Telegram best boots टेलिग्राम चे बेस्ट बुस्ट कोणकोणते

Telegram best boots

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे या पोस्टमध्ये आपण टेलिग्राम चे बेस्ट बुस्ट कोणकोणते आहेत व त्यांची नावे व त्यांची माहिती संपूर्णपणे खालील प्रमाणे पाहूया

Telegram best boots

Telegram best boots

टेलिग्राम मध्ये असे काही बोट आहे की ज्या बोटच्या माध्यमातून तुम्ही घंट्याचे काम एका सेकंदात करू शकता व

अशाच आपण टेलिग्राम मधील इम्पॉर्टंट बूट विषयी माहिती खालील प्रमाणे पाहूया

फाईल कन्वर्टर Telegram best boots

हे एक असे बूट आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या फोटोला अपलोड करून त्याची फाईल वेगवेगळ्या पद्धतीने कन्व्हर्ट

करू शकता जसे की तुम्हाला वेगळी फाईल पाहिजे तर त्या वेगळ्या फाईल विषयी तुम्हाला वेगळे ऑप्शन क्लिक

करून अर्थात तेथे फोटो अपलोड करून त्यामध्ये तुमचा फोटो अपलोड झाल्यानंतर तुम्हाला तेथे काय ऑप्शन येईल

की तुम्हाला जसा फोटो पाहिजे तशा ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही तो फोटो कन्वर्टर करून घेऊ शकतात

टेक्स्ट टू स्पीच


यामध्ये असे आहे की तुम्ही जे का

ही टेक्स्ट लिहिता याची तुम्हाला एखाद्या भाषणामध्ये किंवा स्पीच मध्ये रूपांतर करायचे असेल तर तुम्हाला हे टेलिग्राम

बुक सर्वात उत्तम आहे कारण की तुम्हाला थर्ड पार्टी वेबसाईट वरती जाऊन करायचे गरज नाही यामध्ये तुम्ही टेलिग्राम

वरती जाऊन टेक्स्ट टू स्पीच हे नाव सर्च करून तेथे तुम्ही तुमचे टेक्स्ट लिहिलेले सर्च करू शकतात व त्यानंतर येते हे

फाईल अपलोड करून तुम्ही त्या टेक्स्ट चे स्पीच मध्ये रूपांतर करून घेऊ शकता

इयर ट्रिक


यामध्ये तुम्हाला सर्वात सस्ते विमानाचे तिकीट पाहिजे असेल तर तुम्ही कोणत्याही वेबसाईट वरती जाता व सर्च करता

की अशा वेबसाईट वरती तुम्हाला कमी पैशांमध्ये तिकीट विमानाचे मिळत नाही व तुम्ही हे टेलिग्राम चे बूट वापरून तुम्हाला टेलिग्राम च्या बुकच्या मार्फत हे विमानाचे स्वस्त असलेले तिकीट मिळून जातात

युट्युब व्हिडिओ डाऊनलोड
तुम्हाला जर युट्युब वरील कोणताही व्हिडिओ आवडला व तो व्हिडिओ डाऊनलोड करण्याची इच्छा झाली तर तुम्हाला थर्ड पार्टी वेबसाईट वरती जावे लागते व खूप परेशानी झाल्याच्या नंतर व्हिडिओ डाऊनलोड होतो पण आता हे टेलिग्राम चे बूट आहे याच्या माध्यमातून तुम्ही एका क्लिकमध्ये व्हिडिओ डाऊनलोड करू शकता यासाठी तुम्हाला टेलिग्राम वरती जाऊन सर्वात पहिले तेथे सर्च करावे लागेल यु ट्यूब व्हिडिओ डाऊनलोडर हे सर्च केली त्यानंतर तुम्हाला तिथे एक नंबरला येऊन जाईल याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तेथील यूट्यूबच्या कोणत्याही व्हिडिओची लिंक कॉपी करून तिथे जाऊन पेस्ट करायची व तुम्हाला सेंड करायचा व्हिडिओ तो व तुम्हाला तो व्हिडिओ कोणत्या क्वालिटीमध्ये पाहिजे हे तिथे नाव सिलेक्ट करायची आणि तेथे नाव येईल एक ऑप्शन मध्ये डाउनलोड त्यावर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही चांगला कॉलिटी मध्ये डाऊनलोड करू शकता

पास फोटो जनरेटर


टेलिग्राम तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टेलिग्राम डाउनलोड करून घेऊ शकता व हे सर्वात युजफुल टेलिग्राम बूट आहे कारण की तुमच्याकडे एखांदा फास्ट फोटो नसेल व तुम्हाला आता रिझुम किंवा कुठेही ऑनलाईन कामासाठी किंवा सरकारी कामासाठी पासपोर्टची गरज आहे व तुमच्याकडे आता पासपोर्ट उपलब्ध नाही अशावेळी तुमच्याकडे टेलिग्राम असेल तर यामध्ये तुम्ही जाऊन पाच फोटो जनरेटर नावाचं बूट ओपन केल्याच्या नंतर तेथे तुम्हाला तो फोटो सिलेक्ट करायचा आणि सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तो फोटो कोणत्या क्वालिटी मध्ये कोणत्या साईज मध्ये पाहिजे हे सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला तो फोटो त्या साईज मध्ये क्वालिटी मध्ये मिळून जाईल हा फायदा साईज फोटो जनरेटर किंवा पास फोटो जनरेटर असे नाव सर्च केले की लगेच येऊन जाईल तुम्हाला
रिंगटोन जनरेटर तुम्हाला आता काही वेळेस तुमच्या नावाची किंवा जशी पाहिजे तशी रिंगटोन पाहिजे यासाठी तुम्हाला जाऊन आता टेलिग्रामच्या बुक चा वापर करायचा आहे कारण की या रिंगटोन जनरेटर बूट वरती जाऊन सर्च केले की तुम्ही तुम्हाला जे काही पाहिजे ते काही येते अपलोड करून सेंड कर तुम्हाला ती रिंगटोन काही सेकंदामध्येच मिळून जाईल

ड्रॉप ईमेल


तुम्हाला अनेक वेळा काहीही वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन करायचे असेल किंवा माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला तिथे जाऊन सर्च करावी लागते की किंवा तुम्हाला ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून देते रजिस्ट्रेशन करावे लागते अशा प्रकारे तुम्हाला आता रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही कारण की तुम्ही आता ड्रॉप ईमेल इथे जाऊन तुमचा ईमेल आयडी टाकल्यानंतर तुम्हाला जो ईमेल आयडी मिळेल तो ईमेल आयडी तुम्ही कोणत्याही साईट वरती टाकू शकता कारण की याचा फायदा असा होईल की तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन पाहिजे आहे ती तुम्हाला टेलिग्रामच्या या बोट वरती मिळून जाईल यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होईल व तुम्हाला आता ई-मेल पूर्ण चेक करायची गरज नाही कारण की आता तुम्हाला टेलिग्राम बोट वरती संपूर्ण माहिती मिळून जाईल

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुमच्या टेलिग्राम प्रेमी मित्राला ही पोस्ट पाठवू शकता त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा किंवा त्याचबरोबर आम्ही लिहिलेल्या या लेखांमध्ये काही तुम्हाला चुकीचे शब्द आढळे असेल तर आम्हाला ते शब्द कमेंट मध्ये कळवा आम्ही त्या शब्दांमध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद मित्रांनो

Telegram best boots

Leave a Comment