top 5 festivals village सण उत्सव

top 5 festivals village

inro नमस्कार मित्रांनो आपण खेडेगावातील सण-उत्सव पाहिले असेल त्यामध्ये बघा किती प्रथा नुसार व जुन्या परंपरा नुसार हे साजरे केले जाते व यामध्ये काही असे सण आहेत बघा ज्यामध्ये काही जसे की पोळा झाला म्हणजेच बैलपोळा हा शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा सण उत्सव आहे व खेडेगावात हा सण साजरा केला जातो चांगल्या प्रकारे व हा शहरांमध्ये करू शकत नाही कारण शहरांमध्ये खूप ती गर्दी ते असल्यामुळे येथे असे सहन केले जात नाही अशाच कारणामुळे खेड्या गावातील सण-उत्सव सर्वात भारी राहतात असेच आपण पाच सण भाऊ खेडेगावातील कोणते आहेत ते कसे साजरे करतात तेही पाहूया पोस्टमध्ये

top 5 festivals village

top 5 festivals village

दिवाळी

या सणाला दिवाळी आणि भाऊबीज सोबतच सण येत असतात या आपण बहिणीला गावाकडे घेऊन येतो व आत्याला घेऊन येतो

किंवा आपण मुलं छोटी असलो तर आपण आमच्या मामाच्या घरी जातो त्या टायमात diwali पण सुट्ट्या असतात कंपनीत शाळा सर्व ठिकाणांना
दिवाळीत गावाकडे गाय म्हशी यांना ओवाळतात व गाणी म्हणून त्यांची त्यांची स्वागत केले जाते

त्यानंतर गाईच्या गोठ्यात एक पूर्ण शेणापासून गाव केले त्या गावात पूर्ण गवळणी काही पाणी भरताना व

काही घरकाम करताना तर अनेक तेथील शेतकरी शेती करताना बाकी एक त्याला कंपाउंड वॉल केली

त्यावाला पूर्ण संरक्षण केले जाते त्या वालाच्या बाहेर एक विहीर बनवली त्या विहिरीतून गवळणी पाणी आणत असत

या सणाला लोक

नवनवीन खरेदी करतात नवीन कपडे तसेच इतर घरातील वस्तू अशा अनेक खरेदी करतात

एखाद्याला नवीन कामाची सुरुवात करायची असली तर दिवाळी या सणापासून नवीन कामाची सुरुवात करतात

व लोक घरावर लाइटिंग लावतात व पूर्णपणे सजवतात व संध्याकाळच्या टायमाला घरावर दिवे लावतात

तसेच बॉम्ब फटाके झाड सुरसुरी असे अनेक मनो रंजन करणारे यांचा वापर करून खूप मस्तपैकी एन्जॉय करतात

top 5 festivals village

बैलपोळा

बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे इतर लोकांसाठी कमी पण शेतकरी चे

मित्र दोन बैल किंवा जीवापाड यांच्यावर प्रेम करतात जीवाभावापेक्षा जास्त प्रेम असतं यांच्यात

या सणाच्या एक दिवशी अगोदर खांदेमुळन म्हणून एक सन असतो

खांदे मुळांच्या दिवशी बैलांना त्यांच्या खांद्याला दूध व हळद लावून मालिश केले जाते

याची शास्त्रीय कारण म्हणजे बैल हा वर्षभर आपल्या मालकासाठी शेतीमध्ये राबत असतो ज्या अवताचे वक्राचे जू त्याच्या खांद्यावर असते

ते ठेवल्यामुळे खांद्याला तेथील मास केस जातात त्यामुळे तेथे हळदीने जखम भरून जाते व हे बरोबर होते

बैलपोळा

या दिवशी सकाळी उठलं की पहिले कोणाचेही तोंड न पाहता आपण एखाद्या पळसाची मुळे शोधण्यासाठी बाहेर पडतो

पळसाची मुळी शोधल्यावर ती घरी घेऊन येतो तिला चांगलं ठेचून तिचे दोरे तयार करतो

पूर्ण दोरी तयार करतो व त्याचे तोरण बांधण्यासाठी कामी येते त्यानंतर आपण चिखलाचे बैल करतो

संध्याकाळी पूजा

साठी ठेवतात हे असतात यांना दिवसभर शेतात चारण्यासाठी नेतात

व चांगल्या प्रकारे अंघोळ घालतात व त्यांच्याकडून कोणताही काम करून घेतले जात नाही व त्यांना मारले पण जात नाही

दुसऱ्या कुणी शेतकऱ्यांनी दुसऱ्याच्या शेतकऱ्याच्या बैलाला मारले की त्यांच्यात अति फार भांडणं होतात

बैल दिवसभर चारून पाण्यातून धुवून त्यांना अंघोळ घालून घरी संध्याकाळी आणले जाते

त्यांना पूर्णपणे सजून आणले जाते गावाच्या येशीवर तेथील अनेकांचे एका चढ एक सजवलेले असतात

येथे पूर्ण समोर जिथून रांग फुटणार आहे तेथे मानकरीची बैल असतात मानकरी कसा निवडला जातो प्रत्येक भावकीतला

एक मानकरी निवडला जातो

top 5 festivals village

त्याचे बैल सगळ्यात समोर असतात एक तोरण बांधले जाते तिथे निवद पाणी पूर्ण बैलांना दाखवून नारळ फोडले जाते

ढोल ताशा वाजवून रांग सुरुवात करतात बैलाची रांग पळायला सुरुवात झाली की खूप पळतात

व गणपतीच्या व मारुतीच्या मंदिरला एक वेढा मारून घरी नेले जाते घरून निवद सारून त्यांना परत मंदिराकडे आणले जाते

वेढा मारायला दोन वेढे मारून झाली की तिथून घरी घेऊन जातात बैल व त्यांना त्यांच्या जागेवर बांधून ठेवतात त्यानंतर

ज्यांच्या घरी बैल जोडी आहे ते लोक भरपूर लोकांना जेवणासाठी बोलवतात त्या दिवशी व जेऊ घालतात

या दिवशी पूर्ण देवाला नारळ फोडले जाते

होळी happy holi

होळी हा सण शास्त्रीय कारणानुसार हा थंडी कमी करण्यासाठी सण आहे या सणाला गावाच्या एसी पशी गोऱ्यांचा एक पूर्ण गंज केला

जातो ढिगार केला जातो येथे प्रत्येक घरातील लोक 12 गोऱ्या आणून टाकतात व सहा गोऱ्या घरी नेतात

एसी पसली ही होळी पेटली की लोक तेथील पूजा करून वेगवेगळे बोंबलून व जवारीचा कडबा त्याची पेंडी होळी वरून उंचावरून फेकली जाते

व दुसरी पण माणूस झेलतो इथली पूजा झाली की लोक घरी जातात घरी पण होळीचे पूजन करतात

व घरी पण होळी पेटवतात पेटून झाली की दर्शन घेतात झाले की लोक ते दिवशी पुरणपोळीचे जेवण असते जेवण करतात

धुलीवंदन

या दिवशी लोक एकमेकांना कलर लावतात व कित्येक दिवसाची दुश्मनी असेल तर होळीचा कलर लावून दुश्मनी विसरा असे याचे प्रतीक असे वाटते

नागपंचमी nagapanchami

नागपंचमी या सणाला नवनवीन लग्न झालेली मुली त्यांच्या माहेरी येत असतात

माहेरी आल्यावर त्यांना त्यांचा भाऊ नवनवीन साडी घेत आता त्यादिवशी पूर्ण लोक झाडांना झोके बांधतात

त्या दिवशी सकाळी सकाळी लोक दूध साखर पाणी घेऊन वारुळाला जातात तेथील वारुळाला गेल्यावर तेथील नागराजाला दूध पाजतात

व तेथून घरी येतात व दुपारी स्वयंपाक झाल्यावर निवद ठेवायला परत जातात संध्याकाळच्या टायमाला एका ठिकाणी सर्व स्त्रिया जमा होतात

ते ठिकाण म्हणजे उंच लिंबाचे किंवा वडाचे झाड असते गावातील त्याचे झोका खेळण्यासाठी येत असतात

झोके खेळताना दोघ दोघे उंच गाणे म्हणतात उंच चढवतात असा खेळून एक मनोरंजन

top 5 festivals village

गणेश उत्सव ganapati bappa moraya

गणेश चतुर्थी म्हणजेच आपला आवडता सण आहे हा उत्सव मोठ्या उत्साहात महाराष्ट्रात साजरा केला जातो यामध्ये सर्वप्रथम ज्या

दिवशी गणपती स्थापन केला जातो त्या दिवशी पूर्ण सजावट आणि पूर्ण डेकोरेशन डीजे अशी पूर्ण तयारी केली जाते त्या दिवशी रात्री

गणपतीची स्थापना केली जाते आणि त्यावेळी महा आरती होते आणि महाप्रसाद होतो मोदकांना प्रसाद दिला जातो काही कार्यक्रम

आयोजित केले जाते त्याबद्दल रांगोळी दांडिया अशा स्पर्धा घेतल्या जातात व गणेश उत्सव साजरा होतो त्याप्रमाणे दररोज म्हणजे

दिवस किंवा गणपती डेली महाआरती प्रसाद होतो ज्या दिवशी गणपतीचे विसर्जन करतात त्या दिवशी खूप

उत्साह

असतो त्या दिवशी खूप गर्दी असते कारण त्या दिवशी नदीमध्ये तलावातून विरुद्ध गणेश आणि गणपतीला विधाय दिलेले होते

म्हणजेच गणपती विसर्जन होईल या दिवशी जेवायला फक्त विविध कार्यक्रम कीर्तन नाटक असे कार्यक्रम ठेवतात

धन्यवाद मित्रांनो आपण पोस्ट वाचल्याबद्दल व तुम्हीही कोणत्या खेडेगावात व किंवा शहरांमध्ये राहत असतात व तुम्हालाही खेडेगाव आवडते का शहर याविषयी नक्की कमेंट मध्ये सांगा व तुम्हालाही खेडेगावात जायची ओढ आहे का ते सांगा व तुमच्या मित्रांनाही अशी सणाविषयी माहिती पाहिजे असेल तर नक्की ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रालाही पाठवू शकता व आमच्याकडून काही लिहितांनी लेख चुकला असेल तर नक्की आम्हाला ईमेल करून कळवा आम्ही त्यामध्ये दुरुस्ती करू शकतो

top 5 festivals village

Leave a Comment