time management essay टाईम मॅनेजमेंट विषयी माहिती

time management essay

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे व तुम्हा सर्वांना तर माहित आहे time management essay information in marathi टाईम हा किती आयुष्यामध्ये गरजेचा आहे कारण कि ज्या व्यक्तीला त्याची टाईम मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे जमली तर तो त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेस हो झाल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारे आपण टाईम मॅनेजमेंट विषयी माहिती मराठीमध्ये खालील प्रमाणे पाहूया

time management essay

time management essay

अनेक जण विद्यार्थी असे पण म्हणतात की मला तर टाईम मिळत नाही आता खूप अभ्यास आहे व आता या अभ्यासातून

खेळायला कसे जाऊ व फॅमिलीला वेळ कसा देऊ व विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायची झाली तर तुम्ही चांगल्या प्रकारे

टाईम मॅनेजमेंट केला तर तुमच्याकडे संपूर्णपणे मिळते व जॉब वर यांसाठीही आहेच प्रश्न आहे व त्यांच्यासाठीही उत्तर

आहे कारण की तुम्ही जॉब करत असताना फॅमिली यांना संपूर्ण टाईम देऊ शकत नाही व तुमच्या जॉब झाल्यानंतर जो

टाईम राहतो त्यास टाईममधून एक योग्य नियोजन केले तर तुम्ही चांगल्या प्रकारे टाईम मॅनेजमेंट करू शकता व

तुम्हाला टाईम मॅनेजमेंट विषयी चांगल्या प्रकारे शिकायचे असेल तर ही पोस्ट संपूर्णपणे वाचा

टाईम मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी time management essay for students


यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला सांगायचे झाले तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या अभ्यास करण्याच्या स्टडी मध्ये तुम्ही

असा काही वेळ विचार करत असाल की आता मला अभ्यासाला टाईम संपूर्ण मिळत नाही यामधून मी माझ्या फॅमिली

सोबत कसा टाइम घेऊन मित्र सोबत कसा टाईम देऊ व त्याचबरोबर शरीरासाठी व्यायाम कशा प्रकारे देऊ असे संपूर्ण

प्रश्न असेल विद्यार्थ्यांचे तर ही पोस्ट संपूर्णपणे वाचा यामध्ये सांगायचं झालं तर तुम्ही अशा प्रकारे की ज्यामध्ये तुम्ही

सकाळी किंवा तुमच्या कॉलेजचा टाईम आहे दहा ते चार असा असेल तर तुम्ही सकाळी पाच वाजता उठायला पाहिजे

पाच वाजता उठल्यानंतर तुम्ही पाच ते सहा व्यायाम करा व व्यायाम केल्याच्या नंतर दहा मिनिटे मेडिटेशन करा व

मेडिटेशन झाल्याच्या नंतर तुम्ही चांगल्या प्रकारे फ्रेश होऊन नाश्ता करू शकता झाल्याच्या नंतर तुम्ही चांगल्या प्रकारे

फ्रेश पैकी सहा ते आठ जो काही होमवर्क किंवा तुम्हाला रीडीग करायची आहे काय किंवा तुम्हाला काही वाचायचे किंवा

काही रिसर्च करायची असेल तर तुम्ही या वेळामध्ये ते रिसर्च करून किंवा लिहून काढू शकता व अशाप्रकारे तुम्हाला हे

तीन घंटे आहे सहा ते नऊ व यामध्ये तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता हे झाले त्यानंतर तुम्ही साडेनऊ वाजता तुमच्या

क्लासला निघू शकता व तुम्ही क्लास किंवा कॉलेजला गेली तर तुमचे पाच वाजेपर्यंत क्लासमध्ये जाते व पाच वाजता

तुम्ही कॉलेजवरून घरी निघाला तर घरी सव्वा पाच पर्यंत येता व साडेपाच पर्यंत तुम्ही मस्तपैकी फ्री नाश्ता करू शकता

व नाश्ता झाल्याच्या नंतर तुम्ही मस्तपैकी एक घंटा साडेपाच ते साडेसहा मस्तपैकी ग्राउंड वरती खेळायला जाऊ शकता

व या खेळामध्ये तुम्ही कोणताही तुमच्या मित्रासोबत खेळ खेळू शकता व खेळ खेळणे झाले त्यानंतर संध्याकाळी

speech on time management

साडेसहाला तुम्ही घरी आला तर साडेसहा वाजता तुम्ही मस्तपैकी एक खून द्या तरी सब्जेक्ट चा अभ्यास किंवा तुम्हाला

जे करायचे ते करू शकता व तुम्ही मस्तपैकी साडेआठ वाजता जेवण करायला बसू शकतात व जेवण

झाल्यानंतरतुम्हाला मोबाईल पाहिजे असेल किंवा मित्रासोबत बसायचं असेल किंवा फॅमिली सोबत बसायची असेल तर

नक्की बसू शकता व तुमची साडेनऊ वाजले की तुम्ही मस्तपैकी अभ्यासाला बसू शकतात व अभ्यासाला बसल्यावर

तुम्ही अकरा वाजेपर्यंत अडीच घंटे अभ्यास चांगल्या प्रकारे जो शब्द किंवा जे काही कॉलेजमधील दिलेले आहे ते संपूर्ण

पैकी अभ्यास करून त्यावर लिफ्ट मध्ये नॉलेज घेऊ शकता किंवा गृहपाठ दिलेला असेल तर या वेळामध्ये तुम्ही

कम्पलेट करू शकता कारण तुम्ही लिहीत असताना तुम्हाला झोप येणार नाही झोप येत असेल तर थोडे पाणी पिऊन व

फिरत फिरत एक वाचन करा व तुमचे हे झाले त्यानंतर अकरा वाजता करेक्ट तुम्ही झोपी जाऊ शकता व अकरा वाजता

झोपले तर पाच वाजेपर्यंत तुमची सहा घंटे झोप होती कारण की कोणत्याही व्यक्तीला अर्थात विद्यार्थ्यांसाठी 18 ते 25 या

वयोगटातील व्यक्तींना झोप म्हणजेच की सहा तास पाहिजे व तुम्हीही फक्त सहा तासाची झोप घेऊ शकता वयाच्या

नंतर तुम्ही सकाळी साडेपाचला उठून आपल्या तयारीला लागू शकतात अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी टाईम मॅनेजमेंट

विषय कोर्स मधील माहिती ही संपूर्णपणे आहे

जॉब करणाऱ्या साठी for job

टाईम मॅनेजमेंट

टायमाची या खूप व्हॅल्यू आहे कारण की ज्या व्यक्तीला विचारा ज्या व्यक्तीच्या टाईम आज खूप चांगला आहे किंवा ज्या व्यक्तीचा टाईम खूप खराब आहे किंवा एखाद्या व्यक्तीचा एक्सीडेंट हा एका सेकंदांनी वाचलेला आहे अशा व्यक्तीला विचारा की एका सेकंदाचे महत्त्व किती अशामुळे तुम्हाला सांगतो की सर्वात जास्त खूप व्हॅल्यू आहे टाईम ला या जगामध्ये

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता त्याचबरोबर आम्हालाही पोस्ट विषयी तुम्हाला जे आवडलं तो शब्द सांगू शकता किंवा आम्ही लिहिलेला या लेखामध्ये काही चुकीचे शब्द आढळत असेल तर ती सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की कळवा व आम्ही ज्या शब्दांमध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व तुमच्यासमोर पोस्ट हजर करूया धन्यवाद

time management essay

Leave a Comment