social media essay सोशल मीडिया चे फायदे मराठी मध्ये

social media essay

intro नमस्कार मित्रांनो तुम्ही तर रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सोशल मीडियाचा वापर करतच आहात व त्याचबरोबर याच सोशल मीडिया वरच्या काही ॲप आहेत त्या तर आपण प्रति दिवस वापरत आहोत व यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे फायदे होत आहे व त्यात प्रकारे काही ॲपमुळे तर शालेय शिक्षणामध्ये चांगल्या प्रकारे मदत होते व त्याचबरोबर आपण यांचे फायदे व वापर कसा आहे त्याविषयी सविस्तरपणे खालील प्रकारे माहिती घेऊया

social media essay

social media essay

व्हाट्सअप whatsapp web

या ॲप मधून आपल्याला काय काय फायदे आहे आपण तेही चांगल्या प्रकारे पाहूया चला फायदे यापासून आपल्याला आपला

एखांदा बिजनेस असेल तर त्यामध्ये किंवा त्या बिजनेस विषयी माहितीची देवाण-घेवाणही करू शकतो व यामधून आपल्याला किंवा

आपल्या परिवारांमधील एखादा व्यक्ती खूप दूर राहत असेल की आपली आणि त्यांची भेट वर्षानुवर्ष होत नसेल पण हे असे वाट्सएप

आहे की याच्या माध्यमातून आपल्या परिवारामधील व्यक्तीशी आपण आपण व्हिडिओ कॉल बोलू शकतो यामध्ये म्हणजेच की ते

लाईव्ह म्हणजेच आपल्याला तो समोरचा व्यक्ती दिसतो आपण त्यांनाही दिसतो यामध्ये किंवा आपल्याला या ॲपच्या माध्यमातून

साधा कॉल करायचा असेल तरीही आपण करू शकतो त्यामध्ये साधाही कॉल होतो आणि व्हिडिओ कॉल पण होतो आणि व तसेच

आपण एकमेकाला यामधून फोटोही पाठवू शकतो किंवा व्हिडिओ होईल चांगल्या प्रकारे पाठवू शकतो आणि त्याचबरोबर यामधून

social media essay

आपल्याला कॉल करायला वेळ नसेल किंवा गर्दीत असेल आवाज येत नसेल त्यावेळी आपण टेक्स्ट मेसेज करू शकतो इतरांना व

यामधून आपण एकमेकांना मेसेज पाठवण्यात वेळ जात असेल तर त्याच प्रकारे यामध्ये आपण web whatsapp व्हाट्सअप ग्रुप

तयार करू शकतो व यामधून एकदाच माहिती संपूर्ण व्यक्तींना मिळते तसेच आपल्या गावातील किंवा अनेक ठिकाणी कामाच्या

ठिकाणी असे ग्रुप आपल्याला फायदेशीर पडतात कारण की एक माहिती एका मेसेज मध्ये सर्वांना जातील अशी पर्सनल माहिती

सर्वांना पाठवायला वेळ लागतो त्यामुळे हा एक चांगलाच फायदा आहे व्हाट्सअप ग्रुप चा यामध्ये एक स्टेटस चा ऑप्शन आहे की

यामध्ये आपण रोजच्या रोज कोणी काय स्टेटस ठेवलेला आहे किंवा याचे सध्या काय चालू आहे त्या व्हाट्सअप चा स्टेटस द्वारे

आपल्याला कळवते आहे किंवा कोणाचा वाढदिवस असेल तर त्याचे स्टेटस असेल तर आपल्याला लगेच कळून जाते की याचा

वाढदिवस आहे व आपण कुणाचा कॉल लागत नसेल तर यावरून आपण मेसेज करून त्यांना सांगू शकतो की तुझा कॉल लागत

नाही मला तुला वेळ मिळाल्यानंतर कॉल करा अशाप्रकारे माहिती देऊ शकतो वर्षाचा एक फायदा म्हणलं तर खूप चांगल्या प्रकारे

झालेला आहे तो म्हणजेच लॉकडाऊन मध्ये शाळा कॉलेज बंद होते पण व्हाट्सअप वरून बरेच काही ग्रुप द्वारे शिक्षण चालू होते

इंस्टाग्राम instagram

हे एक असे सोशल मीडिया ॲप आहे की ज्यामध्ये अनेक क्रेटर चांगल्या प्रकारे पैसा कमी कमवत आहे आणि चला आपण यांचे

आपल्याला काय काय फायदे आहेत ते चांगल्या प्रकारे पाहूया या ॲप मधून आपण चांगल्या प्रकारे हाय क्वालिटीचा व्हिडिओ बनवू

शकतो व तो आपल्या सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डल अकाउंटला पब्लिश करू शकतो त्याच प्रकारे या ॲप मधून आपण आपले

फॉलोवर्स चांगल्या प्रकारे वाढली की आपण फेमस होतो व त्याच प्रकारे यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे पेड प्रमोशन करून हीच पैसा

कमवू शकता तसेच की एखाद्या कंपनीची जाहिरात करायची असेल तर आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला पोस्ट करण्याची किंवा

social media essay

त्यांच्या ब्रँडची ऍडव्हर्टीज करण्यासाठी ते म्हणतात एवढे एवढे आम्ही पैसे तुम्हाला देतो तुम्ही आमच्या ब्रँडची स्टोरी ठेवा अशाप्रकारे

आपण ब्रँड प्रमोशनही करू शकतो किंवा आपला स्वतःचाही एक नवनवीन ब्रँड बनवून तो ही कस्टमर सोबत सेल करून यामधूनही

पैसा कमवू शकतो व आपण इंस्टाग्राम वर व्हिडिओ पाहत असेल तर तो व्हिडिओ आपल्याला चांगल्या प्रकारे आवडला तर आपण

त्याला एखाद्या आपल्या मित्रालाही शेअर करू शकतो कारण तोही हा व्हिडिओ पाहू शकतो किंवा आपण यामधूनही एकमेकांना

फोटो पाठवून किंवा टेक्स्ट मध्ये मेसेज करूही शकतो त्याच प्रकारे व्हाट्सअप सारखे व्हिडिओ कॉल करू शकतो यामधून आपण

व्हिडिओ कॉल मध्ये अनेक मित्रांना जॉईन करू शकतो व आपण एकमेकांसोबत चांगल्या प्रकारे बोलू शकतो व आपण एखाद्या

पर्यटन स्थळाला भेट द्यायला गेलो व आपले मित्र घरी असले तर आपण इंस्टाग्राम अँप वर लाईव्ह येऊन मित्रासोबत संवाद साधू

शकतो किंवा त्यांना आपण त्या पर्यटन स्थळाची माहिती दाखवू शकतो व्हिडिओ कॉल द्वारे अशा प्रकारे आपले instagram

इंस्टाग्राम ॲपचे चांगल्या प्रकारे फायदे आहेत त्याचबरोबर आपण अनेक पोस्ट करून किंवा आपले चांगले चांगले फोटो या

अकाउंटला टाकून कायमस्वरूपी साठवून ठेवू शकतो तुम्ही इंस्टाग्राम चा युज किंवा वापर करत असाल तर हे आम्हाला कमेंट मध्ये

नक्की कळवा

फेसबुक facebook

यामध्ये असे काही ऑप्शन आहे की ज्या म्हणजे आपण यात आपली जन्मतारीख विसरलो तरी फेसबुक आपल्याला आपल्या

वाढदिवसाच्या अगोदर कळवते चला अशा प्रकारे फेसबुकचे फायदे पाहूया हे फेसबुक असे एक सोशल मीडिया ॲप आहे ज्यामध्ये

की आपण ऑनलाइन व्हिडिओ पाहू शकतो व एखाद्याच्या नावावरून त्याच्या अकाउंट विषयी माहिती सर्च करून पाहू शकतो

वयामध्ये आपण व्हिडिओ पाहू शकतो त्याच बरोबर एखांदा कोणी व्यक्ती कुठे फिरायला गेला असेल तर त्यांनी तो फोटो फेसबुकला

टाकला असेल तर लगेच आपल्याला दिसतो किंवा यामध्ये आपण आपली संपूर्णपणे माहिती facebook अकाउंट बनवून ठेवली

असेल तर आपल्याला हे फेसबुक असे एकमेव ॲप आहे की जे आपल्याला जुन्या माहिती जागे करून देतात यामध्ये एखाद्या

कोणाचा बर्थडे आपल्याला विसरला असेल तर तो फेसबुक आपल्याला आठवण करून देतो किंवा आपल्या या अकाउंट वरचा

फोटोला जास्त दिवस झाले असेल तर फेसबुक आपल्याला फोटोला दाखवून आठवण करून देते की याला इतके दिवस झाले आहे

किंवा इतके वर्ष झाले आहे अशा प्रकारे फेसबुक ॲप चे फायदे आहे आपण संपूर्णपणे पाहिलेली आहे तुम्हाला यामधील कोणता

फायदा आवडलेला आहे आम्हाला तेही नक्की सांगा

ट्विटर twitter trending

अशी एक सोशल मीडिया ॲप आहे की ज्या मधून किंवा यावर ऑफिशियल लोकांचे अकाउंट आहेत यावरून असे कळते की

आपल्याला अशा या ऑफिशियल अर्थात नेते किंवा थोर व्यक्ती यांनी जी माहिती या अकाउंटवर टाकलेली आहे ती सर्वात खरी आहे

किंवा यांचे ट्विटर हँडल ला माहिती खरी असते किंवा हे स्वतःहून त्यावर टाकतात व ॲप ह्या ॲपचा असा लोगो आहे की एखादी

आपल्याला वाटते की निळ्या कलरचे पक्षी उडत आहे अशाप्रकारे याचे फायदे आहे तुमच्या मधील यामध्ये आपले भारतातील थोर

नेते किंवा जेष्ठ नागरिक जीवन माहिती पाठवता त्या अकाउंटला ती सर्वात खरी असते असे न्यूज चैनल वालेही मानतात यावर

अकाउंट आहे ते आम्हाला नक्की

धन्यवाद मित्रांनो पोस्ट वाचल्याबद्दल अशीच माहिती तुम्हालाही आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्राला पाठवू करू शकता

त्याचबरोबर तुमच्या फॅमिली परिवारासोबतही शेअर करू शकता व आम्ही लिहिलेला हा लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये

कळवा व त्याचबरोबर आम्ही लिहिल्या या लेखांमध्ये एखादा शब्द चुकीचा वाटत असेल तर आम्हाला ईमेल करून कळवा आम्ही

त्यामध्ये सुधारणा करून घेऊया व तुम्ही कोणत्या सोशल मीडिया ॲपच्या अकाउंट वापरतात ते आम्हाला कमेंट करून किंवा ईमेल

द्वारे कळवा धन्यवाद

social media essay

Leave a Comment