top 5 animals name

top 5 animals name

intro नमस्कार मित्रांनो आपण अनेक प्राणी पाहिले असेल प्राणी म्हणजे काय हे जंगलामध्ये राहते व ही सर्वात खूप छान असतात व हे एकमेकांवर अवलंबून असतात अशाच पोस्टमध्ये आपण टॉप 5 प्राणी पाहणार आहोत

top 5 animals name

top 5 animals name

वाघ tiger

एक असा प्राणी आहे जो की पूर्ण हा मांसाहारी आहे तर तो गवत खात नाही तो शिकार करून मासच खातो पण आजकाल असे

होत चालले आहे की मानव अनेक त्यांच्या कंपन्यांचे बांधकाम चालू असल्यामुळे व एमआयडीसी स्थापन करण्याच्या प्रक्रियेने वाघ

हा प्राणी बघायला पहिल्यापेक्षा कमीच मिळाला तो आता सध्या त्यांची संख्या पण कमी झाली असेच आपण वाघाची माहिती पाहणार आहोत

वाघाच्या लोकसंख्या आता धोक्यात


वाघांना आता विविध समस्यांना सामना करावा लागतो ज्यामुळे की त्यांच्या संख्यामध्ये कमी होताना दिसते आहे तसेच की आपण

पाहतो की मी केली औषध व त्या वाघापासून औषध आणि त्यांचे हाडे व त्यांची त्वचा आणि त्यांची नख यासह खूप सारे त्यांचे

माणसाला कामी पडू लागली म्हणून माणूस त्यांची हत्या करतो आहे त्यामुळे कमी होतात याच्या व्यतिरिक्त पण मी आता बघा जंगल

तोड झाल्यामुळे व माणसाच्या वस्तूचे जाळे खूप वाढत आहे त्यामुळे जंगलतोडच्या प्रमाणामुळेही जंगल कमी असल्यामुळे वाघांना फिरण्यासाठी जागाच नाही त्यामुळे यांची संख्या धोक्यात आहे

वाघाचे संरक्षण
आता सरकार वाघाची संख्या मध्ये घट होईल म्हणून आता वाघासाठी विविध अनेक संरक्षण संस्था स्थापन करत आहे व काही जंगलं

राखीव ठेवत आहे त्या जंगलातील झाड काही तोडली तर त्यावर कारवाई होईल असेही म्हणण्यात आले आहे वाघाची शिकार कोणी

केली तर त्याच्यावर कायदा यांनी कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे व मानवाला वन्यजीव यांचे संरक्षण करण्यासाठी

माहिती व प्रोत्साहन देण्यात येत आहे

ग्लोबल टायगर रिकव्हरी प्रोग्राम

यामध्ये की 2010 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ग्लोबल टायगर रिकवरी प्रोग्राम व संरक्षण कायदा संस्था अशा अनेक क्षेत्रातील

भागाद्वारे असे अनेक सरकार उपक्रम राबवत आहे शिकार व आदिवासी ची हानी असे काम कोणीही करू नये असे सांगण्यात येते

सरकारचे ध्येय होते 2010 पासून 2022 पर्यंत वाघाच्या संख्या आपल्याला दुप्पट करायचे आहे असे एक ध्येय होते व ते ध्येय पूर्णपणे

झाली व आंतरराष्ट्रीय खेळामध्ये भाग घेऊन हे वाघाच्या संख्या वाढवल्या आहेत

संवर्धनाचे परिणाम वाघाच्या संवर्धनाचे चांगल्याच प्रकारे मोहीम राबवल्यामुळे भारत नेपाळ आणि रशिया यासारख्या अनेक

देशांमध्ये वाघ शिखर विरोधी चांगल्याच कारवाई केल्यामुळे या कारणावरून वाघाच्या संख्येमध्ये चांगल्या प्रकारे वाढ होताना दिसत

आहे

कुत्रा dog

कुत्रा प्राणी असा एकमेव आहे की आपण ज्यामध्ये याला चांगल्या प्रकारे पाळू शकतो व त्याला शिकवू शकतो आणि बाकीच्या

प्राण्यापेक्षा हा एक प्राणी सर्वात इमानदार प्राणी म्हणून यांना ओळखले जाते व यांना घराचे राखण करण्यासाठी किंवा शिकार

करण्यासाठी ही अनेक प्रकारे काम या तसेच आपण पोलिसाकडे कुत्रा हा पाहिला असेल ते ज्याने कोणी गुन्हा केला असेल त्याला

शोधण्यासाठी कुत्र्याचा वापर करताना कारण की या प्रमाणात असावे की याला वास घेतला की तेव्हा समजते हा कोणाचा वास आहे

कुत्र्यांमध्ये तशा खूप सार्‍या जाती आहेत काही उंच काही लांब काही जास्त केसाचे असणारे व काही बारीक पण चपळ जे बारीक

गावरान असतात ते सर्व चपळ असतात त असे म्हटले जाते की कुत्रा आणि लांडगा दिसायला सेमच दिसतात यामध्ये थोडा काही

जरासा फरक आहे शहरांमधील कुत्रा जसे की एखादा मोठी बिल्डिंग असते त्यामध्ये शहरातील कुत्रे असतात ते म्हणजेच

मोठमोठाले त्यांना खायला भारी भारी ते लागते व यासाठी बोध खर्च करावा लागतो

व यांना सांभाळण्यासाठी एक वेगळाच माणूस लागतो व त्यांना संडास करण्यासाठी किंवा लग्न कामासाठी बाहेर फिरायला यावे लागतात

गावाकडील कुत्रा

गावाकडील कुत्रा हा एक असा प्राणी आहे की सर्वात इमानदार आहे बाकीच्या पाळीव प्राण्यांपैकी व जसे की गावाकडे हा कुत्रा

मालकाची शिळी भाकर खाईल मालकाचे उपकार कधीच विसरणार नाही व कुत्र्याला शेतकऱ्याचा मित्रही म्हणून ओळखले जाते व

याला का म्हणतात मित्र कारण की शेतकरी हा रातो दिवस शेतीमध्ये कावड कष्ट करून जगत असतो त्यासोबतच होत राहा प्राप्त

आणि दिवस सोबतच असतो व कुत्र्याला या जेसीबी मालकाने शेतामध्ये खाली जागी डब्बा ठेवला असेल तर भाकर असेल तर

मालकाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत तो कुत्रा भाकर खात नाही असे यावरूनच याला इतकी इमानदार बनले आहे खूप सारे

तसेच या जागी मांजर असेल तर मांजर ला काही सांगून ठेवलं नाही तरी ती खाऊन घेते व आपल्या गावाकडे घराच्या संरक्षणासाठी

हे रात्रीच्याला चोर काही दुसरं कोणी घरी आलं तर लगेच आपण अलर्ट होतो त्यामुळे यांना चांगल्या प्रकारे महत्त्व आहे खेड्या भागात

व खेड्या भागाचे गावरान कुत्रे शहरी कुत्र्याला भारी पडतात त्यामुळेच गावाकडील कुत्रे सर्वात भारी असतात

top 5 animals name

घोडा hors animals

घोडा एक असा प्राणी आहे की जो आपण पाळीव प्राणी म्हणून सांभाळू शकतो किसी की पूर्वीच्या काळी या प्राण्यांचा उपयोग

सवारीसाठी किंवा एका गावावरून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी म्हणजेच की पूर्वीच्या काळी वाहनांचा सबंध येत नव्हता माणसाशी व

रस्त्याची चांगली अवस्था नव्हते त्यामुळे घोडेच कुठून पण कुठे जाऊ शकता व पुरुषाकडे राजे महाराजे घोड्याचा उपयोग हा त्यांना

लवकरात लवकर ह्या गडावरून त्या गडावर पोचण्यासाठी व किंवा युद्धाला लांब जायचे असेल तरी आमचा उपयोग करत असेल

त्याच प्रकारे यांची म्हणजेच घोड्याचे खूप सारे उपयोग होते किंवा थोडे काही वजन यांच्या असेल तर रोज चालू शकते व हे जो घोडा

चांगला शिकलेला असेल तो त्याचा स्पीड नाही चालू शकतो व आजकाल घोडे चा उपयोग आहे घोड्याची शर्यत साठी किंवा

लग्नामध्ये नवरदेवाला त्याची मिरवणूक घोड्यावरून काढायची असेल त्यासाठीही उपयोग म्हणजेच की नवरदेवाचा हा मिरवणूक

किंवा पारनेर घोड्यावरून काढला तर सर्वात चांगली दिसते यासाठी आज काल शोक म्हणून याला जास्त करून वापरताना दिसत

आहात आपल्याला आता घोड्याचे आयुष्य हे 40 ते 45 वर्ष जगताप व एक मोटर सायकल पेक्षाही जास्त स्पीडनं पळू शकतात

कारण की यांची सोय चांगल्या प्रकारे खाण्याची घेतली तरीही चांगल्या प्रकारे पळवू शकतात

शेळी goat

शेळी ही शेळी अशी एक प्राणी पाळीव प्राणी आहे ज्यामध्ये आपण ही दूध देणारी प्राणी म्हणून ओळखले जाते व याचा उपयोग

दुधासाठी होतो व हे असे प्राणी आहे की जे एकच वनस्पती खात नाही की हे अनेक वनस्पती किंवा झाड झुडपे लागतात यायला

खायला व की काही दूध देणारे असे प्राणी आहे की त्यांना एक ते दोनच झाडपाला लागतो खायला तसे कोणी या शेळी याचे असे

नाही यांना अनेक लागतात व ही शेळी अनेक शास्त्रज्ञ म्हणले आहे की या दुधापासून माणूस निरोगी व समृद्ध व तब्येत चांगली राहू

शकते यामुळे या दुधाला चांगलेच महत्व दिले आहे यापासून काही भागांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त टाईम उन्हामध्ये फिरले

तर ऊन लागते व त्यापासून ते बरं होण्यासाठी शेळीचे दूध हे कानामध्ये टाकतात व काहीजण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खूप थंडीच्या कारणामुळे अंग खूप उलते त्यामुळे ते अंगावर शेळीचे दूध लावतात
अनेक प्रकारे लोक शेळी पालन करून चांगल्या प्रकारे इन्कम दात तसेच की बिझनेस मॅन पेक्षाही जास्त कमवतात व या शेळी पासून जे बोकड तयार होते त्या बोकडाचं मटन हे आठशे रुपये किलो आहे सध्या त्यामुळे यामधूनही चांगले बिजनेस करून पैसे कमवतात व यातून काहीजण अनेक अनेक प्रकारे पैसे कमवत आहे त्यामुळे याला चांगल्या प्रकारे महत्त्व दिले आहे तसेच महाराष्ट्र मध्ये काही शेळ्याचे प्रकार आहेत ते पाहूया आपण काही भागात उस्मानाबादी शेळ्या आहेत काही वाघ गावरान शेळ्या आहेत असे अनेक भागात अनेक प्रकारच्या शेळ्या आहेत

धन्यवाद मित्रांनो अशीच प्राण्याविषयी माहिती पाहिजे असेल तर तुमच्या मित्राला पाठवू शकता किंवा तुम्हालाही माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये सांगा व लेख चुकला असेल तर मलाही मेल करून कळवा

धन्यवाद

top 5 animals name

Leave a Comment