tirupati balaji mandir

tirupati balaji mandir

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये तिरुपती बालाजी मंदिर या विषयी माहिती पाहणार आहोत व

तिरुपती येथील आपले बालाजी मंदिर हे देवस्थान येथे अनेक पर्यटन किंवा भाविक भक्त येथे दर्शनासाठी जातात याविषयी आपण माहिती पाहूया

tirupati balaji mandir

tirupati balaji mandir

आपल्याला तिथे जाण्यासाठी पहिले चेकिंग गेट वर आपल्या चेकिंग करतात कारण की आत मध्ये कोणीही काही

नेऊ नये अर्थात बॉम्ब गुटखा तंबाखू हे चेक केले जाते अलीकडेच गेटला नंतर आपल्याला तिरुमाला साठी

सोडले जाते नंतर आपल्याला तिरुपतीला जाताना घाट लागतात व आपल्याला घाटा निसर्गरम्य वातावरण

दाखवतो या घाटातून आपल्याला जायला खूप मजा येते व पाण्यासारखा नजारा आहे ते म्हणजे मोठ मोठाले

डोंगर आहेत येथे आपण येथे गेल्यावर मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर आपले जेवणाची सोय कशी आहे ते आपण

पाहूया ती म्हणजे येथे मोठे एक भोजनालय आपल्याला दिसतील ते म्हणजे आपल्याला फ्री ऑफ कॉस मध्ये

जेवण दिले जाते व येथे जेवणाची चांगल्या प्रकारे सोय केलेली आहे व दुसऱ्या पर्यटन स्थळाला आपण भेट द्यायला

गेलो तर तेथे पैसे देऊन आपल्याला जेवण घ्यावं लागतं पण येथे फ्री मध्ये जेवण मिळते आपल्याला आपल्याला

दर्शनाला मंदिरामध्ये जायचे असेल तर पायी जायचे असेल तर आपल्याला दोन मार्ग लागतात मंदिरामध्ये

जाण्याची आणि अली पिरी दुसरा आहे श्री वारी मिट्टू असे आहे

tirupati balaji photo click

तुम्हाला माहिती आहे का तिरुपती बालाजी मंदिर येथे लोक आपले केस का दान करतात

चला आपण याचं उत्तर

पाहूया काय आहे असे मानले जाते की प्राचीन काळामध्ये विष्णु देव आपले धरतीवर आले होते तेव्हा ते मुंग्याच्या

वारुळामध्ये राहत होते व त्यावेळेस एक गाय रोज तेथे येऊन तिथे आपली दूध द्यायची व अशी घटना ही त्या

गायीच्या मालकाला तेव्हा कळली व त्या मालकाने कुराडीने त्या गाईवर वार केला व तो वार केल्यावर तो

आपल्या देवाच्या डोक्याला लागले आणि त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावर जखम झाली त्यांचे ते केस पण गळून गे

ले ते हे पाहून नीला देवीने आपले केस कापून देवाच्या डोक्यावर ठेवले याच्यामुळे त्यांची जखम बरोबर झाली व

हे पाहून व भगवान पण खुश झाले हे तुम्ही काय केलं जे स्त्रियाच सुंदर रूप म्हणजे केस आहे आणि तुम्ही दे

कापले हे तुम्ही माझ्यामुळे कापले व भगवान ने असा आशीर्वाद दिला की जे माझ्यासाठी केस दान करतील

त्यांची जी इच्छा आहे मनातील ती पूर्ण होते होणार व तेव्हापासून सर्व बालाजी मंदिरावर जे भक्त भाविक भक्त दर्शनासाठी येतात ते आपले केस दान करून जातात

तिरुपती बालाजी मंदिर येथील मूर्ती विषयी माहिती पाहूया. ही तिरुपती व्यंकटेश बालाजी यांची मूर्त ही कधी

कोणीही बनली नाही प्रगट झालेली आहे या मूर्तीमध्ये त्यांचे खरे केस आहेत यांच्या मूर्तीवर एक जखम पण आहे

व त्याच्यावर आज पण पुजारी प करून तिथे लावतात मंदिरांमधील तापमान तिन्ही ऋतू मध्ये थंड असते व

तरीपण बालाजी येथील मूर्त गरम असते व यांना गर्मी होते व आपण पण कधी गेला असाल तर एक ऑबजर्व

निष्कर्ष केलं तर त्यांच्या मूर्ती जवळ गेलं तर समुद्रासारखा आवाज येतो तो आवाज आज पण शास्त्रज्ञ याचा शोध नाही लावू शकले

tirupati balaji mandir top5 in marathi

तिरूमला तिरुपती बालाजी येथे जावे कसे

व कोणते रस्ते मार्ग चांगले आहेत जर तुम्हाला बालाजी दर्शन घ्यायला जाण्यासाठी विमानाने जात असेल तर येथे जवळचे विमानतळ होईल आपण रेनी गुंडा या विमानतळाला जाऊ शकता व अनेक विमाने येथून हैदराबाद दिल्ली दररोज असतात इथून आपण रेल्वेने गेलो तर

तिरुपती बालाजी मंदिर हे तिरुपती डोंगर रांगेत व पर्वतरांगेमध्ये आहे हेच मंदिर तिरुपती देशातील भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी म्हणूनही या मंदिराला ओळखले जाते हे मंदिर आंध्र प्रदेश राज्यांमध्ये चितूर जिल्ह्यामध्ये आहे व तिरुमाला येथे आहे हे मंदिर इतिहासानुसार असे मानले जाते की २००० वर्षांपूर्वीची ही मंदिर आहे तिरूमला हे डोंगररांगीत असल्यामुळे येथे डोंगर रांग सात आहेत व हे मंदिर तिरूमला शहरापासून 20 किलोमीटर दूर आहे काहीजण इथून पायी जातात ते म्हणजे 50 हजार ऊन अधिक रोज येत असतात येथे दर्शनासाठी

तिरुपती मधील आपण काही मंदिरे पाहूया

एक नंबर लागतो पद्मावती अमावरी देवी मंदिर येथे

तिरुपती दर्शन साठी आले तर या मंदिराला दर्शन घ्यायला जातात भगवान वेंकटराय यांची पत्नी ती म्हणजे

पद्मावती आहे हे मंदिर तिरुपती पासून पाच किलोमीटर दूर अंतरावर आहे या देवी कमळाच्या आसनावर

बसलेली आहे ते फुललेले आहेत वकुळा देवी मंदिर या देवीचे मंदिर तीनशे वर्षात पूर्वीचे आहे व ते पेरू रुबाडा

टेकडीवर आहेत व पेरू हे गाव तिरुमला पासून 27 किलोमीटर आहे आणि तिरुपती बालाजी मंदिर पासून दहा

किलोमीटर अंतरावर दूर आहे त्यामुळे अनुभवी भक्त हे दर्शनासाठी आले तर या मंदिराला नक्की दर्शन घ्यायला

जातात भगवान आपले व्यंकट राई जी यांची आई व पालक आहेत वरदराज मंदिर हा मंदिर स्वामी विष्णूचा

अवतार आहे व हे मंदिर तिरुमला वेंकटेश्वर मंदिरापाशीच आहे भू वराह स्वामी मंदिर हे मंदिर असे मानले जाते

आपली व्यंकटेश्वर यांच्या मंदिरापेक्षाही जे जुने मंदिर आहे येथील भरपूर जणांना दर्शनासाठी जातात व आपण

गेलोच पाहिजे योग नरसिंह मंदिर हे मंदिर म्हणजेच आपले विष्णू भगवान यांचा चौथा अवतार आहे असे म्हटले

आहे की हेमंत 1330 मध्ये बांधलेले आहे
गरुड मंथा मंदिर विष्णू यांचे वाहन असणारे ते म्हणजे गरुड होते व त्यांचेही एक मंदिर आहे हे पण आपण दर्शनासाठी गेलो पाहिजे ते पण

तिरुपती बालाजी मंदिराविषयी आपल्याला काही पडणारे प्रश्न आपण पाहूया
तिरुपती बालाजी मंदिर हे कोठे आहे ?

हे मंदिर आंध्र प्रदेश राज्यात आहे व तिरुमला येथे आहे

तिरुपती बालाजी यांच्या बायकोचे नाव काय आहेत?
यांच्या बायकोचे नाव पद्मावती आहे


तिरुपती मंदिर येथे दर्शनाला कोण कोण जाऊ शकते

येथे दर्शनाला 136 च्या नियमानुसार केवळ हिंदूच जाऊ शकतात दर्शनासाठी

आपण दर्शनासाठी पास बुकिंग केली तीनशे रुपये त्यासाठी किती वेळ लागेल?

दर्शन घ्यायला आपल्याला
दोन तास लागू शकतात व आपल्याला तिथे लाडू घ्यायचे असेल तर पंचवीस रुपये चार लाडू मिळतात आपण ते काउंटरवरून घेऊ शकता

पूजेसाठी आपण 7 शब्द वापरतो ते शब्द म्हणजेच पाहूया

आपण प्रेम प्रतिसाद कृपा निर्मिती अभिव्यक्ती उपस्थिती अनुभव द्या असे होते

धन्यवाद मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा व तुमच्या मित्रालाही नक्की

पाठवा तुमचा मित्र बालाजी मंदिर या पर्यटन स्थळाला भेट द्यायला जात असेल तर त्याची माहिती कामी येईल व

कुणी महाराष्ट्रातील मराठवाड्यातील असेल तर यांचे तिरुपतीला जाणे होत नसेल तर बालाजी दर्शनासाठी त्यांनी

आपले महेश माळ छत्रपती संभाजी नगर मधील हे महेश माळ येथे दर्शनासाठी जाऊ शकतात येथे बालाजीचे

मंदिर खूप चांगले आहे वजी छत्रपती संभाजीनगर या शहराजवळील आहे त्यांनी नक्कीच या पर्यटन स्थळाला भेट द्या व मंदिराला महेश माळ हे थंड हवेचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते ही माहिती नक्की तुमच्या मित्रालाही शेअर करा व आमच्याकडून काही लिहितांनी लेख चुकला असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आम्ही लेख व्यवस्थित बरोबर करून घेऊ धन्यवाद

tirupati balaji mandir

Leave a Comment