Top 5 Benefits of Chandrayaan

Top 5 Benefits of Chandrayaan

intro नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे आज दिनांक 14 .07 .2023। 2:35 वाजता भारताची चंद्रयान हे चंद्राच्या

मोहिमेसाठी निघालेले आहे हा दिवस नक्कीच इतिहासामध्ये नोट केला जाणार आहे त्यामुळे जी एमपीएससी यूपीएससी चे विद्यार्थी

तयारी करणारे यांनी ही तारीख म्हणजे आजची तारीख लक्षात ठेवा म्हणजे हा क्वेश्चन येऊ शकतो पेपर मध्ये चंद्रयान तीन केव्हा लॉन्च

झाले असा प्रश्न पण येऊ शकतो आपल्या सर्वांना माहीत आहे व सर्वांची इच्छा व आशीर्वाद आहे यामध्ये आपल्याला यश नक्कीच

मिळणार आपल्या भारतीय चंद्रयान विक आणि चांद्रयान दोन पाठवले पण दोन्ही वेळेस त्यांना सक्सेस मिळालं नाही पण तरीही

भारताने हार न मानत तिसरे चांद्रयान भारतासाठी पाठवले आहे आपण या पोस्टमध्ये ब्लॉग मध्ये तुम्हाला या चांद्रया न यांन चे पाच फायदे पाहनार आहोत

Top 5 Benefits of Chandrayaan

Top 5 Benefits of Chandrayaan

चंद्रयान 1

22 ऑक्टोंबर 2008 रोजी हे चंद्रयान लॉन्च केली आहे यामध्ये आपल्याला चंद्रावर पाणी आहे याची माहिती मिळाली


चंद्रयान 2

22 जुलै 2019 मध्ये हे लॉन्च करण्यात आले यामध्ये आपले चांगल्या प्रकारे चंद्र अंड लँडिंग झाली त्यानंतर प्रॉब्लेम आला

चंद्रयान 3

14 जुलै 2023 मध्ये हे लॉन्च करण्यात आले आहे यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती आता मिळेलच व मिळाली आहे

आपण चंद्रयान तीन सक्सेस होण्याची वाट पाहत आहोत

किती दिवस लागणार चंद्रावर जायला चंद्रयान तीन च्या दिवस म्हणजे 40 दिवस लागणार आहे याला चंद्रावर पोहोचण्यासाठी चंद्र आणि पृथ्वी याचे अंतर सुमारे तीन 3.84 लाख किलोमीटर आहे यामध्ये रॉकेटचे फक्त 36000 किलोमीटर वरच राहणार आहे त्यानंतर ते वेगळे होणार

चंद्र विज्ञानाची प्रगती

चंद्रयान तीन याच्यामुळे आपल्याला चंद्राविषयी माहिती मिळेल आणि आपण यावर काय करू शकतो या क्षेत्रामध्ये या क्षेत्रातील

संपूर्ण माहिती आपल्याला मिळेल याच माहितीवरून आपण भौगोलिक खनिज याचा अभ्यास करून चंद्रावर कशी प्रगती करता

येईल पूर्ण माहिती पाहणार आहोत आणि पाण्यातील बर्फाची उपस्थिती याविषयी संपूर्ण माहिती पाहून अशा निष्कर्ष शास्त्रज्ञाला

चंद्राची बरीच माहिती आणि पृथ्वीची असलेला संबंध याविषयी या ग्रहाचे व आपल्याला इतिहासाबद्दल चांगलीच माहिती मिळेल

आपल्या इतिहासात नाव चांगलेच होईल

चंद्रावर गेल्यावर हे संपूर्ण माहीत झाल्यावर आपल्या इथल्या सर्व शास्त्रज्ञांना किंवा मोठमोठ्या इन्स्टिट्यूट किंवा कॉलेज महाविद्यालय अशा शिक्षकांना विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होईल व याच प्रकारे अनेक विद्यार्थी शस्त्र निर्मितीचे शिक्षण चांगल्या प्रकारे घेईन व अवकाशात मुंडे जाण्यासाठी किंवा जाण्यासाठी ज्या लागणाऱ्या वस्तू त्यासाठी चांगल्या प्रकारे काम करून मदत होईल आपल्या देशाला व भारताला व आपल्याला चंद्रावर अनेक टेक्नॉलॉजी ने काम करता येईल

संशोधन आणि याचा वापर


चंद्रयान तीन याचा मुख्य आपला उद्देश म्हणजे चंद्राच्या तेथील माहितीचे संशोधन आणि नकाशा तयार करणे आणि त्याच्या काय

काय उपयोगाच्या क्षमता आहे त्याचा अभ्यास करणे या मिशनसाठी संशोधनासाठी हेलियम व मौल्यवान संशोधनाची चांगलीच हजेरी आणि याची तपासणी झाली व अनुभट यासाठी इंधन आपल्याला येथून मिळू शकते चंद्रावर अशा शोध लावल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला काही गरज पडली तर आपण कृतीसाठी चंद्राचा उपयोग करू शकतो व कालांतराने तिथे राहायला पण जाऊ शकतो

तांत्रिक आपली प्रगती होईल

चंद्रयान तीन अंतराळ मध्ये संशोधनात भारताची एक नाव होईल चंद्राच्या भागाचे आपल्याला पूर्णपणे माहिती होईल यामुळे आपल्या तंत्रज्ञानाचा विकास पण होईल आणि उपाययोजना व मोहिमेत मोहिमेत मध्ये आलेली इंजिनियर यांच्या कामाला मिळालेली सक्सेस आपल्या उद्योगाला आणि वाढीला चांगली चालना मिळेल आणि नवनवीन कल्पनाला पण आपल्या प्रगती होईल आणि मिशनद्वारे आपण मिळवलेली ती की कौशल्य आणि रोबोट अशा अनेक क्षेत्रात व्यवहारिक दृष्ट्या खूप चांगल्या प्रकारे प्रगती होईल

चंद्र यांचा मुख्य उद्देश काय आहे

या चंद्रयान मंदिर एक लहान रोबोट आहे तो नंतर चंद्रयान चंद्रावर उतरले ते तेथे उतरणार आणि चंद्रावर काय काय आहे

जमिनीमध्ये पाणी आहे का व त्या जमिनीमध्ये कोणकोणते खनिज असे काय काय मिळू शकते अशी अनेक माहिती यामधून

मिळवणार आहे ते व आपल्याला भविष्यामध्ये चंद्रावर जायचे काम पडले तर जाण्यासाठी मदत होईल त्यासाठी हे चंद्रयान पाठवले

आहे चंद्रयान म्हणजे एवढी जोखीम घेणे या चांद्रयांमध्ये आपण कोणी माणूस पाठवू शकत नाही कारण की पहिले चांदणं दोन फेल

झाले तसेच हा फेल झाला तर आपल्या माणसाचे येणे वापस अवघड होईल त्यामुळे याचे कम्प्युटर द्वारे कंट्रोल केली जाते व हे

आर्टिफिशियल इंटेलिजंट च्या मदतीने हे काम करते नंतर तसे आपल्या पृथ्वीवर मॅप असतात असे चंद्रावर तरी काही मॅप नाही

त्यामुळे या चंद्रयानला सेन्सर द्वारे कळवले जाते की आपण किती दूर आहे व चंद्रापासून किती दूर आहे पण

आता काही भीती नाही

Top 5 Benefits of Chandrayaan

आता सर्व गोष्टी लक्षात घेऊन या चंद्रयान तीन ची स्थापना केलेली आहे त्यामुळे काहीही भीती नाहीये

आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब

यांनी पण केले तीनला अभिनंदन चंद्रयान तीन हे आपले ऐतिहासिक गोष्ट ठरणार आहे असा विश्वास आहे व या चंद्रयान मध्ये ज्यां

नी सहसा संशोधनांनी कर्मचाऱ्यांना एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले या मोहिमेमध्ये चिकाटीने मेहनत केलेली आहे सर्वांनी तरीही

भारताच्या कामगिरीची विश्वासनीय होणार आहे
नरेंद्र मोदी यांनी पण आपल्या ट्विटर हँडल वरून सर्व चांद्रयान मुद्दे संशोधकांना अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस तुमचा

चांगला राहील असे पण म्हटले आहे
देवेंद्र फडणीस यांनी पण आपल्या ट्विटर हँडल वरून चंद्र तीन मुद्दे इस्रोला अभिनंदन केले आहे असेच अनेकांनी आपल्या ट्विटर

हँडल व व्हाट्सअप वरून व प्रतिक्षा हजर राहून या चांद्रयान तीनला अभिनंदन केले आहे

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट वाचल्याबद्दल आपण पण या चंद्रयान मोहिमेवर एक गोष्ट शिकायला मिळते जी म्हणजे आपल्याला एकदा

सक्सेस नाही मिळालं तरी आपण हार मानू नये यासाठी निरंतर प्रयत्न करत राहावे यश आपल्याला एक दिवस नक्कीच मिळते

तसेच या चंद्रयांना पण एक मध्ये हार झाली पण दुसऱ्यात पण झाली पण आता तिसरे पाठवले आहे तिसऱ्या मध्ये मला पण विश्वाचा

आहे की

तिसऱ्यामध्ये नक्कीच यश मिळणार आहे

चंद्रयान थ्री यांच्याकडून आपल्याला एक आयुष्यामध्ये मोटिवेशन म्हणजे शिकवण घेण्यासारखी चांगलीच गोष्ट आहे ती म्हणजेच आपण आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना व आपल्याला यश मिळत नाही व आपण ते काम सोडून देतो हे असे काम सोडून न देता आपण त्यामध्ये सातत्याने काम केले तर आपल्याला नक्की यश मिळते आपण हार नही मानाला पाहिजे व प्रयत्न चालू ठेवायला पाहिजे तसेच चंद्रयान थ्री ने एक फेल झाले पण दुसरे चालू केले त्याच्यानंतर तिसरे चालू केले आता सक्सेसमेळाच्या मार्गावरच आहे म्हणजेच आपल्याला मोटिवेशन घ्यायची

धन्यवाद मित्रांनो मला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रालाही नक्की पाठवा व तुम्हीही चांद्रयान हे उडान घ्यायच्या वेळेस तुम्ही लाईव्ह पाहिले का हे नक्की आम्हाला सांगा व पाहताना कोणती मध्ये आली तेही नक्की सांगा म्हणजे तो नजारा पाहण्यासारखाच होता व आम्ही हा लिहिलेला लेख कसा वाटला हे नक्की सांगा व लिहिताना काही चुकला असेल तर आम्हाला कमेंट करून किंवा ईमेल करून कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करून घेऊ

धन्यवाद

Top 5 Benefits of Chandrayaan

Leave a Comment