teachers day in india शिक्षक दिन

teachers day in india

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये शिक्षक दिवस हा कशामुळे साजरा केला जातो teachers day in marathi व त्यात बरोबर शिक्षक दिनाचे फायदे काय व कोणत्या कारणावरून शिक्षक दिन हा साजरा केला जातो हे आपण संपूर्णपणे माहिती या पोस्टमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर तुम्ही तुमच्या शाळांमध्ये कशाप्रकारे शिक्षक दिन साजरा करावा याविषयी माहिती आपण तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगूया चला समोर पाहूया या पोस्टमध्ये

teachers day in india

teachers day in india

teachers day in india

शुभ दिवस हा एक चांगला मोठ्या प्रमाणात एक सर्व शिक्षकांचे आभार मानण्याचा हा दिवस आहे teachers day in india कारण की आपल्या आयुष्यामध्ये

जे शिक्षक आपल्याला त्यांनी चांगल्या प्रकारे घडवली आहे त्याच बरोबर त्यांच्या वागणुकीमुळे व त्यांच्या या प्रयत्नातून आपण

चांगल्या प्रकारे प्रगती करत आहोत मी जशी की गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुची पूजा करतात त्याच प्रकारे या दिवशी आपल्या शिक्षकांचा आदर करण्याचा हा दिवस
शिक्षक म्हणजे आपल्या आयुष्यामधील कोणीही शिक्षक होऊ शकतात कारण ज्यांनी आपल्याला शिक्षण चांगलं प्रकारे दिलेले आहे

ते आपले शिक्षक होऊ शकत तसेच आपली सर्वात पहिले शिक्षक मानलं तर आई वडील होतात व त्याच्या नंतर शाळेतील गुरुजन असे होतात त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये शिक्षक असणे खूप गरजेची आहे

की शिक्षक असा व्यक्ती आहे की तो सोडून आपलं कुणालाही वाटत नाही की आपले चांगले व्हावे शिक्षकालाच वाटते माझा विद्यार्थी

चांगला मोठा व्हावा व चांगल्या पदावर जावा हा एक व्यक्ती आहे की यालाच वाटते फक्त त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये शिक्षक हा

आपल्या चांगल्या भल्यासाठीच काही गोष्टी सांगत असतो तुम्हालाही काही गोष्टी त्यांच्या वाईट वाटत असेल तर वाईट वाटून घेऊ नका

teachers day in india

आपण शाळांमध्ये पहिला गेलो की आपल्याला शाळांमध्ये काहीच येत नसते तरी पण आपला तो शिक्षक पहिली मध्ये मिळतो तोच

खरा शिक्षक आपल्या आयुष्यामध्ये आहे कारण की जशी की कुंभार मडक्याला सुरुवातीला चिखलापासून घडवतो तेव्हा जशी

मेहनत करावी लागते तशी कलर देताना मेहनत करावा लागत नाही तसेच की जसे माणसाला पहिलीलाच घडावे लागते तसेच जास्त

नंतर घडायची गरज नाही कारण सुरुवातीलाच जास्त मेहनत करावी लागते त्यामुळे या शिक्षकाची वच या गुरुचे खूप ब्लड उपकार

आहेत त्याचबरोबर संपूर्ण आयुष्यामध्ये मिळणाऱ्या शिक्षकांची आहे

शिक्षक दिवस का म्हणून साजरा केला जातो आपल्या आवडत्या देशाचे तसेच भारताचे दुसरे राष्ट्रपती यांना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण या नावाने ओळखले जाते व एक हे आदर्श शिक्षक म्हणूनही चांगल्या प्रकारे प्रसिद्ध होते व त्याचबरोबर यांनी यांच्या कार्य काळामध्ये चांगले कामे केलेली आहे व यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही पदावर काही दिवस होते व यांचे एक विषयावर जास्त भर होते ते म्हणजेच शिक्षणावर आणि यांच्या निधनानंतर असे झाले की जो की सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जो जन्मदिनांक आहे त्या दिवसापासून शिक्षक दिवस म्हणून हा साजरा केला जाऊ लागला आहे मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये सर्वात पहिले 1962 मध्ये शिक्षक दिन साजरा करायला सुरुवात केली व काहीजण असेही म्हणतात की र सर्वपल्ली राधाकृष्ण हे असे म्हणतात की माझा वाढदिवस तुम्हाला साजरा करायचा आहेच तर तुम्ही माझा वाढदिवस म्हणून शिक्षक दिवस साजरा करा अशा या प्रथा व त्यांच्या म्हणण्यापासून शिक्षक दिवस हा साजरा व सुरू झाला

teachers day in india

भारताच्या संस्कृतीमध्ये काही अशा गोष्टी आहे की आपल्या आई वडिलांनंतर जे आपले गुरुचे स्थान ज्यांना कुणांना मिळते ते म्हणजेच शिक्षक व गुरुजी किंवा टीचर यांना मिळते जसे की मुलाची आई घरी त्या मुलावर जसे संस्कार करण्याचे प्रयत्न करते त्याच प्रकारे त्या मुलाला घडवण्याचे व चांगला प्रकारे बनवण्याची हे काम शिक्षक करत असतात व आपल्या आयुष्यामध्ये किंवा करिअर विषयी शिक्षक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात यामुळे शिक्षक दिनाला महत्त्व आलेले आहे किंवा मराठी भाषेमध्ये यांना गुरु असेही मानतात
यामध्ये काही भागांमध्ये शिक्षक दिनाच्या दिवशी गुरुजीला किंवा टीचरला पुष्पहार किंवा पुष्पगुच्छ किंवा आपल्या वस्ती किंवा विद्यार्थ्याच्या परीने जे गिफ्ट देता येईल ते गिफ्ट देण्याचे प्रयत्न करत असतात यामध्ये एक अशी गोष्ट आहे की जे की शिक्षक आपल्याला शिक्षा करतात तसेच मारतात ते की आपल्या भविष्यामध्ये चांगले व्हावे यासाठी आपल्या सोबत वागतात त्यांचा एकच हेतू असता की विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा केली पाहिजे व चांगल्या चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे

happy teachers day

तुम्हाला व तुमच्या परिवाराला शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

teachers day wishes

शिक्षक हा एक असा व्यक्ती असतो की जो सर्वसामान्य तसेच कोणत्याही व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला कमी जास्त समजत नाही सर्वांना तो समानच समजतो आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किंवा लहानपणी शिक्षक किंवा टीचर यांचे योग दिन साजरा कशा प्रकारे केला जातो हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा

खेडेगावामध्ये शिक्षक दिन कशाप्रकारे साजरा केला जातो चला पाहूया समोर प्रमाणे जिल्हा परिषद शाळा ही अशी एकमेव शाळा

आहे की यामध्ये गोरगरिबाचे व्यक्ती किंवा मुलं शिक्षण घेऊन मोठा मोठा नोकरी व पदावर जाताना तुम्हाला आम्हाला दिसतात

वयामध्ये शिक्षकही चांगल्या प्रकारे असतात व येथे शिक्षक दिन कशाप्रकारे साजरा केला जातो हे आपण चांगल्या प्रकारे पाहूया येथे

की ज्या दिवशी शिक्षक दिवस आहे त्या दिवशी सर्व शाळेमध्ये टीचर त्या दिवशी त्यांचे कामे करत नाही व यामधील काही विद्यार्थी

असे निवडले जाते की ज्यांना ज्या विषयांमध्ये शिकवण्यासाठी आवड आहे त्या दिवशी त्यांना त्या पोशाखात व त्या रोलमध्ये येण्यास

सांगतात व ज्यांनी या शिक्षक दिनामध्ये भाग घेतलेला आहे ते शाळेमध्ये त्यादिवशी आल्यावर जसे की वेळेप्रमाणे क्लास वर प्रत्येक

जसे कीप्रेड असतात त्याप्रमाणे हे मुलं ज्यांनी भाग घेतलेला आहे ते विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जातात आणि आपापल्या पद्धतीने व

आपल्या बोलीभाषेने ते मुलांना शिकवतात व ही एक संधी आहे की आपण विद्यार्थ्यांना शिकवण्याची ही चांगल्याच प्रकारे आहे

त्याचबरोबर यामध्ये आपल्यालाही चांगल्या प्रकारे एन्जॉय वाटतो व शाळा सुटायच्या वेळेस सर्व ज्यांनी शिक्षक दिनामध्ये भाग

घेतलेला आहे त्यांचे सर्वांचे शिक्षक दिनानिमित्त सत्कार केले जातात व अशा प्रकारे टीचर डे शाळेमध्ये साजरे करतात व यामध्ये असे

नाही की मुलच भाग घेतात यामध्ये मुलीही मोठ्या प्रमाणात भाग घेतात व त्यांचे कार्य शिकवण्याची त्यादिवशी पार पाडतात व

अनुभव चांगल्या प्रकारे येतो यामधून

teachers day card

शिक्षकाने या विद्यार्थ्यांमध्ये नाते कसे असले पाहिजे. शिक्षकांनी कधीही विद्यार्थ्यावर रागवले तर त्यांनी राग मानून नाही घ्यायला

पाहिजे कारण की टीचर हा स्टुडन्ट साठी नेहमी त्यांच्या भल्यासाठीच वेळोवेळी मार्गदर्शन करतात व यामध्ये ते विद्यार्थ्यांनी त्यांचे

सांगितलेले गृहपाठ पूर्ण नाही केले की ते शिक्षा करतात हे चांगलेच गोष्ट आहे अनेकांना याविषयी राग येतो किंवा सरकारी नियम

काढते की विद्यार्थ्यांना शिक्षणाही केली पाहिजे पण हे चुकीचे आहे सरकारचे पण कारण विद्यार्थ्याला शिक्षा झाली तर तो चांगल्या

प्रकारे त्याचे काम अभ्यास मन लावून करतो तुमचे काय मत आहे यावर आम्हाला नक्की कळवा

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रालाही शेअर करू शकता व त्याचबरोबर तुमच्या

आयुष्यामध्ये टीचर व शिक्षक हा कोण आहे ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा व अशीच माहिती तुमच्या मित्रालाही तुम्ही नक्की पाठवू

शकता त्याचबरोबर आम्हाला कमेंट मध्ये सांगा की आलेख कसा वाटला तुम्हाला धन्यवाद

teachers day in india

Leave a Comment