Tiger information in marathi टायगर याचे वर्णन

Tiger information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये टायगर प्राण्याविषयी संपूर्णपणे माहिती पाहणार आहोत

Tiger information in marathi

Tiger information in marathi

मित्रांनो तुम्ही टायगर हा प्राणी बहुतेक मोठ्या जंगलामध्ये एखाद्या वेळेस पाहिला असेल किंवा अनेक ठिकाणी गंगा

मोठ्या प्रकारचे जंगल असते अशा ठिकाणी हा प्राणी तुम्हाला पाहायला मिळतो किंवा एखाद्या वेळेस सरकारचा वाघ असेल तर याला मराठीमध्ये वाघ असे म्हणतात व इंग्लिश मध्ये टायगर असे म्हणतात आणि या वाघाला आता प्राण्याला

जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहण्या मिळते व एखाद्या वेळेस तुम्ही कुठे काही भागांमध्ये सर्कस येत असतात यामध्ये सर्कस मध्ये अनेक वाहक हे खेळ करून दाखवला त्यामध्ये अनेक जे कोणी त्या वाघाचे मालक असतात ते

त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे खेळ करून घेतात अर्थात त्या वाघाला किंवा एखाद्या बॉलवर बसायला लावतात किंवा

टेबलावर उभा राहायचे सांगतात अशा प्रकारे त्या वाघाकडून एक अनेक कृती करून घेतात व अशा ठिकाणी त्या

वाघाला जशी की सर्वात लहानपणापासून सोय लावली जाते व अनेक जण म्हणतात की हे खऱ्या आहेत की जन्माला

Tiger information in marathi

पासून माणसं लागलेली आहे तीच लागून जाते व अनेक वेळा आपण जे काम करतो तेही विसरून जाते अर्थात वाघाला

सुरुवातीपासूनच शिकार करून खायची ही माहीतच नसेल तर त्यांना ते समोरही चालू नये यामुळे सर्वात महत्त्वाचा

पॉईंट म्हटले तर जीवनामध्ये आपल्याला कोणत्याही एका व्यक्तीची अर्थात एखादा विशिष्ट गोष्टीची भेटी लागून गेली की

तो व्यक्ती ते काम कधीच करत नाही अशाच प्रकारे या सर्कसच्या वाघाची अर्थात टायगरची दशा झालेली असते

यांना मुळामधील लहानपणापासूनच जे काही मास त्यांच्यासमोर भेटले जाते तेच मांस खान लागते

टायगर याचे वर्णन

tiger हा प्राणी बहुतेक मध्ये सर्वात मोठ्या जंगलामध्ये आढळून येतो व याचे वर्णन सांगायचे झाले तर वाघाला अर्थ

टायगर ला चार पाय असतात याला एक शेपूट असते व याच्यात बरोबर जे यांचे तोंड असते त्यास तोंडापाशी मिश्या

असतात जसे की मांजरला मिशा असतात त्याच प्रकारे वाघाच्याही दाताखाली अर्थात गाडीखाली विषय असतात

आणि याच प्रकारे वाघा पूर्णपणे मांसाहारी आहे व वाघाला तुम्ही काही वेळेस दोन ते तीन दिवस जेवण मांसाहारी दिले नाही

Tiger information in marathi

तरीपण चालते पण शाकाहारी जेवण ते एक दिवस पण खाऊ शकत नाही म्हणजेच की पूर्णपणे त्यांचे शरीर हे

मांसाहारीच जेवणावर अवलंबून आहे व वाघ हा प्राणी मांसाहारीच प्राणी म्हणून ओळखला जातो त्याच प्रकारे

जंगलाचा राजा जसं की सिंह आहे त्याच प्रकारे सिंहाच्या नंतर ज्यांना कुणांना लोक घाबरतात त्यांचे नाव वाघ आहे

म्हणजेच की एक नंबरला सिंहाला लोक घाबरतात आणि दुसऱ्या नंबरला म्हटलं तर वाघाला घाबरतात म्हणजेच की हे

दोन्ही प्राणी समोर कोणताही व्यक्ती किंवा प्राणी असेल तो मांसाहारी असेल तर त्याची शिक्षा करूनच हा खात असतो

म्हणजेच की एखाद्या गावामध्ये वाघ किंवा सिंह किंवा बिबट्या घुसली अशा प्रकारचे प्राणी हे मोठ्या प्रकारे घातक

असतात कारण की हे कोणताही व्यक्ती माणूस त्यांच्यासमोर दिसला की ते समोर त्यांची हत्याच डायरेक्ट करतात व

त्यांना खाऊन टाकतात त्याचमुळे अनेक लोक वाघाला त्यांच्या नावावरूनच घाबरतात

वाघ हा प्राणी काय काय आहार खातो


वाघ हा प्राणी सर्वात सुरुवातीला सांगायची झाली तर हा प्राणी एक शाकाहारी नाही तर एक मांसाहारी प्राणी म्हणून यांना ओळखले जाते

व यांना जेवणासाठी अर्थात पोटाची भूक भागवण्यासाठी जे जेवण लागते ते म्हणजे जेवण आहे मास यामध्ये

अनेक प्राण्यांची वाघ हा प्राणी शिकार करतो

त्यामध्ये हरीण याची मोठ्या प्रमाणामध्ये शिकार करतो त्याचबरोबर वाघाला सर्वात सोपी शिकार करायला हरणाचीच

आवडते कारण की हेमा असताना खायलाही चांगली वाटते

व त्यांची शिकारी करायला सोपे आहे व त्याचबरोबर दुसरे प्राणी हे खूप चपळ व बेसूर असतात याचेच कारण म्हणजेच की

दुसऱ्या प्राण्याकडे स्वतःचा बचाव करण्यासाठी खूप शस्त्रे असतात

यामध्येच हरणाकडे काही जास्त बचाव करण्यासाठी नसते त्यांना फक्त एकच उपाय आहे

वाघापासून बचाव करण्यासाठी तो म्हणजेच की खूप वेगाने धावणे दुसऱ्या प्राण्यांना जसे की हत्ती बैल अशा प्राण्याची शिकार वाघ हा

लवकर सहजा सहज करू शकत नाही कारण की वाघ हा शिकार करायला गेला की बैलाची बैल हा प्राणी त्याला शिंगानेच मारून

टाकेल त्यामुळे या प्राण्याची तो शिकार करण्यापासून टाळाटाळ करतो व त्यामुळेच अशा कारणामुळेच हरणांची शिकार वाघा प्राणी करतो

वाघ कशा भागामध्ये राहतो


याचे उत्तर तुम्हाला सांगायचे झाले तर वाघ हा प्राणी धन्य दाट जंगलामध्ये राहतो कारण की तो कोणत्याही साध्या असू द्या जंगलामध्ये राहत नाही

याचे कारण आहे की वाघ हे खूप कमी दाटवाट असलेल्या जंगलामध्ये राहिले तर त्यांना लवकरात लवकर वनविभागाचे व्यक्ती

किंवा सर्कस वाली व्यक्ती कशाच्याही कारणावरून वाघाला पकडून नेतात व त्यांना सर्कस मध्ये काम करण्यासाठी भाग पाडतात

अशाच कारणामुळे वाघ हे घनदाट जंगलामध्ये राहत असतात यामध्ये तुम्ही पाहिलेच असेल की एखादा वाघ हा गावामध्ये किंवा

अशा काही ठिकाणी गावाच्या आसपास आला तरीही वाघाला पकडून नेतात खूप मोठे अधिकारी वाघाला पकडून नेतात

अशाच कारणावरून वाघ हा घनदाट जंगलामध्ये राहतो

वाघाची शरीर कशाप्रकारे असते


वाघाची शरीर सांगायची झाली तर त्याच्या अंगावर लाल आणि पिवळ्या रंगाचे चट्टे असतात व यांच्या पायांना नखे असतात व त्याच

बरोबर सांगायचे झाले तर वाघाची लांबी ही आठ फुटापर्यंत असते आणि वाघाचे वजन सांगायचे झाले तर किमान 90 किलो पर्यंत पासून सुरु होते व ते 160 किलो पर्यंत असू शकते

आणि त्याचबरोबर वाघाला समोरून जे दात असतात ते खूप आणि दारूवर धारदार असतात वयाने तो कोणतीही शिकार सहज

असं करू शकतो व याचबरोबर वाघाची खूप जास्त खरबड असते किंवा गाणे एखांद्याच्या गालाला चाटले तर त्याच्या गालाची कातडी

निघून येऊ शकते अशा प्रकारे वाघाची जी असते व वाघाच्या तोंडाच्या सर्व बाबींना मिशा असतात व वाघाला

एक फूट दोन कान चार पाय असे वाघाचे शरीराच्या रचना आहे

वाघाचे महत्व

वाघाचे महत्त्व तुम्हाला सांगायची झाली तर बाकीच्या प्राण्यापेक्षा वाघाचे महत्व ही खूप कमी आहे कारण की पण जे काही साखळी चे जीवनमान आहे

त्यामध्ये वाघाचा फायदा आहे कारण की जे कोणतेही प्राणी हे गवत किंवा इतर शाकाहारी खाऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये यांची संख्या वाढते

व यांच्या संख्या मुळे खूप शेतकऱ्यांना त्रास होतो त्याच बरोबर दुसऱ्याही प्राण्यांना त्रास होतो व अशा प्रकारे वाघ हे प्राणी बाकी दुसऱ्या प्राण्यांच्या संख्या वर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो

असेही म्हणता येईल वअसे का म्हणतात किंवा घाबरणे बाकीच्या प्राण्यांना हा खाऊन टाकतो त्यामुळे त्या प्राण्याची संख्या व नियंत्रण राहते

वाघाचे जीवन धोक्यात


वाघाचे जीवन धोक्यामध्ये म्हटलं तर तुम्ही आज काल पाहतच आहे की माणूस हा त्यांच्या औद्योगिक क्रांतीमुळे अनेक काही जंगलांची तोड करत आहे

व तेथे अनेक फॅक्टरीया बनवण्यासाठी जागा बनवत आहे याच कारणावरून जंगलाची संख्या कमी होते व यामुळे वाघाचे जीवन धोक्यामध्ये आहे असे म्हणता येईल

कारण की यामध्ये सांगायचं झालं तर अनेक वस्तू बनवण्यासाठी लाकूड तोडूही मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर फॅक्टरी अर्थात कंपन्या बनवण्यासाठी जंगलाची तोड होत आहे

मोठ्या प्रकारे व अशा ठिकाणी जंगलाची व त्यातील झाडांची तोड करून तिथे अनेक उद्योग उभारले जातात व अशावेळी वाघांचा विचार न करता हे तोडले जातात यामुळे वाघाचे जीवन भविष्यामध्ये धोक्यामध्ये येऊ शकते

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आम्ही लिहिलेला वाघा विषयी माहिती मराठीमध्ये हा लेख आपल्या मराठी मुळ्या भाषेमध्ये लिहिलेला आहे

व तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा उद्या बरोबर तुम्हाला लेख आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला

शेअर करूआणि आम्ही लिहिलेल्या लेखामध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा मी त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया

Tiger information in marathi

Leave a Comment