south top 5 hero साउथ हिरो

south top 5 hero

intro नमस्कार मित्रांनो आपण अनेक पिक्चर मूव्हीज पाहिले असेल त्यामध्ये विशेष आपले तरुण पिढीचे आवडते हिरो म्हणजेच साउथ चे

हिरो ते का म्हणजे त्यांच्या चांगल्या बोलण्याच्या शैलीमुळे व चांगल्या ऍक्टिंग मुळे ते फेमस आहे व ते आपल्याला आवडते आहे

असेच आपण टॉप फाईव्ह हिरो पाहणार आहोत या पोस्टमध्ये

south top 5 hero

south top 5 hero

allu arjun

यांनीही आपली मूव्हीज व चित्रपटांमध्ये यांची सुरुवात ही गरीब कुटुंबातून केलेली आहे ते काही सुरुवातीला भरपूर श्रीमंत तर नव्हते व यांनी समोर ठेवून अनेक चांगल्या प्रकारे परिस्थिती बदलूनच टाकली व आज यांचे मोठमोठे रिलीज होत आहे

लू अर्जुन यांचा संपूर्ण नाव म्हणजे अल्लू अर्जुन सराय नोडू आहे हे एक चांगलीच लोकांना आवडणारे व भारतीय चित्रपटांमध्ये यांना

चांगल्या प्रकारे व तेलगू चित्रपटात चांगल्या प्रकारे काम करतात आपण यांचा जन्म पाहणार आहोत आता यांचा जन्म 8 एप्रिल 1983

रोजी चेन्नई तामिळनाडू मध्ये झाला अल्लू अर्जुन हा त्यांचा एक संपूर्ण सोबत राहणारा कुटुंब म्हणून ओळखला जातो चित्रपट

कुटुंबातून आले आहेत त्यांची सर्वात जास्त ही

आलू अर्जुन ने 2003 मध्ये गंगोत्री पिक्चर पासून त्यांनी त्यांच्या जर्नीला सुरुवात केली व 2004 मुव्हीज द्वारे त्यांना चांगली ओळख

मिळाली आणि लोकांना ते खूप आवडू लागले चित्रपट मध्ये अल्लू अर्जुन ला एक चांगला अभिनेता म्हणून तेलगू चित्रपटात एक चांगलीच ओळख मिळाली

south top 5 hero

मागच्या काही अनेक वर्षांमध्ये अल्लू अर्जुन याने अनेक चित्रपट काढले व त्यामध्ये त्यांनी चांगल्या भूमिका केल्या देसा मुदुरू रेस

गुरम सरेनोडू जगत धाम आणि आला वैकुंठा पूरमुलू यांचे अनेक असे चित्रपट आहेत यांच्या आशा चांगल्या पिक्चरमुळे त्यांना एक

चांगलीच ओळख मिळाली व त्यांना असे खूप सारे पुरस्कार मिळवून दिले या पिक्चरने

अल्लू अर्जुन त्यांच्या चांगल्या स्टाईल व चांगले डान्स असे चांगल्या फॅशन साठी त्यांना चांगलीच ओळखले जाते ज्यामुळे आजचे

तरुण पिढीला हे खूप चांगले आवडतात व तेलगू चित्रपटगृहामध्ये त्यांना एक पदवी मिळाली स्टायलिश स्टार म्हणून पण आहे

आलू अर्जुन हे चांगल्या कार्यामध्ये सामील होतात व त्यांनी अनेक संस्थांना चांगलाच पाठीमागे दिला आहे व त्यांनी सामाजिक

पद्धतीने मदत करून चांगलेच उपक्रम राबवले आहे

अल्लू अर्जुन हा केवळ दक्षिण भारतामध्ये फेमस नावे तर पूर्ण जगभरात हा प्रसिद्ध आहे याचे खूप चाहते व त्यांची ही आवडती हिरो

म्हणून पण ओळखले जाते काही लोकांना यांनी अनेक हिंदी मूवी पण काढले त्यामध्ये आता तू आलेला त्यांचा मूवी पुष्पा हा चांगलाच प्रसिद्ध झाला आहे व यांना एक वेगळीच ओळख दिली आहे

mahesh babu

महेश बाबू, ज्यांचे पूर्ण नाव घटामनेनी महेश बाबू आहे,


यांना भारतीय चित्रपटात चांगलाच एक हिरो म्हणून ओळखले जातात तेलगू चित्रपटामध्ये काम करतात व त्याचबरोबर हिंदी पण चित्रपटात काम करतात
यांचा जन्म 9 ऑगस्ट 1975 रोजी चेन्नई, तामिळनाडू, येथे झाला महेश बाबू यांना त्यांच्या चांगल्या बोलण्याच्या कलेने व त्यांच्या

चांगल्या स्टाईलने चांगलाच लोकांमध्ये आवड निर्माण केली त्यांना प्रिन्स ऑफ बॉलीवूड या नावाने पण चांगल्या प्रकारे ओळखले जाते

महेश बाबू एक चांगल्याच चित्रपट कुटुंबातून आले आहेत त्यांचे वडील पण चित्रपटामध्ये काम करत असत महेश बाबू यांनी वयाच्या

चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून चित्रपट सृष्टीत सुरुवात केली व त्यांनी आपल्या पहिला चित्रपट राजा कुमारुडू 1999 मध्ये हा

प्रसिद्ध केला या चित्रपटातून त्यांना चांगलीच एक हिरो म्हणून ओळख मिळाली

बाबू यांनी अनेक चित्रपट काढले व त्यांच्यात चांगलीच यश मिळवले व या पिक्चरला चांगल्या प्रकारे लोकांनी पण प्रतिसाद दिला

त्यामध्ये या पिक्चर आहेत
त्यामध्ये मुरारी पोकिरी डुकुडू श्रीमंथुडू भारत अने नेनु आणि महर्षी असे खूप सारे पिक्चरआहे त्यांच्या चांगल्या ऍक्टिंग मुळे त्यांना अनेक खूप सारे पुरस्कार पण मिळाले आहेत

महेश बाबू त्यांच्या चांगल्या नाटकामुळे व त्यांच्या चांगल्या बोलण्याच्या पद्धतीमुळे व चांगले डायलॉग मुळे ते चांगले फेमस आहे व लोकांमध्ये त्यांची चर्चा आहे

हे पिक्चर चे काम सोडून दुसरेही चांगला प्रकारे काम करतात व अनेक सेवा संस्था चालवतात व समाजसेवा करतात आणि आरोग्य आणि शिक्षण यांच्यामध्ये खूप चांगले उपक्रम ते चालवतात तसेच वैद्यकीय उपचारासाठी गरज असलेल्या मुलासाठी ते काही मदत करतात व याच्यावरूनच त्यांनी हिल ए चाइल्ड फाउंडेशन ची स्थापना केली

यांच्या अशा चांगल्या लोकप्रियतेमुळे यांना चित्रपट उद्योगांमध्ये सर्वात जास्त कमाई करणारे एक हिरो आहेत ते म्हणजे महेश बाबू

ram charan

रामचरण यांचा संपूर्ण नाव कोणीडेला रामचरण तेजा आहे हे अनेक चित्रपटामध्ये चांगलेच हिरो म्हणून ओळखले जाते व चांगलेच उद्योजक पण आहेत ते तेलगू चित्रपटांमध्ये काम करतात व त्याचबरोबर हिंदी पण चित्रपटांमध्ये काम करतात यांच्या जन्म 27 मार्च 1985 रोजी झाला

रामचरण यांनी आपल्या पहिल्या चित्रपटाची सुरुवात 2007 मध्ये चिरुथा या पिक्चर द्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली आणि मगधीरा 2009 मध्ये या चित्रपटांमध्ये त्यांनी चांगली लोकांची आवड मिळवली व ते चांगल्या प्रकारे व्यवसायिक दृष्ट्या चित्रपटात यशस्वी झाले

त्यांच्या संपूर्ण गोष्टीत रामचरण यांनी अनेक चांगले सक्सेस व यशस्वी चित्रपटामध्ये भूमिका चांगल्या प्रकारे केल्या आहेत

रामचरण यांनी आणि चित्रपटामध्ये चांगल्या प्रकारे केलेली आपल्याला दिसतात व यांची हिंदी चित्रपटांमधील खूप यांना फॅन फॉलोइंग आहे यांच्या काही चित्रपटामुळे लोकांच्या मनामध्ये घरच केली

विजय vijay

विजय एक सर्वात फेमस साउथ हिरो मधील एक हिरो एक सिंगर डांसर पण आहे व यांचा जन्म चेन्नई मध्ये झालेला आहे हे जास्त करून तमिळ भाषेमध्ये चे काम करतात व दुसऱ्या भारतीय भाषांमध्ये यांनी चांगल्या प्रकारे काम केलेले आहे यांनी यांची सुरुवात 1984 मध्ये काही सुरुवातीला नाटक मध्ये भाग घेताना घेतला आणि नंतर यांनी त्यांच्या मुलीच्या जर्नीला सुरुवात केली वहिनींची काही असे पिक्चर किंवा मूवी आहेत जे की मिलियन मध्ये पैसे कमवून दिले त्यांनी व दुसऱ्या हिरोला पाडून चांगल्या प्रकारे कमाई केली व यांच्या चांगल्या ऍक्टिंग आणि बोलण्याच्या पद्धतीमुळे हे लोकांना आवडू लागले नंतर व हे सर्व लोकांची मित्र फॅन फॉलोईंग बनली आहे

रजनीकांत rajanikanth

रजनीकांत यांना साउथ चित्रपटांमधील एक स्टार हिरो म्हणून ओळखले जाते हे सर्वच लोकांचे सुपरस्टार हिरो

म्हणूनही ओळखले जाते यांना आणि यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 मध्ये मद्रास येथे झालेला आहे आणि त्यांनी

सर्वात पहिला मूव्ही व पिक्चर जो काढला त्याचे नाव रजनीकांत ठेवले आणि ह्याच मुलीमुळे त्यांना एक

वेगळीच ओळख मिळालेली आहे आणि अशाच यांच्या एक्टिंग मुळे ते एक सुपरस्टार म्हणून फेमस झाले यांनी

यांचा मूवी 1983 मध्ये अंधा कानून हा काढला व त्याच्यानंतर तो संपूर्ण भारतामध्ये फेमस झाला अशा प्रकारे यांची दिसाधी राहणीमान व लहान छोट्या मोठ्या माणसाला ओळखून घेणे व गोरगरिबांसाठी त्यांनी अनेक कामे केली आहे व यांच्या अशा या कामगिरीमुळे हे चांगल्या प्रकारे प्रसिद्ध व फेमस आहेत

धन्यवाद मित्रांनो पोस्ट वाचल्याबद्दल तुम्हालाही मुलींची आवड असेल तर तुम्ही ही माहिती तुमच्या मित्रालाही पाठवू शकता व आम्हाला कमेंट मध्ये सांगा तुमचा साउथ हीरो कोणता आवडता आहे आणि तुम्ही कोणता विरोधामुळे चांगल्या प्रकारे अधिक वेळे पाहिलेला आहे तेही सांगा व आमच्याकडून काही लिहिताना एखादा शब्द चुकीचा आला असेल तर माफी मागतो व आम्हाला ते कमेंट करून सांगा हा चुकीचा शब्द आहे तो आम्ही बरोबर करून घेऊया

धन्यवाद

south top 5 hero

Leave a Comment