suryakumar yadav सूर्य कुमार यादव यांच्या विषयी संपूर्ण माहिती

suryakumar yadav

into नमस्कार मित्रांनो तुमच्या पोस्टमध्ये स्वागत आहे आपण या पोस्टमध्ये suryakumar yadav in marathi सूर्यकुमार यादव यांच्या विषयी संपूर्ण माहिती पाहूया व त्यांचे क्रिकेट मधील काय कारकीर्द आहे हे ही संपूर्ण रित्या या पोस्टमध्ये समोर प्रमाणे पाहूया

suryakumar yadav

suryakumar yadav

सूर्यकुमार यादव

यांचे संपूर्ण नाव हे म्हणजेच सूर्यकुमार अशोक यादव असे आहे व यांना क्रिकेट खेळाडू मध्ये एक चांगलेच खेळाडू म्हणून ओळखल

जाते व हे भारतात नव्हे तर इतर देशातही चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळण्यात यांचा जन्म दिनांक म्हणलं तर 14 डिसेंबर 1990

झालेला आहे व त्यांचे जन्म ठिकाण म्हटलं तर ते म्हणजेच महाराष्ट्रातील आपल्या मुंबई येथील आहे व यांची शिक्षण हे परमाणु ऊर्जा

केंद्रीय विद्यालय यामध्ये झालेले आहे आणि कॉलेजचे शिक्षण हे परमाणु ऊर्जा ज्युनिअर कॉलेज मुंबई येथे झालेले आहे आणि यांच्या

वडिलांचे नाव अशोक कुमार यादव असे आहे आणि त्यांच्या आईचे नाव सोपरा यादव असे आहे आणि यांना काही त्यांच्या गोष्टींमध्ये

आवड होती त्याच्यामुळे ते या आजच्या स्थितीवर आहेत ती म्हणजे त्यांची आवड रोज जिमला जाणे व नवनवीन खेळ शिकण्यासाठी

प्रॅक्टिस करणे सूर्यकुमार यादव यांचे लग्न झालेली आहे व यांच्या पत्नीचे नाव दविषआ शेट्टी असे आहे।

सूर्यकुमार यादव suryakumar yadav

यांनी यांच्या जीवनामधील सुरुवात कशी केली हे पाहूया यांचा जन्म 14 डिसेंबर 1990 मध्ये मुंबई या ठिकाणी झालेला आहे आणि

त्यांच्या वडिलांचे नाव अशोक कुमार यादव असे आहे हे एक इलेक्ट्रिकल डिझायनर म्हणून जॉब करत होते व याच्यानंतर हे काही

ज्यांच्या ट्रान्सफर झाल्यामुळे ती मुंबईला आलेली व येथे राहायला सुरुवात केली त्यांनी। स्वप्रा यादव असे आहे आणि ह्या घरकाम

म्हणून काम करत असतात आणि हे सूर्यकुमार यादव हे एकटेच होते

धन्यवाद मित्रांनो अशीच पोस्ट आवडल्याबद्दल तुमचे मित्राला नक्की शेअर करू शकता त्याचबरोबर तुम्ही क्रिकेट पाहत असाल तर तुमचा आवडता क्रिकेटपटू कोण आहे हे आम्हाला नक्की कळवा व आम्ही लिहिला हा लेख कसा वाटला हे मला कळवा व त्याचबरोबर आमच्याकडून लिहिताना लेख कुठे चुकलेला असेल तर आम्हाला ईमेल करून कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया

सूर्यकुमार यादव यांची मराठी मध्ये माहिती suryakumar yadav information in marathi


भारत हा असा देश क्रिकेट खेळणाऱ्या ची आणि क्रिकेट पाहणाऱ्यांची कोठेच कमी आपल्याला पाहायला नाही मिळेल ज्यामध्ये

खेळणारी ही तशीच आहे व बघणारे त्याच प्रकारचे आहेत म्हणजेच की याचा अर्थ खेळणारी खूप चांगल्या प्रकारे खेळतात व आपली

भारताची अशी टीम आहे की ही प्रत्येक टीम सोबत विजय झालेली आहे व ही चांगल्या प्रकारे ही सक्सेस मिळालेली आहेव एकाच

जागी विजय नव्हे तर अनेक ठिकाणी व अनेक जागी व अनेक देशांमध्ये भारतीय टीमने वयाचा एकमेव बेनिफिट म्हणजेच किती

म्हणजेच संपूर्णपणे भारतामधील खेळणाऱ्या या टीम च्या सर्व व्यक्तींना जातेव भारतीय क्रिकेट टीमच्या व्यक्तीची जशी की हिस्ट्री

अर्थात बायोग्राफी पाहिली की खूप बेकार परिस्थिती होती व अशा क्रिकेटच्या त्यांच्या टॅलेंट मुळे ते आज इथपर्यंत आहे व अशा गरीब

परिस्थितीतून आलेले क्रिकेट टीमचे एक मेंबर सूर्यकुमार यादव व यांनी आपल्या भारताच्या टीम मध्ये येण्यासाठी खूप स्ट्रगल मेहनत

केलेली आहे व यांनी त्यांच्या जीवनामधील सुरुवातीला जी बॉल खेळलेली आहे व टीम मध्ये येऊन ती बॉल खेळण्याची त्यांची खूप

उत्सुकता व आनंद होती त्यामध्ये व तोफायला बॉल पडतात त्यांनी पहिला बॉल मध्ये छक्का मारलेला आहे व त्यांनी त्यांच्या

करिअरमधील पहिल्या टीम मधील बॉलचा हा पहिला छक्का मारलेला आहे वयाच्यातूनच त्यांची कळून गेले की हे कितीच भारी

खिलाडी आहे आणि याच्या मधूनच त्यांचे खूप मोठे फॅन बनलेले आहे व त्यांचा तो छक्का मारला की भारतीय टीम कडून टाळ्याचा

आवाज रोखत नव्हता कारण की सख्खा मारणे म्हणजेच की काहीतरी एक वेगळी करून दाखवणे अशी गोष्ट आहे व यांनी अशा

क्रिकेट खेळण्याच्या चांगल्या स्कीलमुळे भारतातच नव्हे तर बाहेर देशांमध्ये नाव कमावलेले आहे


व यांचे चाहते अर्थात फॅन पालन ही मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळते व यांचे फॅन आपल्या

भारतातच नव्हे तर बाहेर देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे


सूर्यकुमार यादव यांची स्ट्रगल जीवन


यांचा जन्म 14 सप्टेंबर 1990 मधील झालेला आहे व यांच्या वडिलांचे नाव अशोक यादव असे आहे आणि यांच्या आईचे नाव स्वप्ना

यादव असे आहे आणि यांची वडील म्हटलं तर बीएआरसी कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल म्हणून चांगल्या प्रकारे जॉब करत होतो आणि

यामुळे सूर्यकुमार यादव यांची संपूर्ण जीवन हे मुंबईमध्येच अर्थात बालपण मुंबईमध्ये झाले आहे सूर्यकुमार यादव यांना सुरुवातीला

क्रिकेट खेळण्याचा खूप चांगल्या प्रकारे आवड होती व स्पोर्ट मध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये आवड होतीआणि सूर्यकुमार यादव यांना

क्रिकेट सोबत बॅडमिंटनही चांगल्या प्रकारे येत होता व त्यांच्यामध्ये त्यांची आवड चांगल्या प्रकारे होतेव सूर्य कुमार यादव यांच्या

वडिलांचे एकच म्हणणे होते की तुला समोर करियर करायचे असेल तर चांगल्या प्रकारे एकाच खेळामध्ये फोकस केला पाहिजे अशा

प्रकारे सूर्यकुमार यादव यांनी वयाच्या दहाव्या वर्षी आपल्या शाळेमधील क्रिकेट टीम मध्ये खेळायला सुरुवात केले वयाच्या दहाव्याच

वर्षी त्यांच्या वडिलांनी सूर्यकुमार यादव यांना क्रिकेट कॅम्प जॉईन करून दिले

यांचे एकमेव म्हणणे होते की तू जे क्रिकेट खेळतो त्यावरच त्यांचा प्रभाव असावा व त्यामध्ये सुधारणा हो आहे यासाठी त्यांनी क्रिकेट

कॅम्प जॉईन करून दिला त्यांना सूर्यकुमार यादव यांना बॅडमिंटन मध्ये चांगल्या प्रकारे इंटरेस्ट होता पण ते एक साधे म्हणून क्रिकेट

ला सुरुवात केली व त्यांच्या नंतर त्यांची रोजच्या रोज प्रॅक्टिस असल्यामुळे ते एक चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडू म्हणून म्हणून काम करू लागले

suryakumar yadav information in marathi

व सूर्य कुमार यादव अशी खेळायचे की ज्या खेळामध्ये अर्थात क्रिकेटमध्ये खेळताना ते पूर्णपणे आपले जीवनमान अर्थात पूर्ण लक्ष त्या क्रिकेटमध्ये टाकून द्यायचे त्यामुळे त्यांना इतके प्रेम झाले की क्रिकेट त्यांना एक त्यांची गरजच वाटू लागले वयाच्या नंतर त्यांनी क्रिकेटमध्येच एक अकॅडमी लावून दिली


याच्यानंतर ती एल एफ या अकॅडमी मध्ये बंगले सरकार अकॅडमी मध्ये गेली व याच्यानंतर तेथे बंगले सरकार असे त्यांना कोच

शिकायला होतेव तेथील अकॅडमीच्या कोच मुळे सूर्यकुमार यादव हे क्रिकेटमध्ये खूप चांगल्या प्रकारे खतरनाक ट्रेन अर्थात क्रिकेटर

बनवून गेली व सूर्यकुमार यादव हे टॅलेंटेड असल्यामुळे ते एक चांगल्या प्रकारे चांगल्या वेगवेगळ्या क्रिकेटर सोबत खेळायला त्यांनी सोबत केली


यासोबत अनेकांसोबत प्रॅक्टिस करून तसे अकॅडमी मध्ये प्रॅक्टिस करून एक बिहात्तर अर्थात खतरनाक खिलाडी बनून गेले

सूर्यकुमार यादव यांची स्वप्न suryakumar yadav dreems

होते की आपल्या देशासाठी व आपल्या देशाच्या टीम सोबत खेळवायचे होते व बाहेर देशातील टीमला पराभव करून जिंकायचे

होते व आपल्या देशाचे नाव रोशन करायचे असे त्यांचे स्वप्न होते अशा त्यांच्या स्वप्नामुळे ती एक खूप साऱ्या प्रकारे मेहनत करून

लागले व प्रॅक्टिसही खूप मोठ्या प्रमाणात करत होते व याच मेहनतीचा रिझल्ट त्यांना अकरा फेब्रुवारी 2010 मध्ये चांगल्या प्रकारे

मिळालाआणि तेव्हाच ते मुंबई कडून खेळायला सुरुवात केली त्यांनी व गुजरात विरोधात त्यांनी खेळायला सुरुवात केली व मुंबईला

त्यांनी या खेळामध्ये जिंकून दिले

धन्यवाद मित्रांनो तुम्हालाही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्राला शेअर करू शकता व सूर्यकुमार यादव यांच्या विषयी

इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या परिवारामध्ये ही माहिती पाठवू शकता आणि त्याचबरोबर आम्ही लिहिलेला

हा सूर्यकुमार यादव यांच्या विषयी माहिती मराठीमध्ये ही तुम्हाला कशी वाटली व यामध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर

आम्हाला कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद

suryakumar yadav

Leave a Comment