top 5 business man of india इंडिया टॉप बिझनेस मॅन

top 5 business man of india

नमस्कार मित्रांनो आपण अनेक पाहिले असेल बिझनेस man म्हणजे काय जो की आपल्या

शून्य मधून विश्व निर्माण करतो व करोडोच्या कंपन्या उपाहार तो तू म्हणजे business मॅन आपण या टॉप फाईव्ह पाहणार आहोत

top 5 business man of india

top 5 business man of india

धीरूभाई अंबानी

धीरूभाई अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून पण ओळखले जाते म्हणजेच की मुकेश यांची वडील

इंडिया मधील सर्वात मोठी कंपनी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर रिलायन्स कंपनीचे नाव येते रिलायन्स म्हटलं की चे नाव आठवते

या कंपनीला झिरो मधून विश्व निर्माण केली गुरु भाई ने यामध्ये त्यांची विचार शक्ती व मेहनतीने इथपर्यंत कंपनी आणली याचे सर्व कष्ट नाव सर्व अंबानी ची येत आहे

ही गोष्ट जास्त लोकांना माहीत नाही धीरूभाई तीर्थ यात्रे यांना भजे विकण्याचे काम करायचे पहिल्यांदा त्यांचं असं म्हणणं आहे

की या जगात कोणतेही काम छोटी किंवा मोठे नसते त्यांना विश्वास होता एक दिवस आपण झिरो मधून विश्व निर्माण करणार आहोत

ह्याच विचाराने ठेवणारी त्यांच्या नावाने लोक त्यांना ओळखतात

मित्रांनो एक वेळेस धीरूभाई यांना यांच्या कामाची पगार मात्र 250 रुपये होती हेच पैसे घेऊन ती फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेले

त्याचे एवढी महाग इच्छा आहे ते पिऊन वापस आले पण यांच्यासोबत त्यांना खूप वाईट शब्द बोलायला सुरुवात केली

तुला पगार तर 250 रुपये मिळाली आणि तू तीही चाय पिऊन आला तुला घरच्या घरच्यांची मुलाबाळांची काळजी आहे का नाही

धीरूभाई म्हणाले जे लोक 250 पितात ते गप्पा काय मारतात त्याचे विचार करत आहे त्यांची स्वप्निल काय आहे ते खूप मला

शिकण्याला भेटते धीरूभाई यांची एक होईल दुर्वाही सोळाव्या वर्षी यमन देशात गेले होते तिथे रूमवर काम करू लागली व ते पन्नास हजार रुपये घेऊन भारतात आले 1958 मध्ये त्यांनी एक कंपनी सुरू केली

सहा जुलै 2002 या साली खूप वाईट गोष्ट झाली ती म्हणजे धीरूभाई अंबानी आपल्याला या जगातून सोडून गेली म्हणजे त्यांचा मृत्यू झाला

धीरूभाई अंबानी विचार

धीरूभाई अंबानी यांच्याशी म्हणणे आहे की आपण काय ते पाहूया आपण कोणत्याही लोकांची काम चालू करत असताना विचार

करू नये कारण की सर्व माणसे नावच ठेवतात कोणीही साथ देत नाही व सुरुवातीला जे आपल्याला विरोध करतात तेच आपण

सक्सेस झाल्यावर आपल्या मागे येतात त्यामुळे सुरुवातीला कोणाकडे लक्ष देऊ नये कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर

व उद्योजक हा गरीब घरातच जन्माला येतो तू कोणत्या श्रीमंत घरात जन्माला येत नाही कारण की त्याला माहित असते तो काहीही

करू शकतो घरी हिला मात करून ते श्रीमंतीवर येऊ शकतो व किती संकट आली तरी आपले जे स्वप्न आहेत त्यावर जाण्यासाठी

कोणत्याही अडचणी आल्या तर त्या अडचणीचं किंवा काट्याचं सोनं करून आपण समोर जावे व आपल्याला नक्की शेवटी यश

मिळतेच असे हे धीरूभाई अंबानी बिझनेस मॅन यांचीही विचार आहेत हे विचार तुम्ही फॉलो केले तर तुम्ही चांगल्या प्रकारे बिजनेस

मॅन बनवू शकता यांनी यांच्या जीवनामध्ये असे खूप अडचणी पाहिल्या पण त्यावर मात करून ती आज ह्या लेवलला आहे तुम्ही यांच्याकडून चांगला आदर्श घेऊन व बिजनेस मॅन बनवू शकता

top 5 business man of india

रतन भाईजी टाटा

1904 मध्ये यांचा फ्रान्समध्ये जन्म झाला टाटा हे जन्मल्यापासून खूप होणार हुशार व बुद्धिमान पण होते

त्यांनी त्यांच्या फॅमिली बिजनेस सोडून भारतात येऊन भारतातील विमानाचे पहिले पायलट झाले भारतात टाटा एअरलाईन यासारख्या अनेक कंपन्या बनवल्या

ते नंतर टाटा कंपनीची चेअरमन बनले आता आपण एअरलाइन्स कंपनीला एअर इंडिया या नावाने ओळखतो

त्यामुळे त्यांना महान बिझनेस मॅन म्हणून ओळखले जाते

मित्रांनो भारतात अनेक कंपन्या 150 हून अधिक जुन्या आहेत त्यामध्ये एक टाटा पण कंपनी आहे रतन टाटांना एक चुलत भाऊ पण आहे

तिचे नाव नोवेल आहे रतनजी यांनी शिक्षण मुंबई येथे केले त्यानंतर अमेरिकेत कुंडल युनिव्हर्सिटीतून इंजिनिअरिंग पूर्ण केली

1962 मध्ये देखील शेवटी आवड युनिव्हर्सिटी मधून 1975 ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम कोर्स केला टाटा यांनी पहिल्या

आपल्या ड्रीम कार टाटा इंडिगो यांना बाजारामध्ये आणले व घेणाऱ्यांचा सपोर्ट कमी होता म्हणून कंपनी लॉस मध्ये जात असताना

शेर होल्डर त्यांना म्हणाले की कंपनी आम्हाला विकून टाक

रतनजी यांना ही कंपनी विकू वाटत नव्हती पण तरीपण नावीलाच होता मग ते कंपनी विकण्यासाठी यूएसए स्पोर्ट मध्ये गेली

त्या मीटिंगमध्ये टाटा यांचा अपमान करतानी म्हणली एवढी कार विकत नव्हती तर यावर एवढा पैसा कशाला खर्च केला

की कंपनी आम्ही घेऊन खरेदी करून आम्ही तुमच्यावर उपकार करत आहोत हे ऐकून टाटाने कंपनी विकण्यास नकार दिला

आणि वापस येऊन भारतात आले या कंपनीला परत एकदा स्वतःच्या पायावर उभारले तेवढेही नव्हे तर सर्वात महाग कार खरेदी करून जागवार तसे लँड रॉयल खरेदी करून धमाका केला

jio

घनश्याम बिर्ला

आपण भारतातील आदित्य बिर्ला कंपनी माहीतच आहे की कंपनी फेमस व मोठी मानली जाते

आपण एकमेकांना असे म्हणतो खूप तू मोठा आदित्य बिर्ला बनला आहेस या कंपनीने स्वतःला नव्हे तर आपल्या देशाला सुद्धा मोठी

केली मारवाडी घरातून येणारे घनश्यामदास जी दहा एप्रिल 1994 ला त्यांचा जन्म झाला राजस्थान मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी

कलकत्ता येथे गेले त्यानंतर दिल्ली गेले व एक जुनी कपडा तयार करणारी कंपनी खरेदी केली त्यानंतर एक दोन वर्षांनी परत अजून

कंपनी खरेदी केली असेच करून त्यांचा कापड चा व्यवसाय करणारी अनेक व्यापाऱ्यांना कापडांनी बुडवलं पण एकमेव बिझनेस मॅन आहेत त्यांना डुबल नाही ते म्हणजे घनश्यामदास बिर्ला पाचवी पास होते फक्त

top 5 business man of india

दिलीप सांगवी

यांचा जन्म 1955 मध्ये गुजरात मध्ये झाला एक मध्यमवर्ख यांचा जन्म झाला होता त्यांचे वडील जनरिक ड्रग्स चा व्यवसाय करायची

पापा च्या कामाला हात लावून करिअरला सुरुवात केली त्यांचे स्वप्न खूप मोठे होते त्यामुळे काही नवीन करायचे होते म्हणून 1983

मध्ये त्यांनी दहा हजार रुपये घेऊन फार्मासिटिकल नावाने एक स्वस्त स्वत कंपनी स्टार्ट केली आज तीच कंपनी सन फार्मासिटिकल

या नावाने ओळखली जाते सगळ्यात मोठी फार्मा कंपन्यांमध्ये आहे दिलीप सांगवी हे भारतातील एक श्रीमंत व्यक्ती मानले पण जाते

1989 साली यांनी विदेशात मेडिसिनचा बिजनेस करायला सुरुवात केली 1991 मध्ये त्यांनी आपल्या कंपन्यासाठी एक रिसर्च सेंटर

स्थापन केले 1994 मध्ये आयपीओ काढला त्यांनी शंभरहून कंपन्या अधिक देशात मेडिसिन सप्लाय करते यांना फार्मची म्हणून पण

ओळखले जाते 2016 मध्ये भारतात सरकारकडून पदम स्त्री एक पुरस्कार देण्यात आला यांची कंपनी औषध बनवणारी भारतातील पहिली व जगातील चौथ्या क्रमांकावर येते

अजीम प्रेमजी

त्यांचा जन्म 1939 ला झाला त्यावेळेस त्यांचे वडील रिफाइंड ऑइल बनवण्याचे काम करत असत त्यांचे फादर चा मृत्यू झाल्या मुळे

मग वयाच्या एक विषयावर्षी पूर्ण कामाचा कारभार अजीमभाई यांच्यावर आला लोकांना वाटलं हा इतक्या कमी वेळात काय कारभार सांभाळणार

पण ती हुशार असल्यामुळे कंपनीला सांभाळली नाहीतर यांच्या पेक्षाही उंच स्टेपवर नेली आज त्यांची विप्रो मल्टी इंटरनॅशनल

कंपनीमध्ये मानली जाते आपल्या देशाचे आरोग्यपती यांना लोक कंजूस आरोग्यपती पण म्हणून ओळखले जात आहे कोणाच्या वेळा

त त्यांनी 7904 करोड रुपये दान केली ती त्यांची जुनी कार चालवतात म्हणून त्यांना कंजी सरकती असे म्हणतात हे आपल्या कमानी दिली 34% भाग शिक्षणासाठी देतात

धन्यवाद मित्रांनो तुमच्या मित्राला बिझनेस मॅन ची माहिती पाहिजे असेल तर पोस्ट पाठवू शकता व तुम्ही कोणत्या बिझनेस मॅन ची

फॅन आहात हे आम्हाला नक्की सांगा व आमच्याकडून एखादा शब्द चुकीचा आला असेल तर मला तो कमेंट करून सांगा व आम्ही त्यामध्ये करेक्शन करून घेऊया

धन्यवाद

top 5 business man of india

Leave a Comment