suryakumar yadav biography in marathi सूर्यकुमार यादव

suryakumar yadav biography in marathi

intro नमस्कार मित्रांनो चला तर आज आपण पाहूया आपल्या आवडते खेळाडू सूर्यकुमार यादव यांच्या विषयी थोडीशी माहिती.

suryakumar yadav biography in marathi

suryakumar yadav biography in marathi

कुमार यादव भारतीय क्रिकेट खेळाडू आहे तर त्यांचे संपूर्ण नाव म्हणजे सूर्यकुमार अशोक यादव हे आहे

आणि त्यांचा जन्म 14 सप्टेंबर इसवी सन 1990 मध्ये मुंबई महाराष्ट्र येथे झाला.

सूर्यकुमार यादव अगदी लहान वयात क्रिकेट खेळायला चालू केले होते

त्यांना क्रिकेटची खूप आवड होती त्यांनी दहा वर्षाचे असताना क्रिकेट खेळायला सुरुवात केली

त्यांनी वानारसी शहरामध्ये क्रिकेटची सुरुवात केली होती त्यावेळी त्यांचे मामा म्हणजे विनोद कुमार हे मार्गदर्शन करत होते

त्यानंतर त्यांनी मुंबईतील बीएआरसी कॉलनी शिबिरात क्रिकेट चालू केले 2009 मध्ये मुंबई क्रिकेट टीम मध्ये सिलेक्ट होण्याआधी ते मुंबईतील क्लब क्रिकेट खेळण्यात चालू केले

त्यांनी २०१८ मध्ये मुंबई इंडियन्स ला जॉईन केले होते त्याआधी सूर्यकुमार यादव कोलकत्ता नाईक रायडर्स संघाकडून खेळत होते

त्यांनी तेव्हा 14 मार्च 2019 मध्ये टी ट्वेंटी क्रिकेट मध्ये यांना 2019 मध्ये प्रवेश केला सूर्यकुमार यादव यांना 2019 मध्ये मोठा ब्रेक दिला

सूर्यकुमार यादव ने 2022 मध्ये आपल्या बॅटने धडाका लावला 2022 मध्ये

सूर्यकुमार यादव ने टी ट्वेन्टी फॉर्मेट मध्ये जगातील सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू आहे
टी ट्वेंटी कॅलेंडर वर्षात हजाराहून जास्त धावा करणारा तो मात्र दुसरा फलंदाज ठरला

त्यामुळे त्यांना खूप मोठा सन्मान मिळाला आहे
हा एक असा खिलाडी आहे की त्यांना आयसीसी चा पुरस्काराने जिंकणारा प्रथम भारतीय खेळाडू आहे

त्यांनी हा पुरस्कार २०२२ मध्ये मिळावला आहे

२०२३ फेब्रुवारी मध्ये त्यांनी एकमेव कसोटी सामना खेळला त्यांनी २०२३ मध्ये ६० सामन्यामध्ये ४५ पेक्षा जास्त
सरासरीने २१४१

आशा धावा केल्या आणि सूर्यकुमार यादव हे पहिल्या क्रमांकाचे फलंदाज म्हणून ओळखले जाते पण त्यांना २०२४ मध्ये सराव करताना काहीतरी दुखापत झाली होती म्हणून

म्हणून त्यांना 2024 मध्ये आयपीएल तीन मॅच खेळता आल्या नाही परंतु त्यांनी आपल्या दुखापती वर मात करत

ते पुन्हा मैदानात दिसणार आहे म्हणजेच मुंबई इंडियन्स क्रिकेट टीमकडून फलंदाजी करताना दिसनार आहे.

suryakumar yadav biography in marathi

Leave a Comment