top5 bsc full form बीएससी

top5 bsc full form

नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये bsc ल कोण कोणते विषय असतील आणि किती वर्षाची बीएससी असते बीएससी झाल्यावर कोणते कोर्स करू शकतो आपण बीएससी झाल्यावर जॉब लागण आपल्याला याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत

top5 bsc full form

top5 bsc full form

B.Sc. in Computer Science बीएससी कम्प्युटर सायन्स

हा एक डिग्री पूर्ण न झालेले ग्रॅज्युएशन आहे व यामध्ये आपण आयटी कंपनीमध्ये व मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये जॉब करू शकतो ही

डिग्री तीन वर्षाची आहे यामध्ये सहा सेमिस्टर असतात बीएससी मध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर आपल्याला दश बारावी पास

सायन्स मधून असणे गरजेचे आहे। व बारावी मध्ये आपल्याला ते त्या कॉलेजनुसार डिपेंड करते किती पर्सेंट असायलायला पाहिजे

तरीपण 50 ते 60 च्या समोर मार्क्स पाहिजे नसेल तर आपल्याला ऍडमिशन घेता येत नाही यामध्ये आपल्याला दोन प्रकारे ऍडमिशन घेतात एक म्हणजे ऑनलाईन अप्लाय करून व डायरेक्ट ऍडमिशन म्हणजे आपण तेथे जाऊन ऍडमिशन घेऊ शकतो अशा दोन प्रकारे ऍडमिशन घेऊ शकतो

या डिग्री मध्ये कोण कोणते सब्जेक्ट असतात मराठी हिंदी इंग्रजी कम्प्युटर सायन्स एक कम्प्युटर सायन्स दोन फिजिक्स केमिस्ट्री असे्जेक्ट असतात किंवा याव्यतिरिक्त मॅथ हे असते पण ते आपल्या घेण्यावर आहे त्यामध्ये दोन ग्रुप असे पडतात कोणत्या ग्रुप मधून ऍडमिशन घ्यायची

एसी कम्प्युटर सायन्स कम्प्लीट झाल्यावर आपण काय काम करू शकतो डाटा एनालिस्ट डाटाबेस डिझायनर आयटी स्पेआयटी

नेटवर्क इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर वेबसाईट डेव्हलपर या क्षेत्रामध्ये जॉब करू शकतो आपण


यानंतर आपण कोणते शिक्षण करू शकतो हायर एम एस सी इन कॉम्प्युटर सायन्स एमसीएटर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन


पगार किती भेटेल हे आपल्या शिक्षणावर अवलंबून असते व आपल्या कॉलेजवर पण अवलंबून असते व आपले प्रॅक्टिकल नॉलेज

कसे आहे यावर पण व आपण चांगल्या कॉलेजमधून बीएससी केली तर आपल्याला चांगले पेमेंट मिळू शकते

B.Sc. in Biology बीएससी बायोलॉजी

ए डिग्री अंडर ग्रॅज्युएट आहे ही डिग्री पूर्ण कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला बारावी पास असणे गरजेचे आहे व दहावी सायन्स असणे गरजेचे आहे

हा तीन वर्षाची डिग्री आहे

बीएससी बायोलॉजी ला ऍडमिशन घ्यायचे असेल तर तर बारावी मध्ये हे विषय असायला पाहिजे आपले फिजिक्स केमिस्ट्री

बायोलॉजी हे विषय असायला पाहिजे आपल्याला तेव्हा आपण ऍडमिशन घेऊ शकतो ऍडमिशन प्रक्रिया ऍडमिशन हे त्या

कॉलेजनुसार असते त्या कॉलेजला किती परसेंटेज पाहिजे

ही डिग्री तीन वर्षाची आहे यामध्ये सहा सेमिस्टर असतात

bsc chemistry बीएससी केमिस्ट्री

ही डिग्री पूर्ण न झालेली ग्रॅज्युएशन आहे यामध्ये केमिकल विषयी माहिती शिकवली जाते

कोणते केमिकल कशात टाकल्यावर काय होते आणि केमिकल चे काम करणे व यामध्ये कोणती केमिकल ची हाताने करताना

सावधान रहावी यामध्ये ॲटॉमिक ऑरगॅनिक एप्लीकेशन कम्प्युटर ग्रीन केमिस्ट्री आयटी स्किल केमिस्ट्री ऑर्गेजेशन केमिस्ट्री असे अनेक विषय आहेत

bsc full form-Bachelor of Science

ही डिग्री कोणी करावी ज्याची परीक्षा करण्यासाठी पास होण्यासाठी क्षमता व केमिकल मध्ये होणारे बदल लक्षात ठेवण्यासाठी

क्षमता चांगले असते ते ऍडमिशन घेऊ शकतात व ती केमिकल्स चांगले प्रकारे संशोधन करून लिहून ठेवू शकता असे ॲडमिशन साठी घेऊ शकता

ऍडमिशन प्रक्रिया काय आहे यामध्ये बारावी पास सायन्स मधून पास पाहिजे ही डिग्री तीन वर्षाची असते यामध्ये सहा सेमिस्टर

असतात फिश ती कॉलेजवर अवलंबून असते कोणत्या कॉलेज कशा ऍडमिशन फी घेतात

यानंतर जॉब काय करू शकतो केमिस्ट मध्ये जॉब करू शकतो आपण मोठ्या कंपनीच्या लॅब मध्ये काम करू शकतो व कॉलेजच्या

लॅब मध्ये काम करू शकतो फार्मासिस्टंट जो की जो फार्मासिटल सिटीकल कंपनी असतात अशा कंपन्यांमध्ये आपण जॉब करू

शकतो टेक्निकल रायटर टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये जॉब करू शकतो व त्या टेक्नॉलॉजी विषयी माहिती लिहू शकतो

bsc micro Biology बीएससी मायक्रोबा बायोलॉजी

3 वर्षाची असते व आपण रेगुलर किंवा अन रेगुलर करू शकतो आपण कुठे जॉब करू शकतो म्हणून टाईम नसतो आपण पण

रेगुलर करू शकतो व आपल्याला काही काम नसेल तर आपण दररोज क्लास करू शकतो शिक्षण काय लागते यासाठी बारावी

पास असणे आवश्यक आहे व बारावी सायन्स पास असणे आवश्यक आहे व बारावी मध्ये 60% च्या वरती मार्क्स आहे

यामध्ये विषयी कोणते असतात

1)molecular biology

2)microbial physiology

3)bioinformatics

4)biotechnology

5)immunology

6)tissue culture

7) cell strcture

यानंतर कुठे जॉब करू शकतो

1)pharmaceutical company

2)food industry

3)collage

4) university

5)reserch center

6)chemical industry

जॉब प्रोफाइल काय होऊ शकते यानंतर

nicrobiologist, biochemist ,immundogist,bacterilogist ,research associate

पगार काय असू शकतो

पगार हा आपल्या शिक्षणाानुसार आज तू आपला इंटरव्यू चांगल्या प्रकारे तेथील ठिकाणी गेला तर आपल्याला चांगल्या प्रकारे पेमेंट पगार मिळू शकतो व आपल्या कॉलेज नुसार पगार मिळतो व आपल्या प्रॅक्टिकली नॉलेज नुसार payment मिळत

B.Sc. Mathematicsबीएससी मॅथेमॅटिक्स

हे डिग्री आपण तीन वर्षात कंप्लीट करू शकतो व ही तीन वर्षाची आहे यामध्ये सहा सेमिस्टर आहे आपण एखांदा बॅक विषय राहिला तर नेक्स्ट सेमिस्टर मध्ये तू कशी काढू शकतो

यामध्ये आपल्याला प्रॉपर मॅथ विषयी शिकवले जाते

हे कम्प्लीट करण्यासाठी शिक्षणाची अट आपल्याला बारावी पास असणे गरजेचे आहे व दहावी सायन्स असणे गरजेचे आहे

job

हे कम्प्लीट झाल्यावर आपल्याला बँकिंग क्षेत्रामध्ये जॉब लागू शकतो व एखाद्या मोठ्या होलसेल दुकानावर अकाउंटिंग चे काम लागू शकतो व बँकेमध्ये अकाउंटिंग डिपार्टमेंटला काम लावू शकते व कंपनीमधील मॅनेजमेंट अकाउंटिंग ला ही जॉब लागू शकतो आपल्याला

पेमेंट किती

पगारही आपल्या इंटरव्यू नुसार राहील व आपल्या कॉलेजनुसार किंवा आपल्या वर्तमानातील शिक्षणाानुसार आणि प्रॅक्टिकली ज्ञानानुसार आणि आपला अकाउंट मधले व्यवहारामधल्यानुसार आपण प्रेशर असलो तर कमी देण्यातील आपल्याला एक्सप्रेस असेल तर जास्त पण देण्यात येईल पेमेंट

बीएससी

असा विषय आहे की हा डिग्री डिप्लोमा आहे की ज्यामध्ये ज्यांना जसे करायचे तसे करू शकतो कारण ज्यांना आयटी फीड मध्ये

जायचे ते बीएससी कम्प्युटर होऊ शकते व ज्यांना मेडिकल फेड मध्ये जायचे ते बीएससी केमिस्ट्री घेऊ शकता त्यामुळे हे सर्वच

फायदे आहे बीएससी चे व बीएससी केल्यानंतर आपल्याला सहजपणे एखाद्या कंपनीमध्ये तसेच कांदा इन्स्टिट्यूट मध्ये जॉब लागू

शकतो किंवा बीएससी झाल्याच्या नंतर एखाद्या प्रायव्हेट स्कूलमध्ये टिचिंग चा जॉब लागू शकतो त्याचबरोबर आपण तेथे टिचिंग

करून नंतर आपले शिक्षण कम्प्लीट करून काही दुसरेही करू शकतो व बीएससी ची स्टडी थोडी आहे हार्ड पण एकदा

समजायला लागलं की मग होऊन जातो सोपा सर्व सुरुवातीला ऍडमिशन याच्या अगोदर अवघड वाटतं पण ॲडमिशन घेतल्यानंतर

सर्व सोपं होऊन जातं त्यामुळे सुरुवात करणे हे खूप महत्त्वाचे आहे एक स्टोरी सांगतो मी यावरून मला एक स्टोरी सुचली सुरुवात

करायची एक व्यक्ती असतो त्याच्याकडे फक्त एक कंदील असतो तो कंदील घेऊन त्याला वाटते तसेच आपल्याला या जंगलातून

समोर जाता येईल त्याला एक जण सांगते तू कंदील घेऊन जाय तर समोर तो काय करतो कंदिल घेतो त्याला फक्त पाय टाका पर्यंत जागा दिसते का कंदिलाचा उजळणी मग नंतर तो जसा तो उजेड समोर जातो त्यात वर पायल पाऊल टाकून टाकत समोर जातो तो जसा समोर जाईल तसा उजेड समोर येतो त्याच्या म्हणजेच की आपण सुरुवात केली तर आपल्याला मार्ग हे सापडतात यातून हे मोटिवेशन मिळते

धन्यवाद मित्रांनो तुमची कोणती बीएससी चालू आहे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व अशीच माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला नक्की पाठवू शकता धन्यवाद

top5 bsc full form

Leave a Comment