top 5 bikes unicorn

top 5 bikes unicorn

intro नमस्कार मित्रांनो आपल्या जीवनामध्ये एक आवश्यक घटकात झालाय मोटरसायकलचा म्हणजे आपण मोटर हायकल

असेल तर कुठे पण जाऊ शकतो योग्य त्या वेळेत बाईक नसेल तर आपण उशिरा लेट होऊ शकतो व बस ना गर्दी असते त्यामुळे

खूप अवघड आहे प्रवास करणे वाईट ना खूप चांगल्या प्रकारे त्रास होतो अशाच आपण चांगल्या प्रकारे व पुरवणाऱ्या आवरेज

असणाऱ्या चांगल्या दिसणाऱ्या बाईक पाहणार आहोत या पोस्टमध्ये

top 5 bikes unicorn

top 5 bikes unicorn

honda shine price शाईन

शाईन मोटरसायकल ही होंडा सीबी शाईन चा एक भाग आहे जे होंडा आणि यांनी दोघांना एकत्र येऊन एक मोटरसायकल

तयार केली आहे यांनी काही काळांतराने वेगवेगळे झाले मग त्यांनी होंडा वाल्यांनी होंडा त्यांच्या गाडीला नाव दिले व शाईनवाल्यांनी

शाईन नाव दिले व हे दोन्ही एकत्र होते तेव्हा होंडा सीबी शाईन या त्यांच्या गाड्या चांगल्या प्रवासासाठी चांगल्या म्हणून

इंजन कशी आहे याचे इंजिन खूप चांगले प्रकारे आहेत व हे आवरेज पण चांगली देतात व जास्त दिवस या इंजिनचे का कोणतेही

मेकॅनिकल काम निघत नाही लवकरात लवकर त्यामुळे इंजनामुळे ही गाडी फेमस आहे

डिझाईन कशी वाटते बसण्यासाठी चांगली आराम नाही जागा असल्यामुळे ही मोटरसायकल चांगल्याच डिझाईनची दिसते आहे व

स्टायलिश दिसते आहे व या गाडीचे समोरचे हंडी व खूप छान दिसत आहे व एक चांगले जाम अजून माणसाला खूप सुटेबल व वपते आहे

ही गाडी चालवायला कशी आहे या बाईचे सर्व काम चांगल्या प्रकारे केले असल्यामुळे व बसण्यासाठी आरामदायी डिझाईन केली

आहे त्यामुळे ही गाडी चालवायला खूप सोपे व मजेदार वाटते.

top 5 bikes unicorn

याची इंजन कशी आहे

होंडा सीबी शाइन

यांचं इंजन खूप चांगल्या प्रकारे काम करते असे पण म्हणून ओळखले जाते त्यामुळे आपण दैनंदिन व रोज प्रवास

करू शकतो यामुळे व लांबी प्रवास करू शकतो

आराम आणि यात सुविधा किती आहे या मोटरसायकलवर बसण्यासाठी आहे चांगले आरामदायी सीट आहे व व लाईटची सुविधा

चांगलीच आहे व बसण्यासाठी शीट पण चांगले मोठे आहे चौघ जण यावर बसू शकतात त्यामुळे ही बाईक चांगल्या प्रकारे लेडीज

साठी दोन लेडीज व एक पुरुष पण बसू शकतात अशा प्रकारे व पुरुष चार पण बसू शकतात


आपल्याला कोणतीही बाईक हे लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या बाईकचे आवरेज किती असेल व ह्या बाईक किती टिकतात व ह्या

मोटरसायकलची इंजिनचे काम लवकर येते की नाही ही कंपनी चांगली आहे की नाही तसेच आपण ही होंडा शाइन याविषयी माहिती

पाहिली आहे या मोटरसायकल खूप चांगल्या प्रकारे आहेत माझ्यामते तर तुमच्या मते

काय असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू

शकता व तुम्ही कोणती व शाईन वापरत आहात तेच नक्की सांगा

unicorn bike

युनिकॉर्न बाईक घेताना कशाची काळजी घ्यावी खास करून आपण तेथील सर्व मशीन व इंजन याविषयी संपूर्ण माहिती घ्यावी व जो

विक्री करणारा असतो त्यांच्याकडून संपूर्ण किती हप्ता किती कॅश भरावा लागेल ही संपूर्ण माहिती घ्यावी त्यानंतर खरेदी करावे

युनिकॉर्न ही चांगल्या प्रकारे बाईक आहे ज्यांच्यासाठी की जे मोठे माणूस आहे वजनाने व बॉडी मोठी आहे त्यांच्यासाठी चांगल्या

प्रकारे आहे या गाडीला पिकप चांगला प्रकारे आहे वही बाईक 162 सीसी ची आहे या मोटरसायकलची प्राईस एक लाख सहा हजार आहे ती पण honda युनिकॉर्न म्हणून आहेत.

pulsar n160

पल्सर ही बाईक खूप लोकांची ही आवडती आहे ती म्हणजे तिला दिसायला खूप छान दिसतात व या कंपनीचे उत्पादन बजेट आटो

कंपनी तयार करते पल्सर ची दिसण्याचा लूक हा स्पोर्ट बाईक सारखा आहे व आपल्यासारखा कामगिरी व कारागीर काम करणारा

यांना परवडणारी एक ही बाईक पण आहे या बाईकचे मोठ्या प्रमाणात खरेदी केली जातात या बाईचे बाजारपेठ भारतात व अनेक ठिकाणी आहे

पल्सर या ब्रँडमध्ये अनेक मोटर सायकल आहेत व 2021 पासून याच्या वेगवेगळ्या मॉडेल्स म्हणजे तयार केल्या आहेत

हे पल्सर मालिकाचे खूप आवडते मॉडेल आहे त्याचे ऊर्जा चांगले आहे व इंजन चांगल्या प्रकारे चालते व पर्यावरण पण चांगले ठेवते

व सर्वांना परवडणारे कोण आहे आवरेज या बाईचे सीसी 149 सीसी इंजन आहे व याची पण स्टायलिश डिझाईन केलेली आहे व आरामदायी बसण्यासाठी सीट आहे

पल्सर ही 250 ची आहे ही एक स्पोर्ट बाईक सारखे दिसते व ही खूप चांगली ताकतवान गाडी आहे याची इंजन 200cc चे आहे यामध्ये डीस ब्रेक चे सिस्टम आहे ही पण बाईक दिसायला छान दिसते

पल्सर मध्ये 220cc

पण आहे ही पल्सर खूप शक्तिशाली आहे चांगल्या प्रकारे काम करतो बसण्यासाठी चांगली आरामदायी आहे व पोझिशन पण चांगली आहे याची वही रायडर साठी खूप चांगल्या प्रकारे काम करते

आपण हे लक्षात घेतो की बजाज ऑटो कंपनी ही नियमित वेळोवेळी त्यांच्या पल्सर लाईन मध्ये अनेक नवीन मॉडेल तयार करत आहे

व अनेक देशात प्रदेशात त्या पल्सर मोटर सायकलची विक्री करत आहे आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर बजाज ऑटो

वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी डीलरशिप आले असतात त्यांच्याकडून सल्ला व माहिती घेऊ

शकता

top 5 bikes unicorn

fz bike


एफ झेड ही स्पोर्ट बाईक म्हणून पण ओळखली जाते च्या मुलांना खूप राईडचा आवड आहे त्यांनीही बाई त्यांच्या त्यांच्यासाठी खूप

चांगली आहे 2019 मध्ये एफ झेड ने एम आय एफ झेड अशी बाईक तयार केली एम आय एफ झेड आहे खूप लोकांना आवडू

लागली वयाचे इंजन पण चांगल्या प्रकारे आहे व त्यानंतर ही खूप फेमस झाली तुझ्या बाईकची 125cc आहे

एम आय एफ झेड 25 हा एक अशी एक शक्तिशाली नाही तिचे इंजन 259 सीसी आहे म्हणजे ही भरपूर चांगल्या प्रकारे ताकतवान

बाईक आहे ही बाईक फक्त रायडर साठी डिझाईन केलेली आहे याची लाईट खूप चांगल्या प्रकारे आहेत


एफ झेड बाईक दिसायला खूप चांगला लुक आहे हिचा या बाईकची प्राईज 99 हजार ते दीड लाखापर्यंत आहे

hero hf deluxe price

खूप खूप चांगली लोकांची आवडती मोटरसायकल आहे जी की हिरो मोटो क्रोप ही कंपनी तयार करते सर्वात जास्त बाईक विकणारी

कंपनी म्हणलं तर याच कंपनीला ओळखले जाते या म्हणजे कसे इंधन परवडणारे व एक विश्वासाची बाईक म्हणून पण ओळखले

जाते रोज कुणाला शेतामध्ये ऑफिसला जायचे असेल तर ती मध्यमवर्गीय कोणी पण घेऊ शकतो सहज जा सहज ही अशी बाईक आहे

इंजिन एचएफ डीलक्स यर्कुल्ड सिंगल सिलेंडरचे व 97.2 सीसीचे इंजिन आहे आवरेज किती देते आपण आवरेज व मायलेज मुंडे

ओळखण्यासाठी जी बाईक ओळखली जाते ती म्हणजे एचएफ डीलक्स होईल ही बाईक 70 ते 80 एक लिटर मध्ये इतके जाऊ

शकते त्यामुळे ज्याला रोज प्रवास करायचा असतो जास्त किलोमीटर त्यालाही बाई खूप चांगल्या प्रकारे परवडते


गिअर किती असतात

सर्वात सोपे आणि कमी शिकलेल्या माणसासाठी ही बाईक उपयुक्त आहे म्हणजे की गैर सर्वात सोपे आहेत

याला चार गिअर असतात पुढे न्यूटन होतात आणि मागे चारही घेर पडतो त्याच्या सुविधा त्यामुळे ही सोपी आहे

या बाईकला कमी वजनाची आहे त्यामुळे लहान किंवा मोठा पण इला चालू शकतो व हिला बटन स्टार्ट पण आलेले आहेत नवीन

जुन्या ज्या होत्या बाईक त्या बटन स्टार्ट नाहीत त्या किक वरच चालू करावा लागतात या बाईची प्राईस स्थानानुसार आहे त्यामुळे या

बाईची फिक्स किंमत नाही सांगू शकता येणार या बाईकची अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण

हिरो मोटो क्रॉप या वेबसाईटला भेट देऊ शकता व डीलर्स ला भेट देऊ शकतो

धन्यवाद मित्रांनो आपण ही पोस्ट वाचल्याबद्दल आपल्याला कोणती बाईक आवडते व आपल्याकडे कोणती बाईक आहे ती नक्की कमेंटमध्ये आपल्याला सांगा

top 5 bikes unicorn

Leave a Comment