top5 education apps live शिक्षणातील टॉप

top5 education apps live

intro नमस्कार मित्रांनो आता सर्व जमाना हा ऑनलाईन झालेला आहे त्यामुळेही शिक्षण क्षेत्र ही ऑनलाईन प्रकारे आलेले आहे त्यांनी त्यांच्या चांगल्या वेबसाईट ॲप काढलेले आहेत त्याद्वारे ते विद्यार्थ्यांना घरून बसून शिकवण्यात चांगल्या प्रकारे मदत करत आहे यामध्ये सर्वांचा टाईम वाचतो जो म्हणजेच क्लासला येणे व विद्यार्थ्यांचा व टीचर चा अशाच आपण पाच ऑनलाईन ॲप पाहूया

आपण पाहतो की कोरोना आल्यापासून तेव्हा सर्व देश बंद होता व त्यामुळे शाळा कॉलेज मोठमोठाली क्लासेस बंद असल्यामुळे मुलांचे शिक्षण बंद झाली त्यामुळे एक फक्त उपाय चालू होता तो म्हणजे ऑनलाईनचा जमाना यात क्लासेस इत्यादी मग

अनेक क्लासेस ऑनलाईन आले काही ना त्यांच्या वेबसाईट काढल्या तर काहींना app काढल्यावर त्यावर आपली शिक्षण

विद्यार्थ्यांना शिकवत असत तेव्हापासून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले त्यामुळे कोणाला कुठे जायचं काम नाही आणि कुणाचाही

टाईम जास्त वाया जात नसेल क्लास आपण घरून बसून करू शकतो व क्लास कोणत्या पण टायमाला करू शकतो त्यामुळे

सगळ्यांचा टाईम वाचू लागला शिक्षक विद्यार्थी अशाच प्रकारे आपण या पोस्टमध्ये टॉप फाईव्ह ॲप्स पाहणार आहोत

top5 education apps live

top5 education apps live

unअकॅडमी

पण अकॅडमी हा एक चांगल्या प्रकारे शिक्षणामध्ये ॲप आहे यामध्ये दहावी व बारावी परीक्षा साठी उपयुक्त असणारे शिक्षण आहे हे ॲप प्ले स्टोअर ला उपलब्ध आहे हे प्लेस्टोरहुन डाऊनलोड करू शकतो आपण या ॲप मध्ये आपण लाईव्ह क्लास पण करू शकतो व त्याचे शेड्युल कसा आहे व टाइम टेबल कसा असतो ही सगळी माहिती यामध्ये फ्री लाईव्ह कसे असतात हे सुद्धा सांगणार आहे यामध्ये वरती नाव येतील प्लस च्या वर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला फ्री लाईव्ह क्लास येणार मग यामध्ये सगळी मराठी क्लास येणारी यामध्ये सर्वप्रथम संविधानाची वाटचाली असे प्रश्न येणारी तुम्हाला आनंद लेखन से जास्तीत जास्त विषयावर शिकवले जाते उद्या काय शिकवणार हे पण आपल्याला बघता येईल यामधून यामध्ये परत एक असं विषय आहे म्हणजे इंग्लिश विषय आहे ते पण शिकू शकतो आपण

test bookटेस्टबुक

टेस्टबुक विविध शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी परीक्षा आणि अभ्यासक्रमांची खूप चांगल्या प्रकारे विस्तारून करते. तुम्ही

एसएससी, बँकिंग, रेल्वे किंवा राज्यस्तरीय परीक्षांसारख्या सरकारी नोकरीच्या परीक्षांची तयारी करत असाल तरीही, टेस्टबुकने

तुम्हाला कव्हर केले आहे. app परीक्षांच्या आणि प्रत्येक परीक्षेच्या अभ्यासक्रम आणि पॅटर्ननुसार तयार केले आहे बारीक गोष्टी लक्षात घेऊन class डिझाइन केलेले अभ्यास त्यासाठी लागणाऱ्या टेस्ट आणि वेळोवेळी तुम्हाला पेपरमध्ये येणारे ती प्रश्न त्याविषयी चांगलाच कव्हर करून घेता तुम्ही तुमच्या करियर असणाऱ्या परीक्षेच्या आणि आमची ध्येय काय आहे ते पण शोधू शकता आणि तुमचा यामुळे वेळ मेहनत वाचू शकते

टेक्स्ट बुक हे एक चांगल्या प्रकारे विद्यार्थी आणि टीचर यांच्यामधील दोघांमधील संवाद आणि शिक्षण चांगली होईल

संकल्प पूर्वक समजेल यासाठी व्हिडिओ चांगली स्पीच अभ्यास नोट्स मी अशा विषयावर प्रश्नपत्रिका देते

या ॲप मध्ये व्हिडिओ ज्यांचे आहे ते खूप अनुभवी शक आहे त्यांचीही स्पीच आहे आणि महत्त्वाच्या विषयाचा सखोलपणे आणि

आकर्षक पद्धतीने समावेश केला आहे अभ्यासासोबत ज्या लागणाऱ्या नोट्स अशा सामग्रीचा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा येतात

ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या मुख्य अडचणी तुमची समज सुधारण्यास आणि चांगले तुम्हाला मजबूत आणि हुशार बनण्यास मदत

करते

याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या विषयांमध्ये आवड आहे व तुम्हाला त्याविषयी ज्ञान आहे व तुमची काय लक्ष आहेत आवश्यकता काय आहे असलेल्या क्षेत्राची ओळख करून देण्यास फुल मदत करतात

testook च्या खूप महत्त्वपूर्ण व चांगल्या चाचण्या याच्या परीक्षेच्या वातावरणाची चांगल्या प्रकारे समजून सांगतात तुम्हाला परीक्षेसाठी

कशी पद्धत असते व पेपर हा कोणत्या वेळेत आणि प्रश्नाचे प्रकार समजून घ्यायला मदत करतात आणि अनेक परीक्षेत परीक्षा साठी पहिल्या सराव चाचणीचे एक किंवा अनेक खूप प्रकारे उपलब्ध करून देतात व यांचा चांगल्या प्रकारे सराव करून घेतात व यामध्ये

तुमचे टेस्ट पूर्ण केल्यावर टेक्स्ट बुक तुम्हाला तुमची कमजोरी दूर करून देते

हे तुम्हाला तुमची अभ्यासामध्ये कशी योजना राखावी आणि कोणत्या विषयात चांगली टॉपर बनवणे व कोणत्या विषयात मला

सुधारण्याची गरज आहे अशा संपूर्ण क्षेत्रांना हे ओळखण्यात चांगल्या प्रकारे मदत करतात

आपल्याला शिकवून शिकताना काही अडथळा आल्यास ते समजून घेऊन फेसबुक आपल्याला एक क्लिअरिंग विभाग देते तेथे

आपल्या अडचणी सांगून त्यांच्या चांगल्या शिक्षकाकडून आपण असे प्रश्न सोडून घेऊ शकतो

या या आत मध्ये आपण एकमेकांना काही विचारू शकतो आपली ज्या शिक्षकांना विचारायची इच्छा होते आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो व आपण आपसात विद्यार्थ्यात प्रश्न विचारून एकमेकांकडून शिकू शकतो असे एकमेकांचे शिक्षण वातावरण चांगल्या प्रकारे बुद्धीता वाढवते

टेक्स्ट बुक मध्ये शिकणे आनंदायक होण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या चांगल्या तयारीसाठी चांगल्या प्रकारे राहण्यासाठी व त्यांच्या जीवनशील मध्ये आनंद घेण्यासाठी काही गेम सारखी खेळ आहेत यामध्ये तुम्हाला तुमच्यासाठी सोपे जाते व प्रोत्साहन येथे व मन आनंदी होते यामध्ये उत्साहाचा घटक जोडतो या स्पर्धेला प्रोसिद्धी व टेस्ट पेपर मध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क पडल्यावर हे चांगल्या प्रकारे बक्षीस पण देतात

bayju बाईजू

बाईजू एक शिक्षण क्षेत्रातील एक टॉप आहे यामध्ये आपली मुलं घरी बसल्या क्लास करू शकतात यात पहिली ते दहावी

कोणत्याही विषयाचे क्लास लावू शकतो यामध्ये कोर्स असतात तर काही फ्री असतात तर काही पैसे देऊन करावे लागतात जॉईन हे

ॲप आपल्याला प्ले स्टोअर वर रूम डाऊनलोड करावे लागते या डाऊनलोड केल्यावर यात आपली माहिती भरून रेस्ट करावी

लागतात बाईची सुरुवात 2011 पासून सुरुवात झाली याची ऑफिस बेंगलोर मध्ये हेड ऑफिस आहे याची नेटवर्क भारतात नव्हे तर

इतर पण देशात आहे सर्वात जास्त ॲप चालणारे म्हणजे बाजूला ओळखले जाते. बाजू युनिकॉन 2018 मध्ये बनली बाई ज्यू मध्ये

आपल्याला एक फ्री डेमो क्लास दिला जातो तो पसंत आला तर आपण त्यांना पैसे देऊन कोर्स देऊ शकतो या कोर्समध्ये तुम्ही

आपल्या अडचणी समस्या पाहिजे च्या हुशार शिक्षकांकडून आपल्या अडचणी सोडू शकतो

आपण शिक्षकांना काही प्रश्न मेसेज केले तर त्याचे 24 तासाच्या आत प्रश्नाचे उत्तर भेटतील आपल्याला काही पाहिजे असेल तर

आपण बाजूच्या पेजवर जातो व बाजू एक शिक्षण व मार्केटिंग कंपनी आहे जी ने त्यांच्या स्पर्धकांना कंपन्या खरेदी केल्या म्हणून ज्या

विद्यार्थ्यांना जे पाहिजे ते एकाच जागी मिळते यामध्ये आकाश बाईची असे अनेक व्यापारी इंडिया मध्ये नंबर वन ला शिक्षण क्षेत्राची

ॲप top5 education apps live

आहे हे ॲपचे डाऊनलोड आता 9000 वरून 90000 वर गेली आहे दिवसाला या ॲप मध्ये करण्यास काम करण्यासाठी

2500एम्प्लॉईज आहेत यामध्ये 50% मुली आहेत या कंपनीचे मालक रवींद्र आहे हे त्यांचा जन्म कन्नूर मध्ये झाला याचे वडील शिक्षक

होते त्यांना गणित खूप विषयात आवड होती यांनी सिटी मध्ये शंभर पैकी 100 मार्क घेतले होते त्यानंतर त्यांची कुठे पण वेबिनार

होऊ लागली यानंतर त्यांना काही जण म्हणली तुम्ही क्लासेस चालू करा व त्यांनी यातून 2000 मकर 11 मध्ये त्यांनी व त्यांच्या

मित्रांना बाजूची स्थापना केली व यांनी नंतर चांगल्या प्रकारे शाहरुख खान ला ॲडव्हर्टायझिंग साठी घेतले तर चांगल्या

प्रकारे कंपनी चालू लागली व त्याचा नंबर टॉपला आहे

धन्यवाद मित्रांनो माहिती वाचल्याबद्दल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा व

तुमच्या मित्राला अशी शिक्षणाविषयी माहिती पाहिजे असेल तर ती नक्की माहिती पाठवू शकता व तुम्हीही

कोणत्या ॲपचा वापर करत आहात ऑनलाईन शिक्षणासाठी तेही आम्हाला सांगा व तुम्हाला कोणते ॲप

आवडली ते सांगा धन्यवाद

top5 education apps live

Leave a Comment