top5 marathi hero मराठी हिरो

top5 marathi hero

inro नमस्कार मित्रांनो आपण मराठी चित्रपटा पाहिले असेल त्यामध्ये काही मराठी ऍक्टर असे आहे की ज्यांनी आपल्या सर्वांना मन भरून टाकले व काही हिरोंनी आपली पूर्वी काळजी संस्कृती जी आहे ती जपून ठेवलेली आहे व मूव्हि द्वारे तीन लोकांसमोर आणलेली असे आपण तुमचे आमचे आवडते पाच अँक्टर व हिरो विषयी माहिती पाहून

top5 marathi hero

top5 marathi hero

मकरंद अनासपुरे

मकरंद अनासपुरे हा एक सर्वांचा आवडता एक हिरो आहे तू त्यांच्या खूप मस्त विनोद व जोक यांच्या वरून ओळखला जातो यांनी

पूर्ण होण्यासाठी व ला हिरो म्हणून जवळून सांगितले आहे व आपले महत्त्व सांगितले आहे

झपाटलेला

मकरंद अनासपुरे यांनी मराठी कॉमेडी चित्रपटांमध्ये भूमिकेने ओळख मिळाली त्यांना या चित्रपटामध्ये त्यांनी तात्या विंचू चा म्हणजेच

बोलक्या बाहुल्यांचा खेळ करून दाखवला आहे यामध्ये महेश कोठारे पण आहेत या चित्रपटात त्यांना एका पोलिसाचा रोल आहे

म्हणजेच ऑफिसरचा पोलीस ऑफिसर यामध्ये मकरंद अनासपुरे बोलक्या बाहुल्यांचा खेळ करून दाखवून लोकांना चांगल्या प्रका

रे हसवत आहे तेव्हापासून लोकांनी त्या चित्रपटांमधील भावला एक फेमस झाला तो म्हणजे तात्या विंचू लोकांनी तेव्हापासून त्याचे

स्टॅचू अनेक ठिकाणी बनवल्या आहेत आपल्याला तात्या विंचूचा स्टॅच्यू छत्रपती संभाजी नगर मध्ये सिद्धार्थ गार्डन व प्राणी संग्रहालय

यामध्ये पाहायला मिळेल असे अनेकांनी बनवले मनोरंजनासाठी स्टॅच्यू

सगळं करून भागल

या मूवी मध्ये अनासपुरे हे एक समाज सुधारक नेता असतात यामध्ये ते एका गावात राहतात तो म्हणजे पूर्ण दारूना उध्वस्त झालेला

गाव असतो त्यामध्ये ते दारू व व्यसनमुक्त करण्याची विचार करतात व ते ठरवतात हे गाव शेवटी दारू मुक्त करणारच होते एका

शिक्षक वी ची मदत घेतात ते दोघे मिळून दारूबंदीचे नियम चालू करतात व दारूचे दुकाने बंद करतात पण त्यांना शेवटी यामध्ये

यश मिळते वही दारू मुक्त होते त्यांनी या चित्रपटामध्ये सांगितले आहे की दारूचे कसे शरीरावर घातक परिणाम होतात

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

या मराठी कॉमेडी चित्रपटात व पिक्चर मध्ये मकरंद अनासपुरे यांना मुख्य भूमिका देण्यात आली राजकारण व सामाजिक

परिस्थितीला कंटाळून आपल्या हक्कासाठी लढण्याचा निर्णय घेतला आणि सामान्य माणसाची एक काय व्यथा आहे त्यांनी ती

साकारली व या चित्रपटातून त्यांची भूमिका मांडली व या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपट व्यावसायिक रित्या चांगला यशस्वी झाला

मकरंद अनासपुरे यांनी कॉमेडी आणि नाटक यामध्ये चांगलेच सहजपणे जोडून त्यांना मराठी चित्रपटात एक चांगलीच लाडकी

व्यक्तिमत्व बनवले व त्यांनी या चित्रपट ग्रह क कंपनीवर चांगलीच एक छाप सोडली व एक मराठी चित्रपट ग्राहक सर्वांचा आवडता नेता व हिरो बनले ते

नाना पाटेकर

नाना पाटेकर एक चांगलीच अभिनेते आहे हे हिंदी आणि मराठी या दोन्ही चित्रपटात काम करतात आणि त्यांना त्यांच्या या

आवाजामुळे व त्यांच्या बोलण्याच्या चांगल्या शेळीमुळे त्यांना चित्रपटगृहात एक वेगळीच ओळख आहे त्यांना मराठी नायक म्हणून

पण ओळखले जाते यांचे भरपूर देशावर पण पिक्चर आहे यांच्या बोलण्याच्या क्षणी मुळे ही तरुण पिढींच्या मनावर राज्य करतात

नटसम्राट
नटसम्राट हा पिक्चर शिरवाडकर यांच्या प्रसिद्ध नाटकावर आधारित एक मराठी चित्रपट कोण आहे या चित्रपटात नाना पाटेकर एक

वृद्ध वयामध्ये अभिनेत्याच्या मुख्य भूमिकेत आहेत ते त्यांच्या विविध भावना आणि आपल्याला कसा संघर्ष करावा लागतो त्यामुळे त्या

चित्रपटाला एक वेगळीच प्रचंड चांगली पाहण्याची जिव्हाळा मिळवून दिली नटसम्राट नाना पाटेकर यांच्या चांगल्या जीवनशैलीतील

एक चांगलाच चित्रपट मानला जातो

top5 marathi hero

आपला माणूस

मराठी पिक्चर नाना पाटेकर यांनी एक चांगली महत्त्वाची भूमिका साखर आहे गुंतागुंतीचे नाते यांचा शोध कसा घेता येईल याचे महत्त्व सांगितले आहे या पिक्चरमध्ये नाना पाटेकर यांची अभियानाने लोकांना आपला माणूस एक आकर्षक व चांगले वाटू लागले

नाना पाटेकर यांना चांगलीच विनंती म्हणून ओळखली जाते व सांगली त्यांची दमदार आवाजामुळे त्यांना चांगली प्रशंसा लोकांचे प्रेम मिळाले आहे ते चांगल्याच प्रकारे हिंदी पण चित्रपटात काम करतात व मराठीतून चित्रपटात काम करतात पण त्यांना मराठी चित्रपट मध्ये वेगळीच स्थान मिळाले आहे त्यांना त्यांच्या सगळ्यांचे सम्राट हा मराठी मूवी साठी लोकांची चांगली प्रेरणा मिळाली त्यांनी या चित्रपटांमधून सामान्य पराक्रम दाखवला आहे

अशोक सराफ

अशोक सराफ मराठी hero आहे ज्यांनी आपल्या बोलण्याच्या कण्यामुळे लोकांना खूप फसवले आहे व आपल्या चांगल्या नैसर्गिक अभियानामध्ये पुन्हा भरपूर चांगले ओळखले जातील त्यांनी असंख्य मराठी चित्रपटामध्ये काम केली आहे त्यांना मराठी चित्रपटात एक लाडके व्यक्ती म्हणून ओळखले जाते त्यांची लोकांना जास्त आवडणारे मराठी मूवी म्हणजे एक अशी ही बनवाबनवी एकापेक्षा एक आणि गुपचूप गुपचूप अशा अनेक मूवी आहेत यांची

महेश कोठारे mahesh khohare


महेश कोठारे मराठी मूवी मध्ये एक प्रसिद्ध ऍक्टर आणि निर्माते पण आहे त्यांनी उद्योगात चांगले महत्त्वपूर्ण त्यांची महत्त्व आहे आणि ती त्यांच्या मनोरंजक यांच्यामुळे यशस्वी चित्रपटासाठी ओळखले जातात ते ती काही moves चांगल्याच प्रकारे काम केले आहे तसेच धुमधडाका एक डाव भुताचा आणि झपाटलेला यामध्येही त्यांचा चांगला प्रकारे समावेश आहे व टकलू हैवान यामध्ये समावेश त्यांचा

यांचा एक मूव्ही तो सर्वात फेमस झालेला आहे तो म्हणजे तात्या विंचू व यासारखे अनेक मूवी आहेत म्हणजेच धडाकेबाज आहे त्यांचा एक movies famos अशी ही मराठी चित्रपट यांचे बोलण्याचे शैली मुळे फेमस झाले आहेत

भरत जाधव bhara jhadhav

हे असे मराठी अॅक्टर आहे की ज्यांनी अनेक बाहेर देशांमध्ये मोहित काढली पण आपल्या मराठी नववी

महाराष्ट्राची परंपरा व वेशभूषा सोडली नाही यांना मराठी चित्रपटांमधील कॉमेडीचा रोल करताना अनेक वेळा

पाहिले असेल एक महाराष्ट्रातील कोल्हापूर मधील राहणारे आहेत यांचे एक ते गाणं फेमस झाले व प्रसिद्ध पण

झालं ते म्हणजेच कोंबडी पळाली तंगडी धरून या गाण्याला खूप लोकांची आवड मिळाली आणि लोकांना

आवडू लागले असे गाणे यांची त्यामुळे बाहेरूनही पसंती चांगला प्रकारे मिळालेली आहे नियर त्यांच्या नावाने

2013 मध्ये कंपनी सुरू केली ती म्हणजेच भरून जाधव इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड अशी या नावाने आहे

यांचे अनेक मूव्ही आहेत ती मराठी व जुन्या पद्धतीने व खेड्या गावातील राहणीमान दाखवून त्यांनी चांगलेच

मूवी प्रसिद्ध केली आपण त्यामधील मूवी पाहूया कोणते आहे ते एक मजेत मुक्काम पोस्ट लंडन या चित्रपटामध्ये

त्यांनी लंडनमध्ये मूवी काढला पण आपली गावाकडे भाषा बोलण्याची केली ती सोडली नाही त्यामुळे हा स्नेक

लोकांना आवडू लागला असेच मग त्यांची आहेत आणि का ते पाहूया आपण दोन नंबरला येतो गोंद्या मारतो

तंगड बकुळा नामदेव घोटाळे यामध्ये त्यांचा रोल चांगल्या प्रकारे आहे असे अनेक मूवी आहेत त्यांचे हे साध्या

माणसाला पण आवडणारी आहे त्यामुळे हे प्रसिद्ध झालेली आहे व अनेक मराठी मुलांची हे आवडते अॅक्टर

म्हणूनही ओळखले जाते यांची ओळख महाराष्ट्रामध्ये विविध भारतामध्ये खेड्या गावांमध्ये आहे चांगल्या प्रकारे

धन्यवाद मित्रांनो काही माहिती ही आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रालाही पाठवू शकता व आपल्या मराठमोळ्या चित्रपटांमधील अनेक हिरो आहे त्यामध्ये तुम्हाला आवडणारेmarathi hero name पाच हिरो किंवा यापेक्षा अधिक आवडत आहेत पण आपण या पोस्टमध्ये पाच हिरोची माहिती लिहिलेली आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा व आमच्याकडून काही चुकली असेल तर माझं नातू व आम्हाला चुकी विषयी कमेंट मध्ये शब्द पाठवा ते आणि त्यामध्ये सुधारणा करून घेऊया

धन्यवाद

top5 marathi hero

Leave a Comment