्या मनाला आराम देत असत

बहिणाबाई यांनी त्यांच्या स्वतःचे अनुभव आणि भावना आणि आजूबाजू चे पूर्ण जग यांची चांगल्या प्रकारे त्यांच्या

कवितेमध्ये लेखन केले आहे आणि त्यांच्या श्लोकामध्ये त्यांचा साथ देताना आणि चांगला प्रामाणिकपणा त्यांनी

व्यक्त केलेल्या तळमळी आणि दुःखाची फुल भावना असे खूप सारे यामध्ये आहे व निसर्ग प्रेम आणि

समाजातील महिला वरील होणारे अत्याचार असे त्यांनी कविता मध्ये लिहिले आहे

तू देतोस आणि मी घेतोस

कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर आहे पण त्यांना टोपण नावाने कुसुमग्रज ओळखले जाते

मराठी साहित्यामध्ये हे कवी आणि नाटककार होते तू देतोस आणि मी घेतो ही एक त्यांनी चांगली सुंदर कविता लिहिलेली आहे यामध्ये त्यांनी नातेसंबंध देणे आणि घेणे यामधील एकमेकांचा संवाद शोध लावतो याचं अर्थ म्हणजे आनंदाने देणे आणि कोणत्याही स्वार्थ न करता घेणे या यामध्ये ते खरे प्रेम आहे ही कल्पना त्यांना त्यांच्यातूनच सुटली आणि त्यांनीही कवितेचे लिखाण केली

एकटी महान

ग्रेस भाऊसाहेब पाटणकर यांनी या कवितेचे लिखाण केले आहे भाऊसाहेब पाटणकर हे चांगले महाकवी आहे यांच्या पण अनेक कविता आहेत त्यामध्ये एकटी महान ही त्यांची विचारपूर्वक कविता चांगलीच आहे की वाचकांना चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी मदत करते व साधेपणाची एक शक्ती दर्शवते

या कवितेमधून असा अर्थ होतो की माणूस एकटा असला तर कितीही अवघड काम असले तरीही हा करू शकतो किंवा व जो एकटा माणूस असतो तो काहीही करू शकतो त्यामुळेच त्यांनी या कवितेमुळे चे नाव दिले आहे एकटा माणूस कधीही महान असतो

Top 5 Marathi Poems

Leave a Comment